The Dakkhan Times
The Dakkhan Times
  • Видео 284
  • Просмотров 1 970 137
Latur Maharashtra: ३० लाखांची विहीर खाणारी ग्रामपंचायत,लातूरच्या गोंदेगाव येथील प्रकार..#corruption
#dakkhantimes #newsupdate #breakingnews #bhrashtachar #latur #amitdeshmukh #dhirajdeshmukh #marathinews #deshmukh #news #sarapancha #jilhaparishad #gramsabha #well #panchayat #laturnews #bhimgaderao #marathawada
Просмотров: 943

Видео

Dr Babasaheb Ambedkar Jayanti:भीमजयंती नाहीतर,गाव नाही,धाराशिव येथील गावकऱ्यांचा निर्णय #dharashiv
Просмотров 1,1 тыс.Год назад
#ambedkarjayanti #dakkhantimes #drbabasahebambedkar #dharashivkar #andolan #trendingnews #marathinews #mumbai #maharashtrapolitics #brekingnews #livenews #pune #bhimjayanti #bhimarmy #baudhdharm #maharashtra #trending #marathibatmya #pune #latur #lohara #usmanabad #umarga #dalit #viralvideo #videonews #bhimraoambedkar #jayanti #ambedkar भीमजयंती नाहीतर,गाव नाही,धाराशिव येथील गावकऱ्यांचा निर्णय..
Uddhav Thackeray Khed Speech: उद्धव ठाकरेंना जेव्हा जय शहाचा फोन येतो #uddhavthackeray #dakkhantimes
Просмотров 4,4 тыс.Год назад
#uddhavthackeraylive #ratnagiri #shivsena #maharashtrapolitics #kokan #mumbai #newsupdate #marathinews #maharashtrapoliticalcrisis #thackerayvsshinde #shivsenacrisis #jayshah #amitshah #eknathshinde #shindegat #shivsenasymbol #trendingnews #uddhavthakarey #shivsenaleader #shivsenamaharashtra #livenews #maharashtra #pune #latur #shindegroup #cmeknathshinde #thackeraygroup उद्धव ठाकरेंना जेव्हा ज...
Omraje Nimbalkar on Abhijit Bichukale: शिंदे गटाची अवस्था अभिजित बिचकुलेपेक्षा वाईट..#shivsena
Просмотров 975Год назад
Omraje Nimbalkar on Abhijit Bichukale: शिंदे गटाची अवस्था अभिजित बिचकुलेपेक्षा वाईट..#shivsena
Jitendra Awhad on Ram Satpute: Sharad Pawar यांचा एकेरी उल्लेख ते सनातन धर्म..#jitendraawhad #ncp
Просмотров 2,6 тыс.Год назад
Jitendra Awhad on Ram Satpute: Sharad Pawar यांचा एकेरी उल्ले ते सनातन धर्म..#jitendraawhad #ncp
Bhaskar Jadhav on Mohit Kamboj: भास्कर जाधव आणि मोहित कंबोज यांच्यात टोकाचे आरोप-प्रत्यारोप..
Просмотров 60Год назад
Bhaskar Jadhav on Mohit Kamboj: भास्कर जाधव आणि मोहित कंबोज यांच्यात टोकाचे आरोप-प्रत्यारोप..
Uddhav Thackeray Speech: शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे उदाहरण देत केली गद्दारांवर टिका #shivsena
Просмотров 1,9 тыс.Год назад
Uddhav Thackeray Speech: शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे उदाहरण देत केली गद्दारांवर टिका #shivsena
Ajit Pawar on BJP: घ्या कमळाबाई,सांगतोय राव घड्याळ,घड्याळ..#ajitpawar #bjpmaharashtra #dakkhantimes
Просмотров 666Год назад
Ajit Pawar on BJP: घ्या कमळाबाई,सांगतोय राव घड्याळ,घड्याळ..#ajitpawar #bjpmaharashtra #dakkhantimes
Sanjay Raut on Javed Akhtar: शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून जावेद अख्तर यांचं अभिनंदन..#javedakhtar
Просмотров 329Год назад
Sanjay Raut on Javed Akhtar: शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून जावेद अख्तर यांचं अभिनंदन..#javedakhtar
Onkar Bhojane Viral Poem: तुझी तुलाच पुरी करायची,हौस आकाशी उंच उडायची..#onkarbhojane #dakkhantimes
Просмотров 6 тыс.Год назад
Onkar Bhojane Viral Poem: तुझी तुलाच पुरी करायची,हौस आकाशी उंच उडायची..#onkarbhojane #dakkhantimes
Viral Poem on Shivsena: 'चोरली कोणी शिवसेना' व्हायरल होत असलेली विकासची कविता #shivsena #viralpoetry
Просмотров 1,4 тыс.Год назад
Viral Poem on Shivsena: 'चोरली कोणी शिवसेना' व्हायरल होत असलेली विकासची कविता #shivsena #viralpoetry
Sushma Andhare on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस कपटी राजकारणी..#sushmaandhare #devendrafadnavis
Просмотров 368Год назад
Sushma Andhare on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस कपटी राजकारणी..#sushmaandhare #devendrafadnavis
Uddhav Thackeray on BBC: स्वातंत्र्य टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,उद्धव ठाकरेंचे आवाहन..#bbc
Просмотров 226Год назад
Uddhav Thackeray on BBC: स्वातंत्र्य टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,उद्धव ठाकरेंचे आवाहन..#bbc
Aaditya Thackeray on Eknath Shinde: मुख्यमंत्र्यानी सांगावं हिंम्मत नाही म्हणून,ठाण्यात येऊन लढतो..
Просмотров 114Год назад
Aaditya Thackeray on Eknath Shinde: मुख्यमंत्र्यानी सांगावं हिंम्मत नाही म्हणून,ठाण्यात येऊन लढतो..
Rupali Thombare Patil on Chitra Wagh: चंद्रकांत पाटलांची तुलना थेट महात्मा फुलेंशी विरोधक आक्रमक..
Просмотров 37Год назад
Rupali Thombare Patil on Chitra Wagh: चंद्रकांत पाटलांची तुलना थेट महात्मा फुलेंशी विरोधक आक्रमक..
Jitendra Awhad Audio Clip Viral: जितेंद्र आव्हाड व ठाणे सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर यांचे संभाषण व्हायरल
Просмотров 353Год назад
Jitendra Awhad Audio Clip Viral: जितेंद्र आव्हाड व ठाणे सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर यांचे संभाषण व्हायरल
Prakash Ambedkar on BJP: भाजपाला हलक्यात घेऊ नका..#prakashambedkar #bjp #devendrafadnavis
Просмотров 1,6 тыс.Год назад
Prakash Ambedkar on BJP: भाजपाला हलक्यात घेऊ नका..#prakashambedkar #bjp #devendrafadnavis
Kaka Pawar Interview: भारताला ऑलम्पिकमध्ये गोल्ड मिळवून देणं हेच अंतिम ध्येय..#kakapawar #kushti
Просмотров 8 тыс.Год назад
Kaka Pawar Interview: भारताला ऑलम्पिकमध्ये गोल्ड मिळवून देणं हेच अंतिम ध्येय..#kakapawar #kushti
Narendra Modi on Uddhav Thackeray: शिंदे-फडणवीस यांची स्तुती;उद्धव ठाकरे यांच्या कारभाराकडे बोट..
Просмотров 413Год назад
Narendra Modi on Uddhav Thackeray: शिंदे-फडणवीस यांची स्तुती;उद्धव ठाकरे यांच्या कारभाराकडे बोट..
Ayodhya Poul Patil on Nilesh Rane: अयोध्या पाटलांचे राणेंना शिवप्रसाद घेण्यासाठी भेटण्याचे आवाहन..
Просмотров 245Год назад
Ayodhya Poul Patil on Nilesh Rane: अयोध्या पाटलांचे राणेंना शिवप्रसाद घेण्यासाठी भेटण्याचे आवाहन..
Maharashtra Kesari: उप महाराष्ट्र केसरी पै.Mahendra Gaikwadचे वस्ताद पै.Govindrao Pawar यांची मुलाखत
Просмотров 30 тыс.Год назад
Maharashtra Kesari: उप महाराष्ट्र केसरी पै.Mahendra Gaikwadचे वस्ताद पै.Govindrao Pawar यांची मुलाखत
Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्तीत सिकंदर शेख व माउली जमदाडे यांच्यात लढत #sikandarshaikh
Просмотров 373Год назад
Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्तीत सिकंदर शे व माउली जमदाडे यांच्यात लढत #sikandarshaikh
Nitesh Rane on Amol Kolhe:नितेश राणे व अमोल कोल्हे यांच्यातील संघर्ष पेटला..#niteshrane #amolkolhe
Просмотров 20Год назад
Nitesh Rane on Amol Kolhe:नितेश राणे व अमोल कोल्हे यांच्यातील संघर्ष पेटला..#niteshrane #amolkolhe
Ayodhya Patil on MLA Santosh Bangar: तुमचे दिवस भरले म्हणत;आमदार बांगर यांना डिवचले..#ayodhyapatil
Просмотров 101Год назад
Ayodhya Patil on MLA Santosh Bangar: तुमचे दिवस भरले म्हणत;आमदार बांगर यांना डिवचले..#ayodhyapatil
Prakash Ambedkar Press: प्रकाश आंबेडकर शिवशक्ती-भीमशक्ती युतीबद्दल काय म्हणाले..#prakashambedkar
Просмотров 1,6 тыс.Год назад
Prakash Ambedkar Press: प्रकाश आंबेडकर शिवशक्ती-भीमशक्ती युतीबद्दल काय म्हणाले..#prakashambedkar
PM NARENDRA MODI:आईच्या निधनानंतर पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात मोदी काय म्हणाले..#narendramodi
Просмотров 1,4 тыс.Год назад
PM NARENDRA MODI:आईच्या निधनानंतर पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात मोदी काय म्हणाले..#narendramodi
Ajit Pawar on Chandrakant Patil: अध्यक्ष महोदय,हे बरोबर नाही;म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका..
Просмотров 1,9 тыс.Год назад
Ajit Pawar on Chandrakant Patil: अध्यक्ष महोदय,हे बरोबर नाही;म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका..
Uddhav Thackeray on Eknath Shinde:आपले मुख्यमंत्री ब्र सुद्धा काढत नाहीत #uddhavthackeray #shivsena
Просмотров 103Год назад
Uddhav Thackeray on Eknath Shinde:आपले मुख्यमंत्री ब्र सुद्धा काढत नाहीत #uddhavthackeray #shivsena
Ajit Pawar in HallaBol Mahamorcha: महाविकास आघाडीच्या महामोर्चात घोषणा देताना अजित पवार #ajitpawar
Просмотров 1,8 тыс.Год назад
Ajit Pawar in HallaBol Mahamorcha: महाविकास आघाडीच्या महामोर्चात घोषणा देताना अजित पवार #ajitpawar
Sushma Andhare on Udyanraje bhosale: सुषमा अंधारे छत्रपती उदयनराजे यांच्याबद्दल काय म्हणाल्या..
Просмотров 2,2 тыс.Год назад
Sushma Andhare on Udyanraje bhosale: सुषमा अंधारे छत्रपती उदयनराजे यांच्याबद्दल काय म्हणाल्या..

Комментарии

  • @govindpawar1185
    @govindpawar1185 Месяц назад

    रणधीर सावंत साहेब आम्ही करून दाखवतो बोलून दाखवत नाही मी त्यांचा लहान भाऊ आहे गोविंद पवार

  • @AshokkekarKekar
    @AshokkekarKekar 2 месяца назад

    D.m. boss ❤❤

  • @maheshkore8054
    @maheshkore8054 4 месяца назад

    14 vya satakata nahi 12 vya satakata hote Basaveshwara

  • @shivanandhandrgule129
    @shivanandhandrgule129 5 месяцев назад

    खूप खूप चिंतनशील व्याख्यान सर

  • @SamyakKrantiFoundationShirol
    @SamyakKrantiFoundationShirol 5 месяцев назад

    ruclips.net/video/7XhbSU1XkUs/видео.html बसव व्याख्यानमाला, शिरोळ प्रा. राजा म्हाळगी

  • @Samiksharp00
    @Samiksharp00 5 месяцев назад

    ही माहिती शाळेतील पुस्तकात असावी असं वाटतं

  • @rajraj-19
    @rajraj-19 5 месяцев назад

    Great explanation sir 👍

  • @baburaoharagapure938
    @baburaoharagapure938 6 месяцев назад

    जैय बसव इष्ट लिंगायत धर्माचा ,

  • @kiranpatil6879
    @kiranpatil6879 6 месяцев назад

    खूप सुंदर आणि मौलिक सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर,अशीच माहिती सांगत जा .

  • @kingofpehlwan7210
    @kingofpehlwan7210 8 месяцев назад

    605

  • @mholkunde80
    @mholkunde80 8 месяцев назад

    कमी वेळेत खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.. महात्मा बसवेश्वर महाराज कि जय.

  • @sachinagale8777
    @sachinagale8777 9 месяцев назад

    देवेंद्र नाथ😂😂

  • @Armylover-j8x
    @Armylover-j8x 9 месяцев назад

    इस के बाद अगली 2 कुस्ती मे जस्सा सिकंदर से जीत गया

  • @sonalichaudhari9538
    @sonalichaudhari9538 11 месяцев назад

    Thank you very much Sir 🙏🙏🙏

  • @govindpawar1185
    @govindpawar1185 11 месяцев назад

    काकासाहेब पवार ग्रेड

  • @DOVOfficial2024
    @DOVOfficial2024 11 месяцев назад

    Mahatma Basweshwar Maharaj ki jay♥️🚩

  • @ramdaspawar2221
    @ramdaspawar2221 11 месяцев назад

    मला माझा मुलगा छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा कुटुंबाचा आंग रक्षक बनवायचा आहे , मी तुमचा भेटीला एनार ,

  • @yashnathwani2746
    @yashnathwani2746 11 месяцев назад

    Pillu 😂

  • @sainathshinde6233
    @sainathshinde6233 Год назад

    I am big fan shikandar❤❤

  • @sunilbaraskar5139
    @sunilbaraskar5139 Год назад

    खुप छान 👍🏼🥳

  • @pandurangbudhakar8988
    @pandurangbudhakar8988 Год назад

    No..1 Mahindra Gaikwad ❤

  • @sambhajidall
    @sambhajidall Год назад

    आजचा अधिकारी लाच खोर आहे. त्यांना गावाशी काही देणं नाही फक्त घेण्याची भूमिका आहे. गावातील विविध समाष्याशी काही देणं घेणं नाही उद गावातील अतिक्रमण , गावची शाळा , गावची स्वच्छ्ता,स्वच्छ पाणी पुरवठा,गावातील गरीब लोकांचे कामे , काही नाही. यापुढे अनेक ग्राम पंचायत अशा आहेत जिथे दोन दोन तीन तीन घरकुल एकच वेक्तीला दिले आहेत. गावात सार्वजनिक स्वच्छागृहांची सोय नाही,बस थांबा नाही , शाळेतील विद्या्थ्यांना कसल्याही प्रकारचे सहकार्य नाही. आणि मी तर अस पाहिलं अनेक पंचायत मध्ये की प्रत्येक महिन्यात 3-४ वेळा हे लोक पाइपलाइन दुरुस्ती व दिवा बात्ती या खाली बिल कडतात प्रत्येक्षात मात्र काही होत नाही. याला गावचे सरपंच व इतर सहकारी जबाबदार नाहीत कारण त्यांनी केलेला खर्च हा पंचायत च्या बजेट बाहेर असतो.. याला जबबदार सासणाचे अधिकारी आहेत कारण यांची पगार ही गोर गरीब जनता जनार्दन बळी राजा करतो. लाज वाटत नाही या अधिकाऱ्याला हे मला माहित नाही,मी येण्या अगोदर झालं,मी माहिती घेतो,पहिल्या अधिकाऱ्यांना वीच्यारा, फोकणीच्या नोकरीला लागला ते काय असाच का तू पूर्ण माहिती घेण्या आधी च्यार्ज घेतलाच का . तू गावची पूर्ण माहिती घेऊन किती घोटाळे झाले काय काय झालं हे सासणाच्या निदर्शनास आणून समाधीत अधिकारी इंजिनियर किंवा अन्य अधिकारी यांना बजावून पहील्याकुन लेखी घेऊन का च्यर्ज घेतला नाही. आणि आत्ता काही वीच्याराय गेलं की मला माहित नाही मी बगतो, सांगतो, कोणी लैच बोलायला तर लेखी दे तुजा मी नोकर नाही तोंडी सांगत नाही लेखी दे लेखी देतो. त्यांना माहीत आहे सासणाचा बाजार मन भाव कितीही दिवस लावले तरी या गरीब भोळ्या लोकांना पंचायत पुढे काय माहित नसत हे काही उत्तर देत नाही हेकाही पुढे जात नाही. परत सरपंचाचे गाव गुंड असतातच दिवसा आलेल्या अर्जावर,त्याच्या घरी जाऊन रात्री अप रती च्यारच्या करतात तुला काय हवं ते बोल गाव कुठ शन आहे का उग साहेबाच्या मागे लागला आम्ही आहोत की . लढा संपला निराश होऊन हरतो माणूस हरतो तो माणूस आणि शांत बसतो पण खऱ्या अर्थाने हरत्ये ती वेवस्ता वेवस्तेवराचा विश्वास ठेचला जातो आणि यातूनच. नव्याने भ्ष्टाचाराला सर्वात होते अधिकारी पूर्ण भ्रष्ट होतो लाचखोर होतो तो स्वतःला तुगलक समजू लागतो आणि गरीब जनतेच्या हाती उरते ती निराशा उरते ती सासनाच्या बाबती तिरस्कार एकदा वेवस्तेन हरवलेला माणूस मरे पर्यंत वेवस्टवर विश्वास ठेवत नाही. आणि हरवणारा कोन तर वेवस्ताच हे सासानाच. 😢😢😢😢😢😢😢😢😢लाज वाटते या अधिकारी लोकांची😅😅😅😅😅😅😅😅😅 अरे नालयकानो शिक्षण घेऊन जर तुम्ही अडाणी लोकांवर अन्याय करणार असाल तर नशीब चांगलं मी शिकलो नाही बर झाल या गटारीत मी. नाही एक दिवस येईल स्वतःच्या हिमतीवर चांगले चांगले वेडे क्करिन पॉवर अंगठे बहादर💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🤬🤬गप्प आहे मानून सगळं शांत आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amolshinde6055
    @amolshinde6055 Год назад

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भीम सर.....सर्व ग्रामीण भाग जागरूक होण्यास नक्की मदत होईल.....

    • @bhimraogaderao893
      @bhimraogaderao893 Год назад

      धन्यवाद 🙏

    • @sambhajidall
      @sambhajidall Год назад

      अशा व्येक्तींची गरज आहे गावातील गावकऱ्यांना 🙏🙏🙏🙏

  • @ईश्वरऔताडे-व2थ

    नाव तर घेतल नव्हत

  • @govindpawar1185
    @govindpawar1185 Год назад

    काकासाहेब पवार आपण खूप ग्रेट आहात तुमच्यामुळे महाराष्ट्राची कुस्ती जिवंत आहे तुमचे कार्य महान आहे

  • @AshokBurgute-w9i
    @AshokBurgute-w9i Год назад

    महेंद्र अक्का महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे घाबरू नको दाखवून देऊ आजुन एकदा सिकंदर ला

  • @sunilpatil0011
    @sunilpatil0011 Год назад

    कोन आहे हा एकनाथ शिंदे रिक्षा ड्रायव्हर लय मोठा चिटर आहे साला यानी आनंद दिघे साहेब व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भरपूर काळ धन कमवले ते जप्त केले पाहिजे हे दोघे बाप बेटा लुट मार करतात चोर आहेत साले भडवे यांचा बंदोबस्त केला पाहिजे तुम्हाला काहीच माहिती नाही खरा चिटर हा एकनाथ शिंदे रिक्षा ड्रायव्हर आहे लक्षात ठेवा धन्यवाद साहेब

  • @mawla_33
    @mawla_33 Год назад

    🐧🐧

  • @shivajidangade7573
    @shivajidangade7573 Год назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 Год назад

    तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका. येडपटांनो, तुमच्या भाग्याने तुम्हांला डॉ. आंबेडकरांसारखा तरणाजवान, तुमच्या हाडारक्तामांसाचा पुढारी लाभला असताना, तुम्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा. लांडगा चालेल काय? त्या आंबेडकरांना जाऊन भेटा. तेच तुमचे कल्याण करणार. बाकीचे आम्ही सारे बाजूने पोहणारे. समजलात? “ ” - प्रबोधनकार ठाकरे

  • @dnyandevkhorde6327
    @dnyandevkhorde6327 Год назад

    गेलात की परत त्यांच्याकडेच खेतायला

  • @madansulanesulane3405
    @madansulanesulane3405 Год назад

    Only Mahendra Gaikwad

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 Год назад

    Gopya कुत्रा आहे bjp चा जय मल्हार जय शिवराय

  • @pratikshayele1470
    @pratikshayele1470 Год назад

    डर अच्छा लगा, आपपर दादा

  • @manojchinchore6228
    @manojchinchore6228 Год назад

    Dada ek divas tech gopichand padalkar Baramati che aamdar astil... Ani तुम्हाला subhechha...

  • @abhishekrajpure4640
    @abhishekrajpure4640 Год назад

    Prabhdhonkar bola ki mahit nahi. Pnn tu thappa naka maru

    • @ROHITTUPE261
      @ROHITTUPE261 4 месяца назад

      Tula mahiti ahe ka Kay bolle te mhnun

  • @amolshilimkar6726
    @amolshilimkar6726 Год назад

    Only sikandar

  • @amolshilimkar6726
    @amolshilimkar6726 Год назад

    काका पवार १ नंबर पैलवान होते आणि आत्ता १ नंबर वस्ताद

  • @ajitkumarraut8767
    @ajitkumarraut8767 Год назад

    तू स्वतः चिल्लर आहे

  • @damineesondkar2127
    @damineesondkar2127 Год назад

    You are ❤

  • @pramodhande6275
    @pramodhande6275 Год назад

    बाळासाहेबांच्या नावाची तरी इज्जत ठेवा त्यांच्या नावाने जोगवा मागायची वेळ आली

  • @GaneshKhote-e3f
    @GaneshKhote-e3f Год назад

    काका माणसात देव आहे

  • @virumhatre4246
    @virumhatre4246 Год назад

    😂😂

  • @ShivaPremi3708
    @ShivaPremi3708 Год назад

    Om Shree Guru Basavalingaya Namaha... Jai Basava... Jai Lingayat... Jai Shiva-Basava... Sharanu Sharanaarthi... 🙏🙏🙏🙏🙏

  • @kailashzanje5638
    @kailashzanje5638 Год назад

    Tumhi apsat bhandu naka

  • @kailashzanje5638
    @kailashzanje5638 Год назад

    Khelat kadihi ego theu naye konihi konala harau shakt time ki bat hai

  • @kailashzanje5638
    @kailashzanje5638 Год назад

    Mitrano as Kahi nahi khel ahe kadhi bhilach porg bi vaghachi shikar karun jat

  • @kailashzanje5638
    @kailashzanje5638 Год назад

    Shivray kusti spardha ahmadnagar punha panchani harval vattay sikandarla

  • @kailashzanje5638
    @kailashzanje5638 Год назад

    Harlyavar 100 karane koni sangtay mag evdha motha pailvan Mahendra sobat harla kasa

  • @kailashzanje5638
    @kailashzanje5638 Год назад

    Sikander var anyay zala mag to 2.50 minutes pudhe kusti ka khelat rahila tyane maidan sodayach hot