सुजय- काय बाळासाहेब , आपणही दिल्लीला जात आहात का ? बाळासाहेब-(हसून) अर्थात.. हे विमान दिल्लीलाच जाणार आहे ना ? सुजय: मला खिडकीकडे बसायला मिळेल का ? बाळासाहेब- का ? कार्यकर्त्यांना "टाटा" करायचाय ? बस की आहे तिथेच. सुजय- काहीही म्हणा पण काँग्रेसला शेवटी बकरा सापडला. बाळासाहेब- म्हणजे ? समजलो नाही सुजय- काही नाही. महाराष्ट्र काँग्रेसची धुरा तुमच्यावर सोपवल्याबद्दल आपले खास अभिनंदन. बाळासाहेब- धन्यवाद. कर्नाटकासारखे महाराष्ट्रात आमचे आमदार फोडू नका म्हणजे झाले ! सुजय- आमदारांचे/लोकांचे वैचारिक प्रबोधन करून त्यांना आमच्या बाजूला वळवणे ह्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. बाळासाहेब- हम्म. आपल्या व आपल्या पिताश्रींचे काय वैचारिक प्रबोधन झाले हे जरा सांगशील का ? सुजय- चला,.. विषय बदलूया.. विमानात राजकारण नको. बाळासाहेब(हसून).. घे , त्या हवाईसुंदरीने आणलेला चहा घे आता.आणि आता तू भाजपात आहेस ना ? मग ड्रेस जरा शोभेल असा घाल की. " भाजपाचा खासदार आला " म्हणून लोकांनी पाहिले पाहिजे
ज्या पद्धतीने काँग्रेसचा विरोधी पक्षनेता भाजपने पळून यायला आणि आता भाजप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पळून येणार नाही ना हे चा अर्थ एकच होईल भाजप काँग्रेसला घाबरते
काय विखना मोठे करता मिडीया ने ही नुज दाखवण्यासाठी मिडीया ने किती पैसे घेतले.
दिशाभुल आहे फक्त मतदाराची
राजकारणात कोणाचा कोणासोबत बसण्याचा योग येईल सांगता येत नाही....
सुजय- काय बाळासाहेब , आपणही दिल्लीला जात आहात का ?
बाळासाहेब-(हसून) अर्थात.. हे विमान दिल्लीलाच जाणार आहे ना ?
सुजय: मला खिडकीकडे बसायला मिळेल का ?
बाळासाहेब- का ? कार्यकर्त्यांना "टाटा" करायचाय ? बस की आहे तिथेच.
सुजय- काहीही म्हणा पण काँग्रेसला शेवटी बकरा सापडला.
बाळासाहेब- म्हणजे ? समजलो नाही
सुजय- काही नाही. महाराष्ट्र काँग्रेसची धुरा तुमच्यावर सोपवल्याबद्दल आपले खास अभिनंदन.
बाळासाहेब- धन्यवाद. कर्नाटकासारखे महाराष्ट्रात आमचे आमदार फोडू नका म्हणजे झाले !
सुजय- आमदारांचे/लोकांचे वैचारिक प्रबोधन करून त्यांना आमच्या बाजूला वळवणे ह्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.
बाळासाहेब- हम्म. आपल्या व आपल्या पिताश्रींचे काय वैचारिक प्रबोधन झाले हे जरा सांगशील का ?
सुजय- चला,.. विषय बदलूया.. विमानात राजकारण नको.
बाळासाहेब(हसून).. घे , त्या हवाईसुंदरीने आणलेला चहा घे आता.आणि आता तू भाजपात आहेस ना ? मग ड्रेस जरा शोभेल असा घाल की. " भाजपाचा
खासदार आला " म्हणून लोकांनी पाहिले पाहिजे
कार्यकर्ते बघा जरा यांच्यासाठी भांडण करणे कमी करा
ते दोघे एकत्र
Hi Kay बातमी झाली का बातम्या मिळत नसतील तर मला संपर्क करा मी देतो ब्रेकिंग न्यूज
ज्या पद्धतीने काँग्रेसचा विरोधी पक्षनेता भाजपने पळून यायला आणि आता भाजप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पळून येणार नाही ना हे चा अर्थ एकच होईल भाजप काँग्रेसला घाबरते
Only VBA आद, बाळासाहेब
Balasaheb thorat ahet he 😁😁
काय फालतू न्युज दाखवतात . शिर्डी वरून येताना एकाच विमानाने आले त्यात काय ब्रेकिंग न्युज .
Amchy gawat 1 dach bus yetey sar gav teychyt jat teyt kay
फालतू माणस ही
आईला तुमी काही पन breaking news करताय..
Vba 1li
आरे tv9 वाले च्युत का काय झाले एका विमानन गेले म्हणून
काहीपण बकवास बातमी दाखवतात,,😁😁
टुकार चँनल
😂😂😂
Kay Kam nhi ka re tumhala
Mahesh Gholave
अरे edzhavyano ते सर्व एकच आहेत. पब्लिक ल chutiya kraych Suru ahe.