नमस्कार स्वरेशजी, व्हिडीओ खूपच छान बनवला आहे. श्री. परशुराम देवस्थानची भेट चांगली चित्रित केली आहे. पाडल्यात आपले घर कोणते ? मी बर्याचवेळा आड्यात श्री. निशीकांत बेहरेंकडे राहिलो आहे. श्री. दीपक गुहागरकर आणि सौ वहिनींनी होमस्टे सुरु केलेला पाहून आनंद झाला. सौ वहिनींच्या हातचे जेवण खूप वेळा जेवलो आहे. खूप छान चवीचे जेवण त्या बनवतात. श्री. आप्पा गुहागरकरांच्या होमस्टेची माहिती जरूर द्यावी. श्री प्रशांत कोकणे आणि लोणवडीचे श्री प्रवीण लिमये हेही मित्र आहेत.
Nice 👌👌👌👌
Nice
Super
👏👏👏
Thank you 👍😊
Mast छान video👌👌👍
Thank you 👍😊
❤️👌👌👌 Nice one
Thank you 👍😊
Waiting for 2nd video
खूप सुंदर आलाय एकदम भारी
Thank you 😊👍
खुप सुंदर विडियो capture केलास आणि माहिती प्रस्तुत केलीस ❤️❤️
Thank you for the motivation 👍😊
Very Good
Thank you 👍😊
Very good Swaresh, keep it up...all the best for this venture
Thank you for the motivation 👍😊
Excellent
Best wishes
Gsatumane
Thank you for the motivation 👍😊
Nice video! Looking forward for the entire series.
Thank you for the appreciation 👍😊
Wow, it was an amazing exploration video, thank you for making such content.
Thank you for the appreciation 👍😊
नमस्कार स्वरेशजी, व्हिडीओ खूपच छान बनवला आहे. श्री. परशुराम देवस्थानची भेट चांगली चित्रित केली आहे. पाडल्यात आपले घर कोणते ? मी बर्याचवेळा आड्यात श्री. निशीकांत बेहरेंकडे राहिलो आहे. श्री. दीपक गुहागरकर आणि सौ वहिनींनी होमस्टे सुरु केलेला पाहून आनंद झाला. सौ वहिनींच्या हातचे जेवण खूप वेळा जेवलो आहे. खूप छान चवीचे जेवण त्या बनवतात. श्री. आप्पा गुहागरकरांच्या होमस्टेची माहिती जरूर द्यावी. श्री प्रशांत कोकणे आणि लोणवडीचे श्री प्रवीण लिमये हेही मित्र आहेत.
Amcha padle yethe Limayanche dusre ghar.... Shrikrupa Homestay mhanun
Dr. Limaye Ajoba yachach ghar ahe na
No, 5 ghara beside Dr Limaye ajoba.... this is house of Shrikant Moreshwar Limaye ajoba!!!!