ह्यांचं करायचं काय ?|भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • या सिरींजीचा शेवटचा भाग ..
    १४ नोव्हेंबर पासून नवीन सिरीज सुरु होतेय नक्की बघा
    "गावगाड्यातली माणसं"
    #koripati

Комментарии • 350

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 года назад +103

    अप्रतिम वेबसिरीज ,ज्याला कलेची जाणं पारख आहे त्याला कथा अभिनय दिग्दर्शन 100% आवडणार , वेबसिरीज दुनियेतील सर्वं गुणांनी संपन्न माझे आवडते लेखक दिग्दर्शक अभिनेता असे नितीन सर तुम्हाला माझा सलाम

    • @vijaygawande6376
      @vijaygawande6376 2 года назад

      पुढे अजून भाग चालू ठेवावी हि विनंती.कारण सही ने खर प्रेम केल पुढे तिचे काय झाले.शेवट चांगला करा.दोघांचे खरे प्रेम आहे हे दाखवा हि विनंती

    • @kailasakuskar3683
      @kailasakuskar3683 Год назад +1

      पुढंचा भाग कसा आला नाही

    • @mh23dhanaraj
      @mh23dhanaraj Год назад +1

      पुढचा भाग टाका लवकर वाट बघतात

    • @mh23dhanaraj
      @mh23dhanaraj Год назад

      ह्यांचं प्रेम कसं कसं झालेलं आहे आतापर्यंत पाहिला आहे इथून पुढे काय होते हे पाहायचं आहे

    • @sagardhaware9886
      @sagardhaware9886 Год назад

      त्याचा आयुष्यात पुढे काय झाले ते बघण्यासाठी डोळे पाहतेत.शेवट मात्र सुंदर असावा सर.खर प्रेम कधीच मरत नसत सोबत नसले तरी मनात नेहमी तेच असतं...

  • @shrirangsarde6989
    @shrirangsarde6989 2 года назад +10

    मागे मी सहज कमेंट केली होती नितीन सर प्रेम भंगी आहेत
    आज ते पुन्हा एकदा सिद्ध झालं 😊😊

  • @mhstudypointvita5384
    @mhstudypointvita5384 2 года назад +19

    खरं तर कौतुक करायला शब्दही अपुरे पडत आहेत... अप्रतिम कलाकृती.. मनाला स्पर्श करणारा..प्रत्येक वेळी उत्कंठा वाढवणारी... पुढं काय होईल याचं अंदाज न लागणारी वळणावणाची कथा.... आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांना बोध देणारी.... खुप अवघड असतं कमी कालावधीतील एपिसोडमध्ये इतकं काही सामाजिक प्रबोधन करणं. तुमचं कौशल्य खरंच कौतुकास्पद आहे. तुमचं फक्त एपिसोड नसतो... तुम्ही पाहणाऱ्यालाही काही गोष्टींचं बदलाव करायला मार्गदर्शक म्हणून उभं असता... सर्वोत्तम कलाकृतीचा जिवंतपणा तुमच्या प्रत्येक भागातून होते

  • @kailaskoli601
    @kailaskoli601 Год назад +1

    खुप काही शिकउनगेलेत विचार करण्या सारख्या गोष्टी आहेत आपण या सिरीज मधुन समाजातील लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत खरोखरच खूप छान आहे मुला मुलींनी प्रेमाचा खरा अर्थ समजूनच कुणावर विश्वास प्रेम करावे त्यात समाजात आपल्या देवा सारख्या आई वडीलांना शरमेने मान खाली झाली नाही पाहिजे बाकी पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐

  • @gautammukinde3044
    @gautammukinde3044 2 года назад +3

    खुप सुंदर ! तुम्ही लिहिलेली कथा सुंदर आहे, परंतु ती कथा नव्हे सत्य परिस्थिती आहे किंवा हे ज्वलंत उदाहरण आहे हे समाजात घडत आहे आणि तुम्ही ते प्रत्यक्षात दाखवलं तुमचे खूप मनापासून धन्यवाद.

  • @shashikantchavan1153
    @shashikantchavan1153 2 года назад +3

    खुपच अप्रतिम सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 Год назад +3

    ह्यांचं करायचं काय ही वेब सिरीज खरच खूप भारी होती माझी कळकळीची विनंती आहे की ही वेब सिरीज पुन्हा नव्याने सुरुवात करावी धन्यवाद

  • @shekhartupere9667
    @shekhartupere9667 2 года назад +28

    खूप छान ep होते सगळे .
    गावाकडच्या गोष्टी चालू करा सर
    गावगाड्यातील माणसा मध्ये अव्या संत्या बापू जोडखाऊ पण घ्या

  • @shrikantpawar4017
    @shrikantpawar4017 2 года назад +4

    कथेचा शेवट खुपच हृदयस्पर्शी होता......येणारी कथा पण अशीच मनाला भावनारी आणि गावाकडच खर जीवन दाखवणारी असेल यात शंकाच नाही...all team of kori pati production 👌👌

  • @somnathkudale2449
    @somnathkudale2449 2 года назад +20

    नितीन सर अप्रतिम सिरीज बनवलीत. समाजात खुप संवेदनशील विषयावर अचूक मेसेज दिलात. तुमच्यामुळे गावाशी नाळ जोडून आहे. पुढील सिरीजची आतुरतेने वाट पाहात आहे

  • @koynaputra
    @koynaputra Год назад

    खर प्रेम काय असतंय, प्रेम टिकवणं आणि तोडणं सोबत प्रेमाचा शेवट करणं सगळं काही सिरीज मध्ये दाखवण्यात यशस्वी झालीय कोरी पाटी खरच हा विषय ईतक्या लवकर संपला आणि जीवाला हुरहूर लागलीय,नवं कोर कायतरी येण्यासाठी हे थांबवलं पाहिजे...
    अक्षरशः डोळ्यात पाणी आलं प्रत्येक पोरा पोरींनी जगलेली आयुष्याची कहाणी आज संपली नितीन आपणास कडकडीत सलूट..❤️🙏
    बाकी टीम आणि कलाकारांना खूप शुभेच्छा..💐

  • @vicky..8360
    @vicky..8360 2 года назад +2

    Nithin sir khup khup chan...tumcha lekhanala tod nhi...jeva pasun tumcha series start zalya Teva pasun n visrata sagale episode bagato.... RUclips cha saravat best chanel....

  • @rahulwaghmare914
    @rahulwaghmare914 2 года назад +2

    नितीन सर खरंच......शब्द च नाहीत काय लिहावं.... फक्त एवढेच म्हणेन लय भारी

  • @SONU-o5i9l
    @SONU-o5i9l 2 года назад +2

    अप्रतिम अभिनय, प्रेम नावाची गोष्ट अप्रतिम लेखनीतून माडली. सर तुमी माझी तुम्हाला विनंती आहे. 17 चे पुढचे भाग लवकर लेखणी करून शूट करा.

  • @raopatil9442
    @raopatil9442 2 года назад +6

    तुमच्या प्रत्येक सिरीज चा शेवट हा मनाला चटका देऊन जाणारा असतो आजोळ. मराठवाडा. गावाकडच्या गोष्टी. सर्व सिरीज अशाच काही ना काही अर्थाने समाप्त केल्यात खूप छान नितीन सर

  • @shitalwante7566
    @shitalwante7566 2 года назад +2

    खरचं आजचा भाग अतिशय चांगला होता , तसेच अगदी मनाला लागून गेला ,
    सर असे भाग लगेच संपवू नका

  • @sdjnewviewnewday
    @sdjnewviewnewday 2 года назад +2

    अप्रतिम... सुर्ज्या च काम एकदम दमदार अभिनय..

  • @satishnaik1142
    @satishnaik1142 2 года назад +3

    हाच फायनल टच हवा होता.. जो अप्रतिम रित्या दर्शवला.. great direction Nitin sir..🙏

  • @aniljadhav984
    @aniljadhav984 2 года назад

    अप्रतिम, सूंदर ,मस्त ,झकास मनाला घाम फोडनारी सिरिज , खरच मनाला चूरचूर लागूण गेली , प्रेम करा पण खर करा आयूष्य एका झटक्यात सूंपूण जाईल अस प्रेम काहीही कामाच नाही .

  • @somnathkudale2449
    @somnathkudale2449 2 года назад +51

    पुढचा एक भाग करावा अशी विनंती आहे ज्यात त्या दोघांचंही सवरलेलं आयुष्य दाखवावं. ज्यामुळे समाजात आशा वेळी आत्महत्या करू नये असा मेसेज जाईल

    • @saikiranphotography472
      @saikiranphotography472 2 года назад +1

      अगदी बरोबर बोललात दादा

    • @saikiranphotography472
      @saikiranphotography472 2 года назад +1

      अगदी बरोबर बोललात दादा

    • @Sairaj_zimal07
      @Sairaj_zimal07 2 года назад +1

      Please sir hi amchi Saglaynchi ek icha samja pn please ek tari episode kada 🙏

    • @ajaykadam3652
      @ajaykadam3652 2 года назад

      Nitin dada me thosegharcha ahe ak last epi kada

    • @rathodswaraj2689
      @rathodswaraj2689 Год назад

      पुढचा 18 वा भाग तयार करा प्लिज

  • @yogitajadhav7821
    @yogitajadhav7821 2 года назад

    खूप मोठा आणि महत्त्वाचा संदेश दिला सर तुम्ही या कथेतुन पुढच्या पिढी साठी

  • @nishantbhoye5825
    @nishantbhoye5825 2 года назад +12

    Thank Nitin sir... प्रेम तर सगळेच करतात पण असा अंगावर काय वाईट आला ना कोणालाच समजत नाही काय करायचं... हा episode ज्यांच्या पर्यंत जाईल ते नक्की सावध पणा ने पाऊल टाकतील.. प्रेम करतील पण समंजस पण ने

  • @vishwajitshingate4927
    @vishwajitshingate4927 2 года назад +2

    खूप सुंदर वेब सिरीज होते कायम लक्षात राहील अशी धन्यवाद...के टी पवार सर अशा नवीन वेब सिरीज आमच्यासाठी आणत राहा.

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb 2 года назад

    अप्रतिम अभिनय सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन खूप छान संदेश आहे

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 2 года назад +2

    शेवट काय गोड केला नाहीत,प्रत्येक वेब सिरीज मध्ये कुणाचाच जमवला नाहीसा राव,पण अप्रतिम सिरीज होती,आणि ते गाणं काय शब्दच नाही,मला पाठविला नाहीत राव👌💐🙏

  • @sachinnatulkar2396
    @sachinnatulkar2396 2 года назад

    तुमची pratek gost Ani series hi kahi tari शिकवून जाते खूपच सुंदर. ..

  • @gunvant1411
    @gunvant1411 2 года назад +2

    खूप छान सर, मानवंदना तुम्हाला

  • @Zomster123
    @Zomster123 9 месяцев назад

    Thank you Nitin Sir for finally finishing this series.

  • @ganeshnade214
    @ganeshnade214 2 года назад +14

    आम्ही आठवढाभर तुमच्या सिरीज ची वाट पाहायची आन तुम्ही आमचा आसा पोपट करायचा ... हे योग्य आहे का...

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 2 года назад +4

    नितीन सर. आरधयातच मन नका दुखवत जाउ ..
    गावाकडचया गोष्टी मध्ये सुद्धा असच केल ..
    आणि .आज पन सिरिज समाप्त बघुन खुप वाईट वाटल ..
    सुरजा .आणि सई. जिथे कुठे असतिल तिथे खुश रहा .नितिन सर धन्यवाद... जयभिम .जय शिवराय .जय महाराष्ट्र

  • @irihute3131
    @irihute3131 2 года назад +2

    एकच नंबर एपिसोड नितिन सर 🙏 खूप छान झाली वेब सीरीज आता एकच इच्छा आहे आजोळ वेब सीरीज चालु करा किंवा गावाकडच्या गोष्टी चालु करा

  • @sagardhaware9886
    @sagardhaware9886 Год назад

    हेच्या पुढचा पन भाग पाहिजे खुप छान स्टोरी आहे अगदी काळजाला भिडणारी.खरच एका चुकीमुळे आपल्या कीती आपल्या घरच्यांना त्रास सहन करावा लागतो ना.डोळयात पाणी आलं हे बघून.🙏

  • @sandipjankar740
    @sandipjankar740 Год назад +3

    खरंच खूप छान स्टोरी आहे आणि बगून ह्या दोघांचा असं प्रेम बगून खूप वाईट वाटत..खरंच Great सई आणि सुरज 🙏 Next Episode पण लवकर येऊद्या ❣️

  • @B.G.Bidwe.
    @B.G.Bidwe. 2 года назад +2

    Thanks कोरी पाटी टीम।

  • @nagnathkahar811
    @nagnathkahar811 2 года назад +1

    1 number aahe bhau...... Aasch banvta ja je kii matiii shi jodal aahe aaplya Maharashtra che

  • @krushnavatane3025
    @krushnavatane3025 Год назад +1

    18 भाग कधि जीव😍😍🥰🥰❤️😍😍❤️

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 года назад +1

    धन्यवाद कोरी पाटी 👌👌🙏👍🙏🙏

  • @mh23dhanaraj
    @mh23dhanaraj Год назад

    हाच करायचं हाच एपिसोड चालू राहू द्या खूप मजा येते बघायला

  • @pradippatil5418
    @pradippatil5418 2 года назад

    Great Nitin ser episode kasa kadava he fakt tumchakdun shikave 1 no episode

  • @sarangbinnar3914
    @sarangbinnar3914 2 года назад +1

    पहिल्यांदा प्रेम करणारा कधीच लॉज वर जातं नसतोच भावा यार असं करायला नको होतं राव पण जाऊदे तु नाद केला राव

  • @लालघोडामित्रमंडळम्हसवड

    शेवटी प्रेमाला बंधन नसतं ,पण नसल्यावर काय होवू शकत हेही समजल , आणि इथे थांब ताना तुम्ही कोणाचं कुटुंब थांबवलं नाही हे खूप छान वाटत, कारण थांबणं (आत्महत्या) हे समाजासाठी हास्यास्पद वाटलं असतं ,लवकरच नवीन येणाऱ्या सीरिज ची आम्ही वाट पाहू ....#Dr kiran

  • @mahadevshinde850
    @mahadevshinde850 2 года назад +8

    एक तर एकदाच जोडा नाही तर तोडा.,... पण टाईम पास नका करू

  • @ijajpathan
    @ijajpathan 2 года назад +4

    खूप छान होती सिरीज पण त्यामधे ज्या व्यक्तीने त्यांचे व्हिडीओ काढले त्याला पोलिसांनी पकडून शिक्षा करायला हवी होती. म्हणजे यामधून समाजात चांगला मँसेज गेला असता की असे केल्याने खरचं खूप मोठी शिक्षा होते. परत असे करण्याचे धाडस कोणीही करु नये.

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 2 года назад +15

    पर्व दुसरे घेऊन या नितीन सर...खूप आठवण येईल या सिरीज ची..

  • @mogalerushikesh6178
    @mogalerushikesh6178 Год назад

    सुर्ज्या चे मित्र 1च नबरं होते मित्रा साठी 100 तोफेची सलामी ❤️❤️🙏

  • @pratapghadage8954
    @pratapghadage8954 2 года назад +3

    शेवट छान , त्याचं टुकाराबरोबर लग्न दाखवलं नाही त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @mangeshsonkamble3119
    @mangeshsonkamble3119 2 года назад

    Khup chan digadarsk Katha khup chan hoti 🙏👌👍👍🎁🎉🎊

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @pawannangare5392
    @pawannangare5392 2 года назад +1

    खुप छान नितीन सर 👍

  • @balajijadhav6656
    @balajijadhav6656 Год назад

    अप्रतिम वेबसिरिज. खूपच इंट्रस्टींग

  • @ravishete1784
    @ravishete1784 2 года назад +2

    एकच सांगतो पूर्ण वेब सिरीज काळजाला लागाय सारख्या होत्या पुढे काय सांगू शब्द नाही माझ्याकडे

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 года назад +1

    अप्रतिम अभिनय 🙏🙏🙏🙏🙏🙏👍

  • @saiconstructions5249
    @saiconstructions5249 2 года назад +1

    खुप सुंदर वेबसिरीज होती .खुप भावली मनाला.

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 2 года назад

    नितीन सर 2 रे पर्व घेवुन या ....खुपच भारी सांगता केलात अप्रतिम

  • @jakirshaikh6382
    @jakirshaikh6382 2 года назад +2

    Bar zal rada radi tar band hoil ekadach dusar kay tar dakhavatil

  • @maheshfirake6250
    @maheshfirake6250 2 года назад +4

    एकदम भारी वेबसेरीज झाली ,पुढील पर्व लवकरात घेऊन या♥️👌✌️

  • @shitalwante7566
    @shitalwante7566 2 года назад +1

    हा जो लास्ट भाग दाखवला हा खुप कांही सांगून गेला खुप छान शेवट केलात
    पण अजून पूढे भाग असते तर बरे झाले आसते

  • @manohardeshmukh4988
    @manohardeshmukh4988 2 года назад +1

    खूप छान कथा..शेवट उत्तम.मोलाचे संदेश.👌

  • @chaitralishindevlogs9292
    @chaitralishindevlogs9292 2 года назад

    आता तर खरी स्टोरी चालू झाली होती पुढच्या स्टोरीतून चांगलं संदेश देता आला असता मुलाच्या ऐका चुकी मुळे मुलींचं आयुष्य बिघडून जत पुढे काय होईल या गोष्टीची उ्सुकता होती. पुढे स्टोरी चालू असावी असे वाटते. 🙏आतापर्यंत ची स्टोरी छान होती 👌👌

  • @pandurangirale6914
    @pandurangirale6914 2 года назад +1

    अप्रतिम....👌👌👌✌️

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 года назад +1

    दिग्दर्शन लेखन ही अशी कला आहे जीचा शेवट फक्त सुखाचा नसून आजूबाजूला घडत असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मानाचा ठाव घेतला जातो , मग अश्या कित्येक गोष्टी असतात ज्या कोणी मनातील बोलत नाही अथवा त्या बाहेर येत नाहीत , पण नितीन सरांनी इतका बारकाईने अभ्यास केला आहे मग कथा असो त्या कथेला अचूक न्याय देणारी पात्र निवड , खरंच ह्या गोष्टी इतक्या हुबेहूब कमी वेळेत दाखवणे वाटतं तितकं सोपं नाही , अश्या माझे आवडते दिग्दर्शक कथाकार आदरणीय नितीन पवार सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही खूप मोठ व्हावं हीच अपेक्षा

  • @BaapGamers18
    @BaapGamers18 2 года назад +18

    Thank you Mr.Nitin for sending must required message to next generation nice 👍

  • @adimisal8108
    @adimisal8108 2 года назад +1

    nitin sir
    apratim kam ahe tumch

  • @pankajpawar7282
    @pankajpawar7282 2 года назад

    अप्रतिम, आताच्या collage च्या सर्व मुला मुलींनी आवर्जून पहावी अशी ,

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 2 года назад

    अप्रतिम मनापासून धन्यवाद

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 2 года назад +1

    भाग खूप मस्त होता

  • @maheshpandhare8188
    @maheshpandhare8188 2 года назад +1

    अप्रतिम 👏👌

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 года назад +1

    अप्रतिम कथा (स्टोरी) 🙏🙏🙏👍👌👌👌

  • @sudhirpadse3483
    @sudhirpadse3483 2 года назад +2

    गावाकडच्या गोष्टी हि वेबसिरीज‌ पुन्हा सुरू व्हायला पाहिजे.

  • @jigardabhi96
    @jigardabhi96 2 года назад

    1 no.heartouching dialog
    8.11 to 8.21

  • @omkarsawant2012
    @omkarsawant2012 2 года назад

    अप्रतिम लिखाण,अभिनय

  • @RahulPawar-tv7sd
    @RahulPawar-tv7sd Год назад

    नितीन सर खरंच खूप अप्रतिम कन्सेप्ट मांडला आहे,पण सर कमीत कमी अश्या प्रकारे एमएमएस बनवणाऱ्या लोकांना सायबर चा धाक राहिला पाहिजे,त्यांना त्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे इतपत सीरिज चालू ठेवू शकला असतात तर खूप बरं झालं असतं 🙏

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 2 года назад +4

    चार टुकार पोरं पैज लावतात आणि एका सुसंस्कृत, निरागस मुलीचं आयुष्य कसं उध्वस्त करतात याचं मूर्तीमंत उदाहरण आहे.... यातून खूप शिकण्यासारखे आहे..... नितीन सर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhijittippe7160
    @abhijittippe7160 2 года назад

    Thanks .. Khup chan hoti सिरिज..

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 2 года назад +1

    Bhari

  • @hemantjankar7047
    @hemantjankar7047 2 года назад +2

    एक नंबर वेब सिरीज🙏🙏 सर्व टीमचे मनापासून खूप खूप अभिनंदन

  • @yuvrajpatil785
    @yuvrajpatil785 2 года назад

    खूप चांगली वेब सिरीज बनवली होती मी प्रत्येक एपिसोड बघितला

  • @rajeshgavhane8997
    @rajeshgavhane8997 2 года назад

    जास्त नाही बोलत पण छान आहे सिरीज मन लावून पाहण्यासारखी 🧡💙💜💓💗💝💖

  • @amith.6563
    @amith.6563 2 года назад +2

    नवीन मालिकेच्याय title track च music म्हणजे class.. वरचा दर्जा ... जब्री असणार आख्खी series

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +1

    मस्तच

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +1

    कडक

  • @nayankutkalwar225
    @nayankutkalwar225 2 года назад +2

    सर आणि एक भाग बनवा अर्ध वट वाट तोय हा सीरीज आम्ही आठवड़ा बर वाट बगतो तर plz ending छान दाखवा

  • @jalindarshinare
    @jalindarshinare 2 года назад +2

    जमल तर जमाल भाग पाठवा सर
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌🌹♥️

  • @rahulpokale9761
    @rahulpokale9761 2 года назад

    Mast Navin generation la khup kahi Shiknyasarkhe aahe ya story madhun

  • @rishikeshmane6145
    @rishikeshmane6145 2 года назад +1

    गाव गावाकडच्या गोष्टी चालू करा सर कळकळीची विनंती आहे वाटपाहतोय

  • @sushantjathyar8587
    @sushantjathyar8587 2 года назад +2

    खूप छान होती वेबसेरिज अस वाटत होत संपूच नये 👍

  • @thoraveyogesh2025
    @thoraveyogesh2025 2 года назад +1

    Mastchh 🔥

  • @आपलानिसर्ग-ट1ज
    @आपलानिसर्ग-ट1ज 2 года назад +3

    मी आज रडलो भावा खूप सुंदर भाग आपल्या 1 लहान चुकीमुळे काय होऊ शकते याचे उदाहरण मांडले तुम्ही

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 года назад +1

    धन्यवाद...खूप छान

  • @pavang.8104
    @pavang.8104 2 года назад

    शब्द सुचत नाहीत. ......👌अप्रतीम #koripatiproduction

  • @maheshtukudave82
    @maheshtukudave82 2 года назад

    खुपच छान नितीन सर

  • @kunalwaghmare9164
    @kunalwaghmare9164 2 года назад

    लय रडवल पण राव तुम्ही. नाद खुळा सिरीज होती

  • @digambarlonkar8998
    @digambarlonkar8998 2 года назад

    खुप अप्रतिम वेबसिरिज

  • @sunilpawar8547
    @sunilpawar8547 2 года назад +1

    आवडलं आपल्याला ✌️✌️

  • @AtulPatilblog007
    @AtulPatilblog007 2 года назад +2

    नितीन सर एक request आहे फक्त तेवढे बासुरी ची theme sound टाका की... खूप छान आहे.... आणि आपली सीरिस खूप छान होते... एक request aplya na....

  • @madanwagn9352
    @madanwagn9352 2 года назад +1

    धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @आईरेणुकामाता-घ4ड

    छान एपिसोड झाला आहे धंनेवाद

  • @vijaygadekar4743
    @vijaygadekar4743 Год назад

    माझ्यासोबत असंच झालं मी पण आज एकटा आहे ही सिरीज बघून मला माझे दिवस आठवणीत आले खूब छान