0:13 एकदम सुंदर गायलात.हंसध्वनी या रागावर आधारित नाट्या गीत आहें ना. खूप खूप आवडले मला. मी शाळेत असताना साधार्णपणे 1990 1992 या वर्षी दूरदर्शन वर ऐकले होते. अप्रतिम सादर केलेत. आणखीन काही गाणी ऐकायला आवडतील. 🙏👌😄
अतिशय गोड आवाज, व मोकळा आहे! खूऽऽऽऽऽऽप व. नी हे गाण ऐकल! धन्यवाद तुला! तू दिसतीयेस पण अतिशय गोड, आणि सहज आहे अभिनय! साथ संगतही सुरेख! खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद तुला!
वाहवा अतिशय अप्रतिम सुंदर गायन आणि साथ संगत मन अगदी प्रसन्न झालं धन्यवाद
Apratim.aawaz.suder.ahe
Super..no.mistake
0:13 एकदम सुंदर गायलात.हंसध्वनी या रागावर आधारित नाट्या गीत आहें ना. खूप खूप आवडले मला. मी शाळेत असताना साधार्णपणे 1990 1992 या वर्षी दूरदर्शन वर ऐकले होते. अप्रतिम सादर केलेत. आणखीन काही गाणी ऐकायला आवडतील. 🙏👌😄
अप्रतिम ,दुसरे शब्द नाहीत
ससुरेख छान आवाज आहे .सिद्धी बोंन्द्रे
आवाज सुरमय आहे
Khup chhan. Sangeet keep it up
अप्रतिम !!!!! छान गो !!!👌👌💐
अतिशय कोमल व सुंदर उच्चप्रतीचा आवाज
अभीनंदन
खुप सुंदर गायन.....व्वा खुप छान.....स्वप्निल सावंत पाली रत्नागिरी
भारदस्त आवाज सुंदर सादरीकरण
सुंदर
छान म्हटले.
atishay sunder, kitihivela aikale tari man bharat nahi, uttam ani spast avaj 👌
सुंदर आणि भारदस्त आवाज 👍👍
खूपच मेहनत घेतली आहे God bless
Very very nice good performance from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
Sundar sadarikaran sharp awaj
अतीशय सुंदर सादरीकरण...... 👌👌
अतिशय गोड आवाज, व मोकळा आहे! खूऽऽऽऽऽऽप व. नी हे गाण ऐकल! धन्यवाद तुला! तू दिसतीयेस पण अतिशय गोड, आणि सहज आहे अभिनय! साथ संगतही सुरेख! खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद तुला!
Very very nice Anand Ratnagiri
Thank you 🙏😊
Khupach sundar avaj
Superb
Nice, good voice. Keep it up.
Awaj khupacha shan
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
वा व सुंदर प्रेझेटेशन तसेच रेकाॅर्डिग छान केले.
Dhanyawad 😊🙏 #Soham_sangeet
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
अप्रतिम
Khup Sundar...keep it up Siddhi. Great work soham sangeet
खुपच छान वाटले अशीच उत्तरोत्तर प्रगती साधो,
@@shriniwasbhagwat9711 p
खूप सुंदरगायन सिद्धी ताई!!!! मला श्रीमती रजनीताई जोशी यांची खूप आठवण झाली,पुण्यात या नाटकाचा प्रयोग करा👍👍
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
सुंदर!!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
Brilliant ❤️
वा, सुंदर आवाज 😍💓
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
खुप छान! हार्मोनियम आवाज जरा कमी असता तर अजून उठावदार झाले असते
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
धाडिला राम तीने का वनी Natkachee Link Dya
Dhadila Ram tine ka Vani : ruclips.net/video/W_vYSR-r2qg/видео.html
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
Very nice voice.
जाया म्हणजे पत्नी ताई उच्चार चुकीचा आहे.(ज्याया) उच्चार असा करा लेखन मात्र जाया असे आहे.चुक नाही पण दुरूस्ती 😊
आवाज उत्तम तयारी खूप छान 👌