बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला, ५ कारणे | Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला | Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din
मंडळी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते, असं विधान विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार यांनी मागच्या महिन्यात केलं होतं. त्यावरून बराच वाद ही निर्माण झाला होता. तेव्हा RPI चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी विजय वडवेट्टीवार यांना उत्तर दिलं होतं की, संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाभिमानी होते. त्यामुळं त्यांनी भारत देशाचा धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अभ्यास केला. अन मग भारत देशातील मूळ बौद्ध धम्म पुनर्जीवित करून बौद्ध धम्म स्वीकारला. आता ह्ये झालं एक प्रकरण पण बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडल्यानंतर पुढं सीख, ख्रिश्चन, जैन, इस्लाम या धर्मात न जाता बौद्ध धर्मच का स्वीकारला यावरून अनेकदा वादविवाद निर्माण केले जातात. तसंच आंबेडकर मुस्लिमविरोधी होते आणि त्यांनी भारतातल्या सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात जायला सांगितलं होतं असाही त्यांच्याबद्दल सातत्यानं अपप्रचार केला जातो. पण त्यामागची वास्तविकता नेमकी काय आहे. बाबासाहेबांचे इतर धर्माबाबत काय विचार होते, त्यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला याचा ऐतहासिक पुराव्यांच्या साहाय्यानं धांडोळा घेऊ,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#babasahebambedkar
#babasahebambedkarinterview
#babasahebambedkarsong
#babasahebambedkar
#babasahebambedkargeet
#babasahebambedkarbhashan
#babasahebambedkar6decembersong
#babasahebambedkarmovie
#babasahebambedkarsongdj
#babasahebambedkarparinirvandin
#babasahebambedkarkegane
#babasahebambedkarmahaparinirvan
#babasahebambedkarstatus
#babasahebambedkarmahiti
#babasahebambedkarmahaparinirvandin
#डॉ.बाबासाहेबआंबेडकर
#बाबासाहेबआंबेडकर
#महापरीनिर्वाणदिन
Thanks babasaheb for giving us such a great dhamma❣️
Jai manuwad ❤
Mandirat jayla milava he suddha tyani karun bgitla
@@शिवबाआमचामल्हारीजय परशुराम जय भीम जय शूद्र जय मागास
@@शिवबाआमचामल्हारीजाळली तुझी मनुस्मृती बाबासाहेबांनी..आत्ता जय कर..😊
@@शिवबाआमचामल्हारीरंडीच्य तुझा राम हिजड़ा 😂
आमच्या महाराष्ट्रा चे भाग्य जे थोर विचारवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज आमच्या राज्यात होऊन गेले
उद्धारली कोटी कुळे भीमा तुझा जन्मामुळे 🙏🏻🙏🏻💐💐💐💐
तुमच्या हिंमतीला सलाम, खरे बोलण्यासाठी हिंमत लागते.
खुप छान, विषयच भारी
तुम्हीं सखोल अभ्यास करून माहिती देता
. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बासाहेबांना विन्रम अभिवादन ❤❤
Buddha Dhamma aahe. Ha Dharm nahi.
यू ट्यूब वरती खोट्या माहितीचा पूर आहे.
तुमच्या व्हिडिओ ची सत्यता तपासण्यासाठी च व्हिडिओ बघितला. पण तुम्ही सत्य मांडले. छान.. अभ्यासपूर्ण अन् योग्य विश्लेषण. जय भीम 💙
💙
मला जेवढा अभिमान मी बौद्ध असल्याचा आहे तेवढाच मी महार होतो याचा आहे, एक माझा सोनेरी इतिहास आहे तर बौद्ध धर्म हे माझ सोनेरी भविष्य आहे. कोटी कोटी प्रणाम बाबा तुम्हाला.🤍💙
खरे आहे🎉
tyachy adhi hindu
@@Pavbhajitastyशिवी आहे ती..इतिहास तपास..😊
@@VIKRAM14933 tula mahiti nahi ajun abhyas kr
@@my_chubby_doll_riyu arey tumcha abhyas kami ahe re balano hindu ka bolal jaat he tri adhi janun ghya jage vartun naav alela ahe he mhnun hindusthan mhnayche bala facts vrti bol swatachya kalpane nusar nahi chalat he dunia jashi tumchya mansala me mandirat jatana bagto he fact ahe 😂
गर्व से कहो हम "बौद्ध" है। जय अखंड भारत। जय सिद्धार्थ।नमो बुद्धाय। जय भिमराय।💐🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻💐🌺
म्हणूनच आज बाबासाहेबांचे अनुयायी आज काळाच्या पुढे गेले आहेत... हे एवढे चांगले वागतात की पूर्ण जग हे उदाहरण म्हणून देते बाबासाहेबांच्या अनुयायांचे....
त्या काळी एवढा गहन व पुढचा विचार कोणाला जमणार आहे का, अभ्यास एवढा... Thank you बाबा साहेब 🙏🥀
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे
देशावर खूप मोठे उपकार आहेत.
😂
कोणते उपकार?
@@mukund1826तुझ्या आईला विचार 😂😂😂😂
@@शिवबाआमचामल्हारीजळाली का😂
@@shrikantshirsath522 विचारलं तिने म्हटलं काहीच उपकार केले नाहीत.. तू बोल कोणते उपकार केलेत देशावर डॉ आंबेडकर यांनी? मंत्रिमंडळ मध्ये नेहरूनी घेतलं आणि पदावर असताना जे काम केलं त्याचेही पगार घेतलेच की... मग उपकार वैगरे काय भाषा वापरतो?
मी अत्यंत ऋणी आहे की मी बुद्दिष्ट आहे आणि बाबासाहेबांच्या बाबतीत काय आणि किती बोलावे ते कमीच आहे आम्ही जे काही आहोत ते फॅक्त आणि फॅक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मुळे जय भीम 🙏
भारतरत्न महामानव क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 💙🙏
Proud To Be Buddhist 💙
Fukkat mdhe milto srv #Raashanpani aapn fkt patryachya zhopdapaddi mdhe rahun chorya Marya krun jagaych mnun tr proud of chimmte 👖
@@divaaaa2798bhava kasla evdha tirskar a tula
@@divaaaa2798aaye aai ghale porgi es na bhosdiche kiti kay kelel mahilan sathi visrle ka aai zavde 🤬
@@divaaaa2798oy bc chor konala bolla re
Jas Kay tumchya madhi 1 aln chor paida nay zala
Aani fakt madhe rashan Pani tujya bapala pan bhetta
Aani rahili bat reservation chi yar tuji layki aahe ka
जर बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली नसती तर आज आम्ही खूप मागे व अंधश्रद्ध्येच्या कचाट्यात असतो.Thank you Babasaheb 💙🙏🏼
Aaj Tari asa kuthe khaas Badal jhala ahe Aaj suddha gaava kade maharwadyaat asach chalu ahe je junya kaalat chalu ahe. Loka jaasta shikleli nahit, Je kahi shikle Te Hindu dharmachi manasik gulamgiri karatach ahet Aaj hi striyana Kahi goshti madhe samajik aadhikar dile jaat nahit, mahar he matang samajala Nich samajto, chambhar he mahar Ani maangala Nich samajto Ani saglyaat mhahtwacha shiklela mahar chambhar matang Itar savanna Nich samajto. Paisa javal aalay tar Itar lokana dur karto. Hyaa saglyaat aagit tel mhanje dharmik gulamgiri saglya mahar Matang Ani chambhar lokanna tech Hindu dev aavdat ahet jyaa devanna mahar matang Ani chambhar Loka kadhi challech nahi.
pran jaye pn dharm na jaye...😂
Babbya ne srv Fukkat mdhe khaun piun chorya Marya kraycha un 18 Citi lawaychi he srv krun gelay . Avdh srv #Fukkat_Aayat khaun piun chorya krun pn aamhi ajun #Vanchit ch 😂😂😂🙌
@@ravikant90011 Ashya baatlelya #Aurngya chya aauladi na . #Gavachya baher thevayche aamche purvaj ka te aata smjl.layaki pramane gavachya veshi var 😂😂 Hushar hote aamche purvaj. Nytr tumche #Chappati marun gatara mdhe lolayche 😅
@@divaaaa2798 Tu Ani tujhe purvaj suddha baatlele ch hote mhanun he visaru nakos mitra.
जय भीम नमो बुद्धाय 🧡🙏🏼
खुपच छान विश्लेषण केलत बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत जो आम्हाला जगातील सर्वात सुंदर संयमी भेदभाव नसणारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा बौद्ध धम्म दिला
ना स्वर्गाचा लालच ना नर्काची भिती ❤
Proud to be Buddhist...💙
Tri pn ajun prynt zhopdapaddi zhaap #Vanchit un maagasvargiy 😂 avdha varsh Fukkat mdhe khaun pn bhikari ch 😅
@@divaaaa2798ek veles zhopditle ghar chale pan vichara ne kamkuvat nasave dusryna bolne ki tumi ajun zhopdit rhat yatun tumchi vichar khshqmqta disty [ ya karna mule Hindu dharma khali khech la jato ]
@@maskgaming5549 are zhatya bhosdichya. Tuze dham bhuddhu aayu bhaandav aamchya #Hindu_sanatan Dharma vr teeka krtat . Tevha tu kuth astos re BHADKHAU. Teekela uttar milnar. Ye sang tuzya Aayu dham bhudhu lokana .
@@divaaaa2798 😂😂 दलीत आणि बौद्ध यांमध्ये फरक आहे रे चुवत्या. बौद्ध लोकांना बाकीच्या दलीत आणि मांगा बरोबर नको जोडू
@@divaaaa2798vichar mahtvache astat, jhopadpatti madhe ani Bangla ya sathi adhikar kaydyane milto, ani visaru nkos kayda konacha ahe, ani rahila prashna jhopadit rahnyacha, tar bro majh Ghar 4000sq.ft cha Bangla ahe, ani kamala dusrya jati che lok ahet, Dr. Babasaheban mule ya peksha hi pudhe jau.ani jaat rahnar.
घेतो तो श्वास खातो तो घास फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे 🙏🏻💙🥺
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी किती अपमान , तिरस्कार सहन करून आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. बाबासाहेब तुमचे उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही.
अत्यंत सुंदर व प्रभावी रित्या विवरण करत आपण मुद्दा मांडूला.. अगदी स्पष्टतेने.. अप्रतिम.. 💙👌👌👌👌👌🎂💯🔥🌹
as an atheist I believe ambedakr did 100% right because those suppresed people did not know about god and rationalism but ambedkar gave india's old culture back to our India.
बाबा तुम्ही होतात म्हणुन आम्ही आहोत 💙
बाबासाहेबानी आम्हाला बुध्दा धम्म दिला त्यामुळे आम्ही या जगात उभे राहण्याची हिंमत मिळाली
बौद्ध धर्म कुठल्याही रूढी, परंपरा, आंध्रश्रद्धा, यांना खतपाणी घालत नाही. विज्ञान वादी दृष्टीकोन समोर ठेवून जगत आहे. खुप छान माहिती दिली भावा थँक्स 🙏
😂 vajrayana
Bol bhidu var kuni bhav dila nahi ki hikde ala 😂
hyanche aai baap mele ki hyana dev athavtat 😂
@@VIKRAM14933 tari ajun ghanitun baher nahi nighalat 😂 maximum majority ajun pan slum area madhech ahe evdha sarv govt kadun fukat bhetun pan 😂
@@livelonglife200तू अरबकडे गेलेलास की अख्खं अरब तुझ्या घरी आलेलं..😂😂
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलात.
जेणेकरून लोकांमधला संभ्रम दूर होऊन
आपला भारत देश पुन्हा प्रबुद्ध भारत होईल.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे पण बौद्धच राजे होते.
I am a fan of babasaheb thoughts❤
अभ्यासपूर्ण विडिओ बनवल्या बदल विषय भारी टीमचे आभार ❤
विनम्र अभिवादन बाबा...💐💐🙏😢
विषय अगदी योग्य रीतीने मांडल्यामुळे आपले खूप खूप अभिनंदन ...अगदी योग्य स्पष्टीकरण दिलत आपण.......आपणास पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आणि मंगलकामना...😊
विषयाचं भारी..... टॉपिक भारी
भावा तुला मानाचा क्रांतिकारक जय भीम!
जय भीम नमो बुद्धाय
Thanks Babasaheb for giving us Buddhism ☸️🙏🏻
.माहीती नव्हते खुप छान विश्लेषन
Thanks babasaheb for giving us such a great dhamma
धन्यवाद भाऊ🙏
खूप भारी भावा जयभीम बाबासाहेब अजून काही वर्ष राहिले असते तर पूर्ण भारत bhuddha मय जला असता
बाबा ❤
एकदम बरोबर विष्लेशण.
Thank you vishayach bhari for this video proud to be buddhist thank you baba for everything 😍🔥 jay bhim💯🔥💪🏼💙
एकच साहेब बाबासाहेब ❤❤बाबासाहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏
बाबासाहेबांनी दलितांना हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार केला....कारण हा समतेचा धम्म आहे...जय भीम जय संविधान
समनता😂😂
Thank you Babasaheb ❤
जय शिवराय जय भीम जय संविधान❤❤❤
अतिशय सूंदर मुद्देसूद मांडणी केलीत. खूप छान अभ्यासु व्यक्तिम्हत्व बाबा साहेब आंबेडकरांना शत शत नमन:❤
Jay Bhim
Thanks Babasaheb
Khup chan dada
धन्यवाद सर आपण जी महिती दिली त्या बद्दल❤
Jay Bheem ❤
खूप छान विश्लेषण
Thanks for sharing this important information about the Dr. B R Ambedkar & Gautam Buddha. 🙏🙏
सखोल माहिती दिली ❤❤❤ धन्यवाद विषयच भारी
जय भीम , जय संविधान , जय आदिवासी 🙏🙏
Proud of Buddhism ☸️
खूप सुंदर माहिती..
नमो बुधाय
Jay bhim
Very knowledgeable presentation! Hats off to you! 👌👍🏼
Khup chan mahiti
खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केले त्याबद्दल खूप आभारी आहोत.
महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन.
खुप छान माहिती, भाउ
Jay bhim 🙏
एकदा अवश्य धम्मपद वाचाव 💯💯
Jay bhim Namo buddhay🙏🙏🙏
खूप खूप छान माहिती
We ❤ Babasaheb..
Thnks to vishaych bhari team...
खूपच छान माहिती दिलीत sir... 👌👌👌
Jaibhin
विषयच भारी -------- जय भीम
जय भीम जय भारत
खूप छान मांडणी केली आहे ❤❤❤
जय शिवराय जय भीम❤
शीख धर्म का निवडला नाही ते तुम्ही इथ सांगितलं नाही..शीख आणि बौद्ध या दोन्हीमध्ये तुलना करून बौध्द धर्म स्वीकारला हे खर..आज इंडिया तसच कॅनडा मध्ये प्रभावशाली असलेले शीख धर्माने तुल्य बळाने दलीत लोकांची वंचितां ची पॉवर पॉलिटिकल सामाजिक प्रेशर वाढले असते..पण मूळ व्यक्तीस्वातंत्र्य मूल्ये तर्क वर budhism पुढेच राहतो जो की जगातला ५वा मोठा धर्म आहे, पण त्याचे roots भारतात आहेत, कोणत्याही धर्माचे असून ही बुध्दांना तत्वांना मानणारा आकर्षित होणारा ही नावेन वर्ग आहे . बुध्द ही काळाची गरज आहे जो नास्तिक लोकांना ही प्रिय आहे, माणसाला जगण्याची दिशा आहे बुध्द..so thank you dr Ambedkar🙏🏼
Shikh madhe pn lower caste upper caste ahee.
Kup mast
Treewar abhivadan Bodisatav Babasaheb 🙏🙏🙏
कमी शब्दांत छान मांडणी
Jay bhim 💙💙💙💙
जय भीम, नमो बुद्धाय
JAI BHIM .....
shiklela ani swatantra buddhicha manushya Hindunchyaw asamantevar bhedbhav jatiy vishamata mansachya and manavtechya virudha aahe.Tyahjin vagnukimule Dharm badloonan Dhamma swikarla jyamaddhe hindutil varnashram nahit
Thank you BabaSaheb
JAY bhim Jay bharat jai
Jay savidhan Jay mulniwasi....
Namo budhaya
Namo Dhamma
Namo Sangh.....
छान विश्लेषण!
The Father of Modern India 💙
😂
convert?
@@शिवबाआमचामल्हारीजय परशुराम जय संविधान जय शूद्र
@@शिवबाआमचामल्हारीबापाला हसतो काय असे
Chatrapati Shivaji Maharaj fkt. #King 👑 ❤
Jai bhim
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा विचारवंत होऊच शकत नाही💯
Thank you for informative video
The greatest man ever 🙏🏻
Jai Bhim. Proud to be Buddhist🎇🙏🎆💙. Dhamo Sanantano🙏
नमो बुध्दाय
Thank you baba saheb ❤
Jay savibhan❤
Informative Video
JayBhim
Great personality 👑👑🙏
Khup Chaan explain
Thank you so much @vishaybhari Team for making such informative videos 👏🏻 so much of love from Nagpur Maharashtra ❤️ Appreciation 🎉
Babasaheb ❤