त्याला फसवले सुद्धा असू शकते कारण संस्थाचालक हे फरार असून शाळेतील cctv फुटेज सुद्धा यांनी गहाळ केले आहे पोलिसांनी FIR सुद्धा लवकर दाखल करून घेतला नव्हता आणि राजकारण्यांची नावे समोर येतील म्हणून हे प्रकरण संपवले आहे
शाळेला शिक्षा कोण करणार ?शाळेचे CCTV फुटेज का डीलीट केले? शाळेची प्रिन्सिपल आणि शिक्षक ही तेवढेच जबाबदार आहे.नाहक बळी घेतला ह्याचा अजून मोठे गुन्हेगाराची नाव येतील म्हणून त्याचा गुन्हा सिद्ध होण्याआधीच इन्कंटर केला आहे.
लोकांना थोडी तरी अक्कल पाहिजे, ज्या माणसाचे 3 लग्न झाली,त्यातील एकही बायको त्याचा सोबत नाही,त्यांच्या शेजारील कुटुंबातील बाकी कोणतेही लोक त्यांचा सोबत नाही...त्या माणसच काय तुम्ही बाजू घेताय.
Gosht to mela tyacha nahiye, pan chowkashi purna na hota tyala marle he chukicha ahe. Court tyala shiksha denarach hota. Ha prakar shalet pahilyanda zaalela nahiye, he sagle shalala prashasakala vachavnya saathi kele ahe. Court kai shobhe saathi ubhe kele ahet ka. Ajun bharpur kahi ughad hoyche baaki hote.
@@milindraut8906 भाई कोणी बाजू घेत नाही... पन त्या bjp संस्था चालकांना वाचवण्यासाठी ह्याला उडवला..... काहीतरी गुपित असावं त्याच्याजवळ....म्हणून आणि हे संस्थाचालक आणि सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारी का फरार आहेत.....काहीतरी खुप भयानक सत्य लपवणासाठी आणि मुख्य आरोपी ना वाचवण्यासाठी हे एन्काऊंटर घडवलं अस वाटतंय
@@SM-ih3goमुलींनी ओळख केली होती त्याची काही काय बोलता...गुन्हा कबूलही केला होता त्याने ....आता दुसऱ्या गुन्हाची प्रोसेस सुरू होती जी त्याच्या बायकोने केली होती
nyay nyayalaya chya madhyamatun vhaila hava.. banduk madhun nahi. banduk chya nyaya zala tr deshat konich surakshit rahhnar nahi. mulat police la swatantrya dya ani mag paha ashe gunhe ghadtat ki nahi tar
त्याला फसवले सुद्धा असू शकते कारण संस्थाचालक हे फरार असून शाळेतील cctv फुटेज सुद्धा यांनी गहाळ केले आहे पोलिसांनी FIR सुद्धा लवकर दाखल करून घेतला नव्हता आणि राजकारण्यांची नावे समोर येतील म्हणून हे प्रकरण संपवले आहे
असं बोलायला जावं तर लोक शिव्या देतात लोक काहीच विचार करत नाही.
Principal shamil he १००% 😢 alshay shinde ko fasaya he
😢😢
त्या लहान मुलींनी ओळख पटून दिली त्याची की हाच कुत्रा होता तो ...उगाच राजकारण कशाला करताय...मुलींचा विचार करा या लिंगपिसाटचां नाही
Barobar bolar
Police good job
शाळेला शिक्षा कोण करणार ?शाळेचे CCTV फुटेज का डीलीट केले? शाळेची प्रिन्सिपल आणि शिक्षक ही तेवढेच जबाबदार आहे.नाहक बळी घेतला ह्याचा अजून मोठे गुन्हेगाराची नाव येतील म्हणून त्याचा गुन्हा सिद्ध होण्याआधीच इन्कंटर केला आहे.
त्याला जर बंदूक चालवायची होती.तर आखाडा पोलिस मेला असता.आणि तो पण मेला असता . वारे सरकार😂
चार पोलीस, हातात हथकडी आणी बंदूक खेचून कशी काय गोळी मारणार? न्यायालयाने न्याय दिला असता, खरे गुन्हेगार वेगळे असतील का?
Ho १००% khar aahe khare gunheghar dusrech aahet
Good job mumbai police
🎉
आता यावर सुध्दा राजकारण, होणार.एवढया खालच्या पातळीला . .आलाय आपला देश.
आता राज कारण करु नका झालं ते चांगले झालं
Marale te bare kele. Good job Maharashtra police
Mummy mla vachun dakhav mehnat hota mag tyala mahitich navte ka mummy la vachta yet nahi
😢 akshy la marnya mage kahi tari shadyantra asnar
लोकांना थोडी तरी अक्कल पाहिजे, ज्या माणसाचे 3 लग्न झाली,त्यातील एकही बायको त्याचा सोबत नाही,त्यांच्या शेजारील कुटुंबातील बाकी कोणतेही लोक त्यांचा सोबत नाही...त्या माणसच काय तुम्ही बाजू घेताय.
Gosht to mela tyacha nahiye, pan chowkashi purna na hota tyala marle he chukicha ahe. Court tyala shiksha denarach hota. Ha prakar shalet pahilyanda zaalela nahiye, he sagle shalala prashasakala vachavnya saathi kele ahe. Court kai shobhe saathi ubhe kele ahet ka. Ajun bharpur kahi ughad hoyche baaki hote.
@@milindraut8906 भाई कोणी बाजू घेत नाही... पन त्या bjp संस्था चालकांना वाचवण्यासाठी ह्याला उडवला..... काहीतरी गुपित असावं त्याच्याजवळ....म्हणून
आणि हे संस्थाचालक आणि सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारी का फरार आहेत.....काहीतरी खुप भयानक सत्य लपवणासाठी आणि मुख्य आरोपी ना वाचवण्यासाठी हे एन्काऊंटर घडवलं अस वाटतंय
Exactly MVA अंधारे च काम असेल हे
@@SM-ih3goमुलींनी ओळख केली होती त्याची काही काय बोलता...गुन्हा कबूलही केला होता त्याने ....आता दुसऱ्या गुन्हाची प्रोसेस सुरू होती जी त्याच्या बायकोने केली होती
@@SM-ih3goबरोबर केस दाबली आहे म्हणून त्याचा इन्कंटर केला
He zale te barobar aahe
Tumacha mulga ky sadha hota ky
Sanskar nahi kale mulavar ? Akshay Smile so dangerous😮
Mulga hota na tumcha m mulala mhiti ny aai la vachta yet ki nhi te? Lahan mulichi ky chuki hoti
वाचायला येत नाही असं नाही म्हणाली,दिखता नही म्हणाली
He lok barobar hote... badlapur karani magcha udhcha kai vichar n karta lagech aaropi sidhh kee ..bina puravyach😢
पोलिसांच्या हातात जर न्याय द्यायचं काम असेल तर संसद, न्यायपालिकाचं या देशात काम काय आहे.....?
jashi aai tasa mulga .
nyay nyayalaya chya madhyamatun vhaila hava.. banduk madhun nahi.
banduk chya nyaya zala tr deshat konich surakshit rahhnar nahi.
mulat police la swatantrya dya ani mag paha ashe gunhe ghadtat ki nahi tar
Tyachya hatat bedya Astana banduk Kashi pakdel jal te changl zal pan prakar vegla ahe
Ag pn chkuch Kam tr kelay na
Chukich
बदलापुर वासि यांना माझि विनंति आहे यांना गाव बंदि करा
आणि संस्था चालकांना प्रत्येक घरात नेऊन जेवू खाऊ घाला. आणि आरत्या करा.
एकदम करेक्ट कार्यक्रम सादर केला भावा.@@sarangkadam1471
संस्थाचालक यांचा विषयी काय भूमिका आहे आपली......त्यांना वाचवायला च ह्याला मारलं अस वाटतंय
😢😢