Nowadays maids ,are no more naive ,they have become manipulative earn in thousands... Take leave to visit village and spend it at home... Ppl are unnecessarily becoming emotional.....
पूर्वी मध्यमवर्गीयाची कनिष्ठ वर्गा शी वागणूक ही सहानुभूतीपूर्वक आणि जिव्हाळ्याची असायची.पण आता मध्यमवर्गीयाकडे पैसे खुळखुळायला लागले तसे ते उर्मट आणि आत्मकेंद्री झाले आहेत.
Nahi Varsha tai amhi khup adjust karato pan help kadhich velewar yet nahi aani mag kaam karun office la jawe lagate. Tya mule saglya help same nasataat.
@@pushpagaikwad84 अहो त्यांना ही काही समस्या येत असतील, त्यांच्याकडे पाणी वेळेवर आलं नसेल म्हणून उशीर होत असेल तर त्या बिचार्या काय करणार?अर्थात काही कामवाल्या लबाड किंवा खोटारड्या असतात. पण अश्या बायकांना कामावर ठेवूच नये.
हा पिक्चर बघून एवढं कळतं की पूर्वी सासू सुना भांडत होत्या आता समजुतीने राहतात त्याचप्रमाणे दोन्ही कामवाली आणि मालकीण यांनी समजुतीने राहावं. असे दिवस आलेले आहेत.
Namrta ne khup sundar acting keliy.. 👌👌
नम्रता ❤मन जिंकलंस. ❤*मदतनीस* म्हणतेयस, पुर्ण मुलाखत तु कामवाली, मोलकरीण असं काहीही न बोलता सगळ्यांना खूप छान शब्द दीलास ''मदतनीस''😊
We enjoyed a lot .... Thank you uncle and Mavshi for this treat
Namrata aata chya कामवाल्या बायका eyebrows वगैरे करून व्यवस्थित असतात
आणि आपली नोकरी तशीच त्यांची पण नोकरी असते
आणि माझी बई scooty varun येते
आशा ज्ञाते, एकदम भारी, सगळ्या खूप सुंदर दिसताहेत.
Best movie. हसता हसता डोळ्यात पाणी येत
Nach ga Huma movie sathe oll the best nama we are excited to see movie
Khupach sundar aaprtim aahe citrapat 😊
नम्रतच्या नवरा मार खातो मुक्ता कडून हा सीन नसता तर कठिण होत मुक्तबाई. अख्खा सिनेमा नम्रता ने kishat घातला आहे.
मी माझ्या कामवालीला रोज कपभर चहा न चुकता देत होते. सिनेमा पाहून आल्यावर नाश्ताही ऑफर करायला लागले आहे. 😇
Nowadays maids ,are no more naive ,they have become manipulative earn in thousands... Take leave to visit village and spend it at home... Ppl are unnecessarily becoming emotional.....
नम्रता अश्याच वेगवेगळ्या भूमिका कर
नम्रता ने बाजी मारलीय मुक्ता पेक्षा अधिक उजवी ठरतेय नम्रता
नम्रता best actress
नम्रताच काम खूप छान झाल आहे पण मुक्ता बर्वेच काम खूप आक्रस्ताळी over acting वाटतय सिनेमामधून संदेश चांगला दिलाय बाकी सिनेमा so so ..
तो विनोबा भावे सुध्दा overacting करतो... मध्येमध्ये...
🙏मला अभिमान वाटतो आपला 👍🏻👍🏻👍🏻💐
नम्रता is very good acter mala khup awdate सारंग साठे दाढी कर काय अवतार केला आहेस
तो सतत विनोबा मोडमध्ये असतो...
Sarang chya chashmyachi frame bagha 🤣.
Service करणाऱ्या बायका पण घरचे आवरून कामावर जातात.
❤
नम्रताने पूर्ण पणे।खाऊन घेतला आहे picture
पूर्वी मध्यमवर्गीयाची कनिष्ठ वर्गा शी वागणूक ही सहानुभूतीपूर्वक आणि जिव्हाळ्याची असायची.पण आता मध्यमवर्गीयाकडे पैसे खुळखुळायला लागले तसे ते उर्मट आणि आत्मकेंद्री झाले आहेत.
Nahi Varsha tai amhi khup adjust karato pan help kadhich velewar yet nahi aani mag kaam karun office la jawe lagate. Tya mule saglya help same nasataat.
@@pushpagaikwad84 अहो त्यांना ही काही समस्या येत असतील, त्यांच्याकडे पाणी वेळेवर आलं नसेल म्हणून उशीर होत असेल तर त्या बिचार्या काय करणार?अर्थात काही कामवाल्या लबाड किंवा खोटारड्या असतात. पण अश्या बायकांना कामावर ठेवूच नये.
नम्रता खूप छान अॅक्टींग केली आहेस. All the best 👍. मुक्ता ह्या वेळी खूप over act करताना वाटली.
Jast paise dya bayana mahagait parvadat nahi.
Kamvalya bayaka malkini peksha taptip rahatat. Sonyache mangalsutra, kesat gajara, hatat kachechya aani eaktari sonyachi disanari bangadi asate. Sadicha padar pinup kelela ,khandyavar purse asate. Manasarakhe kam karatch nahi. Amhi middle calss ladies pan sarv dhavpal karatoch .,,
हा पिक्चर बघून एवढं कळतं की पूर्वी सासू सुना भांडत होत्या आता समजुतीने राहतात त्याचप्रमाणे दोन्ही कामवाली आणि मालकीण यांनी समजुतीने राहावं. असे दिवस आलेले आहेत.