पोषण ट्रॅकर अँप मध्ये 21.1 नविन अपडेट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • पोषण ट्रॅकर अँप मध्ये 21.1 नविन अपडेट

Комментарии • 53

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 2 месяца назад

    ताईखुपमहत्वाचीमाहीतीदिलीशुभेच्छा

  • @surekhagangurde1677
    @surekhagangurde1677 2 месяца назад +1

    ताई खुपचं छान माहिती समजुन सांगतात ताई🎉🎉🎉

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 2 месяца назад +1

    अभिनंदन 🌹🌹🙏ताई उत्कृष्ट मार्गदर्शन करून समजून सागत आहेत परत एकदा सर्वाचा वतीन खुप खुप अभिनंदन

  • @Narharigurav
    @Narharigurav 2 месяца назад

    ताई खूप मस्त माहिती दिली
    खरच खूप खूप धन्यवाद अश्या प्रकारे खूप महिला नातमदत होते

  • @RinkuGedam-tz2iq
    @RinkuGedam-tz2iq 2 месяца назад +1

    ताई खूप छान माहतीपूर्ण दिले आहे धन्यवाद ताई

  • @KusumVazare
    @KusumVazare 2 месяца назад

    धन्यवाद ताई

  • @SujataTurbhekar-sk9rq
    @SujataTurbhekar-sk9rq 2 месяца назад

    Tai khup chhan mahiti dilit gedeshan chhachi me khup khup aabhari ahy danywad

  • @vasantsonawane595
    @vasantsonawane595 2 месяца назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @suvarnasogale8050
    @suvarnasogale8050 2 месяца назад

    ताई खूप छान माहिती दिली तुमचे विडिओ बघुन काम करने सोपे जाते

  • @JayashreePatil-p2g
    @JayashreePatil-p2g 2 месяца назад

    धन्यवाद ताई❤❤

  • @swapnaliasabe745
    @swapnaliasabe745 2 месяца назад

    Tai snganvadi mdnisla thet sevikapdi nemnuk aahe ka please reply tai

  • @PramodiniPatil-p2r
    @PramodiniPatil-p2r 2 месяца назад +1

    तमी आल्याकी काही तरि खाद्य घे ऊनच ऐता ताई खूप छान धन्यवाद ताई

  • @ManishBachkar-vr9oz
    @ManishBachkar-vr9oz 2 месяца назад

    खुप छान

  • @MangleShejul
    @MangleShejul 2 месяца назад

    गरोदर माता भरल्या जात नाही ❤❤

  • @रोजचीदैनंदिनी
    @रोजचीदैनंदिनी 2 месяца назад

    खुप छान माहिती दिली
    तुमच्या व्हिडियो नुळे काम करण्याची उमेद वाढते 👍 ग्रेट

  • @LalitaChaudhari-v8s
    @LalitaChaudhari-v8s 2 месяца назад +1

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
    ताई नवीन मदतनीसची प्रोफाइल कसे भरावे ओपन होत नाही

  • @umabodhe9918
    @umabodhe9918 2 месяца назад

    Mahiti khubchand dila Badal dhanyvad

  • @BathiChavadhri
    @BathiChavadhri 2 месяца назад

    खुप छान ताई

  • @manishachaudhari3603
    @manishachaudhari3603 2 месяца назад

    आभा कसे भरावे ते सांगा वारंवार भरून सुद्धा त्रूटी येत आहे

  • @madhavichougale7050
    @madhavichougale7050 2 месяца назад

    ताई बहीण लाडकी योजना चे फॉर्म भरल्या नंतर आधार कार्ड लिंक केले आहे असे टाकले फॉर्म Submit केले व नंतर पुन्हा फॉर्म ओपन केले की आधार लिंक नाही असे सांगितले जाते त्यासाठी काय करावे मार्गदर्शन करावे 🙏🏻🙏🏻

  • @apekshakokam231
    @apekshakokam231 2 месяца назад

    छान माहिती दिली ताई❤

  • @rajshreewadkar8294
    @rajshreewadkar8294 2 месяца назад

    Tai community group madhe add kara

  • @HarshaNagrale
    @HarshaNagrale 2 месяца назад

    Tai. 19 tarkhela pepar dila nahi ka.
    Khup chan mahiti dili Tai.pn ya kamakde khup durlaksh hot aahe

  • @rameshturkemane4130
    @rameshturkemane4130 2 месяца назад

    👌👍👍

  • @swapnilbhoge5037
    @swapnilbhoge5037 2 месяца назад

    ताई मृत्यु ची नोंद कुठे करावी

  • @shaikhshabira8211
    @shaikhshabira8211 2 месяца назад

    ताई नवीन लाभार्थी भरून घेत नाहीत त्याला काय करायचं ढगात जाऊन बसतात

  • @abhay_681
    @abhay_681 2 месяца назад

    Khup chan tai 🎉💐🌹🙏

  • @ravindrachavhan4248
    @ravindrachavhan4248 2 месяца назад +4

    आमच्याकडे कुठलीही सक्ती नाही लाडकी बहिण योजना chi

  • @farhatgudnal8838
    @farhatgudnal8838 2 месяца назад +4

    पोषण ट्रॅकर मध्ये डिलीट चा ऑप्शन पाहिजे आम्ही स्वतः डिलीट करते

  • @ravindrachavhan4248
    @ravindrachavhan4248 2 месяца назад

    ताई आपल्या युनियन ne कामावर बहिष्कार टाकला होणार्‍या सभेला जाyche का

  • @yashmanwar8116
    @yashmanwar8116 2 месяца назад

    ताई तुमच्यामुळे ऑनलाईन चे काम करायला कोणतीच अडचण येत नाही

  • @AjitaJadhav-u7h
    @AjitaJadhav-u7h 2 месяца назад

    Tai कॅश अँप खुप चांगले होते. पोषण ट्रॅकर नुसते अपडेट करा न्यू वर्जन टाईम पण कमी

  • @latabaiSonawane-f4k
    @latabaiSonawane-f4k 2 месяца назад

    ताई हे फॉर्म आपल्या फोनमध्ये भरले तर पेंटिंग दिसतात मग काय करायचं त्यामुळे आणखी आपलं सगळंच काम बाजूला राहतो मध्येच ते घुसून जातं आपल्यावर ही जबरदस्ती का केली शासनाने युनियन फक्त पेट्या घेऊन मागे बसला काम करून राहिली हे खरं दिसलं

  • @swapnaliasabe745
    @swapnaliasabe745 2 месяца назад

    Hi

  • @janabaiwandhekar8821
    @janabaiwandhekar8821 2 месяца назад

    मॅडम शाळेचा मोबाईल मध्ये कार्ड टाकलं पण ते या पेनात येण्यासाठी जो कोड नंबर होता तो तेवढ्यात पाठवा ना अंगणवाडी चा मोबाईल सुरू केल्यावर एक कोड होता ते कोड तुमच्याकडे असेल तर पाठवा

  • @KundaBangare-t4k
    @KundaBangare-t4k 2 месяца назад

    ताई 19 तारखेच्या कोर्ट केस चा निकाल काय लागला

  • @neelamparab6765
    @neelamparab6765 2 месяца назад +1

    मॅडम माझ्याकडे दोन जुळ्या मुली झाल्यात दोन बायकांना झालेत पण त्या नावं टाकली तर त्या जुळ्या मुलांची नावे येत नाहीत

  • @sushilashekokar2171
    @sushilashekokar2171 2 месяца назад

    ताई ताई आमच्यावर तर खूपच सक्ती आहे लाडकी बहिण फार्मभरण्याची वाशिम जिल्ह्यामध्ये

  • @GayatriJagzap-l6y
    @GayatriJagzap-l6y 2 месяца назад

    ताई एडिट ऑप्शन फॉर मधून निघून गेला फॉर्म डिलीट होईल का त्यावर काय ऑप्शन आहे फॉर्म मधून निघून गेलं त्याच्या

  • @kanchangurav3389
    @kanchangurav3389 2 месяца назад

    ताई पोषण ट्रेकर अॅप रात्री 10 नंतर बंद होत त्यामुळे बरेच वेळा काम पेंडीग राहते टाईम वाढवून द्यायला हवे

  • @sunitadhandar
    @sunitadhandar 2 месяца назад

    ताई लाडकी बहिण यावर अधिक डिलीट आॅपशन पाहिजे कारण काहिच लाभार्थी चार मोबाईल नंबर लिंक नाही त्यावर आता दुरुस्ती होत नाही

  • @sangitasutar4259
    @sangitasutar4259 2 месяца назад +2

    ताई फोटो पोषण वर जात नाही

  • @SangitaJadhav-ux5rf
    @SangitaJadhav-ux5rf 2 месяца назад

    ताई हे कलर आधीपासून च आहेत .

  • @nirmalahoval6063
    @nirmalahoval6063 2 месяца назад

    पहीली मदतनीस ने राजीनामा दिला आहे
    तर आता नविन मदतनीस भरली आहे
    तरी पहीली मदतनीस ची प्रोफाईल बदलत नाहीत तरी काय करावेलागेल

  • @marthapereira347
    @marthapereira347 2 месяца назад

    पोषण ट्रकर मध्ये सर्व्हे मराठी करा

  • @babalubaipatil
    @babalubaipatil 2 месяца назад

    ताईफोटो किती वेळा काढा तो वर दिसत नाही

  • @vaishaligajare7044
    @vaishaligajare7044 2 месяца назад

    पोषण ट्रॅकर मध्ये ताई सर्वेक्षण मराठीमध्ये भरल्या जात नाहीये

  • @SanikaKawade-on9th
    @SanikaKawade-on9th 2 месяца назад

    Tu kamachch sangtes union la jara bhand ki anganwadi workers ghevun sobt nahi tr Sarkar la

  • @NirmalaJadhav-p7x
    @NirmalaJadhav-p7x 2 месяца назад +2

    धन्यवाद ताई

  • @RekhaBagul-ij5up
    @RekhaBagul-ij5up 2 месяца назад

    धन्यवाद ताई

  • @BathiChavadhri
    @BathiChavadhri 2 месяца назад

    धन्यवाद ताई