चांदवड | अहिल्याबाई होळकर, रंगमहाल | होळकर वाडा | पुरातन वास्तू | Chandwad, rang Mahal | Holkar Wada

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 31

  • @kamalshashtri5605
    @kamalshashtri5605 9 дней назад +1

    सनातन धर्म हिंदू राष्ट्र भूषण गौरवशाली पुण्यश्लोकराजमातामहारानी जितनी तारीफ करो उतनी कम हैजितनी प्रशंसा करो उतनी कम हैसूर्य समानशिरोमणि उधार अंतकरन दयालु कृपालु कोटी कोटी दयालु मातोश्री की चरणों में कोटि कोटि कोटि नमन

  • @chintamanshinde1759
    @chintamanshinde1759 6 месяцев назад +4

    अप्रतीम कार्य राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्य जतन करावी खुप छान कामे केलीत ठीकठीकाणी बारव,विहीर तलाव मंदीर सर्व कार्य कृपया सरकारने देखभाल करावी.

  • @sandhyasakhare8852
    @sandhyasakhare8852 6 месяцев назад +4

    खूप सुंदर

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan366 2 года назад +3

    लाकडातील अप्रतिम कलाकुसर!दर्शनी प्रवेशद्वार ही सुंदर!

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 5 месяцев назад +2

    मनःपूर्वक धन्यवाद.... भारावून टाकणाऱ्या अनुभूतीसाठी... 🙏🙏

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 2 года назад +11

    पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या या वास्तू चे नीट रक्षण केले पाहिजे, त्यांचा इतिहासाचे जतन करून त्यांचे पुण्यस्मरण 🙏🙏 झालं पाहिजे.

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 2 года назад +3

    अद्वितीय, अप्रतिम, सुंदर कला कुसर....

  • @AnilGidge
    @AnilGidge 9 месяцев назад +4

    नमन या मातेला 🙏🕉❤💛💛💛❤🚩🚩🚩🚩

  • @udayshinde8082
    @udayshinde8082 5 месяцев назад +4

    अहिल्या माता यांनी काशी विश्वनाथापासुन कन्याकुमारी पर्यंत बर्याच ठिकाणी रस्ते पिण्याच्या पाण्याचे तलाव यांची सोय केली. जेणेकरून तीर्थयात्रा व व्यापारासाठी फिरणाऱ्या लोकांची सोय झाली. 7/12पध्दतही त्यांनीच सुरू केली.

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 8 дней назад

    ❤❤❤❤

  • @prashantpatilschoolit5875
    @prashantpatilschoolit5875 2 года назад +1

    Super, first time I watch

  • @ganeshmuradnar1517
    @ganeshmuradnar1517 2 года назад +3

    आता बंद का आहे

  • @sunnysunny5905
    @sunnysunny5905 2 года назад +1

    छान माहिती दिली आहे

  • @dharmrajpatil5481
    @dharmrajpatil5481 2 года назад +2

    अप्रतिम लाकंडी कलाकुसर

  • @pramodkaranjkar3134
    @pramodkaranjkar3134 2 года назад +1

    अप्रतिम

  • @genuineisrare8020
    @genuineisrare8020 2 года назад +1

    Ahilyabai devi ki jai ho

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 2 года назад +5

    भवितव्यातील देखभाली साठी येथे काही संस्थाला वापर करण्याची परवानगी द्यावी शाळा दवाखाना महिला स्वयंम रोजगार अशा साठी

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    Apratim. Khoop. Sundar.

  • @meenakshishelar1140
    @meenakshishelar1140 2 года назад

    👌👌👌

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 2 года назад

    Wow

  • @jayashreepotbhare7235
    @jayashreepotbhare7235 2 года назад

    हे चांदवड कुठे आहे, कसे जायचे

    • @chaitanyasomvanshi6236
      @chaitanyasomvanshi6236  2 года назад

      चांदवड हे गाव नाशिक जिल्हातला तालुका. आहे.

    • @vandanakakad1316
      @vandanakakad1316 2 года назад +1

      Kharch ha theva jatan karayla pahije..ekhadya sansthela deun.

  • @ganeshkhandekar2224
    @ganeshkhandekar2224 2 года назад

    🙏🙏

  • @swapnilsomvanshi1433
    @swapnilsomvanshi1433 3 года назад

    Nice

  • @balirathod83
    @balirathod83 2 года назад +1

    Dharm sikvani sati vapar

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan366 2 года назад +1

    लाकडातील अप्रतिम कलाकुसर!दर्शनी प्रवेशद्वार ही सुंदर!

  • @ganeshmuradnar1517
    @ganeshmuradnar1517 2 года назад +1

    आता बंद का आहे