माझं खात महाराष्ट्र ग्रामीण बँक जन धन आहे मी आणखी कोणत्याही घरकुलाचा लाभ घेतलेला नाही.आम्ही भाड्याच्या घरात राहतो. आम्ही रोजमंजुरी करून पोट भरतो. मला स्वताहाचे घर राहावे म्हणून खुप ईच्छा आहे🙏🙏रांजनगाव शे.पू.ता. गंगापुर
सर मी हौस वाईफ आहे माझ्या घरी शेत नाही आणि मला घर सांभाळून बिल भरणे किराणा आनने शिलेंडर आणने भाजीपाला आनने बहिणी ला खूप त्रास होतो दादा मला १५००रुपये आहे बाकी ७५००रुपये दिले च नाही तुम्ही बहिणी चा आधार आहात धन्य वाद दादा
Usha dilip shirke, Yerawada, pune - 411006.gas cylinder che 2500 rs 2024 che milale nahi. Cylinder mazya navavar ahe. January che 1500 rs ale nahi. Sir, lavkar pathva ❤
सर माझा गॅस माझ्या मिस्टरांच्या नावाने आहे एचपी गॅस एजन्सी आहे तिथे गेलो होतो आम्ही गॅस ट्रांसफर करण्यास नकार दिलेला आहे आम्हाला ही सुविधा फक्त भारत गॅस साठी आहे एचपी साठी नाही असे म्हणतात आम्हाला तिथे गेल्यानंतर
दादा आपली लाडकी बहीन नामे सौ. पारबताबाई लक्ष्मणराव कांबळे रा. नविन तारफाईल . जाईनिवास ता.जी अकोला. मला जानेवारी चा हप्ता आला नाही. माझा परीवार बेघर असून मोलमजुरी करतात. तसेच कोनतेही वाहन नसून सायकलने येणे जाणे करतात. दादा मी आपना कडून मदतीची अपेक्षा करते. धन्यवाद दादा
मला जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार रुपये मिळाले नाहीत तर ते कधी मिळतील आणि घरकुलाचा अर्ज कधी निघेल आणि कुठे भरायचा आहे आम्हाला सांगा तुम्ही संक्रांतीचे पैसे कधी मिळतील बोनस
मी एक लाडक्या मामाची बहीण आहे मी विधवा आहे पण मी सारखी आजारी असते माझ्याजवळ मुली उचलतात वाढत्या औषधावर पैसे देतात मला एक मुलीला सगळे नाहीये ती भाड्याने राहते माझी विनंती आहे तुझ्या मुलीला एक एक घर मिळावे
गुड मॉर्निंग सर 5000 मिळणार आहेत मकर संक्रांतीचे हे खर आहे का काय अफवा पसरवतात दिवाळी बोनस का दिलास नाही सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये टाकायला पाहिजे 2100 रुपये मार्च महिन्याच्या नंतर येणार आहे आता बोलता जानेवारी येणार मच्छी काय चाललंय
दादा मी भाड्याच्या घरात राहत आहे माझे घर भागवणं मला खूप कठीण जात आहे मला नवरा नसल्यामुळे मला दोन मुले आहेत त्यांचा सांभाळ करणे खूप खूप कठीण जात आहे पैसे मला अपुरे पडतात पण तुमचे हप्त्याचे पैसे आले मला खूप बरं झाले मला पण आता मला घरकुलाची खूप गरज आहे मी भाड्याच्या घरात राहते मला भाडे देणे परवडत नाही घर मिळावे ही नम्र विनंती घरकुलात घरकुल मिळण्यासाठी काय करावे लागेल दादा हे आम्हाला लवकरात लवकर सांगा गरीब गरीब लाडक्या बहिणीला गरे मिळाली
माझा नवरा इलेक्शन ला गावी गेल्यावर वारलेले आहेत वय 48होते सांगा आम्ही आता काय करायचं प्लीज माझी कमेंट मुख्यमंत्री साहेब यांच्या पर्यंत पोहचवा प्लीज दादा
सर माझ्या मुलीकडे जागा घ्यायला पैसेच नाही आहे मग कुठून आणायचे पैसे सांगा बरं भाऊ दादा माझ्या मुलीला घरकुल फ्लॅट मध्ये पाहिजे तेजी हप्ते सुद्धा भरेल ते कारण ती घटस्फोटीत आहे कुठून घेणार ती जागा कशी भरावी लागते
मी कोणताही लाभ घेत नाही,फक्त लाडकी बहिण योजनेचा घेत आहे, आमच्याकडे चार चाकी वाहन सुध्दा नाही, तरीही मला 6वा हप्ता डिसेंबरचा मिळाला नाही, मग काय करावे, पहिले 5 हप्ते मिळाले आहेत, रायगड जिल्हा, म्हसळा, बँक ऑफ इंडिया,
बॅंकेचे एजेंट सर्व लाडकी बहिण असो सगळ्यांचे एक हजार रुपयेला दहा रुपये कटींग करुन घेत आहेत फडणवीस साहेब तुम्ही सर्व योजनेतुन पठवलेल्या पैशातून आणि इतरही पैशातून कटींग चालू आहे आम्ही काय करायचं
मी विधवा आहे मला कोणताच प्रकारचा लाभ भेटत नाही विधवा पेन्शन बी भेटत नाही मला काहीच भेटत नाही म्हणून लाडकी बहिणी म्हणून हफ्ते पाहिजेल असं माझं म्हणणं आहे
मी विधवा आहे माझा नवरा कोरोना मध्ये वारले मला कोणताच फायदा नाही काही साप भेटत नाही मी तुमची लाडकी बहीण आहे म्हणून माझा अधिकार आहे लाडक्या बहिणीच्या हप्ता हवा आहे नाहीतर विधवा पेन्शन म्हणून पेन्शन द्या😊
माझं खात महाराष्ट्र ग्रामीण बँक जन धन आहे मी आणखी कोणत्याही घरकुलाचा लाभ घेतलेला नाही.आम्ही भाड्याच्या घरात राहतो. आम्ही रोजमंजुरी करून पोट भरतो. मला स्वताहाचे घर राहावे म्हणून खुप ईच्छा आहे🙏🙏रांजनगाव शे.पू.ता. गंगापुर
Main kiraya ne rate Amala Ghar call Mel ka
घरकुल योजना सुरू झाली तर अर्ज कधी भराचे कुठे भरायच
खूप छान माहिती देता सर बचत गटातल्या महिलांसाठी मोफत काहीतरी वाटप करा, काहीतरी योजना चालू करा
❤❤thanks dada
आम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही आहे फक्त लाडक्या बहिणीचा हप्ता घेत आहे
Ajun form ch approve zala nai sir 15 oct la form bharla ahe..
सर मी हौस वाईफ आहे माझ्या घरी शेत नाही आणि मला घर सांभाळून बिल भरणे किराणा आनने शिलेंडर आणने भाजीपाला आनने बहिणी ला खूप त्रास होतो दादा मला १५००रुपये आहे बाकी ७५००रुपये दिले च नाही तुम्ही बहिणी चा आधार आहात धन्य वाद दादा
❤
Amhala 5k ale ajach thanks you dada🙏
Kadhi ale
Kadhi aale@@RenuKorabu
Khrch alet ka
Usha dilip shirke, Yerawada, pune - 411006.gas cylinder che 2500 rs 2024 che milale nahi. Cylinder mazya navavar ahe. January che 1500 rs ale nahi.
Sir, lavkar pathva ❤
❤❤❤❤❤ 0:41
दादा मला खूप गरज आहे पैशाची मी घरगुती कामाला जाते मला खूप अडचण आली आहे दादा मला लवकर पैसे पाठवा जानेवारी चे
दादा मला रिप्लाय दया
पैशांची गरज कोणाला नसती बाई . मला एक पण बाई किंवा माणूस दाखव ज्याला पैशांची गरज नाही 🤣🤣🤣
सर माझा गॅस माझ्या मिस्टरांच्या नावाने आहे एचपी गॅस एजन्सी आहे तिथे गेलो होतो आम्ही गॅस ट्रांसफर करण्यास नकार दिलेला आहे आम्हाला ही सुविधा फक्त भारत गॅस साठी आहे एचपी साठी नाही असे म्हणतात आम्हाला तिथे गेल्यानंतर
आजुन आलेले नाही जानेवारी सातवा हाफ्ते मी चेक केले आहे
सर घरकुलांचा फॉर्म कुठे भरायचं खरंच न्यूज आहे का कुठे फॉर्म भरायचं आणि कधी भरायचं ते सांगा आम्हाला
आम्हाला कोणता स्लॅब नाही फक्त लाडक्या बहिणीचा आहे
Thanks 🙏.
Nandurbar जिला kadi yenar pyshe sir
घरकुल चा फोर्म कुठे भरायचा आणि केव्हा भरायचा ते सांगा दादा🙏
Baby. Sitaram. Shetty. Union. bank. of. India
Thank you 😊🙏
सर मला अजूनही डिसेंबर हप्ता आलं नाही मि, वर्धा जिल्हा मधुनच आहे कधी येणार आहे
सर.आम्हचे.घर.मातीचे.आहे.आम्हला.अजुन.घर.आले.नाही.आणिआम्हचे.ऊत्पन.२१००००चा.कमी.आहे.आणिआम्हचा.घरी.फौविल.गाडी.नाही.मोटरगाडी.पण.नाही.मग.
Ho.
Maza gyas maza navavr ahe sir pune hun ahe
Bharti shelake Yana ladki बहिनीचाच लाभ भेटतो.
मला डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता मिळाला नाही मी सातारा जिल्ह्यातून कराड मधून बोलत आहे
मी कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही फक्त आता लाडकी बहीण योजना चे पैसे मिळत आहेत बाकी कुठलाही लाभ नाही आहे
पाठवा लवकर पैसे
आम्ही एजन्सी वाल्याकडे गेलो तर तो सांगत होता अजून कोणते फॉर्म निघाले नाही अजून ती योजना काही चालू झाली नाही आणि योजना चालू झाली की आम्ही बोर्ड लावू
सर मला गॅस चे पैसे आले नाही जानेवारी चे पैसे आले नाही संभाजी नगर
संक्रात बोनस दिल्याबद्दल धन्यवाद दादा
Tumhala ale
Ok
🙏🏻Namskar bahu malatar Diwaliche pan tinch happte aale aani Dicembarche aale 🙏🏻🙏🏻
Okkk 👍🏼 sir
दादा आपली लाडकी बहीन नामे सौ. पारबताबाई लक्ष्मणराव कांबळे रा. नविन तारफाईल . जाईनिवास ता.जी अकोला. मला जानेवारी चा हप्ता आला नाही. माझा परीवार बेघर असून मोलमजुरी करतात. तसेच कोनतेही वाहन नसून सायकलने येणे जाणे करतात. दादा मी आपना कडून मदतीची अपेक्षा करते. धन्यवाद दादा
माझं सिलेंडर माझ्या नावावर आहे तरी माझ्यावर अकाउंटला पैसे आले नाही आमच्या इथे सर्व लोकांना आले
😮 दादा गॅस सिलिंडर चे पैसे कधी ऐनार आहे
🙏🌹
खरच येणार आहे का दादा
2 महिने झाले गॅस कनेक्शन नावावर झालं आहे व दोन गॅस घेऊन पण पैसे नाही आले आहेत
मला एक ही कविता जागा नाही तर आम्हाला घरकुल कसे भेटेल चलाख होईल का सांगोला तालुका जिल्हा सोलापूर गाव शिवणे
मला जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार रुपये मिळाले नाहीत तर ते कधी मिळतील आणि घरकुलाचा अर्ज कधी निघेल आणि कुठे भरायचा आहे आम्हाला सांगा तुम्ही संक्रांतीचे पैसे कधी मिळतील बोनस
मला पहिली कोणती योजना चालू नाही फक्त लाडकी बहिणीच लाभ भेटत आहे
भाऊ आनखी पैसे आले नाहीत जानेवारी. चे तसेच बोनसपण.आले नाही. कधी. ऐनार.
11:25 घरकुलाच्या फॉर्म कुठे भरतात
मी एक लाडक्या मामाची बहीण आहे मी विधवा आहे पण मी सारखी आजारी असते माझ्याजवळ मुली उचलतात वाढत्या औषधावर पैसे देतात मला एक मुलीला सगळे नाहीये ती भाड्याने राहते माझी विनंती आहे तुझ्या मुलीला एक एक घर मिळावे
माझी गरीब दुर करा ना साहेब
9000पोस्टतातआले
Ladke bhai Neela paise ki gahrai 🙏
गुड मॉर्निंग सर 5000 मिळणार आहेत मकर संक्रांतीचे हे खर आहे का काय अफवा पसरवतात दिवाळी बोनस का दिलास नाही सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये टाकायला पाहिजे 2100 रुपये मार्च महिन्याच्या नंतर येणार आहे आता बोलता जानेवारी येणार मच्छी काय चाललंय
मी तर कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही फक्त लाडकी बहीण योजना आणि मला 18,000 आणि मला एक सिलेंडर चा हप्ता मील्ला आहे
Ghar kul yojana ka from kaha pe barna hai bhai... batawo please
सर एजन्सी वाले करून देत नाही आहे ते सांगतात तुमच्या नावावर आहे तुमच्याच नावावर राहील महिलेच्या नावावर करून देत नाही असं म्हणतात
बुलढाणा जिल्हा कधी येईल मेहकर
सर मुझे गैस का पैसा अभी तक मिला नहीं है और सर मेरा गैस कनेक्शन मेरे नाम पर ही है और सर केवाईसी भी करवाया है सर मुझे कब गैस का पैसा मिलेगा?
Dada janeyvare mahinaychi paiese kadi miltel.ani bonas mileyk ka pune.
दादा मी भाड्याच्या घरात राहत आहे माझे घर भागवणं मला खूप कठीण जात आहे मला नवरा नसल्यामुळे मला दोन मुले आहेत त्यांचा सांभाळ करणे खूप खूप कठीण जात आहे पैसे मला अपुरे पडतात पण तुमचे हप्त्याचे पैसे आले मला खूप बरं झाले मला पण आता मला घरकुलाची खूप गरज आहे मी भाड्याच्या घरात राहते मला भाडे देणे परवडत नाही घर मिळावे ही नम्र विनंती घरकुलात घरकुल मिळण्यासाठी काय करावे लागेल दादा हे आम्हाला लवकरात लवकर सांगा गरीब गरीब लाडक्या बहिणीला गरे मिळाली
सर कधी येनार माझे राहिलेले पैसे मला चार हफ्ते भेटलेआहे राहीलेलेकधी टाकनार यवतमाळ.
नंदुरबार जिल्ह्यात जानेवारी चे पैसे आले ❓आम्हाला आले नाही.
Ghara sathi form kuthe bharaycha ahe
गॉस.चे.पैसे.नाहि.आले.दादा.मला.मनता.मग.पाटवना.पैसे.गॉसे.चे.दादा
माझा नवरा इलेक्शन ला गावी गेल्यावर वारलेले आहेत वय 48होते सांगा आम्ही आता काय करायचं प्लीज माझी कमेंट मुख्यमंत्री साहेब यांच्या पर्यंत पोहचवा प्लीज दादा
Kase varle
2100 yet nhit... Kay pn ka jo pryt vidhansabha hot nahi... Ani 7 wa hapta ajun nhi suru zala ugch 😂😂 kay pn mnu nko
Sir namaste maje 3gas che paise and janevari cha hapta ala nahi krupya mala patva Ashi maji apanas namra vinti ahai
शासकीय जागेवर घरकुल मिळत मिळतं का आमच्याकडे प्रायव्हेट जागा नाही
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
मी विधवा आहे मला कोणताच लाभ भेटत नाही आम्हाला लाडकी बहीण चे पैसे हवेत मला विधवा पेन्शन पण भेटत नाही
दादा मी, संभाजी नगर मध्ये राहते, मला 1रुपया, पण भेटला, नाही
App open naahi hott aahe? Kasa register karaycha mag😡
आर आमच्या घरी काही च नाही न रोज मंजूरी करून खातो आम्ही एक च हापता आला मला शिंदे भाऊ🙏🏻🙏🏻
लवकर दा पैसे बहीणी वाट पाहातात पैशाची
मी संजय गांधी विधवेची पेन्शन घेत आहे तर मला अर्ज भरायचा आहे लाडक्या बहिणीचा भरला आहे
आम्हाला एक घंटा स जागा नाही मग आम्हाला घरकुल कसं भेटणार आम्ही काय कराव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर गाव शिवणे
मला एकही रुपया भेटला नाही नंदुरबार जिल्हा मधून आहे मी
सर आम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता पडला नाही तर आम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही तरीही आम्हाला एक रुपयाही मिळाला नाही
देवा परमेश्वरा तुमचं आभार कसे मानावेत तेचं कळेना 🙏🙏🌹🌹💐
Mla ekahi rupya bhetla nahi thane जिल्ह्यातून आहे मी
मला पन घरकूल दे कारन मला दोन मुल बगून घर तेच शाळ हे सगळ बगावा लागतय भाडेच घरात राहेत मी
कुठलेही जुने व्हिडिओ टाकून व्हूजर वाढवायचा धंदा 😊
आहो सर आम्हाला लाडकी बहिणीचे 3हप्ते मिळाले आहेत
सर मी जळगाव जिल्हातून आहे अमळनेरची आहे मला ह्या महिन्याचे पैसे आले नाही कधी मिळनार आहे
मला फक्त चार हप्ते मिळाले आहेत दूसरे हप्ते कधी मिळणार
घर बांधकामासाठी लाडक्या बहिणीला पैसे मिळणार होते व ते पैसे मिळावे यासाठी डॉक्युमेंट काय जमावे करावे लागतात
मी। व। माझा। अपंग। मुलगा। खुप। परिस्थिति ला। कटाळलो। आहे माझी। पुर्ण। चौकशी। करून। मला। योजनेचा। लाभ। मिळावा। हि। विनंती।
सर माझ्या मुलीकडे जागा घ्यायला पैसेच नाही आहे मग कुठून आणायचे पैसे सांगा बरं भाऊ दादा माझ्या मुलीला घरकुल फ्लॅट मध्ये पाहिजे तेजी हप्ते सुद्धा भरेल ते कारण ती घटस्फोटीत आहे कुठून घेणार ती जागा कशी भरावी लागते
Thanks
माझेकड काहीच नाही दादा मी एकटी काम करून दोन मुलाच शाळ करते नवरा नाही माझे पैसे चालू ठेवा दादा मी भाडेच घरात राहते माझ घर माझेवर चालतय पिलीज
कुठे भराचा फोम मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्या हिंदळे गाव आहे लवकर सागा
जानेवारीचे पैसे आले नाहीत
6. हप्ते आले 7हप्ता नाही आला येकाच योजनेचा लाभ घेतोय आम्ही छत्र पती संभाजी नगर येतोय जिल्हा बँक हैद्राबाद ता देगलुर
मी कोणताही लाभ घेत नाही,फक्त लाडकी बहिण योजनेचा घेत आहे, आमच्याकडे चार चाकी वाहन सुध्दा नाही, तरीही मला 6वा हप्ता डिसेंबरचा मिळाला नाही, मग काय करावे, पहिले 5 हप्ते मिळाले आहेत, रायगड जिल्हा, म्हसळा, बँक ऑफ इंडिया,
अन्नपूर्णा चेपैसेआलेनाही
सर माला जाणे वर्री mahinayca
बॅंकेचे एजेंट सर्व लाडकी बहिण असो सगळ्यांचे एक हजार रुपयेला दहा रुपये कटींग करुन घेत आहेत फडणवीस साहेब तुम्ही सर्व योजनेतुन पठवलेल्या पैशातून आणि इतरही पैशातून कटींग चालू आहे आम्ही काय करायचं
गेस सीलीनडर हफ्ता भी नहीं आया है अभी तक तो केवायसी सब कीया है पर हफ्ता आया नहीं है अभी तक तो
तीन रुपये पाठवले सरकारने आम्हाला
मी कुठल्याही योजनेचालाभघेतनाही फक्त लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहे धन्यवाद शिंदे साहेब
मी विधवा आहे मला कोणताच प्रकारचा लाभ भेटत नाही विधवा पेन्शन बी भेटत नाही मला काहीच भेटत नाही म्हणून लाडकी बहिणी म्हणून हफ्ते पाहिजेल असं माझं म्हणणं आहे
मी विधवा आहे माझा नवरा कोरोना मध्ये वारले मला कोणताच फायदा नाही काही साप भेटत नाही मी तुमची लाडकी बहीण आहे म्हणून माझा अधिकार आहे लाडक्या बहिणीच्या हप्ता हवा आहे नाहीतर विधवा पेन्शन म्हणून पेन्शन द्या😊
Mala pan ajun dec pasun paise ale nahi mi rent var rahte gharkul che kuthe arja karayche te pls sanga
Aaj praynt kuthahi yojna cha labh ghetla nahi philyanda ladkibahin yojnacha lab bhetle Dhanywad Shinde bhau aajit bhau Aaditi didi
Dada kadhi
सातवा हप्ता आलेला नाही माझं महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे जिल्हा जालना तालुका मंठा आहे