10 वर्षात त्यांनी किती जागा आपल्या नावे किंवा परिवाराच्या नावे करून घेतली आहे. याची माहिती काढा बर.... मग समजते. 44 आर शेती वर 5 करोड चे कर्ज कसा काय मिळतो यांना. विकास म्हणजे फक्त बिल्डिंग बनवणे नव्हे. आणि ते बनवायला बाहेरून लोक आणणे नव्हे. ब्रम्हपुरी तालुक्याचे विकास म्हणजे फक्त ब्रम्हपुरी च विकास नव्हे. शाळा , कॉलेज समोर दारू ची दुकाने सुरू करणे म्हणजे विकास असेल तर खूप विकास झाला आहे ब्रम्हपुरी च. श्रीमत् लोकांना धमकावून त्यांच्या पैष्यावर ब्रम्हपुरी मध्ये कार्यक्रम करणे, निवडणुकीत पैसे वाटणे. रेती माफिया , दारू माफिया यांच्या कडून वसुली करणे. हाच आहे ब्रम्हपुरी च विकास. 😏
ब्रह्मपुरी क्षेत्रातील सिंदेवाही तालुक्यातील मोहळी नलेश्वर इथे या आणि पहा कोणतं विकास केल वडेट्टीवार नि मग कळेल.5 वर्ष झाले पण ढुंकून नाही पहिला यांनी आणि आता पैसे वाटते निवडणुकीत.
Great work ..jithe mothe mothe news channel jat nahi tya thikani tu jate Ani amchya paryent mahiti pohachvte kharch khup chan watte Ani amchya family madhle sarv Tula like krtat Ani tu asch kam chalu thev ...m pn Amaravati cha ahe ..Ani amhala proud feel hote tuzyabaddal ...kharch khup chup chan work ahe tuz Ani asch samor ja carrier madhe ..thanku💐
विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी मध्ये केलेली कामे, सावली आणि सिंदेवाही मधली कामे तर वेगळीच राहिली.. drive.google.com/file/d/1JcBK0KI-ZXRC7RSrdIwYFYUxlr3xOOKJ/view?usp=sharing गेल्या ४५ वर्षीच्या मतदारसंघाच्या इतिहासात झाली नसतील तेवढी कामे विजय वडेट्टीवार यांनी करून दाखवलेली आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या उज्वल भविष्यासाठी आपले अमूल्य मत विजयभाऊंनाच द्यावे...
12:10 brobr ahe khedyat sgd ast vest ahe ...... Gavat gharkul chi scheme pakshachya ch mansala det ahet and jo vegdya pakshat ahe tyacha ghar pdla tri tyala gharkul del nahi 😢

🎉Tiger Of Maharastra ......Viju Bhau 🎉
व्हाहाड ते ब्रम्हपुरी रोडची अवस्था बघा मित्रांनो
Khup chagla rasta ahe😂😂😂😂
Krishna bhau sahare
10 वर्षात त्यांनी किती जागा आपल्या नावे किंवा परिवाराच्या नावे करून घेतली आहे. याची माहिती काढा बर.... मग समजते.
44 आर शेती वर 5 करोड चे कर्ज कसा काय मिळतो यांना.
विकास म्हणजे फक्त बिल्डिंग बनवणे नव्हे. आणि ते बनवायला बाहेरून लोक आणणे नव्हे.
ब्रम्हपुरी तालुक्याचे विकास म्हणजे फक्त ब्रम्हपुरी च विकास नव्हे.
शाळा , कॉलेज समोर दारू ची दुकाने सुरू करणे म्हणजे विकास असेल तर खूप विकास झाला आहे ब्रम्हपुरी च.
श्रीमत् लोकांना धमकावून त्यांच्या पैष्यावर ब्रम्हपुरी मध्ये कार्यक्रम करणे, निवडणुकीत पैसे वाटणे. रेती माफिया , दारू माफिया यांच्या कडून वसुली करणे.
हाच आहे ब्रम्हपुरी च विकास.
😏
ब्रम्हपुरी वक्फ बोर्ड बादशाह😂
100% True Comment👆
😂😂😂😂
मल वाठते जे प्रत्रकार आहेत ते क्रांगेस चे होय हे नक्की
Krishna Bhau Sahare BJP❤ Sadha Manus
वडेट्टीवार काही वांगा केलं नाही
अतुल देशकर आमदार होता 🔔🔔🔔🔔 केला 😂😂😂
विजयभाऊ व सुधिरभाऊ आपल्याकरीता सेफ मतदारसंघ व विरोधी निवडतात. सेटींग
लई भारी news anchor आहेस वं तू.
ब्रह्मपुरी क्षेत्रातील सिंदेवाही तालुक्यातील मोहळी नलेश्वर इथे या आणि पहा कोणतं विकास केल वडेट्टीवार नि मग कळेल.5 वर्ष झाले पण ढुंकून नाही पहिला यांनी आणि आता पैसे वाटते निवडणुकीत.
5000/- Rs
कृष्णा भाऊ येणार निवडून
हवा mdm तुमचीच आहे
आपले विदर्भाची बोलीभाषा मस्त आहे
Welcome to brahmapuri assambly counsitunsi Shrutika tai
Great work ..jithe mothe mothe news channel jat nahi tya thikani tu jate Ani amchya paryent mahiti pohachvte kharch khup chan watte Ani amchya family madhle sarv Tula like krtat Ani tu asch kam chalu thev ...m pn Amaravati cha ahe ..Ani amhala proud feel hote tuzyabaddal ...kharch khup chup chan work ahe tuz Ani asch samor ja carrier madhe ..thanku💐
ग्रामीण भागातील रस्ते बघा
विजय भाऊ वडेट्टीवार यांचा विजय असो
Very beautiful news reporter❤
श्रुते तू आजकाल दिवसेनदिवस मस्त माल दिसून रायली
😂
Wc.. To Gondia district
Shrutika ji
विजय होनार विजय भाऊ100%
ग्रामीण क्षेत्रात जाऊन बघा, किती विकास केलाय ते दिसेलच मग 😂😅
सृते कितीक घेतली वा... भेटले का 10-5 रुपये तुले...आमाले विचार नं वा कोणाची हवा आहे त विजू खतम आहे नं
क्षेत्रातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था बघा म्हणा
तुम्ही खुप छान रीपो टिग करता व खुप सुंदर पण आहात
Viju bhau n devlopment peksha curruption jast kela kela
हवा फक्त #shrutika_gawande मॅडमची_च
नवरगाव ला येऊन बघ मग समजेल कोणाची हवा आहे तर 🤣 paid news दिसत आहे तुमची 😅 खेड्यापाड्यात जाऊन बघा मग कडेल
आबाजी rocks 💥👑
आजा आणी नातीन 😅😅😅😅😅 मस्त
Vijay bhau
Road viju bhauni banawale 😂 mag gadkari saheb kay karat ahet❤
कोणत्या ठिकाणी काम केले ते सांगा
विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी मध्ये केलेली कामे, सावली आणि सिंदेवाही मधली कामे तर वेगळीच राहिली..
drive.google.com/file/d/1JcBK0KI-ZXRC7RSrdIwYFYUxlr3xOOKJ/view?usp=sharing
गेल्या ४५ वर्षीच्या मतदारसंघाच्या इतिहासात झाली नसतील तेवढी कामे विजय वडेट्टीवार यांनी करून दाखवलेली आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या उज्वल भविष्यासाठी आपले अमूल्य मत विजयभाऊंनाच द्यावे...
खुप मस्त 😅😅😅😅
Tai wadsa mdhe yava plz❤
Bhattiwar nahi yeee😢😢
Viju bhau
Paid news dakhun लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न
Gadchiroli kadhi yet ahat
12:10 brobr ahe khedyat sgd ast vest ahe ...... Gavat gharkul chi scheme pakshachya ch mansala det ahet and jo vegdya pakshat ahe tyacha ghar pdla tri tyala gharkul del nahi 😢
Fakt Congress chya chahtyanach prashn vichara
bhauch as mann ahe ki mandir baddal manje shikshit lok tikde job karnar n
Scripted😂😂
Nagbhid me bhi aao didi
Kiti paise midale tula...ha video banavinyasathi...
Diva swapn aahe. Waddettiwar out. Shrutika tu navin aahes bai by by Congress
अबकी बार विजय वडेट्टीवार ....👍 ❤
Ganglwadi te vyahad road bgha adhi ...kiti vikas kela to disun yeil...
To bhi houn jaail...
विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी मध्ये केलेली कामे, सावली आणि सिंदेवाही मधली कामे तर वेगळीच राहिली..
drive.google.com/file/d/1JcBK0KI-ZXRC7RSrdIwYFYUxlr3xOOKJ/view?usp=sharing
गेल्या ४५ वर्षीच्या मतदारसंघाच्या इतिहासात झाली नसतील तेवढी कामे विजय वडेट्टीवार यांनी करून दाखवलेली आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या उज्वल भविष्यासाठी आपले अमूल्य मत विजयभाऊंनाच द्यावे...
alech pahijet
Bramhapuri chi otining cng la fakt 5000
Hii
Only विजू भाऊ 🎉win
Vagha samor shedi bandhali ahe 😂
viju bhauch yenar 15,000 voting ni
Train band ahe bjp chi galti ahe mante bhau😂
श्रूतीका.तू.अमरावतीला.राहते.अमरावती.पासून.परतवाडा.50.किलोमीटर.आहे.परतवाडाला.लागूनच.(कांडली).गाव
आहे.तू.ये.आमच्यागावात.ये.ना.मग.एकवेळ.भेट.दे.आमच्या.(कांडली).ला.गावात.
Yah video madhe Congress pakshache karya karte disat ahe real video nahi
विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी मध्ये केलेली कामे, सावली आणि सिंदेवाही मधली कामे तर वेगळीच राहिली..
drive.google.com/file/d/1JcBK0KI-ZXRC7RSrdIwYFYUxlr3xOOKJ/view?usp=sharing
गेल्या ४५ वर्षीच्या मतदारसंघाच्या इतिहासात झाली नसतील तेवढी कामे विजय वडेट्टीवार यांनी करून दाखवलेली आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या उज्वल भविष्यासाठी आपले अमूल्य मत विजयभाऊंनाच द्यावे...
Yavatamal bhamb raja ya gavi ya tai
Vijay bhau ziknar at kothari
Vikas kay zale te mayne rakhate... 10 varsh lut zali
He baytad kuthun aali. Bhauni aanli watate.
Sarv rilluvale ahe
Mva200
वडेट्टीवार साहेबचा विजय म्हणजे विकास केलेल्या कामाची पावती सौ अथरगडे चिमूर
Paise deun aanli aahe
😂😢😮
Vijay bhau wadetiwar sir 💪🏻🙏🏻
B j p
विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी मध्ये केलेली कामे, सावली आणि सिंदेवाही मधली कामे तर वेगळीच राहिली..
drive.google.com/file/d/1JcBK0KI-ZXRC7RSrdIwYFYUxlr3xOOKJ/view?usp=sharing
गेल्या ४५ वर्षीच्या मतदारसंघाच्या इतिहासात झाली नसतील तेवढी कामे विजय वडेट्टीवार यांनी करून दाखवलेली आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या उज्वल भविष्यासाठी आपले अमूल्य मत विजयभाऊंनाच द्यावे...
Vijay bhau ziknar
Viju येणार
👎👎👎
फक्त आणि फक्त विजयभाऊ ❤️
B j p