बरोबर आहे.सरकारचे पैसै न वापरता विनोद कांबळी ला मदत करण्याची पात्रता आहे.अश्या नेक कामासाठी जर तुमचा पैसा लागला तर योग्यच आहे नाहीतर तुमच्या पैशाला वाळवी लागेल एवढे तुम्ही जनतेचे पैसै लुबाडले आहेत तेव्हा थोडातरी सत्कार्य करा.
Sir विनोद तुम्ही madta krtaa mi Santa Cruz westala आज्जीlahi madat kra साने गुरुजी ३५६ bus stop mi police sana सांगितले pan लक्ष केंद्रित कर्त nhi आहे १week jalay complete करुन्
आपल्या देशात अनेक असे चर्च आहेत जे अनेक रुग्णाना गरजूना Christian Dharma स्वीकारण्यांऱ्या लोकांना मदत करत असतात तसेच विनोद कांबळीला मदत करू शकले असते आपण व शिंदे साहेबानी महाराष्ट्रत अनेक असे गरजू आहेत ज्याना जेवणासाठी व ओषधा साठी पैसे नाहीत त्याना मदत केली तर बर होईल
Sarnaik saheb khup changle kele pan ekadhya garibachi pan ashich kalji ghetli ter bare hoil khup lokana paishanmule tyanche hospital vina mrutyu hotayat
Saheb sarvapratham aple abhar.Ashich am hi suddha madat karal tar khup bare Hoyil .Amchya Aai la Breast cancer zala ahe ,financially kon hi support karal tar dev tumche bhale karel 🙏
Sarnaik saheb yevse crore corruption larun kamavle aahat tumchya family sathi tyachyat le thode kadun asya garib patient che bill Bara. E D and income tax nahi yenar tumchya ghari
सरनाईक साहेब छान आणि आभार 🙏🙏
सर्वात प्रथम तर आभार त्या आकृतीच्या संचालक ठाकूर यांचे ज्यांनी प्रथम पाऊल उचलत कांबळीला त्यांच्या दवाखान्यात आणून उपचार सुरु केले
Yes, thakur ek number kaam kela .marathi manus nantar ala dhaun
खुप चांगले काम केलं आहे खरच तुम्ही बालासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आहेत
कांबळे सारखी बरीचशी गरीब माणसं आहेत ज्यांना प्रसारमाध्यमात देता येत नाही आशाचा उपचार तुम्ही करणार का
स्वतःच्या पैसा खर्च करून मदत करा.
लोकांच्या व govt चा पैसा वापरू नये.
विनोद कांबळी ला मदत करायला त्याच्या क्रिकेटयर मित्रांनी पुढे यावे.
तुला येवढ वाटत तर तुझ्या घरात ल्या पैसे खर्च कर मग तु किती मदत करणारा आहे ते माहिती पडेल.देवानी तोंड दिलं म्हणून काही बोलायचे.सुधरा
बरोबर आहे.सरकारचे पैसै न वापरता विनोद कांबळी ला मदत करण्याची पात्रता आहे.अश्या नेक कामासाठी जर तुमचा पैसा लागला तर योग्यच आहे नाहीतर तुमच्या पैशाला वाळवी लागेल एवढे तुम्ही जनतेचे पैसै लुबाडले आहेत तेव्हा थोडातरी सत्कार्य करा.
आपल्या सारख्या राजकर्त्यांबद्दल आदर वाढतो आहे, जय महाराष्ट्र
व्वा फारच समाधान झाले. एकनाथ जी आणि प्रताप सरनाईक जी आपले खूप खूप आभार. ❤
एकनाथ शिंदे साहेबांच्या निरोपाच्या भरवशावर आला साहेब तुमच्या खिशातून पण दया
धन्यवाद
विनोद पुर्ण बरा हो बाबा!
आणि पून्हा बेवडेगिरी करू नको.
😂😂😂
चांगली ट्रिटमेंट करा बरे करा विनोद कांबळी ना बरे झाले कि प्यायला सुरुवात करू नये कारण पैसा अकाऊंट मध्ये जमा होणार मग पुन्हा स्टाईल तिथेच विषय संपतो
एक विनोद कांबळी त्याच्य आजार पण ह्यांनी इव्हेंट बनवला....तो आजारी आज नाही आहे....किती दिवस आहे तेव्हा काय करत होतात....
Khup chaan help to vinod kambli.
खूपच छान
सरनाईक साहेब तुम्ही फार मोठं काम केलं आहे.. आमचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून.. आम्हाला तुमचा खूपच अभिमान आहे. 💐
छान आहे वानर सेना पण सर्वाना मदत करते की कोणी नावारूपाला आलेत त्यांच्या साठीच फक्त
साहेब खूप खूप आभार तसेच सुरवातीला ज्याने दवाखान्यात दाखल केले त्यांचेपण खूप आभार
Good help To vinod kambli congratulations pratap sir. 🎉🎉🎉
Baht hub sir
Good 👍 ❤ Sarnaik Sir, Ganapathi Bless Everyone with Good Health 🙌 🙏
Khup chan asech changli kame krt raha 😊
धन्यवाद साहेब
असच मदत प्रत्येक सर्व सामान्य पेमेंट ला करायला हवी
सरनाईक साहेब चांगला काम
चांगला मंत्री दीला एसटी la
Aaple khoop khoop aabhaar saaheb. Salut hai aap sabhi koh. Dilse..
साहेब असच जर गोर गरीब जनतेची आर्थिक मदत केली तर खुप बर होईल.. खरा हिरो तर आपला शेतकरी बांधव आहेत
बावळटपणा सोडून दीला तर बरं होईल बेटा
गुड
अगोदर, ठाण्याचा गोविन्दा हन्डीवरून पडला
विकलान्ग झाला त्यालाही मदत करा
Well decision Pratap saheb
भारत रत्न dhya
ठाकूर साहेबाना खूप धन्यवाद
Sir विनोद तुम्ही madta krtaa mi Santa Cruz westala आज्जीlahi madat kra साने गुरुजी ३५६ bus stop mi police sana सांगितले pan लक्ष केंद्रित कर्त nhi आहे १week jalay complete करुन्
पायला paltser kaylsy आहे टाय आज्जी chy
Thanks 🌺 happy Christmas 🎄🙏
“Nothing is more difficult, and therefore more precious, than to be able to decide.”
Very good
World Richest Board BCCI done nothing apart from Rs 30,000 pension.
Dildar manacha sachha manus surname साहेब ❤❤
शिंदे साहेब आणि स्वतः सरनाईक साहेब माणुसकीचे उदाहरण आहेत 🚩🙏
गुपचूप भेटी द्या म्हणजे या अधिकाऱ्यांची मनमानी कारभार कसा चालतो ते पाहता येईल
चुक करणारा विनोद कांबली नको.
Good saheb
Jupiter मध्ये घेऊन जा
चांगली फॅसिलिटी आहे
Well done sir . Only shinde saheb
Great Shinde saheb
Eknathbhai jindabad
ईडी ने परत केलेला भरपुर पैसा आहे
आपल्या देशात अनेक असे चर्च आहेत जे अनेक रुग्णाना गरजूना Christian Dharma स्वीकारण्यांऱ्या लोकांना मदत करत असतात तसेच विनोद कांबळीला मदत करू शकले असते आपण व शिंदे साहेबानी महाराष्ट्रत अनेक असे गरजू आहेत ज्याना जेवणासाठी व ओषधा साठी पैसे नाहीत त्याना मदत केली तर बर होईल
कांबळी ला मस्ती नडली. सचिन कसा आहे आणी हा 😂
Asech rajyatil samanyatlya samanya vyaktila madat zali pahije
Khup chn kam karty vanersena .....barich lok fkt bolt hoti..ki ami krto..pn kruti krne khup mahtvache...he km vanersenene kely gret work
देवा विनोदला बरे कर आणि नीट वागण्याची सुबुद्धी दे.
सर्वांना धन्यवाद
ठाकूर चिवटे चांगल काम
स्तुत्य उपक्रम
Vinod kamblila जशी मदत करता तशीच मदत ekadya garib mansacsachya pn aajarpanat kara mh zhl
Crismas कसला हा बाटलेला पुरा ह्याला.
चांगले काम केले आहे 🎼पण आमच्या आसपास सगळ्या शूर्पणखा सेनाच असतात.😖 खरं तर त्यांनाच शूर्पणखा सेनेची गरज असते.
Aaho sarnaik saheb ka yewde khote bolat aahe. Mumbai madhe khup ase patient jyana Karach treatment chi garaj aahe
Vinod kambali la sirji rajpal niyukt aamdar kara
Sarnaik saheb khup changle kele pan ekadhya garibachi pan ashich kalji ghetli ter bare hoil khup lokana paishanmule tyanche hospital vina mrutyu hotayat
पैसे मिळत होते तेव्हा उधळले आता भिकेला लागला
Asech mantri hvet
Mumbai cricket board kade paise nahit ka
अरे, किती ही चमकोगिरी! फेकू ला पण लाजवेल अस मार्केटींग चालू आहे. ...😂
पत्नी सेवा करत नाही शेवटी क्रॉस वाली 😂
Saheb sarvapratham aple abhar.Ashich am hi suddha madat karal tar khup bare Hoyil .Amchya Aai la Breast cancer zala ahe ,financially kon hi support karal tar dev tumche bhale karel 🙏
कांबळी नशा दारू नडली 😂
Sir karjat raigad s t stand baga
ए आमच्या बायकोला नाही मिळाले ..
Vinod kambli lavkar bara hoo Ani daru waru piuu nko cricket 🏏 kadee lakksha dee
Ghya kahi zale ale 3vent karayla
Jar tumhi Karach itke madat karat asal tar roj tata hospital madhe ya ani tya chotya cance Chay mulana madat kara
Midiya samor yeoon ka sangta tumchya khishyatoon madat nahi karat jantecha paisa aahe
Aaple karodpati cricketer kahi ch help karat nahi ka.
Sarnaik saheb yevse crore corruption larun kamavle aahat tumchya family sathi tyachyat le thode kadun asya garib patient che bill Bara. E D and income tax nahi yenar tumchya ghari
tala galatil kheladula madat karane he molache kam wanar sene kelya baddal abhari ahot..
Natak company
Maharashtravar upkar kelet
Yedzavyano ICCI la sanga. Kambli ne sarva paisa daru ani partynadhe ghalavla.
Kharcha karaycha asel tar swatachya paishatun kara.
Marathi mansacha upchara sathi up che lok yetat ata kuthe gele neta lok
खूप छान