😋🫓🍞गव्हाच्या पिठापासून बनवलेली पौष्टिक बिस्किटे 🫓🍞😋 gavhachya pithapasun banavleli biskit

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • गव्हाच्या पिठापासून पौष्टिक बनवलेली बिस्किटे
    बिस्किट
    कोरडा खाऊ
    मुलांसाठी बिस्किट
    कोणती बिस्किटे देणे योग्य
    बेकरी पदार्थ
    लहान मुलांचा खाऊ

Комментарии • 8

  • @manojkadam8864
    @manojkadam8864 Месяц назад

    Mast 👌

  • @pralhadkale1577
    @pralhadkale1577 29 дней назад

    ताई खुप छान माहिती मिळाली आहे १किलो बिस्कीट बनविण्याचे किती मजुरी दिलीत

    • @PremilaBhatmare
      @PremilaBhatmare  29 дней назад

      आभारी आहे🙏🙏
      ७० रूपये किलो

  • @BigBoss-od2mb
    @BigBoss-od2mb 10 дней назад +1

    ताई, बेकिंग पाउडर, सोडा, अमोनिया टाकला आहे का ? किती प्रमाणात?

    • @PremilaBhatmare
      @PremilaBhatmare  8 дней назад +1

      बिस्किट विषयी माहिती व त्याला वापरलेला ओव्हन याची माहिती देण्यासाठी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे , धन्यवाद 🙏

  • @pralhadkale1577
    @pralhadkale1577 29 дней назад

    कुठल्या ठिकाणी हे बिस्किटे बनविले त्या गावचे नाव मिळेल का.त्या मिक्सर व ओवन ची माहिती किंमत किती व कुठून खरेदी केली आहे माहिती pl कळविणे

    • @PremilaBhatmare
      @PremilaBhatmare  29 дней назад

      माहिती घेऊन सांगते.