महार जातीतील स्वराज्यासाठी किल्ला जिंकणारे पहिले वीर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @YogeshShinde-cl5jf
    @YogeshShinde-cl5jf Год назад +299

    हेच ते छत्रपती शिवाजी महाराजांचे शुर मराठे ...जे जातीने महार असले तरी स्वराज्यासाठी लढले. त्या मुळेच हिंदवी स्वराज्य स्थापन झाले...कोण्या एकट्या जाती मुळे हे स्वराज स्थापन झाले नाही. मी स्वतः मराठा आहे ... या महार वीराला व त्याच्या पराक्रमाला त्रिवार वंदन..

    • @ckthelegend3054
      @ckthelegend3054 10 месяцев назад +34

      शूद्र पूर्वी कोण होते? हे पुस्तक वाचा मग समजेल महार आणि मराठा हे एकच होते. आणि ते मराठा होते तर महार कसे झाले हे पुस्तक वाचून च समजेल आणि छत्रपतींनी कधीही कुठेही असा म्हटल नाही की मे हिंदवी स्वराज्य स्थापन करतोय ते नेहमी रयतेचा स्वराज्य असाच म्हणत आले पण हिंदवी स्वराज्य हे तुम्ही लोकांनी लवल जर हिंदवी स्वराज्य अस्त तर मोठ्या पदांवर मुस्लिम समजाचे सरदार ही नसते स्वराज्यात रयतेचा स्वराज्य म्हण हिंदवी नाही आणि ह्यावर comment करण्या आधी पुस्तक वाचा तुम्हा लोकांना कांहीं न वाचता बोलायची खूप हौस असते

    • @YogeshShinde-cl5jf
      @YogeshShinde-cl5jf 10 месяцев назад +3

      @@ckthelegend3054 हिंदवी या शब्दाचा अर्थ काय फक्त हिंदूंचं हिंदू धर्मासाठी केलेलं राज्य असा संकुचित अर्थ त्या शब्दाचा नाही .तूच सांग येवढं ग्यान पेलालास मराठा या शब्दाचा अर्थ काय? त्याला पण जाती पुरत मर्यादित करणारे तुम्ही महा ज्ञानी..

    • @YogeshShinde-cl5jf
      @YogeshShinde-cl5jf 10 месяцев назад +11

      @@ckthelegend3054 राहिला मराठा जातीचा प्रश्न ...आम्ही जन्माने शुद्रच आहे.. पण आमच्या कर्माच्या जोरावर मनगटाच्या बळावर आमच्या कर्तत्वावर आम्ही क्षत्रिय झालो.

    • @YogeshShinde-cl5jf
      @YogeshShinde-cl5jf 10 месяцев назад +12

      @@ckthelegend3054 शिवरायांच्या काळात तर कोणी जाती च राजकारण करत नव्हत ..जे ज्या कामाला योग्य आहेत ते काम त्यांना देत होते. महार पण शुर होते म्हणूनच त्यांना पण प्रतागडावरील किल्ला महार समाज मधील लोक सांभाळत असत.यात जातीचा काही संबंध नव्हता .जातीचा आधार तेच लावतात जे कुविचारी आहेत ..तुझ्यासारखे

    • @YogeshShinde-cl5jf
      @YogeshShinde-cl5jf 10 месяцев назад +1

      @@ckthelegend3054तूच सांग ?जर हिंदू धर्मातील लोक पण मुघल , आदिलशहा , कुतुबशहा,निजामशहा मध्ये पण सरदार होते ... ते मग कशे मुस्लिम शासक झाले..ते कसे इस्लामी सत्ता झाली...

  • @devanandmithbavkar3617
    @devanandmithbavkar3617 2 года назад +355

    आज महार रेजिमेंट स्थापना दिन आहे आमच्या पूर्वजांनचा आम्हाला अभिमान आहे

    • @scccc526
      @scccc526 Год назад +3

      महार रेजिमेंट ची स्थापना ब्रिटिशांशी हात मिळवला म्हणून झाली आहे

    • @badrinathbhurbhure7025
      @badrinathbhurbhure7025 Год назад

      ​@@scccc526 मग मराठा , राजपूत,सिख या रेजिमेंट कधी स्थापन झाल्या याची माहिती घ्या विरोध करायचा म्हणून कसा पण का .तुम्ही एक टाईम मुसलमान लोकांना जवळ कराल पण आम्हाला नाही .इतिका तिरस्कार का 😂

    • @samadhanmarkande6944
      @samadhanmarkande6944 Год назад +3

      सगळ्याच लोकांना आपल्या पूर्वजांचा अभिमान असतो.

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Год назад +8

      @@scccc526 जातीय regemnt british लोकाची देणं आहे पण तू महार समाजला च बोलतो म्हणजे तू विरोधी आहे आमचा

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 11 месяцев назад +3

      ​@@scccc526maratha British che dang chatayche

  • @prathameshaware1212
    @prathameshaware1212 2 года назад +202

    रायाप्पा महार आणि रायजुर पाटिल यांसारख्या विरांचा जन्म ही स्वराज्यासाठी अभिमानाची बाब . जय शिवराय

  • @siddhantthorat2829
    @siddhantthorat2829 2 года назад +178

    अठरा पगड जाती व बारा बलुतेदार यांचा माहीत नसलेला खरा इतिहास नव्या पिढी समोर आणायचे धाडस करण्याची हिंमत तुमच्यात आहे. तूम्ही खरे मराठा आहात. हे कार्य असेच चालू ठेवा, शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻
    🙏🏻🙏🏻🚩जय शिव छत्रपती.🚩🙏🏻🙏🏻

  • @viralpakharu
    @viralpakharu 10 месяцев назад +45

    जातीने महार असले तरी ते खरे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे होते ... जय शिवराय

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 Год назад +78

    खरा इतिहास सांगणा-या कोणत्त्राही जातीची बाजू न घेता सर्वांसमोर निर्भीडपणे, निडरपणे दुर्मिळ प्रसंग सांगणा-या, मांडणा-या अशा इतिहासकारास वन्य़वाद !!!

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 2 года назад +160

    जाती धर्माच्या समतेसाठी उपयोगी... वंचित विरांना न्याय देणारे कथन

    • @vbh4315
      @vbh4315 2 года назад +3

      Aho naav mahajur patil ahe mahar shabd kuthech lihilela disat nahi.

    • @pavansharma1300
      @pavansharma1300 2 года назад +6

      Tumhala Maratha jaat diste pan mahar jaat disat nahi @@vbh4315

    • @vbh4315
      @vbh4315 2 года назад +1

      @@pavansharma1300 hya video madhil purvya baddal mi bolat ahe.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 года назад

      Sarv jatimadhe samajik ekopa nirman karanyasathi fakt jay shree ram cha jay gosh pahije jay shree ram jay modiji Jay Devendra fadanvis saheb

    • @nishantramteke4535
      @nishantramteke4535 2 года назад

      Video thumi baghtale nahi

  • @theIndianhistory9999
    @theIndianhistory9999 Год назад +254

    रायप्पा महार नाग
    महाजूर पाटिल नाग
    रायनाक
    सिद्धनाग
    सभी महार वीरों को नमन,
    जय शिवराय, जय भीम, जय भारत 🙏🇮🇳💪

    • @Traderdhiraj
      @Traderdhiraj 8 месяцев назад +7

      Nagvanshi Mahar , nagvanshi ka itihaas padiye samjenga⚔️

    • @SPawar-ui8bf
      @SPawar-ui8bf 7 месяцев назад

      Maharajanchya parakramachi bond historyne ghetali asalitari ha ani ankjHon parakramachya nondi pathyapustakat ghetalijatnahi. To prasthapithancha ak sab aahe. efucation board yanche mahatwa janat nahi.Te vidwan lol udasin asatat. tyanavandan.

    • @SPawar-ui8bf
      @SPawar-ui8bf 7 месяцев назад +1

      yasrva maharviranna amche kotikoti vandan

    • @chayyashinde1711
      @chayyashinde1711 3 месяца назад

      🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @satishlambe1129
    @satishlambe1129 Год назад +64

    मला सार्थ अभिमान आहे मी महार असल्याचा!
    जयभीम, जयभारत

  • @sanjivmantri6998
    @sanjivmantri6998 2 года назад +186

    इतिहासाच्या पुस्तकातील काही पाने नेहमी गहाळ असतात. पण अशी सोनेरी पाने पुढे आणून आपण आपल्या गौरवास्पद इतिहासात मोलाची भर घातली आहे. आम्हासाठी हा एक अभिमानास्पद क्षण आहेत. धन्यवाद.

    • @rajabhaubalkhande614
      @rajabhaubalkhande614 2 года назад +6

      Saheb gahal nastat. Gahal keli jatat.

    • @bhikshuktaide342
      @bhikshuktaide342 7 месяцев назад +1

      गहाळ केली जातात. कमीपणा वाटतो ना? एकमेकांच्या सहयोगाने घर, गाव, राज्य, देश, जग तयार झाले आहे.

  • @swapnilsatpute007
    @swapnilsatpute007 2 года назад +366

    महार हे शूर सम्राट अशोक यांच्या काळापासून होतेच, महार हे नागवंशी बौद्ध होते त्यामुळे शूरता आमच्या रक्तातच आहे आणि राहणार..... नमो बुद्धाय जय सम्राट अशोक जय भिम जय शिवराय 🙏☸️💙

    • @kshatriyapa
      @kshatriyapa Год назад

      महार बांधव हे नागवंशी आणि बौद्ध असायचे पुरावे नाहीत कोणते, नागवंश हा क्षत्रियांचा वंश आहे (महार क्षत्रिय नाहीत). सम्राट अशोक मोरीय हे मोरी कुल चे सूर्यवंशी राजपूत होते जातीने न् त्यांचा समकालात दक्खनला महार नावाची जात अस्तित्वात असण्याचे सुद्धा पुरावे सापडणार नाहीत.

    • @veerrao977
      @veerrao977 Год назад +11

      @@swapnilsatpute007 Asok Samrath Kaali Mahar navhata...Naglog lok hote....Maratha mhanje Marathi bolnare, gujrati jase Gujarati bolnare tasech Hindi bolnare fakt Hindu

    • @kunaldupare3832
      @kunaldupare3832 Год назад +25

      बरोबर मित्रा आपन नागवंशी महार बौद्ध योद्धा आहोत महार मंजे शुरवीर ⚔️⚔️⚔️⚔️

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Год назад +2

      महार हा शब्द होता पण तो महारठि स्वरूपात होता , मोर्य समकालीन सापडलेला पवनी येथील मुचलिंद नाग राजाचा शिलालेख सापडलेला आहे जो की 300 bce चा आहे बुद्ध ला वंदन करताना

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Год назад +1

      महारठी अगिमितनाक सम्राट अशोकाचे स्तंभ धम दान केले शिलालेख कार्ला लेणे मध्ये आहेत 220 AD चा

  • @rajmulti6444
    @rajmulti6444 2 года назад +45

    रायाप्पा महार आणि महाजुर नागनाक पाटिल यांसारख्या विरांचा जन्म ही स्वराज्यासाठी अभिमानाची बाब . महार सुरवीरांना मनाचा मुजरा

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 2 года назад +157

    महार वीरांचे दिव्य शौर्याचे योगदान ऐकून पाहून उर‌ अभिमानाने भरून येतो.
    धन्यवाद प्रवीणभाऊ आपण‌ सविस्तरपणे मांडल्या बद्दल शतशः आभार.
    जय शिवराय
    जयभीम.

  • @viveksuryawanshi815
    @viveksuryawanshi815 2 года назад +104

    महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथून भारतीय सैन्यात दोन रजिमेंट आहेत ! 1)Maratha light infantry regiment, 2) Mahar All india regiment !

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 года назад +24

      अभिमानास्पद आहे हे.

    • @scccc526
      @scccc526 Год назад +2

      उपयोग काय देशाचा विरोधात या regiment लढत होत्या इंग्रजसाठी

    • @suraj6549
      @suraj6549 Год назад +10

      ​@@scccc526 इंग्रजी सैन्य 80% भारतीय होते

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Год назад +27

      @@scccc526 मग बहामनी कुतुबशाही आदिलशाही मध्ये पण सर्व मराठी लोक होते तेव्हा नाही ज्ञान पाजळल तू..

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 Год назад +2

      चूक...! महाराष्ट्र हे एकमेव राज्य नाही जे एका पेक्षा जास्त regiment पाठवतं, ईतर ही आहेत.
      1) पंजाब :
      Sikh regiment
      Sikh light infantry
      Punjab regiment
      2) जम्मू आणि काश्मीर
      J&k rifles
      J&k light infantry
      Dogra regiment (Himachal pradesh and j&k)
      3) उत्तराखंड
      Kumao regiment
      Garhwal rifles
      आपल्या राज्याचा अभिमान असावा पण चुकीच्या माहितीमुळे नाही.

  • @deepakpitale346
    @deepakpitale346 2 года назад +235

    शिवरायांच्या स्वराज्यातील वेगवेगळ्या जातीतील आणि समाजातील शूरवीरांचे यथोचित केलेले वर्णन हे अत्यंत उत्तम रीतीने केलेले आहे. प्रविण साहेब तुमच्या या कार्याला शतशः नमन

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 11 месяцев назад +52

    ,,,,, धन्यवाद सर आज देखील पूर्वीचे महार म्हणजे आजच्या बौद्धान मध्ये तितकेच धाडस आहे जितके आमच्या पूर्वजांमध्ये होते ,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,,,

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq 2 года назад +78

    महार 🔥♥️
    जय भीम जय शिवराय
    सदैव इमान माती साठी स्वराज्य साठी आपल्या मराठी मुलका साठी अभिमान वाटतो मी सातारचा आहे, आणि आणि महार जातीचा आहे
    जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳⚔️⚔️

    • @ajaypachde5097
      @ajaypachde5097 Год назад +1

      🙏

    • @shreyashedits5224
      @shreyashedits5224 Год назад

      🙏🏽

    • @sujalnikam8633
      @sujalnikam8633 Год назад +1

      Baudh nahi jhala ka bhau tu🤔🤔

    • @Ss-co1wq
      @Ss-co1wq Год назад +11

      @@sujalnikam8633 बौद्ध च आहे मी पण मला महार म्हणून घ्यायची लाज नाही वाटत

    • @sujalnikam8633
      @sujalnikam8633 Год назад +6

      @@Ss-co1wq आपण कधी महार नव्हतो च.महार हा शब्द पहिले अस्तित्वात नव्हता.बाबासाहेबांचे शूद्र पहिले कोण होते हे पुस्तक वाचा🤔
      महार हा शब्द पहिल्यांदा १२ शतकामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये आला आहे.
      आणि आपली ओळख फक्त नागवंशी करून होती.आपल्या नावाच्या मागे पाहिले नाग किंवा नाक असा शब्द लागायचं.भारतात जितक्या पण बौद्ध गुफा लेना आहे त्या मध्ये नागवंशी लोकांचा इतिहास कोरला आहे.
      बाबासाहेब स्वतः बोलता महार नावाला जास्त important देऊ नका ते दलीत आहे आणि तुम्ही स्वतःला महार बोलेल तर समोरचा तुम्हाला अजून दबेल तुमची ओळख जागतिक बौद्ध म्हणून आहे.
      🙏नमो बुद्धाय जय भीम🙏
      🙏भवतू सब्ब मंगलम🙏
      💙I proude to be buddhist💙

  • @arjunr9958
    @arjunr9958 Год назад +35

    भावा असे कितेक महार मावळे, शिवाजी महाराजांच्या काळात लहान पना पासून सोबत होते,, पण इतिहास लपवले,, माझे आजोबा नेहमी सांगायचे, पण लक्ष नाही दिले,,, ते नेहमी बोलायचे, कितेक महार, युद्ध करून मृतदेह झाले शिवाजी महाराजांच्या काळात सैन्यात,,, है आज समजल 🔵💤💫💫💫💫💤💤💤💤 जय भीम

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 9 месяцев назад +11

    महाजूर पाटिल नाग तुम्हाला माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र

  • @suvarnanardawekar7715
    @suvarnanardawekar7715 Год назад +18

    खूप अभिमान आहे मला ...मी ह्या जातीतील आहे..आपण इतक्या आत्मीयतेने महार जातिविष्यी बोलत आहात..याबद्दल खूप आभार

  • @kshitijkhodve7329
    @kshitijkhodve7329 2 года назад +76

    वीर शिवाजी के बालक हम है महार सैनिक हम

    • @vimalmorepatil7039
      @vimalmorepatil7039 Год назад +3

      आपण एकच आहो महार आणि मराठा मला अभिमान आहे महार जातीचा जय भीम जय शिवराय

    • @kshitijkhodve7329
      @kshitijkhodve7329 Год назад +1

      @@vimalmorepatil7039 हे सुरवातीला महार रेजिमंट चे संचालन गीत होते जय शिवराय जय भीम जय महा र

    • @Namo_Avalokiteshvara1846
      @Namo_Avalokiteshvara1846 Год назад +1

      @@vimalmorepatil7039
      महार आधी नागवंशीय बौद्ध आहेत ☸️🚩⛩️🐍

    • @amolgaikwad3685
      @amolgaikwad3685 11 месяцев назад

      आताचे कैक पाटील जे पुर्वी महार होते. पण जात लपवतात असो त्यांना धन लाभो.

  • @dilipkulkarni2766
    @dilipkulkarni2766 2 года назад +23

    माहजूर पाटील चा इतिहास आपण खूपच चांगल्या पद्धतीने संशोधनपूर्वक मांडलेला आहे. आपली इतिहासाची मांडणी करण्याची पद्धत सुद्धा साधी सोपी व सरळ आहे. मी तुमचे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत. तुम्ही तुमचे संशोधन पुस्तकरूपाने लिहिलेले आहे किंवा नाही? याची मला कल्पना नाही. पण लिहीलेले नसेल तर माझी नम्र विनंती आहे कि अशा हा आपल्या संशोधनाचे खंड समारंभपूर्वक प्रकाशित करावेत. कारण हे संशोधन अक्षर रुपानेसुद्धा पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवण्याची गरज आहे.

  • @gajanandeokar5675
    @gajanandeokar5675 2 года назад +44

    सर,मी आलापल्ली गडचिरोली येथील, मराठी वीरांचा इतिहास पाहात असतो,हा कार्यक्रम खुप महत्वाचा व पवित्र आहे.हा कार्यक्रम पुढे सतत होत राहो,अशी मनपुर्वक सदिच्छा 🙏

  • @satyenshirke6258
    @satyenshirke6258 18 дней назад +2

    महार ही जात मुळात लढ्वैयी आहे. जिचा भारतीय सैन्यत ही पराक्रम आहे.

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 Год назад +23

    या महार वीर स्वराज्यासाठी लढणा-या महार वीरांना विनम्र अभिवादन ! जय भिम !

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 2 года назад +294

    महार पहिल्यापासून शूरवीर मावळे आहेत. रायप्पा महार यांच्यावर एक video तयार करावा.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 года назад +9

      Shoorveer ka shoshit

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 2 года назад +1

      @@शिवबाआमचामल्हारी शोषित आम्हाला नका सांगू कोणी कोणाचे इतिहासात शोषण केले ते आम्ही संगाय लागलो की 🔥लागण तुझ्या🍑 ला

    • @pravinskarad7215
      @pravinskarad7215 2 года назад +7

      Eki kde mhnta mahar shurvir hote eki kde mhnta amhi dalit hoto amchya var anyaat zala…

    • @vbh4315
      @vbh4315 2 года назад +2

      Tey kadambari madhil patra ahe tyala kharey dharave ki nahi ha prashna ahe.

    • @shankarraomahalle6274
      @shankarraomahalle6274 2 года назад +4

      फारच छान माहिती दिलीत 🙏🙏🙏👍

  • @reshmakamble4772
    @reshmakamble4772 Год назад +10

    खरा इतिहास पुराव्यानिशी सादर केलात तुम्हचे आभार मानाव तेवढ कमीच, सर असच आमच्या महार लोकांचा शुरांचा इतिहासा सर्व समाजाला कळायला पाहिजे मराठ्यांच्या बरोबर आमच्या समाजाची शुर वीर सुध्दा कीती प्राणपणाने लढत होती.

  • @pralhadlihinar8096
    @pralhadlihinar8096 2 года назад +16

    महार हे शूरवीर होते हे तुम्ही शीद्ध केले ,इतिहससहीत,
    परन्तु हे शूरवीर तर होतेच शिवाय ते ईमानदार होते,आणी हाच येक मोठा त्यांचा गुण शूरवीर होन्यास
    कारन भाव ठरले आहे, धन्यवाद सर ' !! जय जिजाऊ जय शिवराय !!!🙏🙏🌺🌺

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 2 года назад +62

    🛑🚩जय शिवराय. जय वीर महार ज्ञाती.🙏सम्पूर्ण हिंदवी स्वराज्याच्या अखंड पुनर्निर्माना साठी हिंदू धर्मातील शूरवीरांच्या दैदिप्यमान महापराक्रमी योध्याना मानाचा त्रिवार अखंड मुजरा !!

    • @harshad.agale7436
      @harshad.agale7436 2 года назад +5

      जय शिवराय,जय भिम

    • @classicloverspointstudio9859
      @classicloverspointstudio9859 2 года назад +3

      Jay bhim jay shivray jay rayappa mahar

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 года назад +4

      जयशिवराय।जयशंभुराजे।जयभिम।
      🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩
      🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 года назад

      Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanvis saheb Jay sadavarte saheb

    • @chaitanyagaikwad4637
      @chaitanyagaikwad4637 Год назад

      Mahar baudh aahet hindu nhi

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 2 года назад +45

    धन्यवाद भोसले सर
    मुलभूत इतिहासाच्या सत्याचा शोध घेवून सर्व जनतेपर्यंत माहिती खूप चांगल्याप्रकारे पोहोचविल्या बद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx 2 года назад +22

    RUclips इतिहासात कोणी ही न केलेले काम सर्व जाती धर्माचे मावळ्यांना समोर आण्यचे काम आपण करता आहात फार उत्तम . शिवाजी महाराज नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतील....

  • @siddharthgangurde9021
    @siddharthgangurde9021 2 года назад +22

    धन्यवाद भोसले सर 🙏अज्ञात इतिहास महाराष्ट्रा समोर आणल्याबद्दल पुढे अशाच वंचित शूरवीर मावळ्यांचा शौर्याचा इतिहास समोर आणावा .

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 2 года назад +12

    साहेब धन्यवाद, धन्य झालो आपल्या अभ्यासपूर्ण इतिहास संशोधनाने.महारांची शौर्य गाथा बाबासाहेबांच्या भाषणांत आढळते.आपल्या वाणीतुन ऐकताना कान सुखावले.मी ही एका महार वंशावलीतील बौद्ध आहे. माझे आजोबा चाळीस गाव पंचायतमध्ये तत्कालीन महार समाजाचे न्यायनिवाड्यात महत्वाच्या पदावर असायचे.

  • @prakashjagtap2388
    @prakashjagtap2388 7 месяцев назад +2

    विसरत चाललेला इतिहास लोकांच्या नजरेत आणल्याबद्दल धन्यवाद ! इतिहासात काय घडलंय हे लोकांना समजलं! इतिहासातून बोध घेऊन पुढील पिढीला मार्गदर्शक व प्रेरक ठरणारा व्हिडिओ!

  • @yadavsonkamble470
    @yadavsonkamble470 2 года назад +30

    माहाजूर महार नागनाथ पाटील वैराटगड यांना जौहार मुजरा

  • @aniketshindepatil9868
    @aniketshindepatil9868 2 года назад +34

    अत्यंत महत्त्वपूर्ण इतिहास उजेडात आणल्याबद्दल खूप खूप आभार

  • @laxmansonake7864
    @laxmansonake7864 Год назад +13

    खूप छान माहिती दिली आपण भोसले साहेब . जय शिवराय जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर

  • @chandanmalegaonkar8104
    @chandanmalegaonkar8104 Год назад +25

    धन्यवाद सर.... गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे "महार" जातीचा ,अतिशय अभिमानास्पद इतिहास कितीही लपविला तरी महार मार्शलची धमक व तेजोभंग करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.. ✍️✍️

  • @vinayakkadam870
    @vinayakkadam870 8 месяцев назад +8

    महार शुर वीराणा मानाचा मुजरा जय भिम जय शिवराय होता जिवा म्हणून वाचला शिवा

  • @amarbansode4820
    @amarbansode4820 2 года назад +41

    धन्यवाद सर,इतिहास आपण या व्हिडिओ मार्फत समोर आणला,मला सांगताना अभिमान वाटतो की शुर विर नागनाक बनसोडे पाटील यांचा मी वंशज आहे.जय शिवराय,जय भीम.

    • @omkarchaudhari712
      @omkarchaudhari712 2 года назад +1

      जय हो

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 года назад +1

      जयशिवराय।जयशंभुराजे।जयभिम।
      🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺
      🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @GG-561
      @GG-561 2 года назад +2

      Jay shivray Jay Bheem Jay shambhuraje 🙏

    • @swanandi.k4832
      @swanandi.k4832 2 года назад +2

      इथुन पुढ पण असेच ऐकत्र् राहु सगळे

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 года назад

      Jay manuwad
      Jay hindurashtra
      Jay shivray
      Jay shambhuraje

  • @anantsarwade3721
    @anantsarwade3721 11 месяцев назад +7

    नागेवाडीचे महाजूर पाटील म्हणजे महार पाटिल यांना नमन. शूर वीर महार गाजवतो तलवार.. तो असतो एकनिष्ठ, इमानदार. शौर्यवीर महाराचा इतिहास वास्तव, ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे मांडणी केली.

  • @dattatrayagorase4594
    @dattatrayagorase4594 Год назад +8

    पुराव्यानिशी सत्य इतिहास समाजासमोर मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
    जय शिवराय,जय भिम.

  • @laxmanbhuktar2897
    @laxmanbhuktar2897 2 года назад +15

    खरोखर किती महान ईतिहास उलगडून दाखवला धन्यवाद प्रविण भोसले दादा. अशा अफाट कार्याला कडक जयभीम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhau2569
    @bhau2569 11 месяцев назад +18

    पाचगणी डोंगर समोर असलेला कमळ गड चां इतिहास पण असाच आहे. तिथे असलेल्या आकोशी या गावची पाटीलकी पण महार समाजाकडे आहे... कृपया याचा पण शोध करावा!

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 Год назад +23

    महार एक जुजार पराक्रमी महान असलेली जात.

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 года назад +21

    अज्ञात इतिहास आपण लोकांपर्यंत पोहचवता याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. ह्यावर एक चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे.

  • @vasantraowaghmare4529
    @vasantraowaghmare4529 Год назад +7

    खूप छान!
    सर्वांच्या डोळ्यात अंजन घालून दाखवून दिले. हेच यावरून सिद्ध होते. बहुजनांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • @surajlade8178
    @surajlade8178 Год назад +10

    सर मी आपले आभार मानतो माहित नसलेला एतिहास सांगितल्या बद्दल जय भारत 🇮🇳 जय जिजाऊ जय शिवराय जय भिम 🙏🙏🙏

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 Год назад +33

    परंतु संभाजी भिडे हे कधीच महारांचा इतिहास त्यांच्या धारकरी लोकांना का सांगत नाही..🔥🔥🔥

    • @sandeepbhalerao6422
      @sandeepbhalerao6422 Год назад

      भिडे तरी कुठं धारकर्यांना खरा इतिहास सांगतोय. स्वतः च्या मनाने रचलेला, ब्राह्मणांच्या सोईचा इतिहास सांगतोय......

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Год назад +11

      संभाजी भिडे हा मनुवादी मानसिकतेचा माणुस आहे तो कधीच मांगा-महारांचा इतिहास त्याच्या अंधभक्तांना सांगणार नाही...तो शिवराय आणि धर्माच्या नावाखाली लोकांना भावनिक करत असतो आणि समाजात तेढ निर्माण करतो

    • @aocaoc28473
      @aocaoc28473 Год назад

      तुम्ही फक्त जात काढत बसा.

    • @aocaoc28473
      @aocaoc28473 Год назад +2

      हा इतिहास एका बामनानेच लिहून ठेवला आहे. हे विसरलास काय?.आपण फक्त हिंदू म्हणून कधी एक होणार?

    • @gatmat6146
      @gatmat6146 8 месяцев назад

      मग इतक्या शूर नागवनशिना आत्ताच का म्हणून ऍट्रॉसिटी ची गरज पडत आहे तसेच सैन्यात तर कठे दिसत नाहीत 😃😃😃

  • @aashishritul8161
    @aashishritul8161 Год назад +16

    वाह... माझ्या वाघा... नमन तुला. 🙏🌹🚩

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 2 года назад +42

    दिव्य नेहमीच महारा ना करावे लागते, सहज काहीं च मिळतं नाही, आजही तीच परिस्थिती आहे

  • @pandurangkamble6942
    @pandurangkamble6942 2 года назад +8

    खुप जुन्या इतीहासातील पाळंमुळं शोधुन मराठे शाहीला बळकटी व वैराटगड किल्ला जिंकुन शौर्य दाखवणारे नागेवाडी येथील एक अडगळीत पडलेला वीर आणि छत्रपती राजाराम महाराजांचा मावळा श्री महाजुर पाटील यांचा खरा इतिहास उजेडात आणुन इतिहास प्रेमींना आणि जनतेला एक सुवर्ण क्षण उपलब्ध करून दिलात याबद्दल सरांचे त्रिवार अभीनंदन व धन्येवाद.

  • @ashokkadam7823
    @ashokkadam7823 2 года назад +12

    आदरणिय भोसले साहेब आपण शोधलेली माहिती आणि इतिहास खूपच छान सांगितला आहे, काहीं समाज आणि लोकं या समजला फार कमी समजतात.. त्यांचे शिवकालीन योगदान श्रेष्ठ आहे... खुप खुप आभार मानतो. अशोक कदम कराटे सर चिंचवड 🙏 जय शिवराय

  • @vmshinde2574
    @vmshinde2574 Год назад +7

    प्रथम तुमचे आभार🙏
    खरं सागायचं तर आम्हाला आज पर्यंत महार जातीवर अन्याय कसा झाला हे सांगितले पण कुणी असं सांगितलं नाही की महार सर्व कार्यात समान हक्काने कार्य करत
    पण जातीय राजकारणात महार समाजाला वेगळं केलं
    आजही गावोगावी म्हारकी ची इनामी जमीन पाहायला मिळते

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 Год назад +14

    महाजूर पाटलांचं स्मारक झालं पाहिजे 🙏जयभिम जय शिवराय 🙏

  • @gangadharkadam3127
    @gangadharkadam3127 Год назад +7

    व्वा साहेब व्वा,साहेब मी आपला व्हिडिओ एकला पहिला मला आपला अभिमान आहे की महार जातीचा इतिहास आपण सांगितला आहे परंतु मनुवाध्यानी तो आजपर्यंत आम्हाला कळूच दिला नाही साहेब आपण तो आम्हा पर्यंत pohachvalaat साहेब आपले खूप खूप अभिनंदन.
    जय शिवराय जय शंभुराजे जय राज्याराम राजे जय भीम जय भारत जय संविधान.

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 2 года назад +12

    The Great....किती अभिमानास्पद...मराठी...माणसा....माणुस म्हणुन जगु आणी मराठी मातीसाठी एक होऊ आणी आता दिल्लीतील मुघल बादशाह संपवून टाकू.

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni1948 2 года назад +17

    प्रवीणजी, नागनाक पाटील या वीराला साष्टांग दंडवत! आपणास मुजरा!!!

  • @bapusalve1912
    @bapusalve1912 11 месяцев назад +9

    भीमा कोरेगावच्या लढाईनंतर अभिमान बाळगावा असा हा असा हा पराक्रम महाजूर पाटलांनी केला आहे.
    माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद.

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 Год назад +19

    महार शौर्याचा वीरांना शतंशं अभिवादन

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 Год назад +13

    खुप महत्वाची ऐतीहासीक. माहीती, महार समाजातील शेकडो विरांना मानाचा मुजरा. स्वराजयासाठी प्राणाची आहूती देणारे. हर हर महादेव.

  • @realhistorychanal532
    @realhistorychanal532 Год назад +14

    हे पहिले वीर नाहीत तर यांचे आगोदर सुद्धा अनेक महार वीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अनेक लढाया जिंकून दिल्या.... यावर कृपया सर आपण आणखी संशोधन करावी ही नम्र विनंती... 🙏🙏🙏🙏🙏 राजेश साळवे बुलढाणा....

  • @gajanankisennanaware6987
    @gajanankisennanaware6987 9 месяцев назад +2

    जय शिवराय सरजी आपण फार दूर्मीळ माहीती सांगता त्या बध्दल आपणाला स्यालूट !! खरया आर्थाने शासनाने ही दूर्मीळ माहीती शालेय पाठय पूस्तकात देणे गरजेचे आहे पण शासन तसे करत नाही !! जाती जातीत सलोखा निर्माण होण्यासाठी खूप छान क्रांतीकारी माहीती आहे !! जय भीम ! जय जीजाऊ !! जय शिवराय !! नमो बूध्दाय !!

  • @drl4943
    @drl4943 Год назад +7

    शिवरायांचे राज्य हे खऱ्या अर्थाने स्वराजय आणि रयतेचे राज्य होते जे सर्वांना सोबत घेऊन समतेने आणि न्यायाने चालणारे होते जय शिवराय 🙏

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 2 года назад +9

    खराखुरा इतिहास सांगीतल्याबद्गल धन्यवाद!

  • @wamanraopanchshile1602
    @wamanraopanchshile1602 2 года назад +83

    Pravin sirji you have told a glorious history of Ch.Shivaji Maharaj, it means Shivaji Maharaj was not hindu hurdhya Samrat but he was king of rayat. Really Mahar were ,are and will be Lion Hearted, breave and bold. Salute to Nagnak patil of Nagewadi The Mahar 🦁🦁🦁🦁

    • @eknathbhandare6966
      @eknathbhandare6966 2 года назад +1

      हा महार समाज्याच्या इतिहासात नोंदी असून हि त्यांना वंचित ठेवण्याचा कारस्थाने इतिहास लिहणार्या कारकुना -ची म्हणजेच ब्रा्म्हिणी षडयंत्राची कारस्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा नंतर हि करणारे लालची गुरव म्हणूनच पाटील कि हडप करण्यात आलेल्यांची सत्यता त्यांना दिलेल्या वचनांच्या कागदपत्रेही ज्यांना वाचता येऊ नयेत यासांठी त्यांनाच शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न ब्राम्हिणी काव्याची कितीतरी उदाहरणे ग्रामपंचायत मधिल कारकुनांनी गावपाटील म्हणनार्यां मराठ्यांनी वतनी जमीनीवर हि कब्जा केलेल्या ची उदाहरणे ग्रामीण भागातील महारांच्या सात बारा काग -दावर दिलेली पध्दतच खरी होती ती बंद करण्यात सध्याच्या आधुनिक आऊन पध्दतीमुळे ज्यांनी गांवे सोडून नोकरी करणाऱ्या लोकांच्या मुळ वंशातील प्रमुखांची नांवे गायब करुन जमीनी हडपांची केलेली कारस्थाने ऊघकिस येण्यासाठी व नवनविन तहसीली गावास दिल्यामुळे मुळ कब्जेदाराना जमिनींच्या असलेल्या नोंदीची कागद पत्रे मिळवने अडचणीचे आणु वेळकाढू धोरण झालेले 👉 आहे. क्रुपया याकडे सरकारने अशी कारस्थाने झालेल्या च्या तक्रारी हाताळण्यासाठी व कब्जेदाराच्या सत्याच्या नोंदिची व्यवस्थापन बरोबर आहेत का नाही हे पाहणे जरुरी चे असल्याने त्यासाढी व्यवस्थापनाचे आडित म्हनजे फेर तपासनी करने आवश्यक्य आहे👉 याकडे रेव्हेन्यू खात्यात मुळ गांवे सोडून नोकरी करत असल्येल्या गांवातच राहने आवश्यकता वाटल्यामुळे त्यांच्या तक्रारींचे आणि करूनच आनलाईन सात बारांचे उतारे देने योग्यच ठरेल अशी रेव्हेन्यू खात्यास वंचितांच्या अडचणी सोडवण्यांची विनंती आहे👉. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय बुद्ध!

    • @bhauraokhandare3121
      @bhauraokhandare3121 2 года назад +5

      Kulwadi bhushan mhanje shetkaryanche Raje mhanje Chhtrapati Shiwaji Maharaj ,

    • @atharvamarne9187
      @atharvamarne9187 Год назад +3

      Maharaj is hindu hriday samrat

    • @balasahebbhosale8637
      @balasahebbhosale8637 10 месяцев назад +1

      छान इतिहास सांगितला-आपल्याला खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 Год назад +9

    स्वराज्य साठी खूप जाती पती यांनी एकत्र येऊन स्वराज स्थापन केले होते.त्यांना सलाम🙏🙏

  • @anushkakaladanceacademy7774
    @anushkakaladanceacademy7774 Год назад +2

    या अशा वंचित राहिलेल्या शूरवीरांच्या गोष्टी जगासमोर आल्या पाहिजे.खुप छान महिती दिली सर मला तुमचा खूप अभिमान वातोय. व मी महार असल्याचा मला अभिमान वाटतो.🙏🙏💐💐

  • @profanandrdeshpande1175
    @profanandrdeshpande1175 Год назад +11

    🙏🪔या महान विरांस मनःपूर्वक श्रध्दांजली .आपण हे बलिदान या ह्वा व्हिडिओ मधुन आम्हापर्यत पोहचवले आहे..आपले आभार. हे कधीतरी शाळेतील अभ्यासक्रमात समाविष्ट होवो... हिच सदिच्छा 💐🪔🙏

  • @chandswt9142
    @chandswt9142 Год назад +8

    खूप सुंदर अस विश्लेषण प्रविण भोसले साहेब...आपल्या नावाला शोभेल असच कार्य आपण करत आहात...आपल्या कार्याला मनापासून शुभेच्छा...जय शिवराय....जय भिम.

    • @anandtambe2182
      @anandtambe2182 Год назад

      🙏नमस्कार प्रवीण पाटील साहेब आपल्या महाराष्ट्रात दक्षिण कोकणातील मुलुखात अशा अनेक दंतकथा आहेत अशा घटनांचा आपण अभ्यास करून खरा इतिहास जनते समोर माडा हि विनंती

  • @sarkategajanan2705
    @sarkategajanan2705 Год назад +26

    Great movement by Mahar Marshall community....
    We proud of Mahar Marshall community.... Jay bhim Jay mulnivasi

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Год назад +10

    तुमचे कार्य जात्याभिमान कमी करण्यास फार उपयोगी आहे. बलशाली भारत बनण्यास ते साह्य होईल.राजकारणी ते करणार नाहीत:उलट जात कशी बळकट होईल असेच ते पहणार.तुमच्या कार्यास माझ्या शुभे च्छा

  • @ANVAY-dj8dz
    @ANVAY-dj8dz Год назад +7

    प्रवीण भोसले सर सलाम तुमच्या कथा कथन कौशल्याला ज्या आवेशाने आणि पद्धतीने आपण सादरीकरण करता ते अतुलनीय आहे सोबत बिनतोड ऐतिहासिक दाखले आणि पुरावे देखील देता खरंच कमाल आहे तुमच्या कामाची ! आयुष्यातील पुढील कार्यास आणि वाटचालीस माझ्या आपणास मनपूर्वक शुभेच्छा !🙏👌🌹💐💐🌹

  • @SubhashSadavarte
    @SubhashSadavarte 11 месяцев назад +2

    प्रवीण भोसले सर आपणास मनापासून धन्यवाद महाजूर पाटील यांचा वंचित असलेला दिव्य पराक्रम व त्यांनी दाखवलेले धाडस यांबाबत आपण जी इतिहासाच्या पोटात गडप झालेली माहिती निर्भीड पणे जगा समोर मांडली जय भीम जय शिवराय

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 2 года назад +14

    धन्य ते वीर ! हे सर्व मराठेच !!

  • @Bhogichand
    @Bhogichand 2 года назад +14

    अतिशय छान माहिती मिळाली. उपेक्षितांबद्दल माहिती मिळाली आणि धन्य वाटले. कारण अशा अनेक वीरांबद्दल आम्हाला माहीत नसणे हे खेदजनक आहेच शिवाय ज्यांनी पराक्रम गाजवला त्यांच्या प्रती अन्यायकारक आहे. या वीरांच्या समाधींना भेट देणे हे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद !

  • @aplav3005
    @aplav3005 Год назад +5

    मस्त माहिती दिली👌🏼👌🏼 ह्याला म्हणतात अस्सल इतिहास आणि अस्सल इतिहासकथन👌🏼👌🏼

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 Год назад +9

    मराठे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व मराठी.

  • @diwakarpundge9228
    @diwakarpundge9228 Год назад +17

    खूपच महत्वाची माहिती आपण सांगितली साहेब, भोसले साहेब आपले खूप खूप आभार आणि मनःपूर्वक अभिनंदन
    🙏🙏🙏

    • @bharatsardar4540
      @bharatsardar4540 11 месяцев назад

      जय भीम जय शिवराय सर🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pradhansir5790
    @pradhansir5790 Год назад +5

    असा सोनेरी इतिहास समोर आणून आपण खूप मोलाचे काम करत आहात... आपल्या पुढील कार्यास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा

  • @ashokdamodarshinde5549
    @ashokdamodarshinde5549 2 года назад +16

    भोसलेसर, मराठेशाहीतील वंचितांचा इतिहास मांडण्याचे अवघड काम करत आहात . आपल्या कार्याला सलाम व शुभेच्छा.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 года назад

      Vanchit kasale
      Te hindu hote...Vanchit apan asal

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 2 года назад +2

      @@शिवबाआमचामल्हारी ते नाग राजांचे वारस आहे ते ना वंचित ना शूद्र आहे..
      त्यांच्या पूर्वजांचे शिलालेख आहेत त्यात महार कोण आहे त्यात सांगितले बाकी आम्हाला रस नाही ह्याला त्याला बाप बनवून बळचं क्षत्रिय म्हणून घेण्यात .. घेण्यास..आणि ना शूद्र आम्ही rashtrik लोक..

    • @entadragon4328
      @entadragon4328 2 года назад +1

      @@battleofknowledge5293 nag ani mahar yancha kay relation ahe were they rulers of ashoka period (original buddhist) later converted to Hinduism and considered avarna ? 😳🤯

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 2 года назад +1

      @@entadragon4328 सम्राट अशोक यांचा शिलालेख आहे त्यांनी राष्ट्रीक लोकांना युद्ध chya मार्गे नाही तर धम्म chya मार्गे अधीन करू शकतो त्यांनी महारख पाठवलेला होता..
      आणि महार समजाचे नावे आहे प्राचीन बुद्ध लेण्यात ज्यात त्यांनी महारठि पद धारण केले आहे v धम्म दांन केले आहे

    • @nik9643
      @nik9643 Год назад

      @@entadragon4328 Gautam budhha was kshatriya of Shakya mahajanpada...

  • @shraddhagawande3234
    @shraddhagawande3234 3 месяца назад +2

    Sir तुम्ही मला आजोबा सारखे वाटतात तुमच्या गोष्टी म्हणजे आजोबांच्या गोष्टी 😃 मला खूप आवडतात मीपण बुद्धिस्ट आहे मला हा इतिहास माहीतच नव्हता. 🤗

  • @सिध्हयोगर्षि
    @सिध्हयोगर्षि 2 года назад +31

    नतमस्तक व्हावे अशा प्रत्येक विरा साठी..

  • @gajadhav
    @gajadhav Год назад +2

    एक महत्वाची दुर्लक्षीत माहीती मिळाली योगायोगाने मी पूर्नवसीत नवव्याहळी गावात आलो सर्च करताना हा व्हीडीओ सापडला आणि रोमांचीच झालो वैराटगडाच्या पायथ्याशी बसून हा व्हीडीओ ऐकला धन्यवाद सर 🎉🎉

  • @ravindrabhosle1654
    @ravindrabhosle1654 2 года назад +12

    जय शिवराय.
    छान आणि सविस्तर माहितीपूर्ण इतिहास बावधन भागातील मिळाला आज आल्यामुळे.

  • @babaravidas6351
    @babaravidas6351 2 месяца назад +1

    आपल कार्य स्तुत्य आहे. अजून संशोधन करून असेच व्हिडिओ पुन्हा पाठवत रहा खूप आनंद वाटला

  • @chandrakantkamble2728
    @chandrakantkamble2728 2 года назад +8

    अभिनंदन, चांगल्या पूर्व सत्याच दर्शन घडवले आभारी आहोत. आम्ही आपले सोबत आहोत 🌹🙏

  • @ckamble4831
    @ckamble4831 11 месяцев назад +1

    अतिशय दुर्लभ व पुराव्यानिशी मांडलेल ऐतिहासिक संशोधन हे बहुजन समाजाला प्रेरणादायी स्फुरण चढवणार आहे. सर धन्यवाद

  • @jayeshjadhav9386
    @jayeshjadhav9386 Год назад +15

    महारांनी इतिहासात असे अनेक शौर्य दाखल केले आहेत जे कोणालाही शक्य नव्हते

  • @gorakhkamble8181
    @gorakhkamble8181 Год назад +3

    स्वराज्य साठी महार जातीच्या त्या शूर महाजूर पाटील यांना मनाचा मुजरा 🙏🏾खरंच साहेब इतिहास खरा सांगणारे तेही पुराव्या सहित ब्रिटिश्या नंतर आपण आहात शूरमहार असल्याचा मला ही अभिमान वाटतोय.

  • @skkuldip
    @skkuldip 2 месяца назад +1

    इतिहासाच्या उदरात गहाळ झालेल्या शुर पराक्रमी योध्यांची शौर्यगाथा जाणून दिल्याबद्दल धन्यवाद
    जय भीम जय शिवराय

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 2 года назад +8

    अतिशय सुंदर , अपरिचित अभ्यासपूर्ण संदर्भासहित माहिती मिळाली
    धन्यवाद सर

  • @rohidassabne8709
    @rohidassabne8709 10 месяцев назад +1

    खरोखरच भोसले दादासाहेब. तुम्ही सांगितलेल्या दुर्मिळ माहितीबद्दल. स्वाभिमानाने अंगावरती शहारे आले. धन्यवाद दादा.यापुढेही.. अशीच दुर्मिळ माहिती आम्हा पर्यंत मिळावी.अशी अपेक्षा बाळगतो. जय शूरवीर जय शिवराय .जय भिम .जय शाहू. जय फुले .जय संभाजी. नमो बुद्धाय .जय भारत..🙏👌👍💯

  • @ckamble4831
    @ckamble4831 Год назад +3

    सर, अतिशय नविन इतिहास संशोधक करून समाजापुढे आणल्याबद्दल धन्यवाद. महार हे अतिशय शूरवीर होते असे असे इतिहासकारांनी सांगितले आहे, त्यामध्ये महाजूर पाटलांचा पाटलांची आणखी एक भर घातल्याबद्दल धन्यवाद.

  • @gajanansable3948
    @gajanansable3948 Год назад +2

    भोसले सर अत्यंत उपयुक्त ज्ञाना मध्ये भर घालणारी अभिमान वाटणारी दुर्लक्षीत माहिती सांगितली. धन्यवाद.छान .

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale2070 7 месяцев назад +1

    आदरणीय सर मी आपल्या ओजमयी शैली मध्ये इतिहासातील सत्य निर्भीडपणे, निष्पक्षपणे, तटस्थपणे वर्णिले व स्वराज्य प्रति आपल्या जबाबदारी ची जाणिव करून दिल्याबद्दल आपले शत शत ऋणी आहे. आपल्या अतुलनीय कार्याबद्दल मी आपले चरणस्पर्श करतो.

  • @user-ww3dh8fu
    @user-ww3dh8fu 11 месяцев назад +3

    जय भीम नमो बुद्धाय 💙💐👍🙏🤟🇮🇳

  • @vinodgayakwad2033
    @vinodgayakwad2033 11 месяцев назад +1

    खरोखरच आभिमास्पद इतिहास आहे आसे इतिहास जेव्हा जेव्हा निदर्शनास येतात तेव्हा उर भरून येतो जयभिम नमोबुध्दाय जय शिवराय 🙏🙏

  • @bhushanjadhavinc
    @bhushanjadhavinc Год назад +3

    धन्यवाद प्रवीण साहेब या अनमोल माहितीसाठी 🙏

  • @rahulkamble7180
    @rahulkamble7180 8 месяцев назад

    अज्ञात असलेले, मुद्दामून झाकून ठेवलेला खरा इतिहास सर्वासमोर पुराव्या सह आपण मांडता आपले खूप खूप धन्यवाद!
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या मावळ्यांचा इतिहास आजच्या डोम कावळ्यांना कळायलाच हवा.
    आपले हार्दिक आभार