सकाळी 10 च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 September 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 20

  • @YuvrajKhot-e7v
    @YuvrajKhot-e7v Месяц назад +6

    उद्याचा भारतीय जनता पक्षाचा होणारा पराभव हा फक्त देवेंद्र मुळे होणार आहे

  • @ShivKhamkar
    @ShivKhamkar Месяц назад +11

    अमित जेवढ्या वेळी महाराट्रात येईल तेवढे उमेदवार पडलीत

  • @kashinathjagtap5448
    @kashinathjagtap5448 Месяц назад +1

    Aho ABP jarange shivay ajun konitari uposhan kartahet

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 Месяц назад +2

    सत्य उजेड आणण्यासाठी अक्षयच्या वडिलांकडून वकिलाने कोणती फी घेऊ नये ही अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय

  • @appasahebghumare6590
    @appasahebghumare6590 Месяц назад +2

    तुम्ही जागा वाटप बद्दलच बोला तुम्हाला धंदाच तेवढा आहे

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 Месяц назад +2

    अमित शहा साहेबांना विनंती आहे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा नाहीतर महाराष्ट्रात बीजेपी चे कमळ कमी होऊन जाईल व महाराष्ट्रात बीजेपी चा सुपडा साफ होईल ही गोष्ट ध्यानात घ्यावी हा मराठा समाजातील गरजवंत मराठ्यांचा लढा आहे मतदान हे आमदार खासदार करणार नाहीत तर सर्वसामान्य गोरगरीब गरजवंत मराठा करणार आहेत

  • @anilkusnure946
    @anilkusnure946 Месяц назад +1

    भाजपा पक्ष आतुन खूप कमजोर आहे जनतेनी न घाबरता परिवर्तन करावे

  • @prakashkalantre1473
    @prakashkalantre1473 Месяц назад

    घोडा मैदानं जवळच आहे

  • @vrv4762
    @vrv4762 Месяц назад

    हायकोर्टाची फी व हायकोर्ट वकिलाची फी एका कंत्राटी कामावर असलेल्या आर्थिक परिस्थितीने गरीब अक्षयशिंदेच्या वडिलांकडे कुठून आले याचे विरोधी पक्षांनी उत्तर दिले पाहिजे :आणि सरकारने याची चौकशी केली पाहिजे

  • @avinash543
    @avinash543 Месяц назад

    तुम्ही apb वाले आखा दिवस एकच बातमी दाखवता

  • @vishwanathtawde3114
    @vishwanathtawde3114 Месяц назад

    कितीही भेटीगाठी घ्या bjp cha पराभव अटळ आहे

  • @damodarpapal5131
    @damodarpapal5131 Месяц назад +1

    मतदार

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl Месяц назад

    वराती माघुन घोडे....

  • @advr3585
    @advr3585 Месяц назад

    Election cha tondavar bawankule chi file Baher kadli Fadnavis ne barobar 😂😂😂