पाली भाषा बोलणारा एकही व्यक्ती सध्या अस्तित्वात नाही? | Pali Language | Siddharth College | Maha MTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • 3 ऑक्टोबर रोजी पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानिमित्ताने सिद्धार्थ महाविद्यालयातील पाली भाषेचे प्राध्यापक विजय मोहिते यांची घेतलेली ही मुलाखत. Pali Language | Siddharth College | Classical Language
    आता मिळणार १० हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
    • आता मिळणार १० हजार रुप...

Комментарии • 68

  • @drbapuwaghmode5851
    @drbapuwaghmode5851 4 дня назад +6

    पाली भाषेचे अभ्यासक मोहीते सर यांनी खूप छान मुलाखत दिली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

  • @vijaymohite7250
    @vijaymohite7250 3 дня назад +2

    आपली छान मुलाखत झाली.आपण पाली भाषे विषयी फारच चांगली उपयुक्त माहिती दिलीत.आपण पाली भाषे चे प्रचारा करिता खूप प्रयत्न करीत आहात ही फार आनंदाची व उल्लेखनीय बाब आहे.पाली भाषे चे प्रचारा करिता आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
    विजय य.मोहिते , हडकणी ता.चिपळूण.

  • @dhananjaypatil1460
    @dhananjaypatil1460 6 дней назад +7

    पाली भाषेत पीएचडी करणारे सर्वजण मराठी भाषेतच शोध प्रबंध सादर करतात सर !

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 4 дня назад +5

    " पाली भाषा " ही अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे. तथागत बुद्ध यांच्या कालखंडात पाली ही बोली भाषा होती. सदरची पाली भाषा संस्कृत भाषेच्या पूर्वी पासून ज्ञानभाषा म्हणून ओळखली जाते. डॉ. आंबेडकर यांनी 1946 सालापासून सिद्धlर्थ कॉलेज मध्ये शिकविली जाते. 1956 ला डॉ. बाबासाहेब यांनी बौध्द धम्माची दिक्षा घेतली. त्येंव्हा पासून आज अखेर पाली भाषेस अनेक लोक ज्ञानत, अभ्यासत आहे. आज आनंद आहे की, जगामध्ये पाली भाषेस 15/20 राष्ट्र ज्ञानभाषा म्हणुन भारताकडे पाहिले जाते. कारण तथागत बुद्ध हे भारतातील असलेने लेण्या, गुंफा, स्तन्भ व अनेक ताम्रपट पाली भाषेत असलेने भारताचे नवे आकलन, इतिहास चे खरे ज्ञान संशोधन होऊन भारत जगातला सर्वात प्राचीन देश म्हणून सन्मानीत होईल. मुलाखत ही खूप चांगली झाली. त्या बद्दल आपले अभिनंदन व आभार मानतो.

  • @sadashivzodage8716
    @sadashivzodage8716 4 дня назад +4

    सर अतिशय सोप्या भाषेत आपण पाली भाषा विषयी आम्ही कधीही नं ऐकलेली खूप महत्वाची माहिती सांगितली त्या बद्दल आपले मनस्वी आभार... असेच आपण आमच्या ज्ञानात भर घालाल ही आश्या व्यक्त करतो... तुमच्या यां सुलभ आणि सोप्या भाषेत सांगण्या मुळे पाली भाषे विषयी प्रचंड कुतूहल वाढू लागेल यात शंकाच नाही..सर तुमचे पुन्हा एकदा आभार....

  • @rajeshbansod2094
    @rajeshbansod2094 4 дня назад +2

    मुलाखत फार इतिहासिक होती।विजय मोहीते सरांनी सविस्तर माहीती पालीभाषेविषयीची दीली पाली पुरातन लोकभाषा होती व आपल्या दडलेला इतिहास आपण या भाषेच्या शिक्षित होन्याने जानूंन प्रगति करूं शकतो याचे महत्व माहीत झाले।आता आम्ही पाली भाषा सिखू आणि आपल्या खरा इतिहास जानूं घवूया।चैनल व मोहीते सरांचे हार्दिक आभार।🎉❤ जयभीम, नमो बुध्दाय!

  • @sanjaykunnure6610
    @sanjaykunnure6610 6 дней назад +6

    डॉक्टर बाबासाहेब ग्रेट होते. 🙏

  • @np7389
    @np7389 6 дней назад +9

    इंग्रजी पोट भरणारी भाषा आहे.
    त्या त्या राज्यात स्थानिक भाषा अधिक इंग्रजी भाषा पोट भरण्यासाठी वापरली जाते. जसे तामिळनाडू मध्ये तमिळ +इंग्रजी महाराष्ट्रात मराठी +इंग्रजी नोकरी व्यवसाय करायला पुरेशी आहे.
    पाली भाषा सध्या फक्त विद्यापीठात प्रोफेसर लोकांना किंवा सरकारी विभागात काही लोकांना सातवा वेतन आयोग देण्यापूर्ती मर्यादित आहे..
    जोपर्यंत पाली भाषा शाळेत सक्तीची होत नाही तोवर ती विद्यापीठ विभाग अंतर्गतच मर्यादित राहील..
    आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर ज्यांना पाली भाषा लिहता वाचता येते त्यांनी केंद्राकडून येणाऱ्या निधीचा सुयोग्य वापर केला तरच पाली भाषेचा सुगीचे दिवस येतील अन्यथा निधी येणार जाणार भाषा आहे तिथेच राहणार...

  • @anandshelake7174
    @anandshelake7174 3 дня назад +2

    धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली
    जय भीम

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 5 дней назад +5

    श्री.धर्मानं ददामोदर कोसंबी हे श्रीलंकेत प्रख्यात विद्यापीठात ''सिंहली लिपी'' मधून पाली शिकले. कोसंबी तेथे संस्कृत भाषेत भाषण करीत संस्कृत आणि पाली भाषेचे वैशिष्ट्य म्हणता येईल की त्या कोणत्याही भारतीय लिपीत लिहिता येते.आग्नेय आशियातील अनेक राष्ट्रात बौद्ध भिख्खु पाली भाषा जाणतात आणि ती भाषा आपापल्या ''लिपी''मध्ये लिहितात.

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 6 дней назад +3

    श्री.धर्मानंद दामोदर कोसंबी यांनी पाली भाषेचे पुनरूज्जीवन केले.ते श्रीलंकेत जाऊन पाली भाषा शिकले. अनेक पालीभाषा विद्यार्थी तयार केले आहेत.

  • @shashikantjadhav8175
    @shashikantjadhav8175 День назад

    मोहिते सर
    ‌. आपण छान विश्लेषण केले आहे

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 4 дня назад

    राज्याची भाषा असलेली मराठी जपणं हे आजच्या काळात सर्वात जास्त आवश्यक आहे.

  • @ArunaNagarjun
    @ArunaNagarjun 2 дня назад

    अहं वंन्दे आचार्य.

  • @sandeepbagul7752
    @sandeepbagul7752 4 дня назад +1

    पाली भाषा आजही उल्हासनगर तक्षशिला विद्यालय मध्ये शिकवली जाते व तेथील काही मुले आजही पाली भाषेत सरांबरोबर बोलतात

  • @adnyat
    @adnyat 5 дней назад +5

    चार वाक्ये पाली भाषेत बोलून दाखवली असती तर चालले असते

  • @sujvidikale
    @sujvidikale 4 дня назад

    खूप छान प्राध्यापक विजय मोहिते सर

  • @shaileshbhalerao9166
    @shaileshbhalerao9166 4 дня назад

    खूपच महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद

  • @SiddharthGawai-ug3rn
    @SiddharthGawai-ug3rn 3 дня назад

    Thanks sir.
    Very nice info.
    Congrats🎉

  • @shivajikamble6582
    @shivajikamble6582 2 дня назад

    Very very thoughtful

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 6 дней назад +3

    ब्रिटिश काळात विसाव्या शतकात इंग्रजी चौथी ते इंग्रजी सातवी(मॅट्रिक) ला संस्कृत ला ''पाली''हा पर्याय असे.

  • @sanjaywakchaure-jj5xf
    @sanjaywakchaure-jj5xf 4 дня назад

    So what 🎉 ultimate knowledge still there in Pali

  • @sushilsawant4766
    @sushilsawant4766 2 дня назад

    अप्रतिम.....

  • @tanuambekar3881
    @tanuambekar3881 4 дня назад +1

    दहा ओळी पाली भाषेत बोलले असते तर आनंद झाला असता.

  • @sanjaykunnure6610
    @sanjaykunnure6610 6 дней назад +2

    सर, शिवाजी विदयापीठ मध्ये, व बाहुबली विद्यापीठ, बाहुबली, कुंभोज, हातकणंगले. येथे काही लोक पाली भाषा जाणतात.

  • @OP-rp4hc
    @OP-rp4hc 4 дня назад +1

    फक्त मत दानासाठी सॉफ्ट कॉर्नर मिळावा म्हणून मराठी आणि पाली या दोन्ही भाषांना हा दर्जा दिलाय , मिळालेला नाही

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 4 дня назад

    Jay Bheem, salute sir

  • @SudeshBirhade
    @SudeshBirhade День назад

    Jay Bhim namo buddhay Jay savidhan Sir

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 3 дня назад

    छान मुलाखत घेतली मॅडम
    पाली शिकण्या साठी कोणता कोर्स आहे कालावधी किती? कोण ऍडमिशन घेऊ शकतो? पात्रता काय लागते याची माहिती दया.

  • @informativevinay
    @informativevinay День назад

    धन्यवाद सर

  • @buddhabhimgeete6638
    @buddhabhimgeete6638 3 дня назад

    superior!👌👌👌

  • @nareshmutatkar7969
    @nareshmutatkar7969 4 дня назад +1

    Mumbai University madhe Pali bhasheche Diploma and Degree classes aahet

  • @किरणपवार-च9श
    @किरणपवार-च9श 5 дней назад

    Great Mohite sir👌

  • @ViswaNath-z1l
    @ViswaNath-z1l 3 дня назад

    छान सर 👍

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 6 дней назад +3

    सत्यनारायण गोयंकांना येत होती.

  • @bharatwagh9943
    @bharatwagh9943 4 дня назад

    Nice information sir

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 4 дня назад +3

    बुद्ध विठ्ठेवरी हे युट्युब चॅनेल आहे ते बाबा पाली व भाषा बोलतात तो शोध घ्यावा

  • @SushilBhalerao-rb4gq
    @SushilBhalerao-rb4gq 2 дня назад

    Pali bhashetil ektari gatha aple Mulana path karun tyacha anuwad suru Kara atta deep bhava !

  • @pratham53449
    @pratham53449 День назад

    काही लोकांना प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली पाली मुळे, एवढंच 😂😂

  • @surajughade6960
    @surajughade6960 4 дня назад +1

    ऑनलाईन शिकायला भेटेल का सर?

  • @mahendramohite383
    @mahendramohite383 3 дня назад

    Good

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 3 дня назад

    Nice

  • @tryambakbhandare3932
    @tryambakbhandare3932 4 дня назад

    Nice information.

  • @vinayakdandale43
    @vinayakdandale43 4 дня назад

    Chan sir

  • @vivekkamtikar4268
    @vivekkamtikar4268 3 дня назад

    Support pali language 🙏

  • @SiddharthGawai-ug3rn
    @SiddharthGawai-ug3rn 3 дня назад

    Jaybhim
    Jay Pali.👍👍👍

  • @ashokpagare2988
    @ashokpagare2988 3 дня назад

    Jaibhim Namo Buddhya 🙏

  • @news9495
    @news9495 4 дня назад

    Great Sir.

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 5 дней назад

    Shubhechha 🙏

  • @mahendrakadam5422
    @mahendrakadam5422 4 дня назад

    Very Nice Sir

  • @sudhirgaikwad5175
    @sudhirgaikwad5175 4 дня назад

    🙏👌

  • @CoronaVirus-op8lx
    @CoronaVirus-op8lx 4 дня назад

    Super ❤

  • @CoronaVirus-op8lx
    @CoronaVirus-op8lx 3 дня назад

    जोपर्यंत संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये हा विषय जात नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही हे एक राजकीय गांजर आहे महाराष्ट्राचे इलेक्शन सध्या आणि उद्या तुमचे वार्षिक 500 कोटीचे बजेट आहे ते देतीलच याची काही शाश्वती नाही किंवा दिले तरी कुठे खर्च करतील याची पण काही शाश्वती नाही म्हणून हा विषय आठवी अनुसूची मध्ये गेला पाहिजे

  • @prakashranvir8643
    @prakashranvir8643 5 дней назад +1

    पाली भाषेतील व्याकरण शब्दकोश यांचे पुस्तकं कुठे मिळतिल? धम्म लिपी चे प्रशिक्षण वर्ग कुठे आहेत कळवा.

    • @vijaymohite6290
      @vijaymohite6290 4 дня назад

      आमच्या काँलेज मध्ये आहेत

  • @balubagade2094
    @balubagade2094 4 дня назад +1

    Pali Vidyapeeth manjur kara

  • @prakashranvir8643
    @prakashranvir8643 5 дней назад +2

    सर्वच बौध्दजन कमी अधिक प्रमाणात पाली भाषा बोलतात .भले पाली लिपी अवगत नसेल.

  • @pratikshashende2909
    @pratikshashende2909 4 дня назад

    Jai bhim 🙏🏻

  • @dayakarwasnik4505
    @dayakarwasnik4505 4 дня назад +1

    Govt jya prakare sanskrit bhasela prosahan dete tya pramane pali bhasela prosahan det nahi.
    Mharastramadhe sansrit abhyaskrama madhe aahe, sanskrit vidyapith Ramtek madhe aahe, fadnis govt ne pali bhasha vidyapithala viroddh kela aahe. Hi vastusthiti aahe.

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 6 дней назад +2

    Pali boudha samajachi bhasha ahe jay bhim

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 4 дня назад

      घेऊन नाच मग आता भाषा वाटून घेतली बर केल सगळ्यात जास्त जातीवादी हे नवं बोद्ध

  • @dr.govindgaikwad4394
    @dr.govindgaikwad4394 4 дня назад

    Jay bhim sir

  • @dheerajdake9208
    @dheerajdake9208 4 дня назад +1

    Pali bhaset barech lekh lihale aheat aple lok aplya ghosty pahat nahit

  • @miramaiboltey1861
    @miramaiboltey1861 4 дня назад

    अज्ञानातून बोलने झाले. पाली भाषा जगातून अभ्यासली जात आहे. म्हणून बोलणेच महत्त्वाचे नाही. आपण पालीचे प्राध्यापक तेही बाबासाहेबांच्या विद्यापीठात असताना हे नकारात्मक बोलले जाऊं नये अपेक्षा अस्ते. परन्तु चालतंय असे बोलले म्हणुन काही होत नाही.ती खूप जुनी राजभाषा होती नि आहे