शिवस्वरूप नारायण देव बाबा संस्थान वाकी देवाची | कन्नड | औरंगाबाद | Vaki Devachi Mandir | Waki Temple

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 26

  • @ShekuKatkar-y8y
    @ShekuKatkar-y8y Месяц назад +2

    शिवेशवर भगवान कीजय

  • @rajkumargaikwad9285
    @rajkumargaikwad9285 Месяц назад +1

    खूप छान,...देवस्थान आहे...

  • @tarachandugale5526
    @tarachandugale5526 Месяц назад +1

    ओम नमः शिवाय सिद्धेश्वर भगवान की जय नारायण देव बाबा की जय

  • @dangerousgaming4285
    @dangerousgaming4285 Месяц назад +1

    नारायण देव बाबा जी की जय
    जय शिवेश्वर

  • @AshokKhandagale-b4w
    @AshokKhandagale-b4w Год назад +1

    ॐनमो श्री नारायण देव बाबा की जय हो

  • @SunitaGaware-r4t
    @SunitaGaware-r4t 8 месяцев назад +1

    नारायण बाबा की जय

  • @godhinduvideostatus3598
    @godhinduvideostatus3598 2 года назад +4

    शिवस्वरूपी नारायण देव बाबा वाकी संस्थान यांच्या विषयी अगदी परिपूर्ण संपूर्ण माहिती आपण एकदम चांगल्या प्रकारे दिले तसेच प्रत्येक मंदिराची संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये उत्तम प्रकारे दिली तसेच बाबांचे भाविक, भक्त परिवार खान्देश, मराठवाडा,विदर्भ, तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील आहे सगळ्या भाविक भक्तांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. 🙏

  • @vaibhavpalhal9281
    @vaibhavpalhal9281 Год назад +1

    🚩जय शिवेश्वर 🙏

  • @bhimraobansod777
    @bhimraobansod777 Год назад +1

    जय शिवेश्वर 🙏

  • @POOJAKATKAR-o8o
    @POOJAKATKAR-o8o Месяц назад +1

    Nice 👍

  • @avinashjanjal3904
    @avinashjanjal3904 2 года назад +2

    Jai shiveshwar maharaj ki jai
    Shri Sadguru shivswarup narayandev baba ki jai

  • @poojakharate4632
    @poojakharate4632 2 года назад +4

    खरंच खूप छान आहे वाकी देवस्थान आतापर्यंत आम्ही फक्त ह्या देवाचं नाव ऐकलेलं होतं पण तुमच्यामुळे आम्हाला वाकीचे दर्शन झाले धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @santoshchavan7417
    @santoshchavan7417 2 года назад +1

    श्री शिवस्वरूप नारायण देव बाबा कि जय

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 2 года назад +1

    Good

  • @arjunjadhav3090
    @arjunjadhav3090 2 года назад +3

    नमन वंदन🙏
    बहुत ही बढीया।

  • @AshokKhandagale-b4w
    @AshokKhandagale-b4w Год назад +1

    भेटी लागे जीवा लागली हे आस,पाहे राञं दिवस वाट तूझी, जय जय नारायण देव प्रसन्न..

  • @vilastambare6162
    @vilastambare6162 2 года назад +2

    भारी 👍

  • @ramsasamkar6181
    @ramsasamkar6181 2 года назад +1

    Jay Shiveshwar 💐💐🙏🙏

  • @usarevilas1463
    @usarevilas1463 2 года назад +2

    लई भारी
    शेलगाव दयानंद महाराज चें पण वीडियो बनवा.

    • @Bhatkanti_Sahyadri_Samuh
      @Bhatkanti_Sahyadri_Samuh  2 года назад

      नक्कीच तुम्ही सुचवलेल्या ठिकाणाला भविष्यात भेट देण्याचा प्रयत्न करू आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला
      धन्यवाद🙏

  • @ganeshdeshmukh9063
    @ganeshdeshmukh9063 Год назад +1

    Aaj Abhishek Deshmukh he nav mja fakt deva mule ahe
    Devacha chamatkar anubhavnara mi sudda ahe

  • @malini7639
    @malini7639 2 года назад +1

    या स्थाना विषयी ऐकले होते आज दर्शन झाले . कसे जायचे जवळचे गाव व तिथून कि.मी .रस्ता कोणता चांगला जवळचे शहर सर्व माहिती देत रहा

    • @Bhatkanti_Sahyadri_Samuh
      @Bhatkanti_Sahyadri_Samuh  2 года назад

      नक्कीच आपण दिलेल्या अनमोल सल्यानुसार ही माहिती पुढच्या व्हिडिओ पासून देण्यात येईल.
      धन्यवाद

  • @vilaswagh7225
    @vilaswagh7225 Год назад +2

    Epic number

  • @maheshjagdale8486
    @maheshjagdale8486 Год назад

    Contact no.