सातारा जावळी खोऱ्यातील इतिहासाच्या मागावर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • झी भटकंती टाइटल track, Rising Maharashtra,माझा संपर्क क्रमांक 9167767999.

Комментарии • 57

  • @kishankumarmore6640
    @kishankumarmore6640 4 года назад +2

    बंधू नमस्कार आणि खुप खुप धन्यवाद. तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने जावलीच्या मोरे घराण्याची माहिती दिली आहे. तुमचा वॉट्सॅप नंबर कृपया पाठवा.
    किशोर शंकरराव मोरे ऊचाट जावली.
    क्रमांक 9702030987

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  4 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद दादा माझ्या प्रयत्नांना तुम्ही दाद दिलात तुम्ही दिलेल्या whts up क्रमांकावर मी माझा संपर्क क्रमांक पाठवत आहे.
      धन्यवाद😊🚩

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 года назад

      @@risingmaharashtra4937
      Vipasana Practice Prachar Prasar karo 🤧✍️

  • @nehachavan7565
    @nehachavan7565 4 месяца назад +2

    Amazing videos is a bast videos ❤❤❤😊 your bast blogger and best RUclipsbr bast bast bast videos

  • @ShrutiChavan-cp6gx
    @ShrutiChavan-cp6gx 3 месяца назад +1

    Amazing video your bast bast bast video pliz one food video pliz and blog reel star bast bast bast RUclipsr pliz one more video pliz pliz ❤😂🎉😢😮😅😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Khoop...Sundar....

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद सर .....👍😊

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद सर .....👍😊

  • @archanamore3801
    @archanamore3801 2 года назад +1

    👏👏👏👏👏👏

  • @sachinjadhav6709
    @sachinjadhav6709 3 года назад +2

    शिवथर आमचं गाव आहे।गावात तुम्हाला बघण्यासारखं समर्थ रामदास स्वामी ची शिवथर घळ आहे जिकडे बसून दासबोध ग्रंथ लिहिला ।खडकेश्वर मंदिर आहे शंकराच खूप पुरातन अस मंदिर आहे।पूर्ण दगडाच।पावसाळ्यात धबधबा बघायला भेटलं ।तो बघताना तुम्ही भान विसरून जाल।मोरे वाडा आहे।कुंड आहे। अभिमान आहे आम्हाला आम्ही अश्या पुण्य भूमीत जन्माला आलो।छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शानि पावन झालेली अशी ही भूमी आहे।

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  3 года назад

      खरय लवकरच भेट देणार आहे शिवथर ला माझा मित्र आहे विशाल मोरे त्याच्या घरी येणार आहे त्यावेळी तुझी ही भेट घेतो भावा आणी असेच मार्गदर्शन करत रहा ही विनंती आपले channel subscribed करशील ही अपेक्षा🙏🚩

  • @dilipkawle5858
    @dilipkawle5858 3 года назад +1

    Khoop chhan mahiti deli
    Nice video 👌👌

  • @vikasmore4761
    @vikasmore4761 2 года назад +1

    Om shanti Mumbai b k vikas

  • @vaibhavmore4052
    @vaibhavmore4052 3 года назад +1

    Khup mast 👍

  • @sachinduduskar6494
    @sachinduduskar6494 2 года назад +1

    khara vada jawlitlach he vade chandrao chya bhavanch

  • @mdr3132
    @mdr3132 2 года назад +1

    चंद्रराव मोरे यांचा एखादा फोटो असेल तर व्हिडिओ मध्ये टाकावे.मोरे. रवदी. ठाणे जिल्हा

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  2 года назад

      नक्की दादा प्रयत्न करतो लवकरच.....

    • @mdr3132
      @mdr3132 2 года назад +1

      @@risingmaharashtra4937 खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @Abhishek91532
    @Abhishek91532 4 года назад +1

    khup chan....khup changli mahiti dili

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  4 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद बंधु🚩😊

  • @cosmoscraft-g1s
    @cosmoscraft-g1s 4 года назад +1

    Khoop Chhan Mitra Carry on

  • @manojd8364
    @manojd8364 3 года назад +3

    Nice video....Mi More...aamha Satara side che...
    Thank U for the video ...kal night lach mi More Clan chi history pahat hoto .
    Teva mala mahit padle ki aamche Kuldevi ahe Nirapji Devi...
    Ani aaaj morning la mi RUclips chalu kela teve tumcha Video suggestion madhe ala...
    Please mala Tumcha Number deta ka...?
    Kal night lach mi family bar discuss karat hoto ki aapn ya thikani gela pahije....🙏

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  3 года назад +1

      मनःपुर्वक धन्यवाद बंधु🚩🙏
      अतिशय जागृत आणी ऐतिहासीक निसर्गरम्य अश्या परीसरात आहे निरपजी आई चे मं-;दीर जरुर भेट द्या.
      माझा संपर्क क्रमांक- 9167767999🚩😊

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद बंधु 🚩🙏
      अतिशय निसर्ग संपन्न परीसरात असलेले ऐतिहासीक असे जागृत आई निरपजी देवी चे मंदीर आहे तसेच चंद्रराव मोरे यांच्या बंधुच्या वाड्याचे अवशेष सुध्दा आहेत तिथे.जरूर भेटद्या आणी आई निरपजी देवीचे आशिर्वाद घ्या आणी आमचा ही नमस्कार देवी चरणी रूजु करावा हीच प्रार्थना.
      माझा संपर्क क्रमांक-9167767999

  • @sachinjadhav6709
    @sachinjadhav6709 3 года назад +1

    शिवथर ला पण चन्द्रराव मोरे यांचा वाडा आहे। वरंध घाट वरून घाली गेलो की मधून पारपाची वरून शिवथर ला रस्ता आहे 5 km चा।

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  3 года назад

      हो बरोबर पुर्वी चा जावळी प्रांत प्रचंड मोठा होता त्याच्या सीमा पुणे सातारा कोकण पर्यंत पसरलेल्या होत्या.....🚩🙏

  • @TravelingRaje
    @TravelingRaje 4 года назад +1

    good command on marathi language .bhava mast 👍

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  4 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद बंधु या पाठी तुम्ही वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन आहे 😊🚩लोभ असावा🚩😊जय शिवराय😊🚩

  • @subhashshinde8024
    @subhashshinde8024 3 года назад +1

    Video nice

  • @abhaybharde-hu5nk
    @abhaybharde-hu5nk Год назад +1

    Khindi nahi shindi ahe

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद चूक निदर्शनास आणली ....

  • @vinodmore8759
    @vinodmore8759 Год назад +1

    आवाज कमी आहे

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  Год назад

      मी दिलगीर आहे काही तांत्रिक कारणास्तव आपणास आवाज नीट ऐकू आला नाही तरी एकदा हेडफोन वर प्रयत्न करा दादा 🙏🚩

  • @balirammore8455
    @balirammore8455 3 года назад +1

    वाडा कोणत्या गावात आहे

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  3 года назад

      मोरणी गावा वरून सरळ रस्ता गेला आहे दादा आजूबाजूला कुणालाही विचारले तरी सांगतील 🚩🙏

    • @sanjayringe9281
      @sanjayringe9281 2 года назад

      कादाट गावाच्या पुढे

  • @dattatrayghotkule2864
    @dattatrayghotkule2864 2 года назад +1

    Road marg Shangavi

  • @akshaymore3731
    @akshaymore3731 3 года назад +1

    कृपया मला या गावाचा पूर्ण पत्ता मिळेल का ????

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  3 года назад +1

      रघुवीर घाट खेड मार्गे सातारा जावळी प्रांतात जाताना हे गाव लागते गावचे नाव मोरणी परंतु हे मंदीर कोयना जलाशयाच्या back water मध्ये आहे त्यामुळे हे मंदीर अनेक वर्षभर पाण्याखाली असते फार क्वचित पाण्याबाहेर येते त्यामुळे भावा मे महिन्याच्या कालावधीत जा कदाचित पाणी दैव कृपेने आटले असेल तर तुम्हाला सुध्दा दर्शन घडेल.
      जय शिवराय🚩🙏

  • @shivramshirsath8915
    @shivramshirsath8915 2 года назад +1

    शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्यांनी धोका दिला तर
    त्यांचं हे गाव असं म्हणा ,कशाला वर्णन करता

    • @mdr3132
      @mdr3132 2 года назад +1

      असे इतिहासकाराने लिहिले आहे.

    • @articalgamer8954
      @articalgamer8954 Год назад

      अर्धवट इतिहास वाचु नये

    • @articalgamer8954
      @articalgamer8954 Год назад

      चंद्रराव मोरे यांना दगाबाजी ने मारले तिथे आठ पिढी चं राज्य होतं समजलं आणि शहाजी भोसले ज्यांच्या चाकरी होते ते काय होते

  • @sohamgamerdevilsyt9077
    @sohamgamerdevilsyt9077 3 года назад +2

    माहिती बरोबर नाहीं सांगितली

  • @archanamore3801
    @archanamore3801 2 года назад +1

    👏👏👏👏👏👏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 года назад +1

    Khup Sundar👌👍

    • @risingmaharashtra4937
      @risingmaharashtra4937  4 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद बंधु😊🚩🌺🌺