खूपच सुंदर! गडाची छान माहिती सांगितली.धन्यवाद! आपल्या बरोबर तेथे मुक्काम करून गड पहायला आवडेल.हा ऐतिहासिक वारसा सर्व मराठी बांधवांनी येथे येऊन प्रत्यक्षपाहुन अनुभवायला हवा. जय शिवाजी । जय जय रघुवीर समर्थ ।
जय जय रघुवीर समर्थ. खूप सखोल माहिती आपले पूर्वज साक्षात परमेश्वर होते असे मी मानतो. एवढा समृद्ध वारसा ज्या महानुभवांनी आम्हास सोपवला त्याची जोपासना हीच. उपासना. शिव समर्थ....🎉,.
आमच्या गावाला आमच्या वाड्या समोर खासगी समर्थांच मंदिर आहे पणजोबा नी बांधलेलं , २०१९ मध्ये १०० वर्ष पूर्ण झाले...विशेष म्हणजे गाभाऱ्यात समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज आणि संत नामदेव महारजांची मूर्ती आहे... गाव : वऱ्हा तालुका : तिवसा जिल्हा : अमरावती,विदर्भ.
Kiti vel lagto sagla pahayla? Satara hun sakali 6la gelo tar parat dupari Stara station hun 12 chi Koyna express Mumbai la return pakadta yeil ka? Ki far dhavpal hoil?
खूपच सुंदर! गडाची छान माहिती सांगितली.धन्यवाद!
आपल्या बरोबर तेथे मुक्काम करून गड पहायला आवडेल.हा ऐतिहासिक वारसा सर्व मराठी बांधवांनी येथे येऊन प्रत्यक्षपाहुन अनुभवायला हवा. जय शिवाजी । जय जय रघुवीर समर्थ ।
Nakiich khup khup Abhar
@@SahilSingasane
@@SahilSingasane .
Very nice
जय जय रघुवीर समर्थ. खूप सखोल माहिती आपले पूर्वज साक्षात परमेश्वर होते असे मी मानतो. एवढा समृद्ध वारसा ज्या महानुभवांनी आम्हास सोपवला त्याची जोपासना हीच. उपासना. शिव समर्थ....🎉,.
Khup sundar mahiti
सुंदर माहिती, देण्यात आलेली आहे,धन्यवाद
सुंदर. विलोभनीय परिसर. धन्यवाद
आमच्या निष्ठा पूज्य रामदास स्वामी चरणी. जय, जय रघुवीर समर्थ.
रामदास स्वामींचा गड म्हनून दुर्लक्ष होऊ नये. जाती आडवी येऊ नये.
Thank You
@@anantkulkarni1369जय जय रघुवीर समर्थ ❤
खुपच सुंदर वाटल सज्जन गेलोय अस वाटल. जय जय रघुवीर समर्थ
Thanks
संपूर्ण व्हिडिओ सुरेख आणि शुध्द मराठीत होता .असे व्हिडिओ मराठी मनाला खूप आनंद देतात . व्हिडिओ कर्त्याचे अभिनंदन !
Dhanyawad
खरच तुम्ही सज्जनगडावरचं दर्शन घडवला आणि गडावर गेल्याचा भास झाला ... काही क्षण मी गोंधळून गेलो
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
राम जी, हीच माझी पोचपावती🙏 जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ स्वामी.आपण.गडाची.माहीती.दीली.धन्वादभाऊ.जय.भवानी.जय.शिवराय.
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.... 🙏
Thanks Watle Naahi Ki Evdha Motha Parisar Asel Sajjan Gad
Dhany Te Maharaj V Dhany Swmi Samarth Ramdas 🙏🙏🙏🙏👌👌👍👍👍👍👍👍🍂💐🌷🍁🌺🌹🌼🥀🎉
खूप छान! गडावर आल्या सारखे वाटले.
धन्यवाद.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
जे चित्र समर्थांचे समक्ष काढले तेही दाखवा, खुप सुंदर
छान माहिती सह श्री समर्थ रामदास स्वामीं च निवासस्थानी चे दर्शन घडले...जयजय रघुवीर समर्थ ..👌👌
Thank You...
विडिओ अतिशय सुंदर होता, श्रीसमर्थ रामदास स्वामी,जय जय रघुवीर समर्थ ना कोटी कोटी प्रणाम
Khup khup Abhar Meena
स्तुत्य प्रयत्न श्रीक्षेत्र सज्जनगडाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद
Dhanyawad
जय श्रीराम अभिनंदन जय जय रघुवीर समर्थ
खरंच महाराजांचे सर्व किल्ले अशा प्रकारे ठेवले पाहिजेत तरच आपण पुढच्या पिढीला इतिहास सांगू शकू👍
अगदी बरोबर बोलत तुम्ही🙏🙏 मनापासून आभार
खुप छान😀
Thank you rasika...do subscribe to our chanel
आमच्या गावाला आमच्या वाड्या समोर खासगी समर्थांच मंदिर आहे पणजोबा नी बांधलेलं , २०१९ मध्ये १०० वर्ष पूर्ण झाले...विशेष म्हणजे गाभाऱ्यात समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज आणि संत नामदेव महारजांची मूर्ती आहे...
गाव : वऱ्हा
तालुका : तिवसा
जिल्हा : अमरावती,विदर्भ.
खूप छान विडिओ👍
जय जय रघुवीर समर्थ
आयुष्यात कधी योग आला तर नक्कीच वस्ती करणार
Nakkich kara....thank you...new interesting vlog is coming
खूप छान ,गडावर आल्यासारखे वाटले, खुप खुप धन्यवाद ।।जय जय रघुवीर समर्थ।।
Thanks
आणि जे धरण दाखवल आहे ते उरमोडी धरण आहे त्या शेजारीच आमचे गाव आहे परळी 🙏🏻 खूप चांगली माहिती दिलीत जय शिवराय 🚩
Thank you
Urmodi Nadi Naahi Dakhvli
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
खूपच छान 👌👌
|| जय जय रघुवीर समर्थ ||
Thanks
खूपच छान माहिती दिली आहे स्वामी समर्थ
Thank You
खूपच सुंदरररररररररररर 👌👍
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
Thank you so much
खूप सुंदर माहिती आणि सज्जनगड दर्शन पण छान.
Thank you...
व्वा अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏
Jai jai Raghuvir Samarth
Best information
Thank you Dhiraj
छानच आहेत सगळे फोटो छान धन्यवाद
Thank you
सज्जनगडावरचा आजपर्यंतचा सर्वात सुंदर vlog
khup abhar do subscribe to our channel
Hj
खुप छान, विस्तारपूर्वक वर्णन केले आहे,धन्यवाद 🙏
Thank you so much
, खूप आवडला सज्जन गड माहीत नव्हते ते माहीती करून दिली त्याबदल खूप धन्यवाय
Thank you so much
सुंदर व्हिडिओ
भजन गढचि माहेती छान सांगीतली त्या बद्दल धन्यवाद
Thank you so much
दादा सज्जनगड चा आहे मी परळीचा 🙏🏻 भाऊ जे आम्हाला माहिती आहे तेच तुम्ही माहिती चांगल्या प्रकारची आहे.. 👍🏻👏🏻🙏🏻
thank you
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 💐
Jai Jai Raghuveer Samarth 🚩🚩
Dhanyawad
Khup chan mahiti sangitli 🙏🙏
thank you 🎉🎉🎉
Khup chan mahiti sajjangadawar gelyasarkha watal
Khup Abhar...
Khup Sundar dada
धन्यवाद😃😃😊
सुंदर व्हिडिओ आहे.
Thank You
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
khupach 👌aahe purn mahiti dilit kharach dhanyavad
Thank you Geeta ji
Kiti vel lagto sagla pahayla? Satara hun sakali 6la gelo tar parat dupari Stara station hun 12 chi Koyna express Mumbai la return pakadta yeil ka? Ki far dhavpal hoil?
1 divas purn hava Mumbai satara mumbai
सुंदर परिसर आहे
Thanks 😊
प्रसनन वाटते, छान बांधकाम आहे सजन गडाचे आहेत ,दुसरयागडांची पडझड झाली आहे, सवछता नाही,
thank you
Khup chaan mahiti dileet ..
Thank you
Very nice video.
Thank you very much!
सुंदर
Thanks
जय श्रीराम 🙏🏼
जय जय रघुवीर समर्थ 🚩
Masta💯👌
dhanyawad asach support asudya
Mi pan ya killyala bhet dileli aahe , Jai Jai Swami Samartha Ramdas
Thank You Shama.
Atishay Sunder....👌
सुंदर माहिती.
Thank you
धन्यवाद
जय श्रीराम.
Khup chan... Dhanywaad amhala Sajjangad cha itihas sangitlya badal..🙏
Welcome
छान माहिती.....🙏😊
dhanyawad channel nakki subscribe kara
खूप छान
Khup Chan dakhwle
Thank you Meenaskshi...plz do subscribe to our channel
खूप छान, सुंदर
Thank you
Khup chan mahiti dili
Thank You
Chan mahiti dilit
Thank you
Payrya kiti ahet
Jay shivray danyawad, apratim, jay rghuvir samrth
Thank you
खूप छान
Good effort
video was full of information
mast chhan
Thank you
Very good
खुप छान माहिती आहे.
Thank you
khup sundar
Thank you omkar
छान.
Thank you
Apratim video
Thank you
Thank you. Jay Jay Raghuvir Samarth
Maza saglyat avdata fort sajangad proud to be satarkar 🎊😍🎉🙏🥳🚩🚩🚩🚩🚩
Hiii ata sajjangad purn pane open ahe ka bghnyasathi and rahnyasathi ???
छान ...
dhanyawad 😍😍 channel nkii subscribe kara
Kadak bhai😍😍
Thank you
खरंच खूप सुंदर माहिती दिली आहे जय जय रघुवीर समर्थ 🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏 छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏
Thank you
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जगतगुरु तुकाराम महाराज कि जय 🚩🚩🚩🚩
Thank You
फारच सुंदर
धन्यवाद😁😄
Aatta gadavar ratri vasti hote ka karan kahitari kam chalu hata tethe
Nahi
व्वा अतिशय सुंदर 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
Thank You
Mast
Thank you
Jai Jai Raghuveer Samarth
Khoop, Sundar,
Thank you
Khupach mast mahiti diles...! 👌🏼
जय जय रघुवीर समर्थ 🚩🙏🏼
dhanyawad asach support asudya
Shree ram jai ram jai jai ram
Thank ypu
गुरव एस पी जत जि.सांगली. नमस्कार 🙏🙏
सुंदर व्हिडीओ आहे 👌
कृपया तुम्ही सज्जनगड येथील संपर्क क्रमांक देऊ शकता का?
मला तेथून समर्थ लिखीत दासबोध मागवायचा आहे.
धन्यवाद
Khup abhar, ho deto mi
:0216 2278019
@@SahilSingasane धन्यवाद
@@SahilSingasane This number does not exist असा रिप्लाय येतोय
कृपया हा नंबर पुन्हा एकदा कन्फर्म कराल का?
This number does not exist असा रिप्लाय येतोय
कृपया हा नंबर पुन्हा एकदा कन्फर्म कराल का?
ठीक नमस्कार
Bhue 1 ch number
Thank you
❤❤Jay Jay Raghuveer Samarth.
Thanks bro
Welcome
जय सद्गुरु 🙏🙏 🌹🙏
Jay ram shri ram jay jay ram.shri ram.jay jay raghuveer samarth.
Well Done
Thank you
धन्यवाद आम्ही सातारकर
Thnx
Éka divsaat baghun hoto ka sampurna Sajjangadh. Vayaskar lokan saathi palki chi soy aahe gadh chadhyala.
Palkhi nhiye Ani eka divasat hoil pahun