#अतिविचार_करायची_सवय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 64

  • @nimakulthe5956
    @nimakulthe5956 2 месяца назад +8

    जय गुरुदेव माऊलीजी, खुपच प्रेरणादायी सत्संग झाला जीवनात सकारात्मक विचार असणे किती गरजेचे आहे हे नेहमी तळमळीने सांगता आणि हे असे सत्संग ऐकुन आता विचार आणि आचार सकारात्मक झाला आहे जीवन खुप आनंदी झाले आहे डोक्यात कसलेही नकारात्मक विचार येत नाहीत.माऊलीजी सोबत असतील तर कसलीच भीती वाटणार नाही आणि माऊलीजी सोबत आहेतच म्हणून जीवन समाधानकारक जात आहे

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 2 месяца назад +2

    जय गुरूदेव माऊलीजी गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत 👏👏

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 2 месяца назад +5

    गुरू तेथे ज्ञान...
    खरंच अजचा सत्संग अप्रतिम आहे.
    पुन्हा पुन्हा ऐकावा.. असा आहे.
    अनुभवण्याचा आहे.
    स्वतः त बदल करण्यासाठी चा आहे.
    खुपच प्रेरणादायी सत्संग आहे.
    धन्यवाद माऊलीजी🙏🌹

  • @smithanaik342
    @smithanaik342 2 месяца назад +2

    खूप प्रेरणादायी सत्संग आहे. मी उत्साही आहे. मी आनंदी आहे. माऊली माझ्या सोबत आहेत.

  • @vilasthakare1906
    @vilasthakare1906 15 дней назад

    Jay Gurudev Mauli ji🎉🎉

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 2 месяца назад +3

    जय गुरुदेव माऊलीजी
    किती तुमची तळमळ, किती मनापासुन, हृदयापासून जीव तोडून तुम्ही आमचं चांगलं होण्यासाठी बोलता...
    माऊलीजी तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा आम्हाला नेहमी जाणवते आजचा सत्संग ज्या व्यक्तीने खूप मनापासून ऐकला त्या व्यक्तीच्या मनात कधीच नकारात्मक विचार येऊ शकत नाही हा माझा अनुभव आहे
    माऊलीजी आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला तुम्ही भेटला आहात
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी आजच्या सत्संगा बद्दल

  • @AparnaDeshmukh-f3p
    @AparnaDeshmukh-f3p 2 месяца назад +5

    आत्ताच्या या जगामध्ये कोणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही असे विवेचनेत असताना कारण गुरु करण्याची खूप इच्छा होती पण आजकाल बाबा इतके झाले की कुणावरच विश्वास राहिला नव्हता पण आज माऊली जींचा रूपात गुरु भेटले आणि त्या गुरूंनी एवढ्या आयुष्यामध्ये पारदर्शकता आणली सकारात्मक ऊर्जा निर्माण झाले आणि आयुष्यात आपल्या कधीच वाईट होणार नाही आणि आपण कुणाचं कधीही वाईट करणार नाही असे असा आत्मविश्वास माऊली ज्यांनी जागृत केला खूप खूप धन्यवाद माऊलीची🙏🙏

  • @sameerrane9487
    @sameerrane9487 2 месяца назад

    Jai Gurudev Maulijee

  • @jitendrapatil7929
    @jitendrapatil7929 2 месяца назад

    Pratyek satsang apratim het mahuliji..

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 2 месяца назад +8

    किती ती तळमळ माऊलीजींची🙇 प्रत्येक वेळी माऊलीजींचे शब्द, माऊलीजींचा भाव हृदयाला भिडतो. सत्संग अनुभवत असतानाच खूप छान feel होत होते..... जी प्रार्थना माऊलीजी वदवून घेत होते की माझ्या सह सर्वाच चांगलं होत आहे त्यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा तर निर्माण झालीच पण मन देखील खूप हलक झाले 😌 खरचं मी खूप खूप भाग्यवान आहे की माऊलीजीरुपी गुरू मला लाभले 🛐 माऊलीजींच्या प्रत्येक कृतीतून आम्हा सर्वांना खूप काही प्रेरणा मिळते......🤲

    • @hariom0879
      @hariom0879 2 месяца назад

      ❤😢🎉😢😮😅😊

  • @anudeepmaske9222
    @anudeepmaske9222 2 месяца назад

    जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏👍🏻

  • @jagannathgarje3039
    @jagannathgarje3039 2 месяца назад +2

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...हेच या सत्संगतून माऊली जी सांगत आहेत...जगात तुम्ही कुठे ही गेले तरी इतक्या बारीक गोष्टी कोणी नाही सांगणार..

  • @AparnaDeshmukh-f3p
    @AparnaDeshmukh-f3p 2 месяца назад +1

    खूपचं छान सत्संग आहे. पुन्हा पुन्हा पहावा वाटणारा खूप काही शिकवणारा 👌🏼👌🏼🙏🙏🌹🌹💐💐

  • @DarshanDigital
    @DarshanDigital 2 месяца назад

    Yes! जय गुरुदेव 👏👏

  • @smitadhundare7811
    @smitadhundare7811 2 месяца назад

    जय गुरूदेव माऊलीजी

  • @sandeshozare
    @sandeshozare 2 месяца назад +1

    Yes🎉

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 2 месяца назад

    Yess, जय गुरुदेव.खूप खूप छान.
    इच्छा तेथे मार्ग...
    जो हा सत्संग आत्मसात करणार त्याचेच विचार बदलू शकतात.
    जीवनात परिवर्तन करणारा खूप प्रेरणादायी सत्संग..
    खूपच सुंदर... जय गुरुदेव ❤

  • @vaishnavikhair2214
    @vaishnavikhair2214 2 месяца назад

    Mauliji ekdam chan ...mala he yekun khup bare vatale

  • @PramodThoke-hg3iu
    @PramodThoke-hg3iu 2 месяца назад

    खुप छान वाटते

  • @sanskrutikharwal2004
    @sanskrutikharwal2004 2 месяца назад +1

    Jai gurudev mauliji ❤ khup chan vatl ajcha satsang akun ,bghun 😊

  • @jayshreeram-w5u
    @jayshreeram-w5u 2 месяца назад

    🙏जय गुरुदेव
    आजचा सत्संग खुपच छान आहेच शिवाय अतिशय प्रेरणादायी शिकण्यास उपयुक्त ठरेल असाच आहे.

  • @shravaniamazingworld2315
    @shravaniamazingworld2315 2 месяца назад

    Yes ssssssssssssss 😊

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 2 месяца назад

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @satishpatil-y8u
    @satishpatil-y8u Месяц назад

    Yes 👏👏

  • @piyushdeshmukh-zd7tq
    @piyushdeshmukh-zd7tq 2 месяца назад

    Jai Gurudev mauli

  • @sachingaikwad7019
    @sachingaikwad7019 2 месяца назад

    Jay gurudev mauli ji

  • @LalasahebBarge
    @LalasahebBarge 2 месяца назад

    जय गुरुदेव माऊली जी आजचा सत्संग दोन वेळा ऐकला खूप छान वाटल😢

  • @abhijeetlokhande4527
    @abhijeetlokhande4527 2 месяца назад

    Khup chan satsang Maaulijee.. ❤❤😊😊😊.. Jivnala khup jawalun anubhavl... ❤❤jai gurudev mauliji❤🙏🙏

  • @GopalPawal-g1g
    @GopalPawal-g1g 2 месяца назад

    जय गुरुदेव माऊली जी आजचा दिवस आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे आजचा दिवस खुप आनंदात जाणार आहे,👍👍👍👍👍👍👍

  • @kirtikatwale3503
    @kirtikatwale3503 2 месяца назад

    मी आनंदी आहे मी सकारात्मक आहे मी आरोग्य संपन्न आहे एस एस एस मौलिजी

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 месяца назад

    जय गुरु देव माऊली जी आता आली लगेच तुमचा सत्संग बघते जिवाला खेळ समजा
    जिवनाला खेळ समजा याचं आहे

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 2 месяца назад

    मी आनंदी आहे मी उत्साही आहे मी 100% पॉझिटिव्ह राहणार आहे

  • @archanakadu7634
    @archanakadu7634 2 месяца назад

    गुरुदेव चरणस्पर्श हा सत्संग ऐकुन खुप छान वाटलं आणि मी ते जीवनात ग्रहण सुद्धा केलं.धन्यवाद.
    अपेक्षेत आहे की असेच व्हिडिओ परत परत येतील.आणी आम्ही जीवनात बदल नक्कीच करत राहु.
    धन्यवाद.

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 2 месяца назад

    Mi chan aahe🎉 mi arogya sampann aahe❤ maz changalach honar aahe🎉

  • @meenarane2723
    @meenarane2723 2 месяца назад

    Yes

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 2 месяца назад

    🙏

  • @navnathghodake5406
    @navnathghodake5406 2 месяца назад

    Jay gurudev

  • @swapnilmahale7757
    @swapnilmahale7757 2 месяца назад

    SATYA AAHE MAULI JI

  • @meenarane2723
    @meenarane2723 2 месяца назад

    ❤❤❤❤

  • @GopalPawal-g1g
    @GopalPawal-g1g 2 месяца назад

    Jay gurudev maulijee

  • @ganeshlalge4639
    @ganeshlalge4639 2 месяца назад

    जय गुरुदेव माऊली जी नतमस्तक माऊली

  • @sunilbadrike6934
    @sunilbadrike6934 2 месяца назад

    बरोबर आहे.

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 2 месяца назад +2

    जय गुरुदेव माऊली जी येस येस येस येस येस

  • @GopalPawal-g1g
    @GopalPawal-g1g 2 месяца назад

    Yes maulijee yes yes yes yes

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 месяца назад

    दुसर्याच्या आनंद तोच आपला आनंद

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 2 месяца назад +2

    जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे ऐकून बघा जीवन बदलून जाईल

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 2 месяца назад

    🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @vaishalikolhe3078
    @vaishalikolhe3078 2 месяца назад

    Jay gurudev 🙏

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 2 месяца назад

    ईश्वर माझ्यासोबत आहे आणि मी पॉझिटिव्ह राहणार आहे टेन्शन येणार नाही

  • @vandanadurgpurohit8787
    @vandanadurgpurohit8787 2 месяца назад

    गुरू विना कोण दाखवील वाट?जय गुरुदेव माऊली,खुप छान अनुभव येतोय ह्या सत्संगातून❤

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 2 месяца назад

    😇

  • @lalitabhalerao9097
    @lalitabhalerao9097 2 месяца назад

    Hi mauli mi ek dailesis petiont asun jagaychi echha nahi dailesismul honara tras phkt tras ahe gharchyana mulna aaila karav lagt mla vatat maza ata kahich upyog nahi rahila asyat khup khup negative vichar yetat kay karu mauli tumhich sanga jagavas vatat nahi

  • @ganeshlalge4639
    @ganeshlalge4639 2 месяца назад

    खरच आनंदी आनंद माऊली जी. घरच्या परिस्थितीमुळे दररोज कामाला जावं लागतं. अपुरी झोप. स्वताकडे सुध्दा लक्ष देयला जमत नाही माऊली जी. तरीपण जमल तेंव्हा तुमचा सत्संग व्हिडिओ पाहून जगण्याची कला मिळते. डिप्रेशन चिंता टेन्शन काहिच राहत नाही

  • @LovelyKonkan
    @LovelyKonkan 2 месяца назад

    Yes mauliji

  • @Bhaktibhav247
    @Bhaktibhav247 2 месяца назад

    Live ch notification kase kalel mauli

  • @meenarane2723
    @meenarane2723 2 месяца назад

    Jarqn kuthun suurwwat karayachi

  • @PramodThoke-hg3iu
    @PramodThoke-hg3iu 2 месяца назад

    मी एकटा नाही

  • @meenarane2723
    @meenarane2723 2 месяца назад

    🧄🧄

  • @archanashelar8357
    @archanashelar8357 2 месяца назад

    माऊली जी autoimmune या आजारावर व्हिडिओ बनवा ...गेली 2 वर्ष झाले मी टेन्शन मध्ये जगत आहे ......... पन तुमचे विचार ऐकते आणि तेवढे पुरते विचार थांबतात ...परत सुरू

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 2 месяца назад +2

    गुरू तेथे ज्ञान...
    खरंच अजचा सत्संग अप्रतिम आहे.
    पुन्हा पुन्हा ऐकावा.. असा आहे.
    अनुभवण्याचा आहे.
    स्वतः त बदल करण्यासाठी चा आहे.
    खुपच प्रेरणादायी सत्संग आहे.
    धन्यवाद माऊलीजी🙏🌹

  • @meenarane2723
    @meenarane2723 2 месяца назад

    Yes