दोन वर्ष टिकणारा चटपटीत कांदा लसूण मसाला |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • दोन वर्षापेक्षा जास्त टिकणारा चटपटीत कांदा लसूण मसाला बनवण्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत कांदा लसूण मसाला टाकताच भाजीला चव तर येतेच पण तरीसुद्धा येते आणि जणू काही आपण हॉटेलमध्ये भाजी खातोय अशी चव या मसाल्याला आहे तर एकदा हा मसाला नक्की बनवून बघा
    यासाठी लागणारे साहित्य------ अर्धा किलो मिरची ( पाव किलो बेडगी मिरची पाव किलो गुंटूर मिरची )घ्यायची आहे
    आतपाव धने
    पाच ग्रॅम तेज पान
    पाच ग्रॅम दगडफूल
    25 ग्रॅम पांढरे तीळ
    25 ग्रॅम खसखस
    अर्धा जायफळ
    15 ग्रॅम सुंठ
    पाच ग्रॅम खडा हिंग किंवा हिंग पावडर
    15 ग्रॅम हळकुंड किंवा हळद पावडर
    पाच ग्रॅम जावित्री
    पाच ग्रॅम रामपत्री
    दहा ग्रॅम दालचिनी
    दहा ग्रॅम मेथी दाणे
    दहा ग्रॅम त्रिफळा
    दहा ग्रॅम शहाजिरे
    दहा ग्रॅम मसाला वेलची
    दहा ग्रॅम हिरवी वेलची
    दहा ग्रॅम स्टार फुल
    दहा ग्रॅम काळीमिरी
    दहा ग्रॅम लवंग
    पाव किलो कांदा वाळलेला
    आतपाव लसूण
    आतपाव शेंग तेल
    100 ग्रॅम खडा मीठ
    आतपाव खोबरे
    50 ग्रॅम जिरे
    25 ग्रॅम मोहरी
    इत्यादी साहित्य या कांदा लसूण मसाला साठी लागणार आहे बऱ्याच ठिकाणी याला काळा तिखट म्हटले जाते चटपटीत मसाला म्हटला जातो आपल्याकडे कोणत्या नावाने या मसाल्याला ओळखले जात आहे कमेंट करून नक्की कळवा सगळ्यात अगोदर हे सगळं साहित्य वाळवून घ्यायचा आहे निवडून घ्यायचा आहे मिरची कुणाला लावायचे आहे आणि एकेक हे साहित्य थोड्या थोड्या तेलात परतून घ्यायचा आहे खोबरं काप करून परतून घ्यायचे आहेत त्यानंतर मिरची सुद्धा थोडा तेलात परतून घ्यायचे आहे तुम्हाला जर घरीच हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा असेल तर वाटून घेऊ शकतात किंवा कांडप मशीन मध्ये कांडप करायचा असेल तर हे साहित्य वेगळे वेगळे करून घ्यायचा आहे तिथे गेल्यावर त्यांना विचारूनच एकत्र करू शकतात तर अशा पद्धतीने लालबुंद हा कांदा लसूण मसाला कोरड्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे दररोज वापरण्यासाठी वेगळ्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे जेणेकरून हा वर्षभर दोन वर्ष टिकेल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद
    #कांदालसूणमसाला #काळातिखट #चटपटीतमसाला #चटपटमसाला #उन्हाळास्पेशलरेसिपी #उन्हाळीवाळवणचापदार्थ #उन्हाळीवाळवण #वाळवणरेसिपी #वाळवणचापदार्थ #मसालारेसिपी #घरगुतीमसाला #घरगुतीकांदालसूणमसाला #घरगुतीकाळतिखट #काळतिखटकसेबनवायचे #कांदा #लसूण #मसाला #मसालासोपीपद्धत #मसालाबनवाघरच्याघरी #झणझणीतकांदालसूणमसाला #घरगुती
    ‪@DelhikarMarathi‬

Комментарии • 2