SCTवैदिक ऊस110 टनाची भविष्यवाणी॥शेतकरी बाळश्यातच स्टॅम्प पेपरवर लिहून देतो॥मोघम नाही गणित करून बसलोय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

Комментарии • 38

  • @fco2214
    @fco2214 2 месяца назад

    वैदिक मुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
    शेतकरी खात्रीशिर उत्पन्नाची हमी देखील घ्यायला तयार आहे.
    हीच खरी SCT वैदिकची कमाल आहे..

  • @santoshsodde4450
    @santoshsodde4450 2 месяца назад +1

    शेतकरी किती आनंदाने प्रतिक्रिया देत आहेत.
    खूप खूप छान वाटत आहे .

  • @viralshinde5932
    @viralshinde5932 2 месяца назад

    जबरदस्त, शेतकरी मनाने खरं बोलत आहे हे दिसून येत आहे

  • @PRASAD-4555
    @PRASAD-4555 2 месяца назад

    आज शेतीला वैतागलेल्या शेतकऱ्यांचा आनंद,उत्साह व समाधान जर परत आणायचे असेल,तर ते फक्त SCT वैदिक तंत्रज्ञानमुळेच शक्य आहे.😊👌
    खूप सुंदर ऊस आहे,पानांची केनोपी,फुटवे व वाढ जबरदस्त झाली आहे.🌱✨
    जय SCT वैदिक 🌹🙏
    जय श्रीराम🚩

  • @amolsontakke4449
    @amolsontakke4449 2 месяца назад

    खूप जबरदस्त..... मातीचे पोषण केल्यास पिकाची शाश्वतीच मिळणार....आणि हे लाखात एक SCT वैदिकमुळेच सहज शक्य

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 2 месяца назад +1

    खुप छान ग्रोथ
    SCT वैदिक ऊस👏👏

  • @ChandrakantGaikwad-oz5ud
    @ChandrakantGaikwad-oz5ud 2 месяца назад +2

    🌸 *जय SCT वैदिक* 🌸
    🐄 *जय मिल्क चार्जेर*🐄
    💧 *जय अमृतजल* 💧
    🌻 *जय एस एस एम* 🌻
    💪 *जय ह्युमन चार्जर* 💪
    🚩 *जय श्री राम* 🚩

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 месяца назад

    उसाचे पाते हे सरळ तलवारी सारखे उभे असून ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे.

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 2 месяца назад

    ❤❤❤ खूप सुंदर प्लॉट

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 2 месяца назад

    खूप छान प्लॉट 👌👌

  • @FCO-bc6my
    @FCO-bc6my 2 месяца назад +1

    SCT वैदिकचा एवढा 100% रिझल्ट आहे,की शेतकरी उत्पादन निघायच्या आधीच 100% हमी देतात की रिझल्ट येणारच 💪

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 2 месяца назад +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤

  • @fco6076
    @fco6076 2 месяца назад

    SCT वैदिक ऊस म्हणजे अप्रतिम

  • @SameerParekar
    @SameerParekar 2 месяца назад

    Sct वैदिक वापरून शेतकरी खूप खुश आहे, नक्कीच 110 टन उसाचे उत्पादन निघणार ❤

  • @rrokade73
    @rrokade73 2 месяца назад

    जे शेतकरी SCT वैदिक चा वापर शंभर टक्के करतात त्यांच्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होतो
    शेतकरी आज स्वतः उत्पन्नाची गॅरंटी स्टॅम्प पेपर वर देत आहे
    हीच तर खरं वैदिक ची संपत्ती आहे

  • @fco6047
    @fco6047 2 месяца назад

    कलियुगातील शेतकरी मित्र त्रस्त झालेला आहे त्याला शेती करण्याची इच्छा राहिली नाही उमेद राहिली नाही यासाठी वैदिक तंत्रज्ञान विराम सर शेतकऱ्यांमध्ये नवी उमीद भरत आहेत❤

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 2 месяца назад +2

    एकरी प्रमाण व खर्च किती येतो हे सांगाल का कृपया

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 2 месяца назад

    🙏 जय SCT वैदिक 🙏🌺🌺🌺

  • @vishalsolat8609
    @vishalsolat8609 2 месяца назад +1

    Mla pn maraych aahe... Kiti kiti mahinyala dose dyawa lagto ha

  • @fco6059
    @fco6059 2 месяца назад

    SCT वैदिक तंत्रज्ञान हे पोषणावर काम करते,वरील व्हिडियो मध्ये पोषण योग्य दीले आहे त्यामूळे शेतकऱ्यांना विश्वास आहे उत्पादन चांगले मिळेल😊

  • @KrisnathGaikwad
    @KrisnathGaikwad Месяц назад +1

    Sct veedik manje kay.te parman yekri kiti

  • @amitpote9898
    @amitpote9898 2 месяца назад

    एकदम भारी....🙏🙏👍

  • @santoshsodde4450
    @santoshsodde4450 2 месяца назад

    सोलापूर जिल्ह्यात sct वैदिक proper मार्गदर्शन मिळेना कृपया मार्गदर्शन करावे

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 2 месяца назад

    सुपर 👌💪

  • @fco606
    @fco606 2 месяца назад

    मातीला भरभरून पोषण दिले तर पीक आपल्याला भरभरून उत्पादन देणारच ‼️

  • @samadhanshinde3102
    @samadhanshinde3102 2 месяца назад

    SCT वैदिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी हे स्वतः उत्पादनाची गॅरंटी घेतात ते पण बिनधास्तपणे......😊

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 2 месяца назад

    मंडळी मी ही 10 गुंठे मक्यापासून कृषिअमृत, सोबत इतर तीन चार्जर वापरले आहे।

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 2 месяца назад

    सर्व शक्य आहे‼️ वैदीक अशक्य पण शक्य करून दाखवतो ❤

  • @fco2236
    @fco2236 2 месяца назад

    जो शेतकरी मित्र तंत्रज्ञान वापरण्यास तयार नव्हता, आज स्टॅम्प पेपर वर लिहून देणे इतपत गॅरंटी घेतो. एवढा आत्मविश्वास फक्त वैदिक तंत्रज्ञानातूनच येतो ‼️

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 2 месяца назад

    शेतकरी स्वतः गॅरंटीने स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार एवढा आत्मविश्वास फक्त सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळेच येऊ शकतो.
    उसात उत्पादन 110 -120 म्हणजे शेतीचे सोनच झालं

  • @bhaskarbhisse6619
    @bhaskarbhisse6619 2 месяца назад

    Jai SCT vaidk

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt 2 месяца назад +1

    SCT वैदिक वर शेतकऱ्यांचा एवढा विश्वास आहे की स्वतः स्टॅम्प पेपरवर रिझल्ट लिहून देण्यास तयार आहे .