Arvind Vaishya Murder Case Dharavi : बजरंग दलाच्या अरविंद वैश्य याची हत्या, धारावीत काय घडलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Arvind Vaishya Murder Case Dharavi : बजरंग दलाच्या अरविंद वैश्य याची हत्या, धारावीत काय घडलं ?
    मंडळी उरणमधल्या यशश्रीची बदल्याच्या भावनेतून केलेली हत्या ताजी असतानाचं काल धारावीमध्ये ही वादातून अरविंद वैश्य या युवकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान संबंधित युवकाच्या अंत्ययात्रेत दगडफेक झाल्याची घटना घडल्यानंतर आता काल रात्रीपासून धारावी परीसरात तणावाच वातावरण निर्माण झालेलं आहे. अरविंदच्या हत्येनंतर धारावी परीसरात मोठी होर्डिंग बाजी करण्यात आली होती. तसंच "व्यर्थ न जायेगा बलिदान" आणि अरविंद हम शरमिंदा है, क्योकीं तेरे कातिल अभी जिंदा है अशा घोषणा ही उपस्थितांनी दिल्या अन तिथंच खरी वादाची ठिणगी पडली असं सांगितलं जातंय. दरम्यान धारावी परिसरात हिंदुसोबत मुस्लिम आणि दलित अल्पसंख्याकांची ही मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. अन म्हणून त्या हत्येला सांप्रदायिक किनार असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय आणि आता त्यामुळं धारावीमध्ये कालपासून तणावाच वातावरण निर्माण झालेलंय. नेमकं काय घडतंय धारावीत, अरविंद वैश्य कोण होता आणि त्याची हत्या कशी झाली, सगळं प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #dharavimurdercase
    #dharavilatestnews
    #dharavinews
    #arvindvaishyanews
    #arvindvaishyamurdercase
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    arvind vaishya dharavi murder case,dharavi,dharavi arvind vaishya murder case,niyaz arif killed arvind vaishya dharavi ground report,arvind vaishya,arvind vaishya murder,dharavi arvind vaishya murder video,dharavi arvind murder case investigation,dharavi news,dharavi arvind,dharavi firing,arvind vaishya mother,arvind vaishya sister,dharavi midnight firing,dharavi murder case,dharavi hindu murder,dharavi hindu murder case,dharavi muslims men killed hindu

Комментарии • 801

  • @MyCoolmaddy
    @MyCoolmaddy Месяц назад +115

    ह्या गोष्टीला फक्त आणि फक्त पोलीसच जबाबदार.

  • @ak-qw3hl
    @ak-qw3hl Месяц назад +28

    सरकार फक्त नावाला हिंदू आहे इथे तर मुस्लिम लोक बिन्धास्त क्राईम करत आहे न घाबरता.

  • @BakasurPremi__6300
    @BakasurPremi__6300 Месяц назад +466

    महाराष्ट्र चा यूपी बिहार होत चालला आहे... यूपी बिहार आता सुधारत चालले आहेत

    • @siddharthakamble-c1d
      @siddharthakamble-c1d Месяц назад +9

      कोणी सांगितले युपी बिहारी सुधरले

    • @Ganga_putra
      @Ganga_putra Месяц назад +61

      महाराष्ट्रा चा यूपी बिहार नाही देशा चा पाकिस्तान होत चलल आहे

    • @NaughtyAmerica-s8c
      @NaughtyAmerica-s8c Месяц назад +14

      Barobar ..Bcoz .Congress

    • @suhassuryawanshi1831
      @suhassuryawanshi1831 Месяц назад +3

      ja mag tikade

    • @KailashBhodake
      @KailashBhodake Месяц назад

      TUJHI..CHADDI..SAMBHAL..BABA..UP.BIHARWALE..KADHUN.GHETIL.

  • @pallavipowale4484
    @pallavipowale4484 Месяц назад +375

    हे नेते कोण नाही बोलणार कारण तो हिंदू होता

    • @tanvirpathan471
      @tanvirpathan471 Месяц назад +1

      😂

    • @PrajParab
      @PrajParab Месяц назад

      हसतोय हस हसायला येतंय असेच काळही काही लोक हसत होते नंतर समजला त्यांच्या आईचा ५ वेळा हालाला झाला होता.🤣
      खऱ्या बापाचा पत्ताच नाही. त्यांना🤣​@@tanvirpathan471

    • @awara1722
      @awara1722 Месяц назад

      Kay re hastou Kay be tu ​@@tanvirpathan471

    • @shubhamganvir2000
      @shubhamganvir2000 Месяц назад +1

      😂
      Tyala Kay garaj hoti dharavi madhi rahaychi...up bihari jabardasth kuth jatat ajun aplya varchasv krtat...mag koni n koni jad asa manush yetoch...

    • @onlybg2247
      @onlybg2247 Месяц назад +9

      जास्त खुश होऊ नको तुमची पण वेळ येईल.तेव्हा पळायला जागा पुरणार नाही.विशाळगड कसे वाटले.victim kard pn चालणार नाही

  • @RJ-dl4zd
    @RJ-dl4zd Месяц назад +58

    धारावी मधील सेक्युलर छक्याना भावपुर्ण श्रद्धांजली 🤬

  • @ModernTime-s
    @ModernTime-s Месяц назад +164

    स्वसंरक्षणासाठी बंदुका उचला, पोलिस कायदा कुचकामी आहेत.

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar Месяц назад +2

      शंभर टक्के बरोबर आहे ❤

  • @nileshandhale8757
    @nileshandhale8757 Месяц назад +95

    वा विषयच भारी ! खून केल्यावर वातावरण 😊 चिघळत नाही घोषणा दिल्या की वातावरण चिघळते. खून केला की वाद होत नाही खरा वाद घोषणा दिल्या की होतो. हा दुटप्पीपणा

    • @MaheshHajgude-cl2ei
      @MaheshHajgude-cl2ei Месяц назад

      Vishay bhari la pn mahit ahe hindu virodhat boln hech ya deshat lokshahi manli jate bki samajavushayi bolla ki ye khatre me vo khatre me

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 Месяц назад +178

    पोलिस होते तिथे.बगात होते काही कामाचे नाही पोलिस .असाच होत राहील पोलिसांच्या भरोषावर राहू नका .प्रत्येक गोष्टीसाठी तयारी ठेवा.स्वसंरक्षणासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या आपल्या कडे ठेवा.

    • @Mghosalkar
      @Mghosalkar Месяц назад +4

      Baro bar ahe sir pan koni hindu ne jaar yena kahi kela taar yaa logana support milto vishalgad morcha ek udaharan ahe Ani magh savidhan hi dhokeyat ye to

    • @bipinshinde7213
      @bipinshinde7213 Месяц назад +11

      @@Mghosalkar आपण शिल्लक राहिलो तर संविधान राहील.

    • @Mghosalkar
      @Mghosalkar Месяц назад +5

      @@bipinshinde7213 appn sherwani eki ne rahane kalachi garaj aahe

    • @rameshvarpe5737
      @rameshvarpe5737 Месяц назад

      आपले राजकारणी बांडगुळ आहे

    • @anilpalaskar4987
      @anilpalaskar4987 Месяц назад +5

      Ata policvar vishvas nahi police .... Dam nahi swa svarakshnasti hatyar balagle pahije

  • @MayurS-xg4dv
    @MayurS-xg4dv Месяц назад +97

    जर कुणी त्याच्या हत्ये ची व्हिडियो बघितली तर, समजेल की किती क्रूर हत्या केली आहे.
    काल परवा, यशश्री शिंदे आणि आज हे प्रकरण... ह्यांना जो पर्यंत कायदा जरब बसवत नाही तो पर्यंत ही डुकरं अशीच वागणार.

    • @user-qg2mj5yp7p
      @user-qg2mj5yp7p Месяц назад +1

      Bapa cha nav ka gheto 😊😅

    • @vijayparab6955
      @vijayparab6955 Месяц назад

      या हत्येचा व्हिडीओ सोशल मिडीयावर दाखवला जात आहे,तो कर्नाटकमधील व्हिडीओ आहे. या घटनेमधे हत्यार त्याच्या छातीत भोसकून खून केलेला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत खून्याने त्या माणसाचा अगोदर हात तोडला. तो हात बाजूला पडलेला दिसतो. तो एकटाच दिसतो. धारावीच्या घटनेत दोन/तीन जण हल्ला करणारे आहेत.

    • @sagarjain9279
      @sagarjain9279 Месяц назад

      फाशी द्या आरोपींना

    • @sagarjain9279
      @sagarjain9279 Месяц назад +2

      योगी पॅटर्न राज्यभर राबवला गेला पाहिजे

  • @eknathnaik5154
    @eknathnaik5154 Месяц назад +225

    कायदा कडक करा
    नाहीतर जगणे मुशकील आहे महाराट्रात

    • @maheshtikole3031
      @maheshtikole3031 Месяц назад +3

      कायदा बदल्यांची गरज नाही. कायदा कडकच आहे पण चालवणारे बरोबर नाही

    • @VijayM-qy8nw
      @VijayM-qy8nw Месяц назад +2

      Naik ..
      Dharmacha nasha karun comment karu naka.. dharavi chi development nanter ti aapoaap ch khali hoil. Tyat tumchyasarkhe uprey hi baher kadhale jaatil.
      Naik mhanje kon he janun ghya. Shivaji maharaj yanchi meherbani ki tumhi darodekharache naik zale...naik mhanje ramoshi..faltu bakwaas karu naka..baap badalla ki manus mottha hoto..tas tumch hi distay..🎉🎉

    • @DevanadGavde
      @DevanadGavde Месяц назад +2

      गृहमंत्री कोमात गेला आहे म्हणून गुन्हेगारी वाढली आहे ..... जय महाराष्ट्र

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Месяц назад +1

      ​right

  • @rajuparit6124
    @rajuparit6124 Месяц назад +54

    व्हिडिओ बनवायचा असेल तर खरं कारण व त्यामधील खरी माणसं सांगायच धाडस ठेवा. जमिनी हडपल्या जात होत्या त्यामुळे त्याला विरोध केल्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे. दोन गटात मारामारी वगैरे काही नाही. सरकारचा जाहीर निषेध.
    जय श्री राम ❤

  • @rahulchaudhary1960
    @rahulchaudhary1960 Месяц назад +15

    आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे माननीय पोलीस आयुक्त साहेब तथा गृहमंत्री साहेब

  • @devidassabale3996
    @devidassabale3996 Месяц назад +192

    देवेंद्र फडणवीस आपण कुठे आहात.? जमत नसेल तर राजीनामा द्या

    • @Radiate.7
      @Radiate.7 Месяц назад +3

      Machis tar tech lavtat na bhau

    • @Rashesh7007
      @Rashesh7007 Месяц назад

      Aala Bhadwa Bhimta Saala 🤬🤬

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Месяц назад

      सेटलमेंट किंग आहे तो

    • @thealphaframe8045
      @thealphaframe8045 Месяц назад

      Toh firt aahe ith ngr la 😂

    • @nikhilmore5827
      @nikhilmore5827 Месяц назад

      Mumbai madhe हिंदुत्व नेते म्हणणारे उध्दव ठाकरे कुठे आहेत त्यांना ही विचारा...तिथला आमदार आणि खासदार दोन्ही ही त्यांचेच आहेत

  • @aniketghadage2165
    @aniketghadage2165 Месяц назад +33

    पोलिसाचा हलगर्जी पणा खूप चाललंय

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 Месяц назад +204

    सत्ता भाजपाची आणि सिस्टीम काँग्रेसची अशी स्थिती आहे

    • @vbh4315
      @vbh4315 Месяц назад +25

      Bhimte ani mimte kattar ahet.

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT Месяц назад

      Ramtya musalman ni kela aahe amchya lokana ka bolat aahes lavdya 🍊​@@vbh4315

    • @mukeshjadhav9407
      @mukeshjadhav9407 Месяц назад +10

      Te tar honar apan maharashtra madhe pan congress Ani shivsena la anli tar tej honar na thakre chi sarkar congress la support karte ter tej honar ata

    • @capitalistcommie6846
      @capitalistcommie6846 Месяц назад

      Tuzaaichi gandre labdya

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Месяц назад +4

      ​@@vbh4315shital matre chi Lachke todale all night
      Sharma
      Varma
      Mishara
      Duby
      Pandy
      ???????

  • @new-dh6ee
    @new-dh6ee Месяц назад +14

    हिंदुओं को हर कॉलोनी,चौक पर एक मठ (महंत)/हिंदू कड़क धर्मगुरु की जरूरत है जो हिंदू लोगों को उनकी संस्कृति का लगाव/जनजागृति कर सके(मौलवी,इमाम,father तकनीक)हर व्यक्ति धर्म से connect
    फ़ायदा
    पलायन नहीं(कश्मीरी पंडित)
    मंदिर,संस्कृति ,रोजगार demography सुरक्षित
    जातिभेद,धर्मांतर खतम,

  • @technoideain8786
    @technoideain8786 Месяц назад +88

    😢 जे कोणी हिंदू अणि हिंदुत्वा साठी लढतो त्याच्या जीवाला नक्कीच धोका असतो

    • @vanitawayal5558
      @vanitawayal5558 Месяц назад +3

      Gapre

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 Месяц назад +5

      ​@vanitawayal558 तुम्ही गप बसा

    • @ebrahim1787
      @ebrahim1787 Месяц назад

      हिंदू आनी हिंदुत्व साथी लड़ने म्हणजे मुस्लिम विरोधात द्वेष पसरवने।
      आनी प्रचंड कट्टर धर्मांध होने बाकी काही नाही।💯🤝

    • @rameshwarachane9105
      @rameshwarachane9105 Месяц назад +2

      ​@@vanitawayal5558 jaychand kami ahet ka aplyat tyt hi pan add zali Abdul ki diwani 😢😢

    • @gavthikatta-143
      @gavthikatta-143 Месяц назад +1

      ​@@vanitawayal5558kutre GP mar khar ahe te

  • @yogi4091
    @yogi4091 Месяц назад +71

    ते आपल्याला ठार मारणार आणि आपन फक्त आंदोलन करायची.पोलिस आपल्या सुरक्षे साठी नाय त्यांच्या सुरक्षे साठी आहेत.आणि नेत्यांचा तर काही बोलायलाच नको.

  • @dipakpatil.6211
    @dipakpatil.6211 Месяц назад +33

    महाराष्ट्रात योगी पॅटर्न चालु करणे हाच उपाय राहिलाय आता

  • @YogeshNar9
    @YogeshNar9 Месяц назад +42

    आपले सरकार काही कामाच नाही

  • @ajaykharat23
    @ajaykharat23 Месяц назад +49

    कायद्या मध्ये बदल करा नाहीतर हेचे परिणाम पूर्ण भारताला भोगावे लागतील काळानुसार कायद्यात बदल करणे गरजेचे आहे

  • @TheRIFLEKING
    @TheRIFLEKING Месяц назад +110

    आधी त्याचा हात तोडला हात बाजूला पडलेला, आणि नराधम त्याला तरी कोयता मारत होता

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Месяц назад

      गप रे....
      फेक व्हिडिओ आहे तो!!!

    • @ravisable8932
      @ravisable8932 Месяц назад +12

      Tyache hat pay todun jivant sodaylaa pahije😡😡😡

    • @pratibhakulkarni51
      @pratibhakulkarni51 Месяц назад +23

      आजूबाजूला खूप जण निर्दयतेने..शांतपणे पाहत होते..... माणूस एवढाही कसा जनावर होऊ शकतो....🧐🥺🥺😔😥

    • @sumityadavcreative1032
      @sumityadavcreative1032 Месяц назад

      Ky boltos ky hat todla hota tu kute bagitla

    • @poojaprajapati6182
      @poojaprajapati6182 Месяц назад

      ​@@pratibhakulkarni51haa becuase hindu hi hindu ka dushman haina... hum toh apas me hi jaat paat pe lad rhe hai aur musalman deko yeh sab me ek jut hoke hume maar rahe hai. Hindu hi hindu ka dushman hai

  • @giteshjoshi3111
    @giteshjoshi3111 Месяц назад +66

    घोषणा देण म्हणजे वादाची ठिणागी टाकणे का...हत्या केल्याने वादाची ठिणगी पडत नाही का...काय बोलतो युटुब्यर तु

    • @lots2u
      @lots2u Месяц назад +4

      हा युट्युबर नेहमी डाव्या विचारसरणीला पाठिंबा देतो. याचे चैनल मॅक्झिमम लोकांनी रिपोर्ट केले पाहिजे.

  • @positive_katta
    @positive_katta Месяц назад +9

    आमच्या इथेच घडला आहे हा प्रकार मी स्वतः धारावी तला रहिवासी आहे जे काही घडलं ते खूप वाईट आणि भयानक होत ,लवकरात लवकर आता गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे..😢

    • @AkashChavan-oy2qj
      @AkashChavan-oy2qj Месяц назад

      Bajrang dal tikde Kay karat hahe aata bhau zhople ka sagle Jan 😢

    • @JoyRecken
      @JoyRecken Месяц назад

      Video khari aahe ka haat todlyachi

    • @lover3669
      @lover3669 Месяц назад

      ​@@JoyReckennhi to dusrikdcha ahe video

  • @Maharahstra
    @Maharahstra Месяц назад +25

    महाराष्ट्रात कडक कायदा राबवून,
    नराधमांना ठेचणारा हवा...._
    तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩__|

  • @surajvekhande3851
    @surajvekhande3851 Месяц назад +18

    संभाजी राजांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका हीच हिंदूंना विनंती.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Месяц назад +58

    भारत देश आता मुस्लिम राष्ट्र आहे हे सर्व हिंदू नी मान्य करा म्हणजे पुढचे सर्व सोपे जाईल....🧐🥺😔😥

    • @mumtajshekh6167
      @mumtajshekh6167 Месяц назад

      या घटनेचा निषेध
      मुस्लिमांच्या हत्या होतात लिंचिंग होते त्यावेळी एक शब्द निघत नाही

    • @kushgroup4338
      @kushgroup4338 Месяц назад +4

      एकदम खरं आहे

    • @rohaningwale2949
      @rohaningwale2949 Месяц назад

      Aata ya var modibkat kahi bolanar nahit karan tae andbakt aahaet

    • @mumtajshekh6167
      @mumtajshekh6167 Месяц назад +4

      @@pratibhakulkarni51 मुस्लीमांची सुध्दा लिंचिंग होते

    • @subodhkene3696
      @subodhkene3696 Месяц назад

      १०० टक्के महाराष्ट्र राज्याची वाट लागली, आहे.. पोलीस प्रशासन आणि राजकारणी, लोकांना मदत करतील अशी आशा ठेऊ नका.

  • @ritesha_09_
    @ritesha_09_ Месяц назад +86

    भावा ते मर्डर केलेला व्हिडिओ अजूनही माझ्याकडे आहे लय बेकार मारले रे पोराला त्याचा हात कापून टाकला

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 Месяц назад +35

    स्व. माननीय श्री अरविंद वैश्य हे गोरक्षक होते. त्यांना स्वसरक्षणार्थ सरकारने पिस्तूल देणे आवश्यक होते. तसेच पोलिस समोर होते तरी मारले हे सांगितले जाते. भावपूर्ण श्रद्धांजली🙏

    • @tanvirpathan471
      @tanvirpathan471 Месяц назад +2

      😂

    • @gautamsawant694
      @gautamsawant694 Месяц назад +2

      😂😂😂😂😂

    • @suniltakalkar9623
      @suniltakalkar9623 Месяц назад +3

      Dat kadhnrare aaplya janm denarya aaeilach gharat zVata astil to lavda pn asech karat hota tyacha tondat maza bulla

    • @rameshingole9719
      @rameshingole9719 Месяц назад +1

      😂😂😂😂

    • @suniltakalkar9623
      @suniltakalkar9623 Месяц назад

      @@MsDownloader40 daat kadhnrarya nilya lavdyano uran madhye yashashree shinde Buddhist hoti ata kadha dat

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Месяц назад +125

    महाराष्ट्रात वाढती गुन्हेगारी अवैध व्यवसाय अणि ड्रग तस्करी यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत

    • @JAYSH333
      @JAYSH333 Месяц назад +9

      विषय काय आहे बग आधी एखादा दलीत बांधव मेला असता तर गाव गोळा केला असता की

    • @anilpalaskar4987
      @anilpalaskar4987 Месяц назад +4

      Fadnis rajinama dya......me bjp karyakarta ahe tari sngto

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 Месяц назад

      Khalun var paryant pakit pochavle jate.. all are corrupted kadhich badal hou shakt nahi

    • @shubhamganvir2000
      @shubhamganvir2000 Месяц назад

      ​@@JAYSH333 DALIT BANDHAV AJUN MARATCH ASTAT...PN KONI TYCHI BAJI GHET NAHI...
      ATA HINDU RASHTRA MAHNAL KASALA TUMHI UGRA FAILAVTA.....AGOTHER TR AS HOT NAVTATA BHARTAT..ATA BJP ALYANE ITKE GUNHE KASE HOT AHET...YACHA PN VICHAR KELA PAHIJE...MAHNOON UP BIHARI KASALA IKDE YETAT ANI BJP HE SARVE DOSHI AHET AHET..

  • @ShivrajLore-ed5br
    @ShivrajLore-ed5br Месяц назад +33

    सरकारने योगी पॅटर्न राबवायला पाहिजे

    • @nitinrchavan10
      @nitinrchavan10 Месяц назад

      भाजपचे सरकार आहे... योगी काय दुसऱ्या पक्षाच्या आहे काय... कसला pattern... Marketing करणं बंद करा भय्यांची

  • @sankeshshinde7598
    @sankeshshinde7598 Месяц назад +15

    आज पोलीस प्रत्येक तक्रार गांभीर्याने घेत नसल्याने हे प्रकार वाढत चालले आहेत

  • @mandarpandit1072
    @mandarpandit1072 Месяц назад +57

    ज्या हिंदुनी त्यांची इज्जत नागडी करून काॅंग्रेसला मतदान केलं त्याचं हे फळ आहे .

  • @sandeepgurav8744
    @sandeepgurav8744 Месяц назад +33

    Police kay kart aahet hech kalt nahi

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 Месяц назад

    👍🏼👍🏼 छान दादा असेच छोटे छोटे आणि महत्वपूर्ण vdo दिल्याबद्दल

  • @admalkin94
    @admalkin94 Месяц назад +44

    Aaplech police lachar ahet

  • @ravindraghorpade4078
    @ravindraghorpade4078 Месяц назад +40

    भारतात NRC ची फार फार गरज आहे.

    • @tanvirpathan471
      @tanvirpathan471 Месяц назад +2

      अर्थ माहीत आहे का😂

    • @uddhavtidke3539
      @uddhavtidke3539 Месяц назад +1

      Nrc ची अमल बजावणी झाली पाहिजे💯

    • @PrajParab
      @PrajParab Месяц назад +3

      ​@@tanvirpathan471हसतोय हस हसायला येतंय असेच काळही काही लोक हसत होते नंतर समजला त्यांच्या आईचा ५ वेळा हालाला झाला होता.🤣
      खऱ्या बापाचा पत्ताच नाही. त्यांना🤣​

    • @tanvirpathan471
      @tanvirpathan471 Месяц назад

      @@PrajParab तुझ्या आईला विचार मी तीच्या सोबत केलाय हलाला 😅

    • @nileshmahadik107
      @nileshmahadik107 Месяц назад +1

      ​@@tanvirpathan471तुला आहे का माहीत

  • @ramkaadam
    @ramkaadam Месяц назад +33

    भाजप सरकार असून हे घडतंय 😢

    • @king-mv3li
      @king-mv3li Месяц назад

      Marathyani gu khaun sharad aani congress la vote kela bgha aata he Kay bghayla bhettay.

    • @Mghosalkar
      @Mghosalkar Месяц назад +5

      Bjp cha pratyek neta bulldozer Baba nahin

    • @shivampatil-bk8hv
      @shivampatil-bk8hv Месяц назад +5

      मग विचार कर काँग्रेस आल्यावर काय होईल

    • @Mghosalkar
      @Mghosalkar Месяц назад +2

      @@shivampatil-bk8hv NCP pan ahe

  • @onlybg2247
    @onlybg2247 Месяц назад +3

    1947 ची चूक

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Месяц назад +48

    दोन नाही....
    तीन जण आहेत अटकेत!!!
    त्यातील एक हिंदुआहे.........

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 Месяц назад

      toh fake hindu ahe converted

    • @prakashsondkar59
      @prakashsondkar59 Месяц назад +12

      हिंदू नावाचा मुस्लिम सुद्धा असू शकतो

    • @kisanwaghmare5322
      @kisanwaghmare5322 Месяц назад +9

      निळा हि असू शकेल

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Месяц назад +5

      @@kisanwaghmare5322 निळा नाही भगवाच आहे!!!🙂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Месяц назад +3

      @@prakashsondkar59 नाही हिंदूच आहे!!!

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 Месяц назад +4

    अपयशी सरकार अपयशी गृहमंत्री ......हे सर्व ह्या सरकार मुळे होत आहे...

  • @prashantpatil9176
    @prashantpatil9176 Месяц назад +28

    Cm saheb bulldozer kadha

  • @rohietthakur6466
    @rohietthakur6466 Месяц назад +1

    हिंदू लोकांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे 🙏🙏🙏

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 Месяц назад +3

    अश्या बातम्या मीडिया देत नाही. फालतू बातम्या सतत रगडत असतात. त्यामुळे हिंदू झोपून राहायला मदत होते उदा. 🙏

  • @anilsangavkar8750
    @anilsangavkar8750 Месяц назад +5

    आणि लोकं स्पर्धा परीक्षा देऊन..... ह्या व्यवस्थेत जायला लागले आहेत..... ज्या व्यवस्थेत हे सगळं निमूटपणे पाहायला मिळणार

  • @anilganeshkar686
    @anilganeshkar686 Месяц назад +22

    Lachar Sarkar cha jahir nishedh Jay shivaray

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q Месяц назад +7

    काय चाललाय महाराष्ट्रात माणूसच माणसाला मारतोय पोलीस काय करतात

  • @new-dh6ee
    @new-dh6ee Месяц назад +3

    हिंदु को बचाने का एक ही विकल्प है अपना घर दुकान मकान जगह नौकरी दुसरे धर्म के लोगो को नही देना Demography change मतलब धर्मनतरन,रोजगार,लव लैंडजिहाद,मंदिर,संस्कृति काम अस्तित्व खत्म कर देते हैं।इसके लिए हर area पर मठ/कड़क धर्मगुरु/साधु संत जरूरी है हिंदू समाज बैठक मे नियम ठराव जरूरी

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Месяц назад +24

    भारत देश राहीला नाही.
    भारत देशाचा पाकीस्तान झाला आहे.

  • @rajramane1708
    @rajramane1708 Месяц назад +3

    योगी जी कानून चालू करा हे सर्व सरळ होतील

  • @MaheshKumar-ll8yn
    @MaheshKumar-ll8yn Месяц назад +7

    Arvind vasy amar rhe😢😢🙏🙏

  • @Jobless_creature
    @Jobless_creature Месяц назад +3

    सरकार हिंदूचे केंद्रात आणि राज्यात आणि तरी पण ही अवस्था या प्रकारामागे राजकारणीच नाहीत ना हे पाहावे

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 Месяц назад

    खरच, घरातील स्त्री हा मोठा plus point आहे. त्यांना स्वतची महती च कळाली नाही अजून!!

  • @ajaybakalkar
    @ajaybakalkar Месяц назад +1

    शिव पनवेल Highway बंद करून टाका...जो पर्यंत सर्व आरोपींना फाशी होत नाही...

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 Месяц назад +33

    maharashtra needs yogi like CM

    • @darshantambe247
      @darshantambe247 Месяц назад

      Ho. Marathi mansala CM banvu naye khup ghabarat astat.

  • @pramodjain7912
    @pramodjain7912 Месяц назад +2

    99 झाले की असे हालात आहे। हेच जर 250+ झाले तर काय झाला अस्त या देशाचा

  • @ajayraktate1241
    @ajayraktate1241 Месяц назад +6

    गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

  • @archanaavhad9957
    @archanaavhad9957 Месяц назад +14

    Aaropi madhe 1 hindu ahe tyala he krutya karaila laaz nahi वाटले ka?

  • @7_Shubham_gaming
    @7_Shubham_gaming Месяц назад +2

    फुल्ल व्हिडिओ पहिला आहे मी कसे मारले प्रकरण मोठे आहे तलवार ने पोलिसानं समोर मारले 15 ते 20 घाव घातले त्याच्यावर

    • @vijayparab6955
      @vijayparab6955 Месяц назад

      हात तोडलेला व्हिडीओ धारावीचा नाही.

  • @BharatPunde-od2nw
    @BharatPunde-od2nw Месяц назад +4

    गप्प rahilio तर एक दिवस आपल्या वर पण येईल savad रहा

  • @usarmour
    @usarmour Месяц назад +5

    शुभम आणि अल्लू हे हिंदू आहेत 😡

  • @tambolisohel396
    @tambolisohel396 Месяц назад +3

    Education is most important

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 Месяц назад +2

    ग्रुहमंत्री. फडणवीस साहेब उत्तर द्या 🙏🙏

  • @rahulpawar7310
    @rahulpawar7310 Месяц назад +9

    उद्या विधान सभा लागणार आहे हिंदु ची मते बाहेर जाऊ नये राजकारणी लोक याला जबाबदार आहे

  • @ganeshniladhe9187
    @ganeshniladhe9187 Месяц назад

    महाराष्ट्रात कायदा कडक करा

  • @Warrier5538
    @Warrier5538 Месяц назад +2

    गृहमंत्री झोपले काय सत्ता तर भारतीय जनता पार्टी आहे.

  • @shivajikapale2336
    @shivajikapale2336 Месяц назад +2

    Police force बरखास्त करा..

  • @user-zz3le4ew6q
    @user-zz3le4ew6q Месяц назад +18

    शुभम याच नाव घेऊन याचा धार्मिक तणाव कमी करण्याचा शरद पवार फॉर्म्युला वापरायचं बंद करा

    • @ramkaadam
      @ramkaadam Месяц назад +5

      शुभम बौध्द असेल

  • @user-zy3cj4xe7f
    @user-zy3cj4xe7f Месяц назад +1

    ।। वाईट परिस्थिती आहे।। 😢😢😢😢

  • @pancham109
    @pancham109 Месяц назад +19

    Shinde bulldozer vapara

  • @sandipsathe7210
    @sandipsathe7210 Месяц назад +11

    अता अंदोलन करण बंद करा. या.ladya जीनला तसच उत्तर दिलं पाहिजे.अता तर उठा हिन्दु नो.

    • @Mario3134
      @Mario3134 Месяц назад

      Tyat ek aaropi Hindu aahe he baghnar nahi tumhi Dharavi nasht karnyacha daav aahe Adani Ambani cha

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Месяц назад +4

    ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😢😮

  • @rajumayekr618
    @rajumayekr618 Месяц назад +1

    भाऊ सगळ मेनेज होते काही वर्षात हे लोक जमानत वर बाहेर येनार आनी मिरवनार जो परेंत कड़क कायदे होत नाही तो परेंत हे असच होनार

  • @notorious_big313
    @notorious_big313 Месяц назад +2

    Good news

  • @maheshsawant3236
    @maheshsawant3236 Месяц назад +4

    पोलिस येतात घटना कशी झाली हे सांगतात संपलं

  • @BapuDane
    @BapuDane Месяц назад +1

    हे सरकार झोपले आहे का हिंदू मुलांच्या बाबतीत हे घडत आहे का घडलं

  • @factfusion0709
    @factfusion0709 Месяц назад +9

    Police kai karat hote

  • @sambhahimadan8699
    @sambhahimadan8699 Месяц назад

    आता तरी जागे व्हा नाही तर एक दिवस खूप काही हाताबाहेर जाऊ शकते 😭 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @AllinOne-vn6er
    @AllinOne-vn6er Месяц назад +1

    गृहमंत्री यांचा सत्ता यांची...मग प्रॉब्लेम काय आहे....का नुसताच प्रकरण तापत ठेऊन पोळी भाजायची चालू आहे......लोकांना काय पागल समजतात हे नेते...

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Месяц назад +8

    अदानीसाठी धारावीत दंगा करायचा प्लॅन असेल.निवडणुका आल्या आहेत .आई वडिलांनी आपल्या तरुण मुलांना सांभाळावे.😢😢

  • @rameshwartidke.
    @rameshwartidke. Месяц назад

    कारवाई झालीच पाहिजे

  • @ravidange8932
    @ravidange8932 Месяц назад +7

    योगी बाबा चे मोडल चालवा हीच विनंती 😢

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Месяц назад

    वेशी करणी वेशी भरणी

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 Месяц назад +13

    Avinash chya potat chaku khupaslya nanter aat madhe kiti tari Vela chaku firavla marekaryane. Lahan mulanna ubha karun bakri eid la bakryala tadfadun marle jate. Mhanun he itke krur astat. Hyana chirna fadna kahich vatat nahi

  • @rajantrader1
    @rajantrader1 Месяц назад +4

    Mumbai police ke samne yebsab hua😢

  • @DeepakGaikwad-pu2gq
    @DeepakGaikwad-pu2gq 21 день назад

    बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होत छका तो नाही जो सिग्नल वर पैसे मागतो
    छका तो आहे जो हिंदू असून सुधा हिंदू चा विरोध करतो
    जय शिवराय
    जय श्री राम 🚩🚩
    जय महाराष्ट्र

  • @hariharpatil2888
    @hariharpatil2888 Месяц назад +1

    Appropriate action is also necessary against police who did not act seriously at proper time

  • @adityapawar3274
    @adityapawar3274 Месяц назад

    आता आपला धाक दरारा निर्माण करा 🚩

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 Месяц назад +1

    ✨🚩✨

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Месяц назад

    भयंकर घटना आहे ही, आता हिंदूनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

  • @SanmatiDongaonkar
    @SanmatiDongaonkar Месяц назад +2

    का य उपयोग हिंदूवादी सरकार चा

  • @rameshpatil4687
    @rameshpatil4687 Месяц назад

    कडक शिस्त लावा जेणेकरुन पून्हा अस होऊ नये. आरोपींना अटक करा.

  • @yogeshjadhav7773
    @yogeshjadhav7773 Месяц назад +5

    म्हणून आत्ता तरि टाळ आणि ढोलकि , झेंडे हलवत पालख्या, मिरवणूक हे सारे सोडा रे बाबांनो. आत्ता हातात , घरात शस्त्र ठेवायला व चाललाय शिका . घरच्यांना पण शिकवा .

  • @khanasimonly
    @khanasimonly Месяц назад

    Bhau very true news...unlike other fake channels who r linking this to HM

  • @user-nq2kc3xf5l
    @user-nq2kc3xf5l Месяц назад +1

    जर हिंदू वरचे अत्याचार थांबवायचे आस तील माननीय राज साहेब ठाकरे याना आपन समध्याने म्हिळुन सतेत आनाव लागेल

  • @VijayM-qy8nw
    @VijayM-qy8nw Месяц назад +1

    Dharavi chi development honar aahe he nakki. Mg tithe dadagiri bhaigiri karnare kuthe janar. Ti purn jaga gujju chya ghashyat jaanar aahe. Aani dharavi nagrikansathi MHADA chi ghare vangani ni neral darmyan bandhnyache kaam suru zale.. aata tumhi ch vichar kara na ki he ghadat aahe ki ghadvile jaat aahe..

  • @ImranKhan-hf9kc
    @ImranKhan-hf9kc Месяц назад

    महाराष्ट्र सरकार निष्क्रिय आहे. 7 आरोपी पैकी शुभम ही आरोपी आहे मग हा भांडण सांप्रदायिक नाही शुल्लक कारणावरून वाद प्रकरण आहे

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Месяц назад

    अशा अनेक प्रकरणावरून पोलीस खाते धडा घेऊन पुढील कारवाई करत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव असे प्रकार पुढे राजे निमंत्रण ठरतील आरोपींना खडक शिक्षा झालीच पाहिजे

  • @manojkalangada5238
    @manojkalangada5238 Месяц назад

    मुळ भारतीय असून सुद्धा आपल्याच आई बहिणीवर अत्याचार, शोषण, खून , अतिक्रमण आणि यांना विरोध केला तर आपलेच भाऊ मारले जात आहेत किती दुर्दैव आपले 😭😭😭

  • @meghagupta1705
    @meghagupta1705 Месяц назад +1

    We want justice for Arvind