लोकसमर्थनाचं सलाईन संपलं जरांगेचं आंदोलन ढेपाळलं! | Mahesh Vichare | Jarange Patil | Maratha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 638

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 3 месяца назад +165

    जरांगे ची योजना,
    माझ लाडक आरक्षण,
    फडणवीसला शिव्यांसाठी उपोषण
    😂😂😂

  • @krishnanarale82
    @krishnanarale82 3 месяца назад +121

    देवेंद्र फडणवीस यांना एकतर्फी टार्गेट करण jarange ह्याला भवणार समाज एवढा वेढा नाही की कोण कोणाची तुतारी वाजवत ते समजत समाजाला

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 3 месяца назад +107

    शरद पवार यांचा माणूस

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 3 месяца назад +107

    आंदोलनाची हवा कमी झाले मुळेचहे बारगळल गेलाय आणि आंदोलनामध्ये राजकारण शिरल्यामुळे व नकोती वक्तव्ये करु लागेल मुळे हवा कमी झालीय.

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 3 месяца назад +149

    जरांगे पुरा भरकटत गेला. त्याला मराठे आता येथूनपुढे कोण किंमत देणार नाही.

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 3 месяца назад

      महार आहे तू मराठा नाही😂

    • @rajeshgosavi2376
      @rajeshgosavi2376 3 месяца назад +6

      @@shashikantmane2724 चपटी छाप

    • @shashikantmane2724
      @shashikantmane2724 3 месяца назад

      @@rajeshgosavi2376 सेम टू यु

    • @santaramkumbhar2595
      @santaramkumbhar2595 3 месяца назад

      एक नंबरचा पागल माणूस

    • @chetansonawane690
      @chetansonawane690 3 месяца назад

      ruclips.net/user/livei9XVjFtDaBY?si=poItOzakStIqa2N_

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje 3 месяца назад +239

    निवडणूकीची तारीख जाहीर झाली की हा परत उपोषणाला बसणार.

    • @nandkishorjoshi-zm7xv
      @nandkishorjoshi-zm7xv 3 месяца назад +15

      पुन्हा कोणितरी फसवणूक केली,अशी तक्रार करतील.पुनहा उपोषण रद्द.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 месяца назад +15

      ​​@@nandkishorjoshi-zm7xvचपटी ला परत वारंट यायला बसल 😂😂😂

    • @rangeela4215
      @rangeela4215 3 месяца назад +2

      😂😂😂

    • @nikhilwagh5931
      @nikhilwagh5931 3 месяца назад +3

      Andolan karun Tyanna rajkarnat ya cha aste hya madhe sadharan mansa cha fakta upyog hoto for eg arvind kejarival, hardik patel, kanhaiya kumar.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 3 месяца назад

      लक्ष द्यायचे नाही.

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 3 месяца назад +102

    महेश विचारे सर, मराठा समाज येक सुज्ञ समाज आहे जो आज तोवर सगळ्या समाजाला मदत करत होता,आज रोजी जरांगेनी सर्व समाजाला वेढीस धरिले खूप वाईट वाटते, सुज्ञ तरुण मराठ्यांनी जरांगेला त्याची जागा दाखविली पाहिजे,शिवराल भाषा वापरतो लाज वाटते

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 3 месяца назад +17

      अगदी सहमत!इतक्या अभद्र, अश्लील भाषेत बोलणारा मराठा नेता मी प्रथमच पाहतोय!

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 3 месяца назад

      भाड्या तुला ओबीसी प्रवर्गातील नेते शिवराळ भाषा वापरतात ते दिसले नाही
      का?

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 месяца назад

      😂😂😂😂😂 तुझ्या आयचा शेंगदाणा कचाचा भरडलाय जरांगेने.
      😂😂😂😂 कसा लोकसभेला टोकाचा बांबु विशिष्ट भागात आरपार घुसवलाय.

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 3 месяца назад +2

      ​@@pravinshirgaonkar6797Sarv maratha samaj asa nahi mulich nahi

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 3 месяца назад +2

      @@yogeshbhanage1605 हो ना,अगदी खरं! कारण लहानपणापासून मी खूप सुसंस्कृत आणि अतिशय खानदानी मराठा समाजाच्या लोकांसोबत वावरत आलोय! अगदी माझी मित्रमंडळी सुद्धा!

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 3 месяца назад +169

    जरांगे भाषा वेगवेगळ्या भुमिका,आरक्षण इत्यादी चा उबग व किळस आलाय

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 3 месяца назад +3

      या मीडियाने त्याला मोठा केलाय, दम असेल तर निवडून येवून दाखव.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 месяца назад +1

      You take double reservation , now you teach ? 😂😂😂😂 . We think same on your leaders .

  • @sachinjoshi5472
    @sachinjoshi5472 3 месяца назад +108

    जातीच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचा, देशाचा विचार करा

  • @UKLalTibba
    @UKLalTibba 3 месяца назад +51

    उपोषणास लोकांनी किंमत न दिल्याने जरांगेनी उपोषण सोडून दिले किंवा अटकेला घाबरून उपोषण सोडले, असे प्रथमदर्शनी दिसत आहे.

  • @shubhamtakras1655
    @shubhamtakras1655 3 месяца назад +18

    पहिल्यांदा हा मला एका समाजासाठी लढणारा माणूस वाटला पण नंतर एक pure नाटकी आणि राजकारणी.... वाटचाल सुरू झाली आणि त्यानंतर ह्याचे भिंग फुटत गेलं ....

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 3 месяца назад +38

    बारामतीकर साहेब कोणालाही डोईजड होऊ देत नही मग ते सगे सोयरे असले तरी मग जरांगेच काय होणार😅

  • @kishordesai3634
    @kishordesai3634 3 месяца назад +93

    जे विचार करतील ते मराठा जरांगेची साथ सोडल्या शिवाय राहाणार नाहीत.ज्यांना जरांगेंची शिवराळ भाषा आणि अविचारी भूमिका आवडते ते मराठा आरक्षणावर अभ्यास करतात का याबाबत शंका येते.कारण प्रेमाने जग जिंकता येते हे जरांगेना समजत नाही.

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 3 месяца назад +273

    भटकती आत्मा चा भटकता वेताळ आला आणि गेला 😂😂😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +12

      अजामीनपात्र वॉरंट दिलय ना

    • @tsc2708
      @tsc2708 3 месяца назад +17

      Mogli jarangya yeda honar

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 3 месяца назад

      12 पिंपळावरचा मुंजा आहे गटरतोंड्या😂😂😂😅😅😅

    • @rangeela4215
      @rangeela4215 3 месяца назад +1

      😂😂😂😂

    • @snehagadgil3781
      @snehagadgil3781 3 месяца назад

      झालाच आहॆ वेडा ...अजून काय व्हायचा राहिलाय

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 месяца назад +231

    आंदोलनाची पुरती वाताहात झाली आहें... विधानसभेनंतर कोणीही विचारणार नाही.

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 3 месяца назад +6

      विधान सभानंतर आम्हालाही काही करायची गरच पडू नये म्हणुनच जोर लावला जातो पण निवडणुकीत वाताहत कोणाची होते ते पाहणं पण जरुरीचे आहे बघुयात घोडा मैंदान जवळ आहे ....कोन कोणाला विचारणार नाही

    • @Sarthi_007
      @Sarthi_007 3 месяца назад +5

      election results laglyawr ye ethech bolu

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 3 месяца назад +2

      पुर्ण मराठा समाज आहे मागे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 месяца назад +8

      ​@@balajighogre4745मागच्या वर्षी बजेट मधून आरक्षण मागत होता आता दुसरं बजेट झालं .आता नाही मागितल.बजेट विसरला की काय😂😂

    • @rashmikaranjkar1567
      @rashmikaranjkar1567 3 месяца назад

      मागे नाही पुढे पाहिजे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 3 месяца назад +2

    अतिशय परखड आणि योग्य विश्लेषण केले आहे महेश विचारे सर आपण👍

  • @niranjanbharti7344
    @niranjanbharti7344 3 месяца назад +51

    जरांगे हा मराठा समाजाला शोभेल असा माणूस नाही.....

    • @santaramkumbhar2595
      @santaramkumbhar2595 3 месяца назад +1

      महाराष्ट्रामध्ये एखादा शहाणा माणूस आहे की नाही?

    • @sriveninagmal7207
      @sriveninagmal7207 3 месяца назад

      Barobar

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 месяца назад

      तुझ्या बायकोला शोभून दिसते का बघ

  • @Magma2410
    @Magma2410 3 месяца назад +54

    आजन्म कारावासाची भीती. वरचा आदेश आला आंदोलन स्थगित झाले,
    शहा डोस देवून गेले,😂

  • @shashikantrane3772
    @shashikantrane3772 3 месяца назад +29

    जारंगे याचा एक दिवस आण्णा हाजरे होईल कारण याचा बोलविता धनी कोण आहे हे जनतेला समजलं पाहिजे आणि रोज याचे मराठी समजला आरक्षण कोणी लुबाडलं हे जाधव यांनी जी र दाखवला आणि जारंगे त्याचीच बाजू राखतोय बाबो काय उरज्या बोलतोय त्यांना विचारा

  • @BabanKadam-gw7kd
    @BabanKadam-gw7kd 3 месяца назад +212

    Jarnge मराठा असेल तर 288 उभे कर कुणाला पाठींबा देऊ नको

    • @deepaksalunkhe8663
      @deepaksalunkhe8663 3 месяца назад +1

      हा कसला मराठा? आणि हा कसला मराठ्यांचा नेता? नारायण राणे सांगतात त्याप्रमाणे आम्ही क्षत्रिय मराठा आहोत! कुणबी मराठा नाहीत .हा कुणबी मराठ्यांचा नेता!
      आरक्षणाची भीक मागणे/ याचना करणे हा काय मराठ्यांचा स्वाभिमान आहे का?

    • @rajeshgosavi2376
      @rajeshgosavi2376 3 месяца назад +28

      चपटी छाप स्वतः येणार नाही

    • @sandeeppashte6637
      @sandeeppashte6637 3 месяца назад +16

      सोप नाही 288 उभे करणे..फाटून जाईल

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 месяца назад

      ​@@rajeshgosavi2376😂😂😂😂😂 तुझ्या आयचा शेंगदाणा कचाचा भरडलाय जरांगेने.
      😂😂😂😂 कसा लोकसभेला टोकाचा बांबु विशिष्ट भागात आरपार घुसवलाय.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 месяца назад +5

      ​@@rajeshgosavi2376😂😂 भिकमांग्या शोभतोस

  • @vilassavant700
    @vilassavant700 3 месяца назад +62

    क्रिमिनल केस मध्ये दगाबाज साहेबांचा दगाबाज चेला सापडला आहे म्हणून उपोषण बंद केले

  • @GGP0101
    @GGP0101 3 месяца назад +45

    """" रोजच मड त्याला कोण लड """""

  • @मदनढवळे
    @मदनढवळे 3 месяца назад +41

    विधान सभे नंतर कुनिही विचारणार नाही जरांगेला

    • @vijaychougule6681
      @vijaychougule6681 3 месяца назад +1

      काहीही हरकत नाही भरपूर पैसे मिळाले त

  • @popatmusudage
    @popatmusudage 3 месяца назад +61

    दारु पेलेला माकड जरांगे याचा बोचा सुजवला पाहिजे.

    • @तानाजीसगर
      @तानाजीसगर 3 месяца назад +6

      @@popatmusudage शहा येऊन गेले आणि उपोषण संपवलं नाही तर सुजवला असता योग्य वेळी सुजवणार सगळ्यांना जरांगे बोलतो म्हणून सगळे मिळूनच जरांगे ला सुजवणार

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 месяца назад

      आता सध्या तर जरा अंगी पाटील सगळ्यांची सुजलेला आहे ना

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 3 месяца назад +107

    जरांग्या जातिवंत मराठा असशील तर कोणाचा ही पाठिंबा न घेता २८८ मराठा उमेदवार उभे कर निवडून ये आणि पाहिजे त्या प्रवर्गातून आरक्षण घे

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 3 месяца назад +8

      100% बरोबर आहे

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 3 месяца назад +2

      २८८उमेदवारांची अमानत रक्कम जप्त होईल.

    • @MohanMore-sl1pr
      @MohanMore-sl1pr 3 месяца назад

      ​@@environmentalhealthsafetye104l

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 3 месяца назад

      आरक्षण नाही. फक्त शरद पवारांना सत्ता मिळवून देण हाच एकमेव हेतू आहे.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 месяца назад

      Aapan kon , aapan kunwar bolto , aapli aukat kiti , aapan Bolto kiti ? 😂😂😂

  • @Nation_first1
    @Nation_first1 3 месяца назад +27

    प्रत्येकाने सर्वप्रथम देशाचा नंतर धर्माचा नंतर जातीचा आणि शेवटी स्वतः बद्दल विचार करावा. जातीला तिसरे स्थान असावे.

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 3 месяца назад

      तुमच्या विचाराला माझा पूर्ण समर्थन आहे

    • @liladharjawale8350
      @liladharjawale8350 3 месяца назад

      अगदी बरोबर

  • @SarikaSakat-e7u
    @SarikaSakat-e7u 3 месяца назад +45

    सर्व मराठा समाजाने हा विडीऔ पहावा अणि बोध घ्यावा.101%खर बोलले सर.

  • @milindlele7458
    @milindlele7458 3 месяца назад +59

    ह्याला म्हणतात स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे. डोक्यात हवा जास्तीची भरल्या गेल्यामुळे बारीक पंक्चर काही दिवसांपूर्वी झाल होत आणि आता थोडीच हवा शिल्लक आहे.पंक्चर निघणार नाही.

  • @dattaghugeallinone8750
    @dattaghugeallinone8750 3 месяца назад +21

    अगदी बरोबर

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 3 месяца назад +23

    महेश सर धन्यवाद अगदी अभ्यास पूर्ण विश्लेषण

  • @तुम्हीआम्हीखेळीमेळी

    विश्वासार्हता कमी झाली आणि अंदोलन आता शुद्ध राजकीय झाले.....

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 3 месяца назад +31

    आपल नाव महेश आपल बोलणं लीहण हे विचार पूर्वक म्हणून विचारे सुंदर सडेतोड

  • @Indian-g2j
    @Indian-g2j 3 месяца назад +54

    आरक्षण देणाऱ्याना पाडायचं ? . परवाच्या पोलिस शिक्षक ग्रामसेवक कृषिअधिकारी तलाठी इत्यादी भरतीत मराठा तरुणाना 10% आरक्षणाचा लाभ झाला आहे . खरे व्हिलन पवार आहेत ज्यांनी एकदाही आरक्षणाचं नाव घेतलं नाही🤐😊😊

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 3 месяца назад +61

    आमचे सदावर्ते साहेब तुम्हाला पुरून उरले jarange

    • @ramkrishnatajane3154
      @ramkrishnatajane3154 3 месяца назад +6

      सुसंस्कृत भाषा आणि अभ्यासपूर्ण मांडणी निर्भिडपणे विश्लेषण हे सदावर्ते सरांचे विशेष होते
      सलाम
      जय भीम जय संविधान

    • @satishrekhi
      @satishrekhi 3 месяца назад +2

      डंके कि चोटपे राष्ट्रवादी काँग्रेस चे वयोवृद्ध पुढारी यांना ठणकावून सांगणारा निर्भिड व्यक्ती वकिल🎉❤
      जय भीम

    • @pratapjadhav9342
      @pratapjadhav9342 3 месяца назад +1

      कोणतीही केस न जिंकणारा 😂😂

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 месяца назад +50

    कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देता स्वतंत्र मराठा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक लढवावी ही विनंती.

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 3 месяца назад +7

      @@pramodkandale-dm8yw अगदी बरोबर आहे

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 3 месяца назад +1

      ​@@balajighogre4745aata barobar bolale na

    • @Nanooxy
      @Nanooxy 3 месяца назад +1

      Pan tyane kay honar already sajache nete ahet Ani jari Navin gele tar constitution change Karu shakat nahit pan jar vichari lok abhasu lok geli tar todaga kadu shaktat. Pan utsut rastyavar yenare gnivdun gele tar far kahi honar nahi

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 месяца назад +66

    !! तोतया मराठयाचे उपोषण संपले !!

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 месяца назад

      Like hake ? 😂😂😂😂

    • @shrirang68
      @shrirang68 3 месяца назад

      @@hearttouchingbeats3901 yes. Anyone who claims going on fast until death is fake. Battles can't be won with the person dying.

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 3 месяца назад +9

    योग्य विश्लेषण

  • @prakashmantriwar1369
    @prakashmantriwar1369 3 месяца назад +116

    जरांगे ला शरद पवार च संपवतील

    • @dadasahebghodke3346
      @dadasahebghodke3346 3 месяца назад +7

      अगदी बरोबर

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +10

      संपवणार नाहीत कारण निवडणुकीच्या वेळीचे शस्त्र आहे ते

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 3 месяца назад +16

      ​@@swapnapandit478मविआ सत्तेत जर आली तर जरांगे संपलाच समजा! त्याचे अस्तित्व फडणविस सत्तेत असेपर्यंत.

    • @SaishaBhoir-gz1jx
      @SaishaBhoir-gz1jx 3 месяца назад

      महाविकास जर चुकुन आली तर जरांगे संपला तयाचे असतित्व फडणवीस सतेत असे परयनत

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 месяца назад

      जरांगे जरांगे पाटील जिंदाबाद

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 3 месяца назад +50

    जरांगेच आंदोलन फक्त शिवराळ भाषेमुळे फेल जाणार आहे

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 3 месяца назад +14

    जरंगेचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा येवढ ऐकायचा बाकी राहीलय आता😂

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 3 месяца назад +4

    एक नंबरचा घाबरट आणि पळपुटा माणूस जो पर्यंत शरद ”पाँवर"सप्लाय चालू तोपर्यंत आंदोलन सुरूच सप्लाय बंद आंदोलन बंद!

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 3 месяца назад +9

    लोक वैतागली होती जरांगेला
    मिडीयाने जास्त महत्त्व दिले

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 3 месяца назад +13

    अगदी खरंय.मराठा समाज सुज्ञ सुशिक्षित, सुसंस्कृत,जाणकार व समंजस आहे.जरांगे यांची अश्लील, अश्लाध्य,वाचाळ भाषा ऐकून मराठा समाजातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.मराठा समाजातील लोकांना हे अपेक्षित नव्हते.हे आंदोलन भरकटत चालले आहे.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 3 месяца назад +7

    भरकटलेला हा माथेफिरु कुणाच तरी खातात उपोषणाचा आव आणतात व पुन्हा नविन शेण खायला उकीरडे फुंकतातच😮

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 3 месяца назад +24

    आंदोलनाचा jasa jasa rajkarnacha आखाडा vhayla लागला tase कळायला लागले की उस गोड लागला म्हणुन मुळासकट खाऊ नये.

  • @narayan1210
    @narayan1210 3 месяца назад +13

    जरांगे च्या आंदोलनाचा शेवट नोव्हेबर 24 ला नक्की होणार. महाविकास आघाडी सत्तेवर असो वा नसो.

  • @bylagu
    @bylagu 3 месяца назад +46

    नमस्कार शुभ संध्या महेशजी. पवारांचं सलाईन पण संपलंय की काय ।

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 3 месяца назад

      मामु कडे ठेका दिला पूर्वी नाष्टा पाणी करायचे थुक लावुआता सलाईन देतील मुतुन

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 3 месяца назад +38

    थांबावे कोठे हे च कळले नाही

  • @chandrashekharkulkarni8027
    @chandrashekharkulkarni8027 3 месяца назад +14

    इतके दिवस आंदोलन केले, हाती काय लागलं ? उलट मराठा आरक्षणाला मिळणारी सहानुभूती कमी झाली.

  • @vilassavant700
    @vilassavant700 3 месяца назад +27

    साहेबाला लक्ष कर, रोड side मिथुन चक्रम

  • @mnk1964
    @mnk1964 3 месяца назад +7

    जरांगे ही करामतीकर काकांची 'तुतारी' आहे. काका पाहीजे तेव्हा वाजवतात आणि बंद करतात. उपोषण थांबवले हे त्याचेच उदाहरण आहे.

  • @anantmhetar2977
    @anantmhetar2977 3 месяца назад +2

    विवेक शून्य जरांगे पाटलांचे आचरण ! अति अहंकार मुळे जीवनाची घसरण....!

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 3 месяца назад +8

    जरांगे ची एकच मोहीम फडणवीस यांना शिव्या शाप देणे. याचा बोलविता धनी कोण हे सरळ कळतंय की.

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 3 месяца назад +6

    आंदोलन करणारे एक गोष्ट ठीक होती पण संपूर्ण महाराष्ट्रात मंत्र्यांना नेत्यांना संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना घाण घाण शिव्या दिल्या मराठा नेत्यांना आणि मराठा मतदारांना सुद्धा पटलेलं नाही

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 3 месяца назад +14

    बारामतीचया जेष्ठ नेत्याची पंचाईत झाली की हो.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 месяца назад +10

    बीजेपी ची एक ही सीट जिंकु देवू नका।।
    इथेच सत्य बाहेर आले
    हा उपोषण फक्त मावा आघाड़ी साठी करत आहे

  • @subhashburhade3533
    @subhashburhade3533 3 месяца назад +15

    बरोबर आहे

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 3 месяца назад +16

    आति तेथे माती

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 3 месяца назад +10

    Very very very good statement by mr Mahesh vichare.nice presentation God bless you.mr jarange patil is bhasmasur maratha..jai Hind jai bhole nath.

  • @ajaykatkar1424
    @ajaykatkar1424 3 месяца назад +3

    अगदी बरोबर ही भाषा मराठी साठी नाही ही स्वताला मोठा कसा होता येईल हे दिसून आले

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 3 месяца назад +19

    जरागे ने सर्व मराठा समाजाला.वेडेत काढल आहे

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 3 месяца назад +12

    याच पितळ ऊघड पडलय

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 месяца назад +36

    विचारे साहेबांचे व्हिडिओज विचार पूर्वक असतात.

  • @harshalwagh3609
    @harshalwagh3609 3 месяца назад +3

    या जरांगे ला चांगल्या सुशिक्षित मराठयाचां कधीच पांठीबा नव्हता.

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 3 месяца назад +29

    ज्यांना निवडुन आणल ते समोर यायला तयार नाहीत ज्यांनी10%आरक्षण दिल त्यांचे उमेदवार पाडले ते विश्वास ठेवायला तयार नाहीत
    ना घर का ना घाट का अशी परिस्थिती जरांगे नी समाजाची करून ठेवली

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 3 месяца назад +43

    थर्डग्रेड माणूस आहे तो.

  • @sameer838
    @sameer838 3 месяца назад +30

    Bewada ahe to

  • @sanjaybopshetty7406
    @sanjaybopshetty7406 3 месяца назад +10

    आंदोलनासाठी बाहेरील देशांचे समर्थन मिळवण्यासाठी, १३ तारखेपर्यंत अमेरिकेला जाणार आहे की काय?

  • @gorakhkadlag385
    @gorakhkadlag385 3 месяца назад +3

    आता आजीवन कारावासाची शिक्षा समोर दिसत असल्यामुळे जरांगेची हवा गेली आहे.

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 3 месяца назад +82

    जरांग्या जर खरा मराठा असेल तर २८८उमेदवार उभे करून दाखवेल

    • @pramodghan433
      @pramodghan433 3 месяца назад +7

      Hich wel aahe Maharashtra madhe sarv 288 maratha nivdun aannyachhi. Aata naahi tr kadhich naahi.

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 3 месяца назад +21

    पण काहीही म्हणा सर जरांगे साहेबांच फडणवीस यांच्यावर खूप खूप प्रेम आहे कारण आंदोलन चालू झाल्या पासून फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस दादांचाच जप आहे आणि इतर नेत्या पेक्षा फडणवीस दादा वर जास्त विश्वास दिसतो काय करणार ते ना ईलाजाने काही लोकांना खूश करण्यासाठी त्यांना देवेंद्र दादा वर खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी लागते बिचारे जरांगे साहेब,देव त्यांना सद्बुद्धी देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 3 месяца назад +2

    एवढ्या मोठ्या समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्या इतपत जरांगे सक्षम नाही हे या समाजाला कळून चूकले.

  • @viveknaik8408
    @viveknaik8408 3 месяца назад +8

    ह्या वेळेला कोणी भेटायला गेले नाही. 😊

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 3 месяца назад

      सगळे भेटायला गेले म्हणून अरे तू रे ची भाषा बोलायला लागला. आई बहीण काढायला लागला. धडा शिकवा त्याला. अति तिथे माती.

  • @वरददत्त-ज8त
    @वरददत्त-ज8त 3 месяца назад +3

    कुठे थाम्बायचे हेच समजले पाहिजे.

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 3 месяца назад +5

    पिचक्याला लय माज आलाय. आई बहीण काढतोय येवढी मजल गेली माकडाची.

  • @3_4_576
    @3_4_576 3 месяца назад +21

    अमितशहा आले काय शरद पवार यांच्या बाबतीत बोलले काय आणि शरद पवार व एकनाथ शिंदे या़ची बंद दरवाज्याची बैठक झाली आणि मनोज जंरागेचे उपशन बिना शर्थ बंद झाले.काही तरी गोड बंगाल आहे हे निश्चित

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 3 месяца назад +30

    जरांगे काही एकटे मराठा नेते नाही मराठा हे सगळ्या राजकीय पक्षात आहे

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 3 месяца назад +20

    रोहित पवार कडे जायचं की

  • @pravinb7080
    @pravinb7080 3 месяца назад +6

    कसले काय घेऊन बसला आहात...हे आरक्षण नसून आरक्षण च्या आड एक निव्वळ राजकारण आहे...

  • @Nation_first1
    @Nation_first1 3 месяца назад +19

    सुसंस्कृत कोणत्याही मराठा व्यक्तीस जारंगे यांची भाषा कधीच पटणार नाही .

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 3 месяца назад +3

      खरं आहे! जरांगे सारखा असंस्कृत मराठा आजपर्यंत पाहिला नव्हता!

    • @dattaraomusale6053
      @dattaraomusale6053 3 месяца назад +1

      भाषा पटत असावी कारण कोणत्याही मराठा नेत्यानी अश्या भाषेबद्दल निषेध केला नाही

  • @jivanshelke5516
    @jivanshelke5516 3 месяца назад +7

    ऊपोषन फक्त नीवडनुका पाहून होते, बल्ॅकेट ऊपोषन काय रास आहे प्रत्येक ऊपोषनाला ही बल्ॅकेट लागतें थंडी किती कामाला येते

  • @sandipkhedkar7818
    @sandipkhedkar7818 3 месяца назад +1

    बरोबर

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 3 месяца назад +1

    भारी विश्लेषण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @suvarnapande4876
    @suvarnapande4876 3 месяца назад +38

    रोज शिव्या देत होते

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 3 месяца назад +6

      याला शिव्या दिल्या की खूप ताकदवान ,असे वाटते.😊

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      गुंडगिरी

  • @padamakarkedar5417
    @padamakarkedar5417 3 месяца назад +8

    आता तर सासर वाडीतले पण हकलणार

  • @ashishpatilsultane9813
    @ashishpatilsultane9813 3 месяца назад +4

    जरांगे ची प्रसिद्धी लोप पावली आता, शरद पवार च्या पक्षाचा अजेंडा घेऊन जरांगे काम करत आहे हे न समजन्या इतके लोकं दूध खुळे नाहीत

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 3 месяца назад +3

    उत्तम विषय मांडला आहे

  • @laxmanpatil6213
    @laxmanpatil6213 3 месяца назад +2

    आपण जे बोलला ते सत्य आहे जरांगे बॅकफूटवर गेला आहे

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 3 месяца назад +35

    हे आंदोलन आहे का मजाक आहे ?

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 3 месяца назад

      शरद पवारांनी याला पाठवल फडणवीसांना सत्तेतून खाली खेचण्या साठी. आरक्षण एक निमित्त होत. त्यांची सत्ता पाडली म्हणून ते फडणविसांवर राग आहे. म्हणून हे जरांगे नावच प्याद आणल.

    • @balasahebkandekar9227
      @balasahebkandekar9227 3 месяца назад +1

      👍👌

  • @shankarkhavare8243
    @shankarkhavare8243 3 месяца назад +25

    मराठी नेता असा असू शकत नाही

  • @anitasane3903
    @anitasane3903 3 месяца назад +1

    शीर्षक समर्पक

  • @santoshchandorkar9629
    @santoshchandorkar9629 3 месяца назад +20

    आता तरी मराठा बांधवानी हुशार शिकलेल्या समजूतदार माणसाकडे आंदोलनाच नेतृत्व द्दावे व आरक्षण घ्यावे

  • @mohannarote476
    @mohannarote476 3 месяца назад +4

    Great

  • @jankirammore8909
    @jankirammore8909 3 месяца назад +3

    जरांगे समर्थन संपले
    एकनाथ शिंदे साहेबांवर मराठ्यांचा विश्वास आहे.

  • @shantaramholey6411
    @shantaramholey6411 3 месяца назад +1

    अतिशय सुंदर सत्य, विचार मांडलेत.

  • @Jayesh467
    @Jayesh467 3 месяца назад +3

    देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला नको लागू त्यांच्या टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम होतो.हे लक्षात ठेवा...😂😂😂

  • @atulthegamechanger9779
    @atulthegamechanger9779 3 месяца назад +3

    एकदमच बरोबर❤❤

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 3 месяца назад +19

    श्याम मानव आले म्हणजे मनोज जारंगे ची गरज काका ला राहिली नाही असे दिसतंय.

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 3 месяца назад +8

    साहेबांनीच सांगीतल असेल, जरा शांत रहा.

  • @sudhirbandiwadekar2883
    @sudhirbandiwadekar2883 3 месяца назад +25

    हा नक्की मराठा आहे ❓

    • @deepaksalunkhe8663
      @deepaksalunkhe8663 3 месяца назад +5

      तो कुणबी असे!
      मराठा या शब्दाची व्याख्या ब्रिगेडी लोकांनी विकृत केली आहे.

    • @AmolSarode-k7g
      @AmolSarode-k7g 3 месяца назад +2

      निजामी पैदास आहे 😂