Audio Clip Viral | Shankarao Gadakh आणि तरूणाची ऑडीओ क्लिप व्हायरल | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии •

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 2 года назад +8

    शिवसेना ही सर्व धर्मीय संघटना आहे त्यामुळे एकाघ्या घटनेचा संदर्भ जोडण्यात जाऊ नये अंबादास दानवे ना पक्षनिष्ठा असल्याने विरोधी पक्षनेते पद दिले आहे.शिवसेना अत्यंत वाईट परिस्थिती तुन जात आहे त्यामुळे एका कार्यकर्त्याने टोकाची भूमिका घेऊ नये.

  • @manojmore736
    @manojmore736 2 года назад +4

    गडाख सर खुप योग्य केले त्या महाशय ला भेटीस खुले आमंत्रण दिले. सर्वानी योग्य मतं मांडले आहे. गडाख सर विधानसभेचे सदस्य आमदार आहेत. याचे त्या महाशय ला पुर्ण ज्ञान नाही भावनिक मागणी होतेय किंवा केली जातेय. मान. नेते श्री दानवेजीनेच जर सखोल खुलासा केला तर उत्तम च होईल व त्यांची एखाद्या प्रश्नावर उत्तर देण्याचा अभ्यास हा सखोल असतो. मी फार छोटा शिवसैनिक आहे पण माझ्या बौद्धिक कुवतीनुसार श्री चंद्रकांतजी खैरेसाहेबांनी मातोश्रीवरुन अगदी हक्काने हे पद राजे छत्रपती संभाजी महाराज नगर ला आणले/ मिळवले/नेले असे मला वाटते. एवढं मोठं पद हे मोठ्या मार्गदर्शक म्हणून आवश्यक असतोच एक दुध व दुसरे साखर 🚩🏹🙏

  • @lakhanmarathe5101
    @lakhanmarathe5101 2 года назад +8

    नक्की भाजपाचा दलाल वाटतो आहे

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 Месяц назад

    गडाख साहेब अगदी बरोबर बोलले कमीत कमी शब्दात योग्य निर्णय घेतला. आपण प्रत्यक्ष भेटीत अधिक बोलू असे आपण सांगितले हेच आपल्या चानक्ष पणाच लक्ष्मण आहे

  • @krishnajaiwal5188
    @krishnajaiwal5188 2 года назад +4

    हा शिंदे चाटू दिसतो

  • @dattadhamdhere1642
    @dattadhamdhere1642 2 года назад +8

    काय पण बोलू नका

  • @lakhanmarathe5101
    @lakhanmarathe5101 2 года назад +3

    अरे जाठू मी पण मराठा. हाय बीजेपीचा विरोधकर बर

  • @dattadhamdhere1642
    @dattadhamdhere1642 2 года назад +6

    पण जातीवादी वरून भांडण लावू नका

  • @harshwardhanpatil1774
    @harshwardhanpatil1774 2 года назад +1

    बरोबर आहे danve la पक्ष मोठा आहे मराठा समाज नाही 🙏🚩

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 2 года назад +4

    Ha कोनहेरे sindeca 50 ok vala

  • @subhashshirsath6713
    @subhashshirsath6713 3 месяца назад +1

    हे बघा.. आमदार फक्त शंकरराव गडाख होणार

  • @rajendragawande698
    @rajendragawande698 2 года назад +4

    Ha Bjp cha chatu disto

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 года назад +1

    संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नांचा अभ्यास नसणारे दानवे विरोधी पक्ष नेते झाल्यामुळे भाजपसेना सरकारचे काम खूप सोपे झाले !

  • @rajaraut5514
    @rajaraut5514 Месяц назад

    नको करु,मी पण मराठा आहे.मी टाकतो शिवसेनेला.

  • @rahulsapkal8689
    @rahulsapkal8689 Месяц назад

    टाईमपास आहे का रमेश 😂

  • @pritikhaire6592
    @pritikhaire6592 2 года назад +4

    Gappa bs re tu ,kon ahe tu

  • @manojborgalli7379
    @manojborgalli7379 2 года назад +1

    Shankarav dada vidhansabha amadar ahet ani danave saheb vidhanparisjad virodhi pakshanete ahet tyamule apan mt mandtana thod vichar karun bolalel br ase ugach phaltuk pana boln band karav gadakh saheb khup manus changala ahe ug tech future kharan kru nako