कढईसुद्धा चाटूनपुसून खाल एव्हडी चटपटीत चवीची भरली तोंडल्याची भाजी | Tondlichi bhaji | tinde ki subji

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • कढईसुद्धा चाटूनपुसून खाल एव्हडी चटपटीत चवीची भरली तोंडल्याची भाजी | Tondlichi bhaji | tinde ki subji | Bharali Tondli
    तोंडली म्हंटले की सर्वांचीच तोंड वाकडी होतात, बाजारात तोंडली दिसली की नेहमी घेता घेता थांबतो कारण कुणी खात नाही. पण ही भरली तोंडलीची चमचमीत रेसिपी संपूर्ण पहिली की आवर्जून बाजारातून तोंडली घेऊन याल आणि बनवाल . चमचमीत असली तरीही अगदी पटकन तयार होते. मुख्य म्हणजे कमी आणि अगदी घरी उपलब्ध मसाले लागतात. मस्त आंबट, गोड तिखट चवीची भरली तोंडली भाजी तयार होते.
    #तोंडलीचीभाजी #TondliBhaji #खाद्यप्रेमीतोंडलीभाजी #TindoraSabji #MasalaTondali #TondalichiBhaji #tondlyachibhajirecipe #bharalitondalirecipe #ताेंडलीचीभाजीकशीबनवायची #तोंडल्याचीभाजीरेसिपी #भरलीतोंडलीरेसिपी #मसालातोंडलीरेसिपी
    #tondalirecipe #bharalivangirecipe #bharalikaralirecipe #shravanspecial #chamchamittondlyachibhaji #tondali #khadyapremi #भरलीतोंडलीभाजीरेसीपी #भरळीतोंडली
    ताेंडलीची भाजी रेसिपी, ताेंडलीची भाजी रेसिपी मराठी, आज काय स्पेशल, ताेंडलीची भाजी, ताेंडलीची भाजी कशी बनवायची, तेंडलीची भाजी, tondlichi bhaji recipe, tondlichi bhaji recipe marathi, tondlichi bhaji, Evygourd recipe, तोंडली, तोंडलीची भाजी, तोंडली भात, तोंडली ची भाजी, भरली तोंडली, तोंडली भाजी, तोंडले, तोंडली फ्राय, तोंडली शेती, मसाला तोंडली, तोंडली मसाला, भरलेली तोंडली, सुक तोंडल, तोंडले भात, तोंडली भट रेसिपी, कुरकुरीत तोंडली, तोंडली ची रेसिपी, तोंडलीचे भरीत, तोंडलीची शेती, तोंडली बटाटा भाजी, चणा तोंडली उपकरी, टोंडले, तोंडलीची लागवड, चमचमीत भरली तोंडली, तोंडली भाजी रेसिपी, तोंडली मसाला रेसिपी, मसालेदार भरली तोंडली, मसालेदार तोंडली भाजी, तोंडलीची सुकी भाजी

Комментарии • 5

  • @user-vd7xk9vp1n
    @user-vd7xk9vp1n 2 месяца назад +2

    Khup chan ....Ekda nakki try karel

  • @jyotiraju-rt8ro
    @jyotiraju-rt8ro 2 месяца назад +2

    Me kalyanchya pudhe ambivali yethun ha vdo baght ahe me tumche sagle vdo baghte ani try pan karte tumcha awaz chaan ahe

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  2 месяца назад

      Thank you so much 😊🙏

  • @djganeshpatil5797
    @djganeshpatil5797 2 месяца назад

    Recipe chhan aahe ❤kadai kutun getali kiti litterchi aahe please sangana 😊😊😊😊😊😊

  • @meghakhedkar9038
    @meghakhedkar9038 2 месяца назад

    👌👌😋