भाऊबीज (एका बहिणीने शिव्या देवून भावाचा अपमृत्यू टाळला होता...)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • भाऊबीज (मित्र! माझी बहिण मला शिव्या देते आहे यातसुद्धा माझे काहीतरी हित तिने पाहिले आहे. शिव्या देत देत बहिण भावाच्या दाराशी आली, तो यमाचे दूत भावाच्या दारात उभे होते. त्यांना पाहताच बहिणीने भावाच्या नावाने शिव्यांचा शिमगा केला. हे ऐकताच यमाचे दूत त्यांच्या नियमानुसार निघून गेले. बहिण भावाकडे गेली व भावाला शिव्या देण्याचे गुपित सांगितले. एका बहिणीने शिव्या देवून भावाचा अपमृत्यू टाळला होता.)
    #भाऊबीज #बहिण #भाऊ #brother #sister #हित #शिव्या #अपमृत्यू
    #bhau
    #quotes
    #विचार
    #viral
    #trending
    #vichar
    #कथा #गोष्ट
    #story
    #marathigoshti
    #marathi

Комментарии •