जर आपण 2 BHK घ्यायला गेलो तर येथून पुढं 2X Tax लवला पाहिजे म्हणजे 20 लाखाचा फ्लॅट 40 लाखाचा 20 लाख हॉटेल मधे पिजा बर्गर आनी बाया नचवणाऱ्या गरीब नेत्यांसाठी तो एक लाभांश आहे 20 लाख गरीब नेत्यांसाठी ववाळून टाकले अस म्हणून विसरून जायचं
डिझेल, पेट्रोल, cng गॅस चे दर आजून वाढवा व बाकी चैनिच्या वस्तू स्वस्त करा म्हणजे गरीब जनतेच्या हाती गाजर मिळेल, म्हणे 300 युनिट फुकट आणी सोलर सिस्टीमसाठी खर्च किती तर दोन लाख आणी मग त्यावर सबसिडी साठ हजार म्हणजे एक लाख चाळीस हजार रोख खर्च..वा रे बजेट..
निषेध निषेध निषेध औषधाच्या किमती कमी केल्या आहेत निषेध ..... टॅक्स वाढवला आहे निषेध ... आधी 5 लाखांवर कोणताही टॅक्स नव्हता निषेध अर्थमंत्री बदला .... 🏴🏴🏴🏴
3 लाख ते ७ लाख कमवणारा १०% टॅक्स आणि १० लाख ते १५ लाख कमवणाराला १५% संपूर्ण व्याजाने बिजनेस सुरू केलाय.. मेहनत करणार लोक बिझनेस करणार लोक पगार देणार त्यांच्यावर कामगारांना मालक आणि फुकटचा व्याजाच्या दरात घेतलेला टॅक्स तुम्ही मजा मारणार.. एक रुपया न इन्वेस्ट करता गव्हर्मेंट हजारो करोड कमवते
employment at peak....paper leak at peak... शेतकऱ्यांच्या भरोशावर आपण सगळे अन्न खातो... त्या शेतक-यांच्या मालाला भाव नाही... शेतकरी फाशी घेतो.... . आणि आपण फक्त जातीवाद....पक्षवाद करतो... . या सरकारने सामान्य माणसाच जगण कठीण केल आहे....
जांचा पगार तीस हजार आहे अश्या प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना पाच टक्के आयकर भरावा लागणार म्हणजे सामान्य माणूस हा डेव्हलप होऊ नये याची खबरदारी सरकारने घेतली 😢😢
ज्या वस्तु स्वस्त झाल्या त्या वस्तू मार्केटमधे खरच स्वस्त होतात का प्रत्यक्षात...स्वस्त झालेल्या वस्तूंच उत्पादन करणाऱ्या कंपण्या स्वीकारतील का हा निर्णय ..का तिथेही घपलेबाजी🤔
हया टॅक्स ने काही जास्त फरक padnar नाही, जीएसटी 18% आपन रोज भरतो प्रतेक गोष्टिवर (घरगुती किराना माल आणि इतर वस्तु)तो कमी झाला तर सामान्य मानसला फायदा होईल.

1) राशन मोफत देण्यापेक्षा,शाळा मधील फीस माफी व्हायला पाहिजे होती. 2) अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना यावेळी पण 🥕🥕🥕 देवून,जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलंय. 3) शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावावर कसलेही चर्चा झालेली नाही
हॅलो सर आम्ही ग्रॅज्युएट असून सुद्धा बेरोजगार आहोत आमचे वय 40 झाले असून आम्हाला नोकरी मिळाली नाही आमचे लग्न पण झाले नाही या माहा गाईच्या जमान्यात पोट कसं भरावे आणि लग्न कधी करायचं.
@@XauUsd.46 हक्क मांगणे आणि भिक मांगने ह्यात फरक आहे. सगळे तुझ्या सारखे सतरंजी उचलणारे कार्यकर्ते नसतात, तुझ्यात स्वाभिमान नाहिये त्यासाठी शेतकरयांना दोष नको देऊ.
मध्यमवर्गीय समाजाचे कंबरडे मोडले आहे अजून किती त्रास देणार.... ऍपल सारख्या परदेशीय कंपन्या ना सवलत मिळते आणि भारताचा शेतकरी मरतोय .... ह्याला काय म्हणावं...
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा केली आहे महागाई व गॅस सिलिंडर दर कर कमी करा सामन्य गोर गरीब लोकांना लुटून स्वतःची घरं भरणारं बजेट सदर केलं आहे
सोन चांदी करुन किती स्वंत करणार कराल तर पंचवीस हजार तोले करा पेट्रोल ६० रुपये डिझेल ५० रुपये गॅस ४५० रुपये केले पाहिजे
Bhosdicha, BJP ni je kela changla kela...
काय शेट स्वस्त होत नाही
😂
Sett swast kashala karaychi saglyakad ahet te😅😂
हा अर्थ संकल्प फक्तं दिवसा चांदणे दाखविणे.😊
तुमचा शेवटचा आहे हे अर्थसंकल्प या नंतर तुमचे सरकारच राहणार नाही
Kay tuzyjaval bahumat ahe ka
@@RajaramDhawaleGp bs
😅😅😅😅 असं दहा वर्ष म्हणताय
तरूण पिढीची वाट लावली या सरकारने...paper leak ...NEET ,
UPSC fraud... employment..
sarkar nust srimant lokanch ahe...garibasathi fkt laadka bhau ...laadki bahin ...🙏
Right 😊
*मोबाईल व चार्जर स्वस्त झाली पण त्याचा रिचार्ज महाग केला ना*
नेत्याच्या property वर पण tax लावा
1 लाख पगार नेत्यांचा property लाखो करोडची
त्यांना कोणी विचारत नाही कुठून आली प्रॉपर्टी
बरोबर 😂😂😂😂😂
@@MahadevTarte-wy8shtyanchyasathi Ed CBI ahe japt karayla
जर आपण 2 BHK घ्यायला गेलो तर येथून पुढं 2X Tax लवला पाहिजे म्हणजे 20 लाखाचा फ्लॅट 40 लाखाचा 20 लाख हॉटेल मधे पिजा बर्गर आनी बाया नचवणाऱ्या गरीब नेत्यांसाठी तो एक लाभांश आहे
20 लाख गरीब नेत्यांसाठी ववाळून टाकले अस म्हणून विसरून जायचं
आपण विचारलं पाहिजे तसा rights आहे पण आपण इंटरेस्ट नाही घेत
मोफत धान्य नको शेतीला दिडपठ हमीभाव द्या आणि महागाई पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडर स्वस्त करा
Tondat ghya BJP cha 😂😂
रिचार्ज स्वस्त करा
ते TRAI च्या हातात असतं.
पण ते भारत सरकारच्या अंडर येतो ना.
@@shantanu2000 सरकार ने मनावर घेतल तर स्वस्त करू शकतात रिचार्ज
@@AniketPawar-ln9tk हो सर मनावर घेवून दिलासा द्यायला हवा. आणि BSNL नी चांगली सुविधा दिली तर सामान्य जनतेला नक्कीच पर्याय उपलब्ध होणार
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अर्थसंकल्प शेतकऱ्याला गाजर दाखवणार. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या अर्थसंकल्पातून केलेले आहे
एका आमदाराला किती ट्रेक्स भरावा लागेल..एका आमदाराने 5.वर्षात पन्नास कोटी ची जमीन विकत घेतली..काय इन्कम टॅक्स बसेल याला..काय इन्कम आहे राव आमदारकीत
डिझेल, पेट्रोल, cng गॅस चे दर आजून वाढवा व बाकी चैनिच्या वस्तू स्वस्त करा म्हणजे गरीब जनतेच्या हाती गाजर मिळेल, म्हणे 300 युनिट फुकट आणी सोलर सिस्टीमसाठी खर्च किती तर दोन लाख आणी मग त्यावर सबसिडी साठ हजार म्हणजे एक लाख चाळीस हजार रोख खर्च..वा रे बजेट..
पेट्रोल/ डीझलं gas यांच्या किंमती कमी करा लोकांना त्याची खरी गरज आहे
सामान्यांना काहीही नाही
अन्नधान्य ,घरगुती गॅस, पेट्रोल डिझेल बाबतीत काहीच नाही
शेतकऱ्यांसाठी काही दिलेलं नाही
निषेध निषेध निषेध औषधाच्या किमती कमी केल्या आहेत निषेध ..... टॅक्स वाढवला आहे निषेध ... आधी 5 लाखांवर कोणताही टॅक्स नव्हता निषेध अर्थमंत्री बदला .... 🏴🏴🏴🏴
Pahile 7 lakha prayat tax navhati.
फेक बजेट.घोषणा केलेली एकही बाब हे सरकार अमलात आणणार नाही.फक्त जूमलेबाजी.
आरे पेट्रोल डिझेल स्तोत करा
नहीं करत आपल मत बदला अबकी बार बीजेपी महाराष्ट्र से तड़ीपार 😂
Bjp 💪@@साहेब99
द्या अजुन मत भाजप ला
Write
Petrol diesel band honar ahe 2035 parynt
मुलभूत गरजा स्वस्त करा लोक सोनं चांदी नाही अन्न खातात 😂
Bihar-35 hajar crore Andhra Pradesh -15 hajar crore dile aahet maharashtra-0😂😂😂
गॅस, वीज,धान्य, शिक्षण,नोकरी, तेल ,खते,या सर्व प्रकारचे बजेट मध्ये स्वस्त असणे गरज आहे
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या
एक्सरे मशीन स्वस्त झाली पण सामान्य माणसांच्या काढलेल्या एक्सर्याची कीमत कमी होत नाही
पेट्रोल डिझेल गॅस स्वस्त केले नाही ज्या मूलभूत गरजा आहे त्या स्वस्त केले नाही
शेतकरी व शेतमजूर साठी काय
काहीच नाही
चोमन
नोकरदारांना दिलासा नाही. शेतकऱ्याबाबत कांहीच नाही. बाकी सगळा जमालगोटा.
सोनं 1 तोळा 40 हजारावर यावं तेव्हा म्हणेन की स्वस्त झालं आहे.
सगळ्याचे दर आधिच वाढवलेत आता काय कमी करण्याचं नाटक
स्टील दर कमी करा
मोबाइल फोन स्वस्त म्हणजे अंध भक्त अजुन वाढतील 😄
5 kg ration waley Roz gold platinum ghetat waatey😊
3 लाख ते ७ लाख कमवणारा १०% टॅक्स आणि १० लाख ते १५ लाख कमवणाराला १५% संपूर्ण व्याजाने बिजनेस सुरू केलाय.. मेहनत करणार लोक बिझनेस करणार लोक पगार देणार त्यांच्यावर कामगारांना मालक आणि फुकटचा व्याजाच्या दरात घेतलेला टॅक्स तुम्ही मजा मारणार.. एक रुपया न इन्वेस्ट करता गव्हर्मेंट हजारो करोड कमवते
काँग्रेसच्या हिशोबात चला जे काँग्रेसने दिले ते सर्व तुम्ही हिसकून घेतले😢😢
म्हणजे Mobile रिचार्ज स्वस्त नाहीत 😢🎉
कुछ नहीं मिला प्राइवेट नौकरी करने वालों को 😢
हो ना 😢. बघू पुढे काय होईल 6 महिन्यात सरकार पडतेय की काय
Sahi boli sonali
3 लाख पेक्षा जास्त कोणी कमवणारच नाही याची दक्षता आम्ही घेऊ सगळ्या आयटी कंपन्या हाकलून देऊन - नीमु
employment at peak....paper leak at peak... शेतकऱ्यांच्या भरोशावर आपण सगळे अन्न खातो... त्या शेतक-यांच्या मालाला भाव नाही... शेतकरी फाशी घेतो....
.
आणि आपण फक्त जातीवाद....पक्षवाद करतो...
.
या सरकारने सामान्य माणसाच जगण कठीण केल आहे....
जांचा पगार तीस हजार आहे अश्या प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना पाच टक्के आयकर भरावा लागणार म्हणजे सामान्य माणूस हा डेव्हलप होऊ नये याची खबरदारी सरकारने घेतली 😢😢
ना नोकरी ना शेती मालाला भाव मग तीन लाख उत्पन्न आणायचं कुठून
ज्या वस्तु स्वस्त झाल्या त्या वस्तू मार्केटमधे खरच स्वस्त होतात का प्रत्यक्षात...स्वस्त झालेल्या वस्तूंच उत्पादन करणाऱ्या कंपण्या स्वीकारतील का हा निर्णय ..का तिथेही घपलेबाजी🤔
म्हातारे न.... जनतेनं कमवायच आणि सरकारला पोसायच आहे
रिचार्ज स्वस्त करा नाहीतर अंबानी पुरा देश आपला
Bjp घरी पाठवा😂😂😂😂
शेतकरी वर्गासाठी काय
हया टॅक्स ने काही जास्त फरक padnar नाही, जीएसटी 18% आपन रोज भरतो प्रतेक गोष्टिवर (घरगुती किराना माल आणि इतर वस्तु)तो कमी झाला तर सामान्य मानसला फायदा होईल.
शेतकरी पाईप चे किंमती जास्त करून शेतकरी अजून गाळात घाला आणि सोने चांदी ची किंमती कमी करून मोठ्या लोकांचे भल करा वा रे वा शेतकऱ्या च सरकार
माझ1 मत आहे.. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात काय साध्य झाले हे पन सागावे
employment at peak....paper leak at peak... शेतकऱ्यांच्या भरोशावर आपण सगळे अन्न खातो... त्या शेतक-यांच्या मालाला भाव नाही... शेतकरी फाशी घेतो....
.
आणि आपण फक्त जातीवाद....पक्षवाद करतो...
.
या सरकारने सामान्य माणसाच जगण कठीण केल आहे....
मोदी सरकार पाच वर्षे पूर्ण करू शकत नाही या अर्थसंकल्पातून दिसत आहे तसेच कोणत्या राज्यात बीजेपी सरकार निवडून येणार नाही
Not well
चैनीच्या वस्तू स्वस्त नको ज्या गरजेच्या वस्तू आहेत. ते स्वस्त करा जसे पेट्रोल, डिझेल,भाजीपाला, दूधजन्य पदार्थ.
1कोटी असेल तर किती व्याज आहे मला भरायच समजते
मोबाईल स्वस्त केल्यापेक्षा फूडवर. जीएसटी लावू नका
मध्यमवर्गी कामगारांसाठी काय केलं कामगारांसाठी काय केलं
पेट्रोल डिझेल गॅस का स्वस्त केला नाही
मोबाईल स्वस्त रिचार्ज महाग
फुकट मुफ्त फ्री देणे से अच्छा प्रोडक्शन करे. किसान अब खेती करणा भुल गया. जो खेती कुछ भी नहीं करता उसे नहीं देणा.
किती धान्य मुक्त देणार
1) राशन मोफत देण्यापेक्षा,शाळा मधील फीस माफी व्हायला पाहिजे होती.
2) अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना यावेळी पण 🥕🥕🥕 देवून,जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलंय.
3) शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावावर कसलेही चर्चा झालेली नाही
ऊद्दवच ठाकरेच किती बी शरीयत लावा
7 लाखापर्यंत टँक्स फ्री पाहिजे. याची सरकारने दखल घ्यावी आणि ताबडतोब बदल करा.
Gajar🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕
Useful video ❤🎉 Nice information 🎉
पंतप्रधान फसल योजना,₹1 पिक विमा अजूनही शेतकऱ्यांना भेटले नाही
.मोदी कभी भी अच्छा नाही कर सकता हैं
शेतकऱ्यांसाठी एकादी तरी ऊपाय ओजना येईल असे वाटत होते पण् निराशा
शेतीतून येणार वार्षिक उत्पन्न हे 50 लाख ते 1 कोटी पेक्षा ही जास्त असेल तर, अश्यांवर कर लावणे हे योग्य राहील.
उदा: सगळे राजकारणी
मोबाईल व चार्जेर स्वस्त 🤩आणि रिचार्ज महाग 😂
Jai ho modi sarkar🚩🚩🚩🚩🚩
मायबाप सरकार तुम्हाला हात जोडून विनंती हे बजेट अमलात आणा शेतकऱ्याला हमीभाव देण्याची घोषणा करायला पाहिजे होती❤
सरसकट कर्ज माफी करा १००टकके आपलेच सरकार येणार
कितीवेळा तेच तेच सांगताय.... 🤨🤨🤨
म्हणजे शेतकरी वार्यावर...
हॅलो सर आम्ही ग्रॅज्युएट असून सुद्धा बेरोजगार आहोत आमचे वय 40 झाले असून आम्हाला नोकरी मिळाली नाही आमचे लग्न पण झाले नाही या माहा गाईच्या जमान्यात पोट कसं भरावे आणि लग्न कधी करायचं.
भारत सरकारच्या बजट की मोदी सरकारचं
What ever the best that will happen to you jay gurudev 🙏
Platinum che दागिने सोन्याचे दागिने स्वस्त करून काय फायदा ते काय खायचे का
X rey mashine swast zali gheto ata 2-4😂😂
शेतीमाल लूट भाव शेतकरी महागाईने कंगाल लवकरच अमेरिकेत पलान करावा लागणार
Reports- What did u eat in Budget?
Fm- Middle class 😋😋😋
शेतकर्यांसाठी काय काय आहे
ajun kiti bhiik pahije
@@XauUsd.46 हक्क मांगणे आणि भिक मांगने ह्यात फरक आहे. सगळे तुझ्या सारखे सतरंजी उचलणारे कार्यकर्ते नसतात, तुझ्यात स्वाभिमान नाहिये त्यासाठी शेतकरयांना दोष नको देऊ.
Ponga
ज्याला शेत नाही त्यांच्या साठी काय योजन आहे का नाही
महत्वाचं पेट्रोल डिझेल स्वस्त करा पहिला
Tax Bhara Aata Sarvanna Tax Regim madhye anlay yanni...
मध्यमवर्गीय समाजाचे कंबरडे मोडले आहे अजून किती त्रास देणार.... ऍपल सारख्या परदेशीय कंपन्या ना सवलत मिळते आणि भारताचा शेतकरी मरतोय .... ह्याला काय म्हणावं...
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा केली आहे महागाई व गॅस सिलिंडर दर कर कमी करा सामन्य गोर गरीब लोकांना लुटून स्वतःची घरं भरणारं बजेट सदर केलं आहे
बाबा फेकेश्वर प्रसन्न🎉
Bike car वरचे टॅक्स कमी करा
शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही तेवढं केलतरी बस झाले
मुक्त अर्थ व्यवस्था चा मि विरोध क आहे . मि जाहीर निषेद कर तो .
मोबाइल चार्जर स्वस्त रिचार्ज महाग करा वसुली
2014 pasun tyach yojna, tech budget... Mg 10 varshat kay kel motine??... Aani jya ghoshna kelya tya aaj paryant tari nahi milalya konala...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काय शेतकऱ्याला त्या गाजर मोठं
Electric bill bhi kam kar diya to kitna acha hota
शेतकऱ्यांचा यात काहीच फायदा नाही शेतकऱ्यांना गाजर दाखवला आहे
Petrol and diesel chy dar kami kara baaki aapnuc sarv vastu sawst hoil
याच्यावर आता विश्वास राहील नाही.पुर्ण देशाचा विश्वास घात केला आहे.
३ लाख पर्यंत टॅक्स नाही, मग ४ लाख पर्यंत रिटर्न भरनारे लाडली बहिन योजनेत अपात्र का???😂😂😂
सारख सारख कमी झालेल्या चे काय
सागंता गरीबां साठी काहीच फायदा नाही एकाच गोस्ठी चे वांर वांर दाखवतात
ज्याचं उत्पन्न 100 कोटी पेक्षा जास्त आहे किंवा हजार कोटी पेक्षा जास्त आहेत त्यांना किती पर्सेंट आहे पाहिजे ते तरी सांगा 😅😅😅😅
टॅक्स म्हणजे आपण दिवस रात्र कमवलेले भीक सरकारला देयचा
शेतकऱ्यां पर्यंत काही च पोहचत नाही 😊 युरिया 300 रूपये प्रति बॅग चे घेतलें जातात मुळ सरकारी किंमत 269 रूपये असताना दूकान दार जास्तीचे पैसे घेतात 😢😢😢
काही स्वस्त झाले नाहीत