Raigadwadi | कथा रायगडवाडीची | याच ठिकाणी सिद्दी अंबरच मुंडकं मारल 😱
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Raigadwadi | कथा रायगडवाडीची | याच ठिकाणी सिद्दी अंबरच मुंडकं मारल 😱 #रायगडवाडी #रायगड #history
Chapter :-
१) 0:01 परिचय
२) 1:58 छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला जंजिरा गडावर हल्ला करण्याचा आदेश.
३) 5:15 सिद्दी खैरीयत सामराज गडावर केलेला बेसावध हल्ला.
४) 7:34 छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा गडावर हल्ला केला.
५) 13:50 सिद्दी खैरीयतला रायगड वाडीची वतनदारी भेटली.
६) 18:20 सिद्दी अंबरच मुंडकं आपल्या मावळ्यांनी धडा वेगळ केलं.
व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोणता इतिहास पाहायला मिळेल
१) सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग श्री जंजिरा वर केलेला हल्ला
२) महाराज जंजिरा मोहिमेसाठी निघायच्याच गेली सिद्दी खैरियत ने सामराज गडावर केलेला अचानक हल्ला
३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी पुन्हा एकदा जंजिरा मोहिम हाती घेतली
४) छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर झुल्फिकार खानाचा रायगडला वेढा आणि रायगड ताब्यात घेऊन सिद्दी खैरियतला औरंग्याने दिली रायगडवाडीची वतनदारी
५) वतनदारी मिळताच रायगड वाडीत सिद्दी ने बांधला भव्य दिव्य कोट
६) सामराज गडावर झालेल्या हल्यचा बदला घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेवरून सिद्दी खैरियत बांधलेला कोट नेस्तनाबूत करून सिद्दी अंबरच मुंडकं मराठयांनी धडा पासून वेगळ केलं.
७) इसवी सन १७३४ मध्ये पुन्हा रायगड मराठ्यांच्या ताब्यात आणि गडावर भगवा फडकला
संपूर्ण व्हिडिओ एकदा नक्की पाहा तेव्हा तुम्हाला समजेल एकेकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या भीती पोटी जंजिऱ्यात लपून बसलेल्या सिद्दी खैरितला रायगड वाडीची वतनदारी औरंग्याने का दिली असावी ....?
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमचा अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवा....💯
जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र 🚩
🙌 Follow us -
Instagram - www.instagram....
WhatsApp channel -
whatsapp.com/c...
RUclips -
/ @durgsevaksahyadriche
रायगड किल्ला, raigad fort, किल्ले रायगड, महादरवाजा, टकमक टोक, रायगड रोपवे, रायगडवाडी, रायरी, स्वराज्याची दुसरी राजधानी, नाणे दरवाजा, राजमार्ग, छत्रपती युवराज संभाजी राजे कोल्हापूर, रायगड विकास प्राधिकरण, हिरोजी इंदुलकर, हिरकणी, छत्री निजामपूर, हिरकणी वाडी, खूबलढा बुरुज, चित्त दरवाजा, वाळूसऱ्याची खिंड, रायगड खिंड, जय भवानी जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, रायगड किल्ल्याविषयी मराठी माहिती, शिवजयंती, एकच धून सहा जून, राज्याभिषेक सोहळा, रायगड, raygad killa com
#raigadwadi #रायगडवाडी #जंजिरा #सिद्दी_खैरियत
#history #travel #kokan #fort #raigadfort #mumbai #mumbaikar #गडकोट #गड_संवर्धन #छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती_शासन #छत्रपती_शिवशंभु_दैवत #छत्रपती_संभाजी_महाराज #छत्रपतीसंभाजीमहाराज #शंभूराजे #viralshorts #hashtag #youtubeshorts #youtube