अप्रतिम मुलाखत झाली.. किशोर सरांकडून या व्यवसायाची चौफेर माहिती मिळाली.. मुलाखतकाराने प्रश्नही अत्यंत मार्मिक विचारले.. असे प्रश्न जे सामान्य लोकांना केटरिंग व्यवसायाबद्दल नेहमीच पडतात.. हा व्यवसाय अतिशय चॅलेंजिंग आहे यात दुमत नाही... अन्नाचा ज्या व्यवसायात संबंध येतो तिथे अतिशय काटेकोरपणा, शिस्तबद्धता, टापटीप आणि स्वच्छता पाळावीच लागते..
किशोर सरानी खूप चांगली ।अहिती दिली।मुलाखत खूपच छान झाली।त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपल्यालापन करता येतील।त्यांचे विचार समाजप्रबोधन करणारे आहेत। मुलाखत घेतली पण चांगली उगीच रटाळ प्रश्न नाही विचारले।दोघांचेही धन्यवाद।
उत्कृष्ठ व्हिडियो आहे. मराठी माणूस केटरिग मध्ये आज अनेक वर्षे आहे हे बघून खूप छान वाटल. मराठी लग्न फार साधी असतं . आता बॉलिवूड मुळे भपकेबाज झाली आहेत. हौसेला मोल नसतं पण लोक फुकट पैसा घालवतात. पैसा, अन्न अणि वेळ फुकट घालवू नये❤
खूपच छान माहिती मिळाली, पण थंबनील योग्य वाटला नाही, मला तो जवळच्या 50 माणसांमध्ये लग्न लावण्याचा मुद्दा अत्यंत योग्य वाटला, आणि आवडला सुद्धा, प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी लग्न निघणारच आहे, त्यासाठी खूप उपयुक्त पॉडकास्ट, धन्यवाद
मुलाखत छान झाली . माझ्या मुलाच्या लग्नात मी त्याच्या मित्रांना सांगितले होते उचलण्याचा आचरटपणा करायचा नाही . मला पावित्र्य घालविल्यासारखे वाटते . मुलांनीही माझ्या इच्छेला मान दिला . मुलाच्या मित्रांच्याही लग्नात कोणी आचरटपणा केला नाही.
खूप छान आणि वेगळा विषय. मला वाटत नाही इतर कुठल्याही पॅाडकास्टने या प्रकारचा विषय कधी घेतला असेल. खूप उपयुक्त माहिती मिळाली. प्रत्यक्षात नक्कीच उपयोग होणार आहे. धन्यवाद.
खूपच छान episode khul गोष्टी ऐकायला मिळाल्या प्रत्येकाला पोट आहे आणि ते भरणे ही आपली जबाबदारी आहे. सगळ्याचं विचार केलाच पाहिजे त्यांनी ऑप्शन खूपच आवडला लग्नं ll घरगुती करून नंतर त तूम्ही e जेवण ऑफ सीझन ला द्या... तुमचे प्रश्नही छान
Chhan mulakhat👍changale prashna ani experienced Uttare milali tyamule khachakhocha kalalya ya vyavasayatalya…. Jyanna ha business karayacha ahe tyanchyasathi tar Farach Uttam mulakhat👏👏👏
श्री किशोर गुप्ते, आपण ठाण्यातील एक यशस्वी कॅटरिंग उद्योजक आहात. या क्लिप मध्ये, आपण ,' उरलेले अन्न ' या विषयावर उत्तम व दम देऊन माहिती दिलीत, हे खूप आवडले. असा दम दिलाच पाहिजे. यजमानाने विचार करावा की त्यांची माणसे का कमी आली ? ही जबाबदारी उगाच केटरारला दोष देऊ नये.
13:49 मी उलटा राउंड सहसा कधी घेतला नाही पण, सरळ लाइन च्या बाजूने अगोदर सर्व पदार्थ पाहुन घेतो आणि काय काय खायचे ते शॉर्ट लिस्ट करतो आणि नेमकेच पदार्थ पोटभर खातो.
केटरीग विषयी छान माहिती मिळाली अन्न वाया जाते हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे यासाठी निमंत्रित जबाबदार आहेत पण काही केटररच्या. कौटरची संख्या कमी असणं व जेवतात त्या ठिकाणी महत्वाचे पदार्थ फिरुन वाढणं हे महत्वाचे आहे असे झाले तर लोकं सुध्दा विनाकारण पदार्थ जास्त वाढून घेणार नाहीत फक्त लोकांची जबाबदारी आहे असे म्हणता येणार नाही
मुलाखत खूप ऊपयोगी व माहितीत भर घालणारी होती.बर्याच गोष्टी नव्यानं कळल्या.गुप्ते काका बोलले खूप सहजपणे अन् छान R.S.V.P. म्हणजे Répondez s'il vous plaît. म्हणजे reply please. थोडक्यात येणार आहात की नाही हे कृपया कळवा.आपण येणार आहोत की नाही , येणार असू तर किती जण तेही कळवावं.हे खरंतर अनिवार्य करायला हवं.त्यामुळे यजमानांना अगोदरच अंदाज येतो. त्यानुसार त्यांना सर्वकाही प्लॅन करता येतं.
गुप्ते सरांची फारच छान मुलाखत! काहीही हातचं राखून न ठेवता आत्तापर्यंतचा सगळा अनुभव आणि ज्ञान मोकळेपणाने शेअर केलं. खूप खूप आभार! गुप्ते सरांचा तरूण भारत चॅनलच्या ह्या भागाच्या descrption मधे सगळ्या प्रेक्षकांना संपर्क साधण्यासाठी लिंक, फोन नंबर, WA नंबर व e-mail ID add करता येईल का?
गावाकडे जास्तीचे अन्न आप्त, नातलग, सगे सोयरे, शेजारी यांना दिले जाते. पण केटरर्स उरलेले अन्न त्यांच्या कड़ेच ठेवतात, किंवा केटरर्स चा स्टाफ त्यांच्या घरी घेवून जातो;
@ 1.03.10 हे म्हणजे कसे आहे की मंगळागौरीची पूजा, आरती , उपवास इत्यादी गोष्टी श्रावणी मंगळवारी करायच्या आणि जागरण खेळ गप्पा गाणी गोंधळ इत्यादी गोष्टी वीकएंड ला करायच्या 😂😊😅
वैयक्तिक अन्न वाया घालवण्याचे प्रकारही भरपूर प्रमाणात दिसतात, आधाशासारखे प्लेट वाढून घेऊन नंतर गेलं नाही किंवा आवडलं नाही म्हणून फेकून द्यायचे हे टाळायला हवे. नंतर उरलेलं एक वेळ वाटून संपवता येईल पण हे उष्टं अन्न निव्वळ वायाच जाते. प्रत्येकाला याची जाणीव हवी. निरनिराळ्या चाट आणि स्टार्टर्स पदार्थांची चव घेण्यात पोट भरतं, मग मेन कोर्सकडे वळतात. स्वतः ची कपॅसिटी ओळखून वाढून घेणे जरूरीचे आहे. सगळं चव घेण्यापुरतं घ्या, आवडलं तर परत घेता येतंच की. आम्ही लग्नात "अन्न हे पूर्ण ब्रह्म", "पोटभर जेवा पण वाया घालवू नका" अशा प्रकारे सगळीकडे वेगवेगळ्या स्लोगन बनवून बोर्ड लावले होते. अनेकांनी आवर्जून हे आवडल्याचं सांगितले. कळतं पण वळत नाही असं वाटतं, म्हणूनच असा पायंडा पाडला तरी हरकत नाही की!! चांगला विषय, चांगली माहिती, छान पॉडकास्ट ❤
मला एकच गोष्ट सांगावी वाटते . काउंटर जवळ आपला घरचा माणूस उभा करावा प्लेट मोजण्यासाठी नाहीतर हल्लीचे कैटरर चालूगिरी करतो आणि माणसं जास्त झाली असं जेवणाच्या मधेच सांगतात आणि जास्तीचे प्लेटचे पैसे घ्यायला बघतो . आणखीन जेवण बनवावं लागेल नाहीतर संपलय अस म्हणतो . अनुभवाचे बोल आहेत !
जर उभे राहिले नाही तर प्लेट चोरून, नंतर प्लेट संपल्या सांगून, प्लेट वाढवायला सांगून जास्तीचे पैसे कमवायचा धंदा,. माझ्या एका मित्राचा मित्र त्याला एका मारवाडी कैटरर्स एक्स्ट्रा 500/- द्यायचा, प्लेट ढापायच्या, व तो मुस्लिम 500/- साठी प्लेट ढापायचा
व्हिडिओचे शीर्षक पाहून व्हिडिओ ऐकला आणि पूर्णपणे निराशा झाली. शीर्षकाचा आशय कुठेही आलेला नाही. हा व्हिडिओ पहावा म्हणून हे दिशाभूल करणारे शीर्षक दिले आहे. बाकी केवळ मुलाखत आहे. त्यात काही ऐकण्यासाताखे नाही.
काही युरोपिअन देशात लग्नात जेवण पाहिजे असल्यास पैसे देऊन घ्यावे लागते. आपणही तसे करावेच, मात्र जेवण बाहेरच्या पेक्षा कमी किमतीत देण्याची प्रथा ठेवावी. माझे लग्न १९७५ साली झाले, त्याकाळी फक्त ऑरेंज, आईस्क्रीम असे. जेवण नसे. तसे परत सुरू करण्यात यावे. जेवण्याची प्रथा गुजराती मारवाडी धंदेवाईक लोकांनी सुरू केली.
पहिले तर विषय एकदमच उपयोगी आणी किशोर सर तुम्ही तो खूप मनापासून आणी अत्यंत बारकाईने explain केला आहे. खूप अप्रतिम झाला आहे podcast!!
किशोर सर तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात.
अप्रतिम मुलाखत झाली.. किशोर सरांकडून या व्यवसायाची चौफेर माहिती मिळाली..
मुलाखतकाराने प्रश्नही अत्यंत मार्मिक विचारले.. असे प्रश्न जे सामान्य लोकांना केटरिंग व्यवसायाबद्दल नेहमीच पडतात..
हा व्यवसाय अतिशय चॅलेंजिंग आहे यात दुमत नाही... अन्नाचा ज्या व्यवसायात संबंध येतो तिथे अतिशय काटेकोरपणा, शिस्तबद्धता, टापटीप आणि स्वच्छता पाळावीच लागते..
अतिशय सुंदर मुलाखत.....🎉🎉🎉🎉🎉 एका संवेदनाशील विषयावर मांडलेले स्पष्ट विचार आणि सूचना.....
किशोर सरानी खूप चांगली ।अहिती दिली।मुलाखत खूपच छान झाली।त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपल्यालापन करता येतील।त्यांचे विचार समाजप्रबोधन करणारे आहेत। मुलाखत घेतली पण चांगली उगीच रटाळ प्रश्न नाही विचारले।दोघांचेही धन्यवाद।
उत्कृष्ट वीडियो झाला गुप्ते सरांनी जे अनुभवातून केलेलं मार्गदर्शन अनमोल आहेत व सगळ्या व्यावसायिकांनी आचरणात आणले पाहिजे धन्यवाद गुप्ते साहेब
राम राम.श्री.गुप्तेनी खूप छान माहिती दिली त्या बद्दल मनःपुर्वक आभार.त्यांना सदैव असेच यश लाभो.🎉
उत्कृष्ठ व्हिडियो आहे. मराठी माणूस केटरिग मध्ये आज अनेक वर्षे आहे हे बघून खूप छान वाटल.
मराठी लग्न फार साधी असतं . आता बॉलिवूड मुळे भपकेबाज झाली आहेत. हौसेला मोल नसतं पण लोक फुकट पैसा घालवतात.
पैसा, अन्न अणि वेळ फुकट घालवू नये❤
खूपच छान माहिती मिळाली, पण थंबनील योग्य वाटला नाही, मला तो जवळच्या 50 माणसांमध्ये लग्न लावण्याचा मुद्दा अत्यंत योग्य वाटला, आणि आवडला सुद्धा, प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी लग्न निघणारच आहे, त्यासाठी खूप उपयुक्त पॉडकास्ट, धन्यवाद
खळे सरांचे आभार. अशी लोकं समाजात हवीतच.
खुप छान मुलाखत खूप महत्त्वाची माहिती दिली आहे...
मुलाखत छान झाली . माझ्या मुलाच्या लग्नात मी त्याच्या मित्रांना सांगितले होते उचलण्याचा आचरटपणा करायचा नाही . मला पावित्र्य घालविल्यासारखे वाटते . मुलांनीही माझ्या इच्छेला मान दिला . मुलाच्या मित्रांच्याही लग्नात कोणी आचरटपणा केला नाही.
मुलाखत खूप छान झाली. टिप्स ही मिळाल्यात.😊
वक्ते खरे तज्ज्ञ आहेत . उत्कृष्ट माहिती करता आभार 🙏छान मुलाखत
खूप उत्तम, छान माहिती मिळाली.👍
खुपच म्हत्वपूर्ण म्हाईती दिली सरांनी . खुप प्रामाणिक व्यक्ती . Hat’s of sir !! Thanks a lot !!
आजवरची ऐकलेली उत्कृष्ट मुलाखत ❤
उत्तम केटेररची उत्तम मुलाखत 👍
खूप छान आणि वेगळा विषय. मला वाटत नाही इतर कुठल्याही पॅाडकास्टने या प्रकारचा विषय कधी घेतला असेल.
खूप उपयुक्त माहिती मिळाली. प्रत्यक्षात नक्कीच उपयोग होणार आहे.
धन्यवाद.
खूपच छान मुलाखत. माहितीसाठी धन्यवाद. आणि तूम्हा दोघांचं , यासाठी कार्यरत असलेल्या टीमचं अभिनंदन!
कार्यक्रम छान वाटला, मुलाखत घेणारा व देणारे दोघेही ऊत्तर.
केटरिंग व्यवसायाबद्दल कुतूहल होते. मुलाखत छान झाली.
खूप छान झाली मुलाखत. बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. 🙏👍
छान मुलाखत. अनेक नव्या गोष्टी कळल्या. धन्यवाद.
धन्यवाद
र्यर्यौऔऔऔऔौऔऔऔौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौऔौौौऔऔौऔौऔौौौौऔऔऔऔौौकं@@mahamtb
खूपच छान episode khul गोष्टी ऐकायला मिळाल्या प्रत्येकाला पोट आहे आणि ते भरणे ही आपली जबाबदारी आहे. सगळ्याचं विचार केलाच पाहिजे त्यांनी ऑप्शन खूपच आवडला लग्नं ll घरगुती करून नंतर त तूम्ही e जेवण ऑफ सीझन ला द्या... तुमचे प्रश्नही छान
गुप्ते सरानी खुपच छान अनुभव सादर केला, त्यांच्या कडून खूपच छान माहिती मिळाली, धन्यवाद गुप्ते सर.
Good thoughts to maintain wedding
Function.
छान मुलाखत झाली सर्व माहिती अगदी सहजपणे सांगितले फार महत्त्वपूर्ण माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद दोघांना
काम केलं आहे मी यांच्याकडे बरेच लग्नात वेटर म्हणुन
2005_06 दरम्यान...😅 जेवण एक नंबर असायचे.
खूप छान मुलाखत. चांगली माहिती मिळाली.
Khup chaan mahiti milali catering baddal...
उत्तम बातचीत
मराठ मोळ जेवण आता अभावानेच मिळत ज्यात त्यात पनीर नको वाटतं
पनीर नको वाटतं कारण ते पनीर नसतं टोफू असतं
आणि कोण खताच नाही.
Kishorbhau❤
Chhan mulakhat👍changale prashna ani experienced Uttare milali tyamule khachakhocha kalalya ya vyavasayatalya…. Jyanna ha business karayacha ahe tyanchyasathi tar Farach Uttam mulakhat👏👏👏
खूपच छान मुलाखत. . एकदम प्रामाणिक.
चांगली माहिती मिळाली.
या विषयावरची अतिशय चांगली मुलाखत. खुप विस्तृत आणि माहितीपर मुलाखत.
Very good, and informative video. Nice discussion. Thanks
श्री किशोर गुप्ते, आपण ठाण्यातील एक यशस्वी कॅटरिंग उद्योजक आहात. या क्लिप मध्ये, आपण ,' उरलेले अन्न ' या विषयावर उत्तम व दम देऊन माहिती दिलीत, हे खूप आवडले. असा दम दिलाच पाहिजे. यजमानाने विचार करावा की त्यांची माणसे का कमी आली ?
ही जबाबदारी उगाच केटरारला दोष देऊ नये.
खूप छान मार्गदर्शनपर माहिती मिळाली
धन्यवाद काका
Excellent experience sharing.
Glad you enjoyed it!
खूप छान प्रश्न आणि खूप छान उत्तरे. कार्यक्रम उत्तम झाला.
13:49 मी उलटा राउंड सहसा कधी घेतला नाही पण, सरळ लाइन च्या बाजूने अगोदर सर्व पदार्थ पाहुन घेतो आणि काय काय खायचे ते शॉर्ट लिस्ट करतो आणि नेमकेच पदार्थ पोटभर खातो.
हो ना, उलटे फिरायला कुठे जागा असते
Business information vary. Good
अतिशय उत्तम माहिती आहे. धन्यवाद सर
बेस्ट
अप्रतिम मार्गदर्शन लाभले धन्यवाद जय महाराष्ट्र
Sir khup chaan explain kele khup aavadle very gud knowledge
फारच छान
खूप छान विषय घेतला आहे. छान मुलाखत.
वाह क्या बात है ।उत्तम मुलाखात ।
Khup chaan.
Khoop chhan mulakhat! 🙏🏻
Khupach chan mahiti ani anubhav sangitale ahe.
Well explained
Khup changli gosht❤
Khupach Apratim Mahiti v Mulakat.
खूपच छान महत्त्वपूर्ण मार्गदर्शन🎉🎉
केटरीग विषयी छान माहिती मिळाली अन्न वाया जाते हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे यासाठी निमंत्रित जबाबदार आहेत पण काही केटररच्या. कौटरची संख्या कमी असणं व जेवतात त्या ठिकाणी महत्वाचे पदार्थ फिरुन वाढणं हे महत्वाचे आहे असे झाले तर लोकं सुध्दा विनाकारण पदार्थ जास्त वाढून घेणार नाहीत फक्त लोकांची जबाबदारी आहे असे म्हणता येणार नाही
Keep it up Gupte sir.
Nice information 👌 👍
khup sunder mahiti
Khup chan mahiti dili. Dhanyawad
भन्नाट
Uttam thank you
खूप छान मुलाखत
Pl make shorts or clips of जवण उरल तर काय करता? Must go viral.
🎉
Very good
मुलाखत खूप ऊपयोगी व माहितीत भर घालणारी होती.बर्याच गोष्टी नव्यानं कळल्या.गुप्ते काका बोलले खूप सहजपणे अन् छान R.S.V.P. म्हणजे Répondez s'il vous plaît. म्हणजे reply please. थोडक्यात येणार आहात की नाही हे कृपया कळवा.आपण येणार आहोत की नाही , येणार असू तर किती जण तेही कळवावं.हे खरंतर अनिवार्य करायला हवं.त्यामुळे यजमानांना अगोदरच अंदाज येतो. त्यानुसार त्यांना सर्वकाही प्लॅन करता येतं.
छान मुलाखत.आवडली.
Uttam mahitipurn mulakhat💥
गुप्ते सरांची फारच छान मुलाखत! काहीही हातचं राखून न ठेवता आत्तापर्यंतचा सगळा अनुभव आणि ज्ञान मोकळेपणाने शेअर केलं. खूप खूप आभार! गुप्ते सरांचा तरूण भारत चॅनलच्या ह्या भागाच्या descrption मधे सगळ्या प्रेक्षकांना संपर्क साधण्यासाठी लिंक, फोन नंबर, WA नंबर व e-mail ID add करता येईल का?
I was just thinking of famous Khale Caterers and lo and behold he did infact mentioned that he was student of Khale sir!!!!
Khup Chhan video
गावाकडे जास्तीचे अन्न आप्त, नातलग, सगे सोयरे, शेजारी यांना दिले जाते.
पण केटरर्स उरलेले अन्न त्यांच्या कड़ेच ठेवतात, किंवा केटरर्स चा स्टाफ त्यांच्या घरी घेवून जातो;
लग्न व हॉल मध्ये जेवण , यांचा उपयोग योग्य आहे , comfortable to all
मला तर लग्नी मेनुच आवडतो ,मसालेभात,आलुची भाजी, जिलेबी ,mathha, वरण भात, चटणी , कोशिंबीर ,लिंबू .. टिपिकल मेनू.
Prechecking talnyasathi menu cards theva kinva display kara.
लग्नात ऊरलेले अन्न यजमान आपल्या घरी घेऊन जावू शकतो का?
Mi buffet peksha pangat prefer karin
@ 1.03.10 हे म्हणजे कसे आहे की मंगळागौरीची पूजा, आरती , उपवास इत्यादी गोष्टी श्रावणी मंगळवारी करायच्या आणि जागरण खेळ गप्पा गाणी गोंधळ इत्यादी गोष्टी वीकएंड ला करायच्या 😂😊😅
Great job
57:49 हल्ली टोकन सिस्टिम पण अवलंबिली जाते;
वैयक्तिक अन्न वाया घालवण्याचे प्रकारही भरपूर प्रमाणात दिसतात, आधाशासारखे प्लेट वाढून घेऊन नंतर गेलं नाही किंवा आवडलं नाही म्हणून फेकून द्यायचे हे टाळायला हवे. नंतर उरलेलं एक वेळ वाटून संपवता येईल पण हे उष्टं अन्न निव्वळ वायाच जाते. प्रत्येकाला याची जाणीव हवी. निरनिराळ्या चाट आणि स्टार्टर्स पदार्थांची चव घेण्यात पोट भरतं, मग मेन कोर्सकडे वळतात. स्वतः ची कपॅसिटी ओळखून वाढून घेणे जरूरीचे आहे. सगळं चव घेण्यापुरतं घ्या, आवडलं तर परत घेता येतंच की. आम्ही लग्नात "अन्न हे पूर्ण ब्रह्म", "पोटभर जेवा पण वाया घालवू नका" अशा प्रकारे सगळीकडे वेगवेगळ्या स्लोगन बनवून बोर्ड लावले होते. अनेकांनी आवर्जून हे आवडल्याचं सांगितले. कळतं पण वळत नाही असं वाटतं, म्हणूनच असा पायंडा पाडला तरी हरकत नाही की!! चांगला विषय, चांगली माहिती, छान पॉडकास्ट ❤
कृपया मला गुप्ते साहेबांचा नंबर पाठवा मी रत्नागिरी कार्यालय चालवतो
0:06 😮पणऊरल्लाला जेवणाचे काय करतात तय्याचेते सांगितले नाही
दहीवडे पावबटरचे का करून फसवतात?
मला एकच गोष्ट सांगावी वाटते . काउंटर जवळ आपला घरचा माणूस उभा करावा प्लेट मोजण्यासाठी नाहीतर हल्लीचे कैटरर चालूगिरी करतो आणि माणसं जास्त झाली असं जेवणाच्या मधेच सांगतात आणि जास्तीचे प्लेटचे पैसे घ्यायला बघतो . आणखीन जेवण बनवावं लागेल नाहीतर संपलय अस म्हणतो . अनुभवाचे बोल आहेत !
जर उभे राहिले नाही तर प्लेट चोरून, नंतर प्लेट संपल्या सांगून, प्लेट वाढवायला सांगून जास्तीचे पैसे कमवायचा धंदा,.
माझ्या एका मित्राचा मित्र त्याला एका मारवाडी कैटरर्स एक्स्ट्रा 500/- द्यायचा, प्लेट ढापायच्या, व तो मुस्लिम 500/- साठी प्लेट ढापायचा
व्हिडिओचे शीर्षक पाहून व्हिडिओ ऐकला आणि पूर्णपणे निराशा झाली. शीर्षकाचा आशय कुठेही आलेला नाही. हा व्हिडिओ पहावा म्हणून हे दिशाभूल करणारे शीर्षक दिले आहे.
बाकी केवळ मुलाखत आहे. त्यात काही ऐकण्यासाताखे नाही.
एकदा तास बारा मिनिटाचा व्हीडिओ. भाईसाब ये कुछ ज्यादाही नाही हुआ?
11:50 *वरणाला डाळ म्हणणारी माणसं आली*
काही यजमान उरलेल्या अन्नपदार्थ घरी घेऊन जातात डब्बेभरून. तेही चांगलं.
11
वक्ते अनुभवी आहेत
काही युरोपिअन देशात लग्नात जेवण पाहिजे असल्यास पैसे देऊन घ्यावे लागते. आपणही तसे करावेच, मात्र जेवण बाहेरच्या पेक्षा कमी किमतीत देण्याची प्रथा ठेवावी. माझे लग्न १९७५ साली झाले, त्याकाळी फक्त ऑरेंज, आईस्क्रीम असे. जेवण नसे. तसे परत सुरू करण्यात यावे. जेवण्याची प्रथा गुजराती मारवाडी धंदेवाईक लोकांनी सुरू केली.
100% खरं aahe साहेब पण kaka ani मनोज ni नादी लावलेले ऐकणार नाहीत n त्यांना कळलेलं हाय
37:49 Réspondez s'il vous plaît (RSVP) ; Respond if you coming, please.
Buffe me log khana bahut barbad karte hai bina soche sab plate me bharte hai, khaya nahi jata to dustbin me, bad me khana kam bhi padta hai
Buffe system hi well cultured, disciplined lokanchya sathi aahe, bhartatil bahutek lok hyala suit hoat nahit.
ते अण्णा परत तंबी होतात...
बऱ्याच गमतीजमती समजल्या