ठाण्यातील "अफलातून" हॉटेल | अस्सल मालवणी जेवणाची चव | Aflatul Restaurant Thane
HTML-код
- Опубликовано: 2 ноя 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये भेट देणार आहोत ते ठाणे येथील अफलातून या रेस्टॉरांटला आणि अस्सल मालवणी जेवणाची चव चाखणार आहोत. तुम्ही देखील एकदातरी या हॉटेल ला नक्की भेट द्या. नक्कीच एक चांगली माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळेल.
#malvanilife #malvanifood #malvani #malvanirecipe #malvanimasala #konkan #malvan #kokan #food #authenticrecipe #authenticfood #panjabi #chinese #tandoori
अफलातून मालवणी फॅमिली रेस्टॉरंट
शॉप 1,2,3 आझाद नगर बस स्टॉप समोर, न्यू मोरया ग्लासच्या बाजूला, ब्रह्मांड, ठाणे प
7506644338 / 7977377014
Aflaatoon
maps.google.co...
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Atishay sunder video
लक्की भाऊ मिळणारे पदार्थ खूप महाग आहेत त्या पेक्षा घरी खाल्लेले बरं
Khup chan vdo….. ekda Aflatun hotel la bhet denar…. Baghu kadhi yog yetoy
दादा या हॉटेल मध्ये आपण ठाण्याला भेटलो होतो. तुला भेटून खूप बर वाटलं 🙏🏻
Good try
Improve audio quality
Attach mic to guest (like in this video...restaurant owners)
For Owners....be bold and expressive....you are doing good job.
छान वीडीओ. 👍👍👌👌
अमेय नाईकसाटम म्हणजे अमेय रमेश नाईकसाटम त्रिंबकचे का?
Mast video zala baki dev bare Karo 😊
दादा मालवणी फूड मध्ये अजून एक पदार्थ फेव्हरेट आहे तो म्हणजे तोपतला किंवा खांटोली हा पदार्थ मिळतो का अफलातून मध्ये तर असली मालवणी मानू 👍🏻
Dada come to kolshet gaon road in air force station thane kolshet
एवढ्या thalyanche बिल किती झ्हाले
खूप छान एक नंबर भारी. पत्ता पाठवा ❤
ठाण्यात prasadlay हॉटेल ट्राय करा
Bhava kay avadla tula ikde mahit nahi pan ekda google reviews vach lokancha kay mhanna ahe ani kharach tu je sangtos tasa ahe ka
pricing mention Keli pahije pratek video madhe ......tya shivaay maza nahi
मालवणी लोक बासा
फीश never like
मस्त 👌👌👍👍🙏🙏देव बरे करो
❤❤
या व्हिडिओ न्यूज जाहिरात मध्ये दिलेल्या एकूण 4 थाळीचे आणि 😅nतर दिलेल्या एकूण बिल कळवावे
Hotel madhe kutra ka phirato aahe bhau? Impression kharab zale. Nahi visit karnar.
Why they were so long from u😅😅
मसुऱ्यात घर खय तूमचा...
मुंबईतील तुझ घर दाखव ना.
hotel tar changle disat aahe.
Looks like you made this video jabardasti the big guy next to you not even interested 😂
Avadla video ani jevan sudhha
Service cangali nahi.
Too costly