उगवला चंद्र पुनवेचा । गायिका मुग्धा गांवकर । Mugdha Gaonkar ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 715

  • @AnuradhaDixit-c2x
    @AnuradhaDixit-c2x 7 месяцев назад +8

    बहोत खूब ! Keep it up मुग्धा

  • @anandrao7058
    @anandrao7058 9 месяцев назад +4

    सुन्दर सादरीकरण ,अप्रतिम गायनाचा सौंदर्य ,,,

  • @ShobhaNaik-g2k
    @ShobhaNaik-g2k 11 месяцев назад +5

    Kiti.good.aawaaj.all.the.best.mugda

  • @anilrajguru8341
    @anilrajguru8341 8 месяцев назад +10

    वेगवेगळ्या ठिकाणी आलाप च्यया सुंदर जागा निवडलेल्या आहेत, फारच सुंदर, सारखे सारखे ऐकावेसे वाटते

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 8 месяцев назад +4

    Mugdha apratim sweet voice.God bless you

  • @nandkishorbodhai5015
    @nandkishorbodhai5015 11 месяцев назад +6

    अतिशय प्रभावी व परिणामकारक सादरीकरण

  • @chhayataralkar6602
    @chhayataralkar6602 7 месяцев назад +1

    ✨अप्रतिम.. खूपच छान 👍 !! जय श्री राम! जय श्री कृष्ण !!! 🙏🙏🙏

  • @maheshbrhamankar3093
    @maheshbrhamankar3093 Год назад +4

    so nice voice mugdha di

  • @rajendramanjrekar5919
    @rajendramanjrekar5919 Год назад +4

    वाह वाह वाह kya bat Hai

  • @budhajimaule1461
    @budhajimaule1461 Год назад +4

    Excellent mugdha

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 10 месяцев назад +3

    सुंदर गायन🎉🎉🎉

  • @vilassahasrabuddhe6128
    @vilassahasrabuddhe6128 9 месяцев назад +3

    फारच सुरेख सुंदर सादरीकरण 👌👌👌👌👌

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 8 месяцев назад +2

    अप्रतीम सादरीकरण, खुपचं छान 👌

  • @swapnakeskar9600
    @swapnakeskar9600 Год назад +4

    Mugdha,really awesome,woñderful.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 10 месяцев назад +3

    हार्मोनियम आवाज जास्त

  • @Bhogichand
    @Bhogichand 3 месяца назад +2

    फार छान! नावाप्रमाणेच मुग्ध करुन टाकलं. बकुळ पंडित ची आठवण झाली. बकुळ पंडित यांनी ज्या पद्धतीने गायले त्याच पद्धतीने अगदी सुरेल, सहजपणे मुग्धा ने गायले. यावरून असे दिसते की संगिता चे चांगले ज्ञान आहे , तसेच सराव देखील बराच केल्याचे जाणवते. बकुळ पंडित की मुग्धा गावकर या दोघींपैकी श्रेष्ठ कोण हे ठरवणं प्रत्यक्ष परमेश्वराला देखील कठीण आहे. खुप खुप शुभेच्छा !

  • @NsSawalkar
    @NsSawalkar 8 месяцев назад +1

    🎉फारच.छान.सुरेल आवाज.

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 2 года назад +37

    आपला आवाज गोड श्रवणीय आहे
    आजचे हे गायन म्हणजे जणू उगवलेला पुनवेचा 🌙

    • @johnmonteiro7026
      @johnmonteiro7026 2 месяца назад

      Voice sweet

    • @charukhandwe2173
      @charukhandwe2173 Месяц назад

      खूब सुंदर प्रस्तुति दी आप ने ❤🎉

  • @ameyaparab3680
    @ameyaparab3680 Год назад +4

    सुमधुर, लाजवाब, जबरदस्त, एकदम कडाक

  • @shriramparanjape5817
    @shriramparanjape5817 Год назад +4

    बहुत सूंदर, जीती रहो।

  • @mangalapendse4319
    @mangalapendse4319 Месяц назад

    उगवला चंद्र पुनवेचा मुग्धा यांनी छानच गायिले आहे सुरेल सुमधुर आवाजात. आवडलं धन्यवाद धन्यवाद

  • @advocatesambhajipatildyspr6850
    @advocatesambhajipatildyspr6850 11 дней назад

    अतिशय मनमोहक आणि गोड आवाजातील गाण्याने मंत्रमुग्ध केले आणि पुण्यातील संगीत महोत्सवाची आठवण झाली

  • @pradnyakhare7570
    @pradnyakhare7570 Год назад +2

    वाह वा:ह क्या बात है
    झ क्का स

  • @dilipyaul7017
    @dilipyaul7017 Месяц назад

    भारतीय शास्त्रीय संगीताची सर इतर कुठल्याच संगीताला येवूच शकत नाही...अप्रतिम शब्दरचना व उत्कृष्ट गायन...

  • @rajabelose9009
    @rajabelose9009 Год назад +2

    खूप खूप छान, सुंदर.

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611 2 года назад +16

    अप्रतिम गायन तेवढ्याच तोडीचं हार्मोनियम वादन खुपचं सुंदर

  • @ravindrapatil5845
    @ravindrapatil5845 Год назад +2

    Very good presentation keep it up

  • @ramchandrakarmalkar3551
    @ramchandrakarmalkar3551 Месяц назад +1

    🎉🎉 अप्रतिम
    रजनी 🎉🎉

  • @sumedhaaradhye2383
    @sumedhaaradhye2383 Год назад +2

    खूप च सुरेल.वेड लावलं अक्षरशः

  • @santoshkharangate4650
    @santoshkharangate4650 Год назад +5

    सुंदर.keep going. शुभेच्छा.
    संतोष kharangate.(चारुहास classmate)

  • @sadanandpatil9115
    @sadanandpatil9115 2 года назад +14

    मुग्धा दिदी...किती छान गायलात आपण...!!!
    खूपच छान....!!!
    गायनातील हरकती ..स्वरातील चढ...उतार...!!!
    छान. .छान... छान...!!!
    गायनाला तेवढीच , ..हार्मोनियम आणि तबला - पखवाज वादक दादा यांची उत्तम साथ लाभली आहे....!!! 👍👍👍
    God Bless You All....!!!
    🙏🙏🙏

    • @sonalimogre7814
      @sonalimogre7814 11 месяцев назад

      Apratim No words. God bless u dear. ...Keep it up ..❤❤

    • @sampadakelkar340
      @sampadakelkar340 2 месяца назад

      वा !! ह खुपच छान गायलय

  • @vijayadeshpande7584
    @vijayadeshpande7584 10 месяцев назад +3

    Oh excellent.
    I am presently in Australia at Sydney enjoyed listening to the talented Singer.
    God bless her

  • @bhaskarpatil2279
    @bhaskarpatil2279 4 месяца назад +1

    Perfect Singing.Abhinandan.

  • @sachinpatwardhan3805
    @sachinpatwardhan3805 7 месяцев назад +1

    Really very nice performance. All the best for whole team. Great tabala and harmonium performance too.Regards

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 10 месяцев назад +5

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद

  • @nitinborkar315
    @nitinborkar315 9 месяцев назад +1

    Aawajatach mantramugdhpna aahe Tai ekdam superb

  • @ramkrishnagumgaonkar2839
    @ramkrishnagumgaonkar2839 2 года назад +19

    शास्त्र शुद्ध गायकीचा प्रत्यय विदुषी मुग्धाच्या गायनातून येतो । अप्रतिम सादरिकरण ।

    • @marutilad2798
      @marutilad2798 Год назад +4

      अतिशय सुंदर. हे गाणी प्रथम १९७५ साली सांगली येथे हरभट रोड वर हॉटेल पेशवाई चे कट्ट्यावर एक ५ वर्षे वयाचा मुलगा तबल्यावर छोट्या आकाराच्या तबल्यावर लहानशा हाताने वाजवत सुरेल आवाजात म्हणत होता. वत्याचे वडील पेटीवर साथ देत होते. त्यावेळी सरा रोड गोळा झाला होता. तेव्हा पासून आज अखेर या गाण्याने मजला वेड लावले आहे. तुमचा आवाज असाच बहरत राहो ही सदिच्छा.

    • @narayaninamdar2042
      @narayaninamdar2042 8 месяцев назад +1

      Very beautiful singing😊​@@marutilad2798

    • @vinodkamboj-db3bn
      @vinodkamboj-db3bn 8 месяцев назад +2

      Sow.maniktachi.atavan/alli🎉🎉🎉❤🎉🎉

  • @snehalatasahasrabudhe6384
    @snehalatasahasrabudhe6384 Год назад +8

    आवाज आणि म्हणायची पद्धत दोन्ही सुंदर

  • @manoharjamkar4860
    @manoharjamkar4860 Год назад +4

    मुग्धा ! खरंच श्रव्निय्य तयात तुझ्या हसऱ्या चेहऱ्याची साथ अप्रतिम बेटा तुझे भविष्य खूप उज्ज्वल आहे .

    • @SohamSangeet
      @SohamSangeet  Год назад +1

      आपट्याची पानं त्याला -हदयाचा आकार
      मनाचे बांध त्याला प्रेमाची झंकार,
      तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार 😊
      दस-या निमत्ताने करावा शुभेच्छांचा स्विकार

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 Месяц назад

    व्वा! अप्रतिम आलाप, उत्तम व सहजपणे गायले नाट्यगीत..... शिव अभिनंदन ताई!
    जय जिजाऊ ❤❤❤

  • @dilipkundargi6929
    @dilipkundargi6929 Год назад +2

    Superb You have a bright future.God bless you.Hari Im

  • @prabhakarnimbare663
    @prabhakarnimbare663 Год назад +3

    लय भारी तुमच गान आवाज सुंदर शुभेच्छा

  • @madandurge5023
    @madandurge5023 2 года назад +7

    Dear mugdha very good and genious singig thank you jaybhim

  • @nileshjadhav3048
    @nileshjadhav3048 7 месяцев назад

    अप्रतिम चाल, अतिसुंदर

  • @rajendrapuranik8565
    @rajendrapuranik8565 7 месяцев назад

    वा,खूपच छान गायली.मन एकदम फ्रेश झाले

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 3 года назад +13

    भाव गीत उत्तम गायलं राग व ताल तसेच स्वर वावाज पण मधुर आहे आनंद झाला

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 5 месяцев назад

    आवाज खूप गोड आहे.खूपच छान.धन्यवाद.

  • @SanjayJadhav-hj7ri
    @SanjayJadhav-hj7ri Год назад +3

    ँ जोशना ताई च्या आवाजात सारखाच सुंदर आवाज आहे. अतिशय करण प्रिय.

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 10 месяцев назад +2

    🎉mugdha tuza avaj farech Sundar ahe kaie kalene Chandra vadato tasa tuza avaj reyazat satatya thevalyas tu ak lokapriy gayika.hosil😊

  • @jitendrapawar8439
    @jitendrapawar8439 Год назад +3

    अप्रतिम गायन वादन

  • @ddnimbre877
    @ddnimbre877 6 месяцев назад

    Excellent Tai. या गायकीचे कशाशी ही मोल करता येणार नाही.. उस्फुर्त आणि सहज सुंदर..या साठी एखाद्या गोष्टीवर जीवापाड प्रेम असेल तरच शक्य आहे

  • @dileeptamhane7061
    @dileeptamhane7061 Год назад +3

    खूप छान प्रस्तुति.अभिनंदन 😊 खरेच आहे उगवला चंद्र पुनवेचा लाईक केले आहे.

    • @SohamSangeet
      @SohamSangeet  Год назад

      आपट्याची पानं त्याला -हदयाचा आकार
      मनाचे बांध त्याला प्रेमाची झंकार,
      तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार 😊
      दस-या निमत्ताने करावा शुभेच्छांचा स्विकार

  • @ganeshdhunde8141
    @ganeshdhunde8141 10 месяцев назад +3

    वाह क्या बात है खुप छान आवाज हुबे हूब आवाज

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 6 месяцев назад +1

    खूप सुंदर आठवणीतल गीत

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 11 месяцев назад +3

    खूप छान गायकी अणि वादकांची पण छान संगत

  • @shreekantvaidya357
    @shreekantvaidya357 2 года назад +10

    ,chhanch prastut kele ahe.too good.

  • @sureshkelkar9613
    @sureshkelkar9613 Год назад +2

    Mast Avaj

  • @anandrao7668
    @anandrao7668 8 месяцев назад +3

    शोभाताई गुर टू नंतर या गीताला योग्य सूर मिळाला. पोर्णिमा चंद्र आकाशात पहाताना हे गाणे कानात गुंजारव घालते. अति सुंदर.

    • @rajeshjoshi4558
      @rajeshjoshi4558 7 месяцев назад +1

      शोभा गुर्टू ? बकुल पंडित

  • @nandanijadhav1834
    @nandanijadhav1834 6 месяцев назад

    Mind Blowing Mugdha ji.

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 8 месяцев назад +1

    Mugdha tuze he gane punha punha aikayese vatate khup sweet voice

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 7 месяцев назад

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉

  • @harshawardhannikose4329
    @harshawardhannikose4329 2 года назад +11

    अप्रतिम गायन. काय स्वर लावला आपण! खूप सुंदर.

    • @SohamSangeet
      @SohamSangeet  2 года назад

      🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
      *शुभ दीपावली*

    • @sudhirkhedekar6591
      @sudhirkhedekar6591 Год назад +1

      अप्रतिम सादरीकरण.सुंदर गायन तबला
      हार्मोनियम उत्तम साथ

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 7 месяцев назад +1

    आवाज मधुर ❤❤

  • @dhanayyamath.8294
    @dhanayyamath.8294 10 месяцев назад +2

    ಸಾಕ್ಷಾತ್ ಸರಸ್ವತಿ ಪುತ್ರಿಯರು ನೀವು.
    ಹೊಸ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹಾಡಿದ ಈ ಹಾಡು ಹೃದಯ ತುಂಬಿತು.
    ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ಅಭಿನಂದನೆಗಳು.

  • @kanchandesai5609
    @kanchandesai5609 5 месяцев назад

    आवाज मधुर आहे . सादरीकरण ताल राग उत्तम.

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 2 года назад +6

    अतिशय सुमधुर आवाज छान अप्रतिम

  • @arvindgiri9217
    @arvindgiri9217 Год назад +5

    छान गायन आणि हार्मोनियम साथ

  • @prabhakarlimaye7297
    @prabhakarlimaye7297 Год назад +4

    अप्रतिम. बकुळ पंडित ची आठवण झाली. प्रभाकर लिमये.

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Год назад +2

    उगवला चंद्र पुनवेचा खुप शुभेच्छा जय हरी माऊली

  • @ashishjoshi3954
    @ashishjoshi3954 2 года назад +14

    खूपच छान....

  • @sandeepshetgaonkar2376
    @sandeepshetgaonkar2376 2 года назад +7

    खूपच सुंदर आहे आवाज and खूप आवडले गाणे

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 5 месяцев назад

    अतिशय मधुर गोड आवाज आहे.

  • @MGanesh-ln3mx
    @MGanesh-ln3mx Год назад

    Perfect kalakar koti dhanyvad punarjanma praptirastu. Natya sangeet

  • @meenapandit6610
    @meenapandit6610 6 месяцев назад +1

    You sung a song very nice. Ur voice is very nice. Best singer❤❤❤🎉😊

  • @hemantgokhale4187
    @hemantgokhale4187 15 часов назад

    खूप सुंदर... तुमचं गाणं ऐकल्यावर लगेच बकुळ पंडित यांचं ऐकलं. त्यांचं सौम्य तर तुमचं आक्रमक वाटलं पण दोन्ही मस्तच. तुम्ही बकुळताईची नक्कल केली नासे हे किती छान. तुमची इतरही गाणी ऐकली...अतिशय छान. तुम्हाला शुभेच्छा

  • @bhagwanjagadale4923
    @bhagwanjagadale4923 Год назад +3

    जी आपल्या गायनाने "गांवक-यांना (ऐकणा-या सर्वांना)" मंत्र "मुग्ध" करते अशी जी ती म्हणजे " मुग्धा गांवकर ". शब्दशः अर्थपूर्ण.👍☝️👌👍☝️👌🙏💐🙏💐🙏💐

  • @subashtoahniwal6137
    @subashtoahniwal6137 3 месяца назад

    सुंदर प्रस्तुति।स्वर ,राग, ताल हरमोनियम आदि सुंदर मिलाप।

  • @PramodYadav-gs4ud
    @PramodYadav-gs4ud Год назад +3

    खरोखरच फार छान अप्रतिम

  • @bharatparwatkar3985
    @bharatparwatkar3985 2 года назад +6

    Apratim Mugdha.

  • @vidyalankargharpure
    @vidyalankargharpure 5 месяцев назад

    अतीशय सुंदर गायन! जबरदस्त तयारीने गाणं थायलंड आहे. तबला व पेटीची साथही अप्रतिम!

  • @govindmahajan6999
    @govindmahajan6999 Год назад +1

    अप्रतिम वा वा

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 5 месяцев назад

    अप्रतिम मुग्धा जी! किती ही कौतुक केले तरी कमीच होईल! अभिनन्दन!

  • @smitakhole4714
    @smitakhole4714 Год назад +3

    अति सुंदर गायन आहे खूपच छान

  • @milindmishal8821
    @milindmishal8821 2 месяца назад

    तरुण पिठीत असे चांगले गायक असल्याचे पाहून मन तृप्त झाले. 👌👌

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 2 года назад +20

    अप्रतिम गायन आणि हार्मोनियम साथीचा उत्तम नमुना .... 👏👏

  • @ramsarang1413
    @ramsarang1413 5 месяцев назад

    खूप छान आवाज , सर्वांचे काम उत्तम
    खरी गायकी काय असते ते बघायला आणि ऐकायला मिळाले ,आतिशय सुंदर

  • @alfafincorp
    @alfafincorp 10 месяцев назад +2

    Punha punha aikawe ase ,khup shravaniya!

  • @minun7828
    @minun7828 5 месяцев назад

    Samast zopi gelelya,Ani nidradhin gavkaryana aaplya mantramugdha gaynane uthvile❤

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 3 месяца назад

    मुग्धा ताई , वावा , अत्यंत सुंदर सुरेल सादरीकरण - गळा सहजी फिरतो आहे . छान हरकती मस्तच | खूप खूप शुभेच्छा शुभाशीर्वाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @ManoharSasane
    @ManoharSasane 5 месяцев назад

    अप्रतिम आवाजाची लय!

  • @shreekantvaidya357
    @shreekantvaidya357 2 года назад +9

    Changlya gayika ahet.

  • @jagdishnibre23
    @jagdishnibre23 8 месяцев назад +2

    Sagale sarvng sundar. Swami samarth

  • @ReshaTalawnekar
    @ReshaTalawnekar 9 месяцев назад

    Sundar tumcha aavaj khupach god aahe tai tumcha ganyatil swar aykun mi ganyat magna zale ❤❤❤❤❤👍👍👍👌👌👌👌👌👌👌

  • @dr.amrutlanje1047
    @dr.amrutlanje1047 2 года назад +9

    खूपच छान.

  • @shailendrathakar1755
    @shailendrathakar1755 Год назад +4

    परत परत ऐकावेसे वाटते👌👌🙏🙏🙏🙏

  • @narayamhoble6857
    @narayamhoble6857 3 года назад +7

    Very nice apratim from Narayan B. Hoble Mayem Bicholim

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 Год назад +5

    सुंदर आवाज माऊली

  • @ramahariwaghclassicalindia4568
    @ramahariwaghclassicalindia4568 2 года назад +9

    अतिसुंदर...

  • @rajendrainamdar7830
    @rajendrainamdar7830 Год назад +3

    खूप सुंदर गायले आहे अभिनंदन

  • @udayrana2778
    @udayrana2778 2 года назад +12

    Excellent singing mam keep it up.
    Music is also great. God bless you all.