इतक्या अप्रतिमपणे भक्तीरसात न्हाऊन पावन व्हायचं भाग्य , मुग्धा तुझ्या गायकीने लाभलं . तुझं हे उत्तुंग गायन ऐकायला , साक्षात प्रभू राम सुद्धा अवतरावे असं वाटत होतं . तुझ्या गुरुंना , आई,वडिलांना आणि तुझ्या कलेला शतशः प्रणाम 🙏🙏
प्रिय मुग्धा, तू आणि तुझं गाणं, एवढ्या दोनच गोष्टी तू गाताना रंगमंचावर असतात. You are born to sing 💓 Contribute your best to the field of Music. Lots of ❤🎉❤🎉❤
"" मुग्धा ताई...खूप छान...खूपच छान...!!! आवाजातील गोडवा...,आर्तता.....चढ उतार...शास्त्रीय बैठक ..सर्व काही उत्तम.....!!! 👍👍👍 सह वादकांचीही तेवढीच छान साथ मिळालेली आहे....!! !👍👍👍 मी संजय अभ्यंकर यांनी गायलेले हे गाणे ऐकले आहे..ते गायक म्हणून ग्रेटच आहेत...मात्र, हे गाणे मला ,त्या पेक्षा काकणभर सरस वाटले...!!! 👍👍👍 God Bless You...All...!!! 🙏🙏🙏
Uttkrst performance
खरचं मुग्धा ताई हा अभंग ऐकताना मन भरून आले
मन प्रसन्न करणारा अभंग फार छान गाईला
इतक्या अप्रतिमपणे भक्तीरसात न्हाऊन पावन व्हायचं भाग्य , मुग्धा तुझ्या गायकीने लाभलं . तुझं हे उत्तुंग गायन ऐकायला , साक्षात प्रभू राम सुद्धा अवतरावे असं वाटत होतं . तुझ्या गुरुंना , आई,वडिलांना आणि तुझ्या कलेला शतशः प्रणाम 🙏🙏
छानच खरच रामाचे ध्यान लागले
मुग्धाचा आवाज अगदी मंत्रमुग्ध होण्याएवढा आहे ह्यात शंकाच नाही.
Va Kay Sundar , Shree Ram Jay Ram Jai Jai Ram
सुंदर गायन, सुरांची गुंफण, नियंत्रण फार छान आहे भारतीय संगीताचे भवितव्य उज्ज्वल आहे
वा खूप छान मुग्धा. या वरुण अस समजत कि संगीत पुढे जात आहे. धन्य व्हायला झाल
मुग्धा फारच गोड आवाज, तुला अनेक आशिर्वाद बेटा.
श्री राम जय राम जय जय राम -अप्रतीम गायन
अतिशय सुंदर अभंग
मुग्धा खूपच गोड आवाज आणि सादरीकरण
खुप छान सादरीकरण. अशीच विविध भक्तीगीते सादर कराल ही अपेक्षा.
खरंच! अभंग ऐकताना प्रभु रामचंद्रांचे ध्यान लागते
मुग्धा अप्रतिम 🌹🌹💐💐🙏🏼🙏🏼शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🌹🌹
मुग्धा जी प्रगती होगी आपके साथ ईश्वरका आशिर्वाद है, आवाज अप्रतिम है
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
मुग्धा , फारच मंत्र मुग्धपणे अभंग गायलास
प्रतिमा मुग्धा, हे ऐकताना खरचं भान हरपून गेलं.👌👌
Khup sunder sadri Karan.
खुप छान सुंदर अभंग मुग्धा
लाजबाब,सर्व बाबी श्रवणीय ॐ
प्रिय मुग्धा,
तू आणि तुझं गाणं, एवढ्या दोनच गोष्टी तू गाताना रंगमंचावर असतात.
You are born to sing 💓
Contribute your best to the field of Music.
Lots of ❤🎉❤🎉❤
निवेदिका कोण ? सुप्रिया सुळे सारखी फारच कडक बोलते.
सुंदर अभंग.. अप्रतिम गायन. 👌संगीत साथ.
अप्रतिम म्हटलयस मुग्धा!
खूप दिवसांनी नवीन छान अभंग ऐकायला मिळाला .
Mugha किती गोड गातेस ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतका मी तल्लिन होतो keep it up
अप्रतिम!
अप्रतिम गायन ताई
खुप सुंदर सादरीकरण
Khup chan😊
Ati sundar ...wa..kay awaj ahe
Tks to Soham sangeet❤️
Jai jai shree Ram
उत्तम.गायन.
Khup khup chan 🙏🌺🌸🌹
Very good.jay shree Ram
Wa... ! Kya bat hai
Sriram ki jay ho❤
फारच सुंदर ❤
फार छान🎉
फार गोड.
अप्रतिम गायन
जय श्री राम जय जय श्रीराम
Sunder
Khup chan bharat karkar
Khupach chan
far chhan gayaki !
Surekhacha 👌👌😊
अतिशय सुंदर आवाज, आणि गायन.खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
वा काय छान स्वरात गायले
Apratim
अप्रतिम
Very nice
खूप छान
"" मुग्धा ताई...खूप छान...खूपच छान...!!!
आवाजातील गोडवा...,आर्तता.....चढ उतार...शास्त्रीय बैठक ..सर्व काही उत्तम.....!!! 👍👍👍
सह वादकांचीही तेवढीच छान साथ मिळालेली आहे....!! !👍👍👍
मी संजय अभ्यंकर यांनी गायलेले हे गाणे ऐकले आहे..ते गायक म्हणून ग्रेटच आहेत...मात्र, हे गाणे मला ,त्या पेक्षा काकणभर सरस वाटले...!!!
👍👍👍
God Bless You...All...!!!
🙏🙏🙏
Excellent good voice keep it up
Jai shree ram
Amezing 🎉🎉
सुंदर
Well effort on the way to give justice to the great compose and singing style thank you Sir
गाणं एकदम छान मस्तच , पण सुप्रिया सुळेला कशाला बोलावलं. ?
छान
खूप सुंदर चाल.
आणि गायकी अप्रतिम
संगीतकार. कोण आहेत
Sanjivaji Abhyankar
Melodious voice, makes bhajan soulful to hear.
🌹🚩🌷🙏🌷🚩🌹
Super sound
What else to comment on , simply super blessed
thanks a lot.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
प. संजीव अभ्यंकर यांनी गायलेल्या गाण्याच्या विपरीत गायले आहे तु. अगदी सुरवातीचा आलाप सुध्दा
असो, छान
Nice
Go head mugdha.
Very nice and beautiful
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
Surel aawaj udayonmukh gayak subhecha
अतिसय सुंदर अभंग मुग्थाने म्हटला आहे. संपर्क क्रमांक मिळू शकेल का?
Rhuthum fast zaa la
🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर सादरीकरण!पण निवेदिका यांनी अभंगाला गाणं हा शब्द वापरला तो योग्य नाही.कारण अभंग हा अभंगच आहे.
अभंग हा शब्द विठ्ठल भक्ती साठी योग्य आहे राम हे संपुर्ण जगा साठी आहेत
Bhaktigeet mhantana tekyachi lay jast zhali ase mala vatte.
Tyamule barkawe ghetana kathin jaat aahe.
शब्द उच्चार नीट नाही,कळत नाही
खूप कर्णमधुर
थोडी घाई होत आहे
साथीला मध्ये संधी देत जावे
क्षमस्व
चांगले भविष्या आहे
very good
Super very nice voice. Madam perfect. Super singer
आपट्याची पानं त्याला -हदयाचा आकार
मनाचे बांध त्याला प्रेमाची झंकार,
तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार 😊
दस-या निमत्ताने करावा शुभेच्छांचा स्विकार
खुप छान
Jai shree Ram
अप्रतिम
Apratim
Nice
अतिसय सुंदर अभंग मुग्थाने म्हटला आहे. संपर्क क्रमांक मिळू शकेल का?
Nice