Swayampurna Upchar for complete health - संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 96

  • @PramodAmane
    @PramodAmane 2 года назад +12

    खरंच आमचं खूप मोठं भाग्य की आपल्या सारखे डॉक्टर या महाराष्ट्रात जन्माला आले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 2 года назад +2

    फार फार छान सांगितले तुम्ही. अक्षरशः १००% सत्य.

  • @pratibhayermalkar7947
    @pratibhayermalkar7947 2 года назад +3

    उभयतांना नमस्कार 🙏😊
    खूपच परिपूर्ण माहिती. बर्याच विषयांना हात घातलात .पुरातन शास्त्र अन आधुनिक शास्त्र , त्यावेळची अन आत्ताची समाजव्यवस्था सर्वच स्तरावर अन लोकांची मानसिकता दोहोतील तफावत फायदे तोटे एक ना अनेक विषय म्हणून आणि परत एकदा उजळणी झाली मानवी शरीर पंचतत्व ,सप्तचक्र इत्यादी. त्यामुळे विसर पडत नाही . जो बदल निरामयच्या संपर्कात आल्यानंतर आपल्यात होतोय त्याचा . तुकोबांच्या उक्तीप्रमाणे असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आपल्या प्रत्येक व्हिडीओ गणिक ते होतय. 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला. आपण जे काम करत आहोत ते लोकांना हवहवस वाटत आहे हे पाहून हुरूप येतो. असाच स्नेह कायम राहू दे. तसेच हा विषय आपण सर्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करूयात.

  • @bharatikulkarni5046
    @bharatikulkarni5046 2 года назад +2

    सर तुम्ही अगदी योग्य विचार मांडले. आज मनाने एकटेपण आले आहे. यासाठी सद्गुरू आणि त्यांचे विचार हेच सांभाळतात. तुमच्या कार्याला सलाम.

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 года назад +2

    एकत्र कुटुंबाचं महत्व किती छान सांगितलं आहे डाॅ. योगेश सरांनी. खूप छान आश्वासक वाटतं तुमचा कार्यक्रम पाहून. आभार 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @snehalchhatre427
    @snehalchhatre427 Год назад

    Sir ani madam tumhi khupach sopya ani sahaj padhatine mahatva patavun dile tyasathi dhanyavad.

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 2 года назад +1

    खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले तुम्ही सर...
    तुम्हा उभयतांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @snehalmahajan2164
    @snehalmahajan2164 2 года назад +1

    मला तुमचे विडियो खूप आवडतात

  • @suhasmanjrekar8967
    @suhasmanjrekar8967 2 года назад

    Excellent Guidance. Thank you very much.
    हे ईश्वरा, सर्वांना चांगले, निरामय आरोग्य लाभू दे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @umeshkulkarni9545
    @umeshkulkarni9545 2 года назад +2

    God bless you all Niramay wellness center 🙏

  • @smitasoman7770
    @smitasoman7770 2 года назад +1

    खरेच आहे.

  • @vrushalibhasme477
    @vrushalibhasme477 2 года назад

    Devacha awansh aahat tumhi. Big Thanku

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @prasannapawar9166
    @prasannapawar9166 2 года назад +1

    मॅम खूप खूप धन्यवाद 🌹🌹 खरंच एवढे तुम्ही आमच्या साठी करता कसे आभार मानावे समजत नाही सरांचे आणि तुमचे

  • @SwatiKadole-cj9gy
    @SwatiKadole-cj9gy 5 месяцев назад

    Sir &mam khup ch sunder mahiti dilit.dhanywaad.
    Online treatment Kashi ghyavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      नमस्कार,
      अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटून उपचार सुरु करु शकता.
      यासाठी पेशंटचे पूर्ण नाव, वय, जन्मतारीख, सध्याच्या फोटो, चालू आजार, पत्ता, संपर्क क्रमांक आणि काही रिपोर्ट असतील तर. रुग्णाची हि माहिती आपण ७०२८७०१३२३ या नंबर पाठवून उपचार सुरु करता येऊ शकतात. परंतु उपचार सुरु करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏.

  • @suchitajain35
    @suchitajain35 2 года назад +1

    Sir & Mam, aap dono bahut hi Sundar tarike se har chij ki clarity Apne har video mein de rahe hain iss se hamen bahut si baten Jo ham Janana chahte hain lekin abhi tak Jaan nahin paye Hain aisi baten pata padati hai aap donon ka बहुत-बहुत dhanyvad 🙏 jaise ki ine dino mein kacchi keri aam vagaira sabhi jagah uplabdh rahte hain aur sabhi log isko khate bhi hai lekin ek chij per clarity chahie jaise ki mujhe lagta hai ki kacche keri, aam ras, Achar kuchh bhi bahut thoda bhi yadi mai khati Hun to turant body ke har haddiyon mein Dard hone lagta hai turant Aisa lagne lagta hai ki bahut jyada pen ho raha hai, ismein kya galat hai kya sahi hai is per kripya apna margdarshan de, inn chijo ko hath lagane se bhi ab dar lagta hai, kripya clarity de

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      आपल्या सांगण्यावरून असे लक्षात येत आहे की शरीरामध्ये आम निर्माण होत आहे. इथे आमवाताचा त्रास असण्याची शक्यता आहे. यासाठी आपणांस शून्य वायू मुद्रा नियमित पणे करू शकता. यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Год назад

    Thanks for helping god bless you 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 2 года назад

    Khup sundar ❤️ information milali Dhanyawad Doctor Yogesh Chandorkar and Dr. Amruta Chandorkar God bless you and all Niraamay center Parivar

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @manishapatil9280
    @manishapatil9280 2 года назад +1

    Very nice useful information for everyone

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      धन्यवाद.

  • @suchitathotam7099
    @suchitathotam7099 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली मॅडम

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 2 года назад

    नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 2 года назад +1

    Sundar mahiti thanks mam🙏

  • @Ruchita_2004
    @Ruchita_2004 2 года назад

    Kharach khup chan ahe he mi yat upchar ghete aani maza swatacha anubhav khup chngla ahe . Maze sarv reports normal aale

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान.
      आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @PramodAmane
    @PramodAmane 2 года назад

    आपले उपकार कसे मानू हेच कळत नाहीये माझा असाध्य असा आजार अंकयलॉसिंग स्पॉंडीलॉसिस बांबू spine यातून मला खूप बरं वाटत आहे माझी ट्रीटमेंट अजूनही चालू आहे आणि यातून मी पूर्णपणे बरा होणार आहे thanku so much niramay

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 года назад

    खुप छान धन्यवाद

  • @jayashreekulkarni1593
    @jayashreekulkarni1593 День назад

    Knee replacement करावे लागेल असे सांगितले
    आहे. तुमच्या उपचारानी operation टाळू शकते का

  • @mayawanjare412
    @mayawanjare412 2 года назад

    Excellent👍👏

  • @meghaindurkar2804
    @meghaindurkar2804 Год назад

    sunder visleshan

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 2 года назад +1

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏 for both

  • @AshokPatil-dn7lb
    @AshokPatil-dn7lb Месяц назад

    Kolhapur madhil centre ch patta dya

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      नमस्कार,
      कोल्हापूर येथील निरामय वेलनेस सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      कोल्हापूर :-
      पी.के.पी. एम्पायर,
      २ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
      अक्षय ऑटोमोबाईल समोर,
      कोल्हापूर. ४१६००१.
      शनिवार ते गुरुवार , दु. २ ते रात्री ८.
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @savitamusale6315
    @savitamusale6315 2 года назад

    dyalyasis var upay aahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 Год назад

    दुसऱ्याच्या सुखासाठी आणि आरोग्यासाठी जे कामना करतात, जे झटतात, ते मानवाच्या रुपात परमेश्वरच असतात, निरामय परिवार हा आम्हा सर्वांसाठी परमेश्वराच आहे,
    धन्यवाद ताई आणि धन्यवाद निरामय परिवार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      निरामय परिवाराकडून आपलेदेखील मन:पूर्वक आभार 🙏🙏.

  • @vandananaravane7492
    @vandananaravane7492 2 года назад

    तुम्ही खूप छान काम करतात,तुम्ही स्वतः कधी भेटतात?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 2 года назад +1

    👌👌🙏

  • @SuchitaVele
    @SuchitaVele 7 месяцев назад

    दादर चा पत्ता सांगाल का. कृपया.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      नमस्कार,
      मुंबई - दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 года назад +1

    🙏

  • @rahulpandit775
    @rahulpandit775 2 года назад +2

    मला हे सगळं शिकायचे आहे शिकता येईल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      सध्या तरी असे कोर्स नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.

    • @PramodAmane
      @PramodAmane 2 года назад

      हो मला सुद्धा शिकायचं आहे

    • @madhurapatil6836
      @madhurapatil6836 6 месяцев назад

      मलाही हा कोर्स करायचा आहे

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 2 года назад

    Tumche vichar lokani manaverghetle pahije kalachi graj aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      यासाठी आपण सर्वांनी मिळून हे व्हिडीओ शेअर करूयात.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 2 года назад

    🙏🙏

  • @bhimraopatil3641
    @bhimraopatil3641 2 года назад

    मला कंपवाताचा त्रास होतो आहे.आपली उपचार पद्धती उपयोगी पडेल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      यासाठी आपणास शून्य वायु मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शून्यवायु मुद्रा - ruclips.net/video/KyexUi_jVGc/видео.html
      तसेच स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @rajashreeshinde5727
    @rajashreeshinde5727 2 года назад

    Immunity कशी वाढवावी..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      इम्युनिटी वाढवायची तरी कशी?ruclips.net/video/4Ojnyn-HzO0/видео.html

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 2 года назад

    🙏👌

  • @santoshvaidya5385
    @santoshvaidya5385 9 месяцев назад

    Santosh A Vaidya

  • @rekharuiwale5216
    @rekharuiwale5216 2 года назад

    मानेचा खूप त्रास होतो
    खूप दुखतु त्या साठी काही असेल तर सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      स्नायू बळकट होण्यासाठी पृथ्वी मुद्रा आपणांस उपयुक्त ठरू शकते.
      पृथ्वीमुद्रा - ruclips.net/video/CsBAm7MicJM/видео.html

  • @smitakhot396
    @smitakhot396 7 месяцев назад

    नमस्कार ताई दादर address किवा phone शेअर करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      नमस्कार,
      मुंबई - दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      दादर -
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @snehalmahajan2164
    @snehalmahajan2164 2 года назад

    मॅडम मला खूप झोप येते काय करावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      हा शरीराचा किंवा मनाचा थकवा आहे किंवा हॉर्मोन्सचे असंतुलन. नियमित ध्यान करावे व स्वयंपूर्ण उपचार घ्यावेत. संपर्क : ०२०-६७४७५०५०. www.niraamay.com

  • @swapnajadabholkar6022
    @swapnajadabholkar6022 11 месяцев назад

    मॕडम आॕनलाईन उपचार कसे घ्यायचे त्या साठी काही दिवस ठरले आहेत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      नमस्कार,
      Online उपचार घेण्यासाठी व त्यासाठीच्या Appointment साठी कृपया आपण आम्हाला पुढील What's App क्रमांकावर आपले पूर्ण नाव,पत्ता,फोन क्रमांक,जन्मतारीख सोबतच काय आजार आहे ते व काही Reports असतील तर ते पण कळवावे. चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो पाठवावा.आणि रुपये २००/- इतके पुढील दिलेल्या बँक खात्यात जमा करून त्याची Receipt आम्हाला what's app वर पाठवावी.
      Bank Details : A/C : Niraamay Wellness Center (Current A/c) A/C No. 9411820962 Bank : Kotak Mahindra Bank Ltd, Model Colony,, Pune. IFSC Code : KKBK0001759
      याशिवाय अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा.
      ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com