स्वयंपूर्ण उपचार म्हणजे काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • स्वयंपूर्ण उपचार म्हणजे काय?
    For more details Visit us
    Website : niraamay.in/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Contact : 020 67475050
    +91 9730822227 / 24

Комментарии • 66

  • @MadhuriSalunke-y4s
    @MadhuriSalunke-y4s 4 месяца назад

    Amruta mam u r like God for me.thanks much for ur guidance

  • @kamalakarsarang9869
    @kamalakarsarang9869 2 года назад

    🙏🙏खूप खुप सुंदर माहिती dr मॅडम दिलीत धन्यवाद

  • @shradhalondhe1599
    @shradhalondhe1599 3 года назад +1

    खूप छान आहे

  • @shashikantkittur9008
    @shashikantkittur9008 6 месяцев назад

    🎉🎉 Thank 4 U. Madamji😊 🙏

  • @namratamalpekar4654
    @namratamalpekar4654 3 года назад +1

    Pharach chan mahiti. Dr. Mala.gudgedukhicha khup khip tras aahe tar mi baher jau.jau shakat.nahi tar mala mahiti dyavi hi.vonati.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      स्वयंपूर्ण उपचार यावर नक्कीच प्रभावी ठरतील. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in

  • @archanayeri9580
    @archanayeri9580 2 года назад

    Very nice

  • @namratamalpekar4654
    @namratamalpekar4654 3 года назад +1

    Ghari yeun treatment deu shakata ka. Karan mala payat gap asun mi.chalu shakat.nahi.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      आपण घरी राहून ऑनलाईन ट्रीटमेंट घेऊ शकता. अपॉइंटमेंट व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @anilkulkarni2747
    @anilkulkarni2747 3 года назад

    Madam naaskar maza ek vegalach prashna aahe.maza mulala vyasan aahe tar te sodvonyachevar kahi upachar aahe ka.mala vatate chakravar

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      स्वयंपूर्ण उपचारांनी यावरही उपयोग होऊ शकतो. सातत्य आणि सकारात्मकतेने उपचार घ्यावेत. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०

  • @madhurilokapur7845
    @madhurilokapur7845 3 года назад

    👑👌👌

  • @nitinjoshi5047
    @nitinjoshi5047 3 года назад +1

    आम्ल पित्ताच्या त्रासावर कृपया उपाय सांगावा त्रास खूप जुना आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही त्रास/आजार पूर्णपणे बारा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०

  • @shubhashrilokhande9219
    @shubhashrilokhande9219 2 года назад

    Mala उपचार घ्यायचे आहे तर मग कुठे याव लागेल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @alkadhumal7822
    @alkadhumal7822 2 года назад

    मुद्रा आणी आहार आणी उपाय पण सान्गतात का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मुद्राविषयक व्हिडिओ प्रत्येक रविवारी प्रसारित केला जाईल.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      ruclips.net/video/u2lt87amlAs/видео.html

  • @shalinideshmukh9105
    @shalinideshmukh9105 3 года назад

    मी हि उपचार घेत आहे मला 50% फरक जाणवत आहे तरीही मला एकदा मॅडमला ऑनलाईन भेटावयाचे आहे दिलेली लिंक ओपन होत नाहीं हा प्रॉब्लेम आहे मी शालिनी देशमुख औरंगाबाद महाराष्ट्र माझा ID no आहे 6038 प्लीज मॅम मला एकदा विडिओ कॉल वर तरी भेटण्याची परवानगी द्या

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      आपणाला ५० % फरक जाणवला आहे, खूप छान ! पूर्णतः बरे होण्यासाठी उपचार नियमित घेणे फार आवश्यक आहे. मॅडमना ऑनलाईन भेटण्यासाठी आणि अपॉइंटमेंट प्रोसेसबद्दल जर काही शंका असतील तर,
      कृपया पुढील क्रमांकावर संपर्क करा : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @madhurilokapur7845
    @madhurilokapur7845 3 года назад +2

    अगदी बरोबर बोलत आहात , 🙏

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 3 года назад +1

    खूपच छान माहिती सांगितली जाते. खूप धन्यवाद! 🙏🙏🙏

  • @veenamoharkar7356
    @veenamoharkar7356 2 года назад +3

    मी स्वयंपूर्ण उपचारांनी आणि निरामय उपचारांनी प्रभावीपणे बरे होणारे रूग्णांचे अनुभव ऐकले..
    डॉ.अमृताताईंना शुभेच्छा..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा.

  • @ArchanaBansode-e9r
    @ArchanaBansode-e9r 5 месяцев назад

    Great salute msm aapki kaam ko mera dil se pranaam🙏👍👍👌👌

  • @PareshWadekar1085
    @PareshWadekar1085 3 года назад +1

    great !!!

  • @ShubhangiChavan-mx8tn
    @ShubhangiChavan-mx8tn 4 месяца назад

    Madam mansik rog ka hotat

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 месяца назад

      नमस्कार,
      आपल्यापैकी बहुतांश लोकांना कशाची तरी भीती वाटतच असते. परंतु बऱ्याच गोष्टींची भीती ही अनाठायी असते व ती अनेक समस्यांना निमंत्रण देते.
      अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि मनातील अडसर दूर करून दोषविरहित जीवन जगू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!
      १) भीतीतून निर्माण होतात या समस्या - ruclips.net/video/7QI86vYzxOw/видео.html
      २) मनातली भीती कशी घालवाल? - ruclips.net/video/rVT1QBpRcw4/видео.html
      या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आपण पुढील ध्यान नियमित केल्यास चांगला परिणाम अनुभवास येईल.
      ३) मनातील व शरीरातील दोष घालवा - ruclips.net/video/GMuoDg6jEkc/видео.html
      यासोबतच आपणांस स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेता येऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @KalpanaChoudhary-n2y
    @KalpanaChoudhary-n2y 6 месяцев назад

    Very Nice information 👌👍

  • @mandarshinde2680
    @mandarshinde2680 2 года назад

    Mam mala khuuup chan vatatay tumch knowledge aikun😇

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      धन्यवाद 🙏.
      पुढे येणारे निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा आणि इतरांना देखील शेअर करा.
      निरोगी आणि आनंदी रहा

  • @reshmanaik9608
    @reshmanaik9608 Год назад

    God bless to This TEAM..

  • @shyamgadre4180
    @shyamgadre4180 Год назад

    ताई मला हे शिकायचं असेल तर काय करावे लागेल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      भविष्यात आणि लवकरच असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करत आहे;
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत, परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.

  • @KalpanaChoudhary-n2y
    @KalpanaChoudhary-n2y 6 месяцев назад

    🙏🙏

  • @sumitramore9264
    @sumitramore9264 3 года назад

    स्किझोफ्रेनिया वर उपाय आहेत का...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      हो आहेत. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @hemangi3886
    @hemangi3886 3 года назад

    Lungs problem var treatment aahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      हो आहे. कृपया अधिक माहितीसाठी www.niraamay.in या वेबसाईटवर माहिती घ्या किंवा ०२०-६७४७५०५० या क्रमांकावर संपर्क करा.

  • @tejalmejari4953
    @tejalmejari4953 2 года назад

    Cancer sarkhya ajaranvar swayam purn treatment ahet ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      हो.निरामय स्वयंपूर्ण उपचार यावर लाभदायक ठरतील.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      ruclips.net/video/74_dPiuLkS4/видео.html

  • @kavitasanas9763
    @kavitasanas9763 3 года назад

    Madam khup chan mahiti deli

  • @suhastulapurkar5013
    @suhastulapurkar5013 2 года назад

    Chagnla upachar

  • @nishantkagale1709
    @nishantkagale1709 3 года назад

    👍

  • @urmilamahajan5098
    @urmilamahajan5098 4 года назад

    Address please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      पुणे :-
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक , शनि ते गुरु. : दु १२ ते सायं ८
      संपर्क :७०२८०८११५८.
      चिंचवड :- सी१, शॉपनं -१२,
      शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी,
      जुना जकातनाका,
      चापेकर चौक चिंचवड ,
      पुणे. शनि ते बुध दु २ ते ८
      संपर्क : - ७०२८०८११५९ (दु. १ ते रात्री ८)
      कोल्हापूर :- पी.के.पी. एम्पायर,
      २ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
      अक्षय ऑटोमोबाईल समोर, कोल्हापूर
      शनि ते गुरु दु २ ते ८,
      संपर्क : - ७०२८०८११५७.(दु. १ ते रात्री ८)
      मुंबई :- ऑफिस नं ४०७ ते ४१०
      म्हात्रे पेन बिल्डींग ,
      सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई
      (शनि ते गुरु) दु १२ ते ८
      संपर्क : -. ७०२८०८११६० (दु. १२ ते रात्री ८)

  • @pornimabelsarkar5101
    @pornimabelsarkar5101 2 года назад

    Contact number dya na please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com