#पावसाळी_टोमॅटो
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustr...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/c...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
www.facebook.c...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
दादा खुप छान माहीती दिली तुम्ही औषध सांगितले ड्रेचिंग व फवारणी साठी त्यामध्ये काय घटक आहे सांगितल तर त्याचा नक्की फायदा घेऊ अस आहेकी प्रत्येक भागात औषधाची नावे बदलून आहेत धन्यवाद सर
सदैव कृषीवलस्या हिताय 👍👍
खुप छान माहिती दिली फडे
मी20 गुंठे मध्ये करणार आहे 10 तारखेला लागवड .पूर्ण तुमचे शेडुल वाफरणार आहे.अशीच माहिती देत रहा.आभारी आहे तुमची. धन्यवाद
भाऊ खुप च छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद दादा तुमची माहिती खूप उपयोगी पडती माझ्या सारख्या नवीन शेती करणाऱ्या ला
Great
Greater
Greatest
Content maker on youtube
खुप छान माहिती दिली सर आपन 💐🍅🍅🍅
1 number mahiti dili
खुप छान माहिती मिळत आहे🙏🙏
टोमॅटो व्हराटी आर्यमान कशी आहे याची माहिती सांगा सर🙏
सर पुढील विडिओ लवकर द्या खुप खुप खुपच वाट पाहतोय......
दादा हिवाळी टोमॅटो ची माहिती द्या plz
Must sir kakade verte saga
Chan👍👍👍
Sir tomato pikala tud tude khup atac kartat upay sanga
औषधाचा परचार आहे हा
जसा हा व्हिडिओ तयार केला तसा मीरची साठी पन तयार करा
कोणती वेरैटि होय
Thank you sir ji 🙏
agast madhe lagvad chalel ka
7race konchy kampniche Aahe
Sir did mahina zala aahe blue copper sodu ka aata.
Made khod kida lagla aahe
दादा पुढचा व्हिडिओ लवकर टाका
नमस्कार सर आपल्याला आपल्याला पावसाळी टोमॅटो शेड्युल मिळू शकेल
Farmrise madhye kay aahe
Kilva kay aahe , prime , frifire , conten sanga
Bhau Mazi tomato 16 divasachi zali aahe pn kahi zad na jashi lavali aahet tashich aahe tr ky Karu sangana please 🥺
Please reply Kara khup aasha aahe tumachyakadun 👍
सर मलचिंग पेपर किती फुट रुन्द आहे..
नमस्कार
Chemical sheti Kru nka matimdhe Vish kalau nka.shenkhat gandul khat lendi khat wapra,spry sathi nimoil 10 hjr ppm wapra.he Ali,threps doni control krte
सर मी आल्या पिकाची लागवड केली आहे. अजून rate वगरे नाही योग्य तर साधारण केव्हा वाढ होईल त्यात
भाऊ 35 रुपये आहे
पावसाळी आळवणी संगा
Sir vaangi pikachi mahiti deya
नेत्रा आदिक बद्दल माहिती सांगा
Next video plz
Which variety ?
Bajula ajun hol maralet tya made kay lavnar aahe ka
सर तुम्ही जे दुसरी फवारणी सगितली त्याचे conten सांगा मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे लागवड केली आहे पण मला हे अवशद्ध मिळत नाही तर प्लीज conten सांगा
टोमॅटो चे शेड्यूल पाठवा सर
फळ माशी बद्दल सांगा
Dada aamala. He Cap kuthe milel tyancha dukandar cha mo. No. Milel ka ... Aamcha kade he cap milat nahi
दूसरे ह्वल कशासाठी घेतले आहे
व्हॉम सोबत काय घ्यावे
Kontya company ch promotion kartay
दादा मला मिरची लागवड करायची आहे तर मला माहिती दाया
हे औषद मिळत नाही technical सांगा n please
Farmrise kay aahe?
सम्पूर्ण भारत के लिये हिन्दी मे बोलो भाई
Sir तुमचा नंबर मिळेल का
फोन नंबर दयाल
मोबाईल नंबर द्या की दादा
दादा तुमच नंबर सांगा