Sir video open केल्या बरोबर आमचा वाघ क्रांतीसर्य बिरसा मुंडा जी ची प्रतिमा दिसली मला तेच आमचे गुरू आहे..गुरुपौर्णिमेच्या दिवशी.. मी आदिवासी समजाचा आहे . तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्या कडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा sir ji
पंचाईत झाली होती पाण्यानंतं , देविदासभाऊन सर्वांचा जीव धोक्यात घातला होता , पावसापाण्यात जास्तीच साहस काही कामाचं नसतं , गरज नसतांना बाहेर पडू नये ........ खूप छान संदेश सरजी 👌👌👍👍🙏 गुरू पोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
टीचर टकाटक च्या सर्व टीमला आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा शुभेच्छुक अमित भोपळे निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा
|| 🖤 याला म्हणतात OFFICIAL CHANNEL दुसरे कितीही काॅपी करो, पुस्तक जरी समोर असले तरी एकन एक शब्द जरी पाहून लिहले तरी माणूस पहिला येत नाही. कारण काही प्रश्न OUT OF SYLLABUS असतात राउत सरांन सारखे. HAT'S OF TEAM EFFORT SIR ................👏💐💐🙏 ||
काय शंक्या च गध काय झुंबर भाऊ च्या मिरच्या देविदास भाऊ ले भेंडी लयच अर्जंट होती काय ग्रामीण भागातील मस्त चित्रण दाखवल वास्तविक दर्शन घडविले सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर
झुंबर बरोबर बोलत होता देवदास भाऊ नी ऐकायला पाहिजे होत झुंबरच सरपंच साहेब तुमच्या सारखा सरपंच प्रत्येक गावात असला तर गावाची प्रगती होईल खरच तुमच्यासाठी 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 झुंबर चा आवाज एकदम मस्त आहे खरच 👌👌👌👍👍👍😂🤣😂🤣😂😂😂🤣 शांताराम भाऊ लय चांगला माणूस आहे 👌👌👌👍👍👍😀😀😀😀😀 झुंबर पण लय भारी माणूस आहे 👌👌👌👌👍👍👍👍😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣 बाळू भाऊ आणि बकुळा ताई चे video बनवा Sir please please 🙏🙏 पाटील आणि पाटला च्या बायकोचे आणि बाळाचे पण video बनवा Sir please please 🙏🙏 आज चा video लयच भारी आहे Sir 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣 हे सर्व तुमच्यासाठी Sir 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
शांताबाई ले झोडपून काढते बा शांताराम भाऊ सगळंयाले काढुन न्यामनलं फक्त देवीदास भाऊ ले सोडून दया ते झुबंर कवा पासून चालना चालना करून रायला पण या ले भेंडीची पडली हेच जबाबदार हाय देवीदास सनसने
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर. देविदास पण घेणंनीदेणं निस्तीची उपवाद आणतो शांताराम आणि देविदास ची खुप झाली पण आजचा विडिओ पाहून खूप मजा आली सर असेच नवनवीन विडिओ बनवत जा सर 🙏🙏🙏
देविदास भाऊ सनसने :- आणि मग ते आता माया भेंडीचा काय शांताराम भाऊ घनगने :- देणारे देणारे पुरात फेकून पुरा काव अन्न लावला माय बिंत दोनशे रुपयाची भेंडी नाही 😅🤣😃
अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन तालुका जिल्हा यांना संपर्क साधावे
Ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
@@roshantiwalkar7073 लु
😊@@roshantiwalkar7073
😊😊😊
संकेत आणि झुंबर खूप कॉमेडी बोलतात सर खूप मस्त मजा येते
काय शंक्या च गध अन् काय गोंधय बावा भेंडी लय अर्जंट होती देविदास भाऊ ले 😄😄 चालू घडामोडी वर चांगलं मनोरंजन होत आहे सर पाणी पावसाचं nice video sir 👍
देविदास मस्त कलाकार हाय लेकाचा,,,असे कॅरेक्टर गावात असतात सर,,खूप छान विडिओ👌🏿👌🏿👌🏿
देवीदास भाऊ 1 nambr.. 🤣😍🥰😇
मस्त 👌 ग्रामीण जीवनाचं सुंदर चित्रण 👌 देवीदासभाऊंना टोपी छान दिसते. त्यांच्या व्यक्तिमत्वाला ती तिरकी टोपी पाहिजेच 😄
यंदा पावसाचा धुमाकूळ काही विचारु नका राजहो, पार बांद्या -मांद्या फुटून पार वावर खड्डुन नेलं
गुरू पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹🌹
काय ते कल्पना, काय ते मांडणी, काय तुमचे कौशल्य सर्व कसं , ok मधी हाय 😍
Sir video open केल्या बरोबर आमचा वाघ क्रांतीसर्य बिरसा मुंडा जी ची प्रतिमा दिसली मला तेच आमचे गुरू आहे..गुरुपौर्णिमेच्या दिवशी.. मी आदिवासी समजाचा आहे . तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्या कडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा sir ji
जय बिरसा मुंडा सर
जय बिरसा
Khup chan video ahe hasun hasun pot dukhun rahal🤣🤣
संकेत आणी जबर कॉमेडी
😂😂🤣🤣😜😜khup haslo rao.... Khup bhari episode... 👌👌👌
छान video सिर आणि हा संदेश खुप महत वाचा आहे कारण पुरा मधून खुप लोक वाहून जातात खुप खुप धन्यवाद
टीचर टकाटक टीमला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
हा स स घे ना मिरच्या पाहिजेत आले घेणं दाबून आता मिरच्या 😃😅
देविदास म्हणा अन हात जोडा🙏🙏🙏🤣🤣🤣🤣
पंचाईत झाली होती पाण्यानंतं , देविदासभाऊन सर्वांचा जीव धोक्यात घातला होता , पावसापाण्यात जास्तीच साहस काही कामाचं नसतं , गरज नसतांना बाहेर पडू नये ........
खूप छान संदेश सरजी 👌👌👍👍🙏
गुरू पोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
संक्याय लय कारभारी आहे.गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर
सर्वांना गुरुपर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
टीचर टकाटक च्या सर्व टीमला आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा शुभेच्छुक अमित भोपळे निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा
बसण्याची पद्धत आवडली बाबा देविदास भाऊंची😀😀
🌧️मागचा वर्षी असाच शांताराम पूरात अटाकला होता तंबाकू चुन्या साटी 🤪यांदा ६ झन अटकलें भेंडी हिरव्या मिर्चा भाज्या साटी 😜😂👌
👍😂 संकेत ची सोयमोडी झाली मस्त 😂😂😂
गेलारे तुया फवारा पाण्यात गेला देविदास भाउच काम लयच खतरनाक
सर तुम्हीं आम्हाला जे टिंचर टकाटक च्या माध्यमातून जे ज्ञान देता त्यामुळे तुमचे आभार तुम्हीं पण आमचे गुरूच म्हणून गुरु पूर्णिमेच्या आपल्याला शुभेच्छा
सून्याचा बदला घ्यायचा बाकी आहे अजून मामा चा,बाळू भाऊच्या मदतीने मामा ला चांगल धुतला पहिजे
सर आपले बुद्धी चातुर्य वाखाणण्या जोगे आहे आपण वातावरणानुसार योग्य तो विषय घेऊन जिवंत एपिसोड बनवता आपल्याला माझ्याकडून प्रणाम गुरुदेव 👏👏
देविदास भाऊ मस्त पात्र आहे, गावात असेच इरसाल नमुने असतात,छान episode आहे
माझ्या आयुष्यातील माझे पहिले गुरू माझे आई बाबा
कोटी कोटी प्रणाम
🙏🙏🙏
🌺🌺🌺
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
Kharach manl baa video pahnarya sarv prekshkana 👏👏 2 min hot nahi ki tumhi 200+ likes krun deta 😍
1 number sir 😂😂😂😂😂
Aaj kharkhar sagalikade asach vatavarn aahe aani tyachyavar video tayar kela mast mast
सर हा विडीओ सगळ्याच्या कामाचा आहे एक नंबर सर धन्यवाद
झुंबंर खरा बोलला गधयाले पण .मानसापेक्षा दिमाक आहे.सतय घटनेवर आधारित विडिओ बनविलया बददल आपलै आभारी आहो.धनयवाद राऊत सर.।।।।।।
Vedeo chi vat पाहायला खूप मजा वाटते sir 🤣😂😂😂😂
भाऊसाहेब आपली वर्हाडी भाषा फारच गोड आहे ! बहुतेक लोक खेड्यातून शहरात आले आहे ! त्यांना गावात गेल्याचं फिल येतं ! एकच नंबर व्हिडिओ आहे !
सर तुम्ही पण गुरू आहे, गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरूजी शांताराम भाऊचा डायलॉग आज एक नंबर मिरच्या घेते तो भजे साठी घे दाबून आता वा क्या बात है
Aaj t khupch mahol zala sir, devidaas an sankyachi mast jodi jamli ba,khup molacha sandesh dila aaj. सर्वाना गुरु पोर्णिमेच्या शुभेच्छा.💐👍
|| 🖤 याला म्हणतात OFFICIAL CHANNEL दुसरे कितीही काॅपी करो, पुस्तक जरी समोर असले तरी एकन एक शब्द जरी पाहून लिहले तरी माणूस पहिला येत नाही. कारण काही प्रश्न OUT OF SYLLABUS असतात राउत सरांन सारखे. HAT'S OF TEAM EFFORT SIR ................👏💐💐🙏 ||
🙏🙏🙏👍
झुबंर भाऊ आपल्या मनाचा मानुस हाय आपलं असंच हाय
नसते हेलपाटे झाले हे पाण्याच्या न😂😂
झुंबर :- हा घे मग संकेत मस्त फुरकी मार मंग तुया बाबा सारखी.. 🤣🤣 घे रट्टाउन 😅🙏
आज गुरु पोर्णिमा
श्री. राऊत सर आपणास गुरु पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻💐💐
टीचर्स टका टक च्या सर्व कलाकारांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐👌👌
- स्वप्नील बोबडे ( जय गजानन मित्र मंडळ, केशव नगर, अकोला )
चंद्रपूर च़ नव घेतल धन्यवाद सर
राऊत गुरुजींना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
जय गजानन...खूप छान माणसांच्या गोष्टी
काय शंक्या च गध काय झुंबर भाऊ च्या मिरच्या देविदास भाऊ ले भेंडी लयच अर्जंट होती काय ग्रामीण भागातील मस्त चित्रण दाखवल वास्तविक दर्शन घडविले सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर
सर्वाना गुरूपोणिमेच्या हादीक शुभेच्छा🌹
Khup chan sir zabrula thevat ja video madhe aani shataram la pn sir khup chan sir
Gurupornimicha hardik subheccha. . mazi pn bai geli rajeho akhadile
🤣🤣
Shantaram Bhau ek number character aahe 👌👌 👌👌👌
Tumche video 1 no astat sir
खूपच छान सर
गुरू पाेणिँमेच्या खुप खुप शुभेच्छा सर हजार रू दिले तरी पुलावरच्या पाण्यावरून ओलाडंत नाही मी
जय गुरु.... गुरुपोर्णिमा च्या शुभेच्छा सर..
झुंबर बरोबर बोलत होता
देवदास भाऊ नी ऐकायला पाहिजे होत झुंबरच
सरपंच साहेब तुमच्या सारखा सरपंच प्रत्येक गावात असला तर गावाची प्रगती होईल खरच
तुमच्यासाठी 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
झुंबर चा आवाज एकदम मस्त आहे खरच 👌👌👌👍👍👍😂🤣😂🤣😂😂😂🤣
शांताराम भाऊ लय चांगला माणूस आहे 👌👌👌👍👍👍😀😀😀😀😀
झुंबर पण लय भारी माणूस आहे 👌👌👌👌👍👍👍👍😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
बाळू भाऊ आणि बकुळा ताई चे video बनवा Sir please please 🙏🙏
पाटील आणि पाटला च्या बायकोचे आणि बाळाचे पण video बनवा Sir please please 🙏🙏
आज चा video लयच भारी आहे Sir 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
हे सर्व तुमच्यासाठी Sir 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मारोती उपसरपंच आहे काय 😆
शांताबाई ले झोडपून काढते बा शांताराम भाऊ
सगळंयाले काढुन न्यामनलं फक्त देवीदास भाऊ ले सोडून दया ते झुबंर कवा पासून चालना चालना करून रायला पण या ले भेंडीची पडली हेच जबाबदार हाय देवीदास सनसने
गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला मी रोज तुमचें व्हिडिओ आवडीनं पाहतो
खुप विनोदी व्हिडीओ होता सर
गुरूपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर
🙏संतावाचोनिया सुख कोठे नाही ।
अमृत त्यांचे पायी नित्य वसे ।।🙏
💐गुरुपौर्णिमा निमित मंगलमय शुभेच्छा....!💐🙏
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर सुंदर व्हिडिओ
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर. देविदास पण घेणंनीदेणं निस्तीची उपवाद आणतो शांताराम आणि देविदास ची खुप झाली पण आजचा विडिओ पाहून खूप मजा आली सर असेच नवनवीन विडिओ बनवत जा सर 🙏🙏🙏
सर दिउदासभाऊचे व्हिडिओ खूपच आवडतात त्यांना प्रत्येक व्हिडिओ मध्ये रोल द्या
🙏🙏😂😂😜😜 सर एक पोडि शिल्क खालि 😂😂🙏🙏
काय ते शांताराम काय ते शांताराम ची आवाज़ काय ते शांताराम गोष्टी सगड़े ओक मधि आहे 😂😂😂
Bahut badhiya sar maja a gai
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा राऊत गुरुजी🙏🙏💐😊
गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा सर तुम्हाला
अती घाई संकटात नेई गुरूवर्य राऊत सर अपणास गुरूपोर्णीमाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎊🎊
1 नंबर
देविदास भाऊ सनसने :- आणि मग ते आता माया भेंडीचा काय शांताराम भाऊ घनगने :- देणारे देणारे पुरात फेकून पुरा काव अन्न लावला माय बिंत दोनशे रुपयाची भेंडी नाही 😅🤣😃
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक सुभेचछा मस्त विडिओ सर
गुरू पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
खूपच छान आहे सर जी
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा...राऊत सर ...💐💐
One of the best episode!
संकया😂😂😂😂
De fekun purat bhendi 200 rupalyachi bhendi ekch number boltat ba shantaram bhau😜😜
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर
देविदास लयच अकातेल हाय! मस्त हो गुर्जी!
गुरुजी व्हिडिओ चांगला झाला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Bhari sir👍👍👍👍👍👍
Happy गुरुपौर्णिमा 🙏
गुरुपौर्णिमेच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा
Devidas bhau😂
Mast video hota sar khup ch bhari
Sir लोकेशन लय भारी घेता राव
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पण खूप छान झालेला आहे
9:48 🤣🤣
Super 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Sir Senkya Chi Aani Jagan Chi Jodi Khatarnak Ahe 😁🔥✨
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सरजी
लय लालची मानुस हाय बा देवीदास भाऊ पाणी जर आल त मजुर वावरातच रायते बा
Ek number video sar pani ke din hai apne ghar mein salamat rahe
सर गुरुपर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा... तुम्हाला.
आमच्या कडे तर 6-7 दिवस झाले चालू आहे पाऊस ..