Prem|प्रेम|Love| तुमचं आमचं सेम नसतं.|Mangesh Padgaonkar|मंगेश पाडगांवकर|कविता|poem| Valentines day
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- 'प्रेम कविता' म्हटलं की नेहमीच आठवते ती ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली
'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं सेम असतं....'
ही अजरामर कविता....
मी सुद्धा सर्व रसिक वाचकांप्रमाणे अनेकदा ही कविता वाचली आहे. पण मला जेव्हापासून प्रेमाची परिभाषा कळू लागली तेव्हापासून मला प्रेम वेगवेगळ्या रूपात गवसत आले आहे आणि म्हणूनच मंगेश पाडगावकर यांच्या कविभावनेचा आदर करत मी माझ्या कवी भावना आणि प्रेमाची मला उमगलेली परिभाषा माझ्या या कवितेतून मांडत आहे✍️💖
@ar.tworld #माझीकविता #माझीलेखणी #प्रेमकविता #प्रेम #love
Video credits : My love Dr. Nikhil Narkar
Nehmi sarkhich sunder kavita,agdi tuza sarkhich nirmal va premal❤
Thank you so much Shefali mam ♥️ so nice of you😊
फारच सुंदर कविता, जीवनात प्रत्येकाच्या नजरेतून प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते;त्या व्याख्या उलगडून दाखवताना अनुजा तू दिलेले प्रेमाचे दाखले मनाला भावले........! अनुजा तुला आणि निखिलला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!❤️💐💐💞💕🌹
खूप खूप धन्यवाद 😊🙏 तुम्हाला सुद्धा प्रेमदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ♥️😊
Sundar apratim
धन्यवाद🙏😊
Wow, khupch chan👌
Thank You 😊
Mastch
Thank you 🙏😊
अप्रतिम कविता ❤🎉
धन्यवाद 😊🙏
Khup chan tai ❤❤
Thank you ♥️😊
फारच सुंदर कविता,तुमच्या दोघांच्या प्रेमा इतकी❤
Thank you ♥️🥰
Anuja khupch chaan kavita hoti & tuza kade kaleche विविध rupe aahe , hay disun yete जसे painting, hastkala, kavita.... Best luck 😊❤
खूप खूप धन्यवाद 😊🙏