आज खूप दिवसांनी माझ्या सासूबाई मला व परीवार घेऊन कुठे निघाल्या आहेत नक्की बघा 😘😘😘

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 433

  • @मंगलगायकवाड-म2ठ

    आईसाहेब सासुबाई खुप छान आहेत असेच खुष रहा आईसाहेब माझ्या मुलिला आशीर्वाद दया बाळासाठि

    • @daulatlamkhade2232
      @daulatlamkhade2232 2 года назад +1

      Hi aaisaheb aahe ka? Hine eka aaiche aani tichya balache aayushya udhavast keley

    • @PriyankaSwapnil.1
      @PriyankaSwapnil.1 2 года назад +1

      @@daulatlamkhade2232 kabr udhvasta kel mhanje mafh kral vatale mhanun vicharle 🙏

  • @yogitamali4870
    @yogitamali4870 Месяц назад +1

    आई साहेब तुम्ही खूप छान आहेत आणि तुमची आणि तुमचे सरकारांची जोडी खूप छान आहे ❤❤

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 года назад +7

    खुपचं छान आहेत आई तुमच्या सासुबाई समंजस आहे हे सगळं शब्दात व्यक्त नाही होणार फक्त इतकेच सांगणे की समाजातील सर्व बंधने तोडून कोणत्याही गोष्टीची परवा न करता त्यांनी तुम्हाला स्विकारले हयामधेच सर्व आल

  • @mangeshkale5402
    @mangeshkale5402 2 года назад +17

    सासूबाई यांनी खूपच छान speech केलं आहे,आणि किती natural बोलतात, it's so nice moment of your life आईसाहेब.

    • @dakshanaik917
      @dakshanaik917 2 года назад

      आई नमस्कार

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @deeptirevdekar734
    @deeptirevdekar734 2 года назад +9

    असू द्या अहो गावकी भाषा, मन खूप मोठ आहे त्यांच. भरभरून आशीर्वाद दिला त्यानी अजून काय पाहिजे. खूप छान आहेत त्या. त्याना उद्दंड आयुष्य लाभो हिच ईषवर चरणी प्रार्थना😘 आणि हो दोघे भारी दिस्ताय एकदम💕❤️🥰

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @nayana2963
    @nayana2963 2 года назад +6

    मॕडम आपण आपल्या सासूबाई नेहमी असच आनंदाने रहावे .मॕडम आपल कुटुंब खूप आनंदी आणि मन मिळावू आहे. Nice family .

  • @bhagyshreealandikar7879
    @bhagyshreealandikar7879 2 года назад +48

    खुप छान आहेत आत्या असं प्रेम करा आमच्या आईसाहेबांना ❤️❤️ love you Aai Saheb ❤️❤️

  • @Shruti_Atul
    @Shruti_Atul 2 года назад +11

    आईसाहेब खूप छान व्हिडिओ होता हा....तुमच्या सासूबाई पण खूप छान आहेत.. हॅप्पी फॅमिली.. आईसाहेब मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते..माझी खूप इच्छा आहे तुम्ही एकदा नागपूर याव....तुमचा आशीर्वाद कायम स्वरुपी असाच रहुद्या...(नागपूर ❤️)

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @alkashinde2522
    @alkashinde2522 2 года назад

    आईसाहेब तुम्ही खूप छान बोलता आणि खुप सुंदर दिसताय.. तुमच्या सासुबाईंची भाषा गाठी असली तरी आत्मविश्वास दांडगा आहे... आणि मन निर्मळ आहे...
    जिव लावा त्यांना...
    तुमच्या प्रेमाला सलाम🙏🙏

  • @chhayashivalekar2714
    @chhayashivalekar2714 2 года назад +2

    सासु बाई आसावी तर आशी किती सुंदर विचार आपल्या सुना बदल किती प्रेम एक छान उदाहरण समाजाला बघायला भेटत 👌

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @Archanakulkarni28
    @Archanakulkarni28 2 года назад +12

    सासुबाई खरच मस्त... अणि गावठी कुठ मस्त बोले एकदम...

  • @archanabangare8272
    @archanabangare8272 2 года назад +1

    खूप छान वाटले.आईसाहेब सासुबाई छान बोलतात.तुमचा स्वभाव गोड असल्याने तुम्हाला प्रेमच मिळणार.

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 Год назад +1

    भाषा महत्वाची नाही......
    भावना महत्वाची असावी....
    आणि ती दिसली...❤❤

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 2 года назад +1

    आईसाहेब तुमच्या सासूबाई खूपच छान आहेतच पण तुमचा आवाज पण खूप छान आहे असेच आनंदात रहा सर्व जण आणि आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या 🙏🙏🙏🙏🙏

  • @babitachikankar2622
    @babitachikankar2622 2 года назад +7

    खुप छान होता विडीयो आईसाहेब तुमची आत्या पण छान आहे असेच आनंदीत रहा. 🌹🌹🌹❤️❤️❤️❤️🌸🌸🌸

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @nayana2963
    @nayana2963 2 года назад

    मॕडम आपल्या सासूबाईंनी सर्वान सोबत खूप छान संवाद सादला आहे

  • @mamatashinde7103
    @mamatashinde7103 Год назад

    आई सासुबाई एकदम मस्त छान वाटले आपले आशीर्वाद असू द्या आमच्यावर आणि अशाच हसत रहा

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 2 года назад +8

    आजचा vlog खूपच छान.
    सासुबाई खूप प्रेमळ आहेत. आई सोबत आहे त्यामुळे लेक जरा जास्तच खुश आहे.
    Very good.
    Be happy always.

  • @deepalipasalkar879
    @deepalipasalkar879 2 года назад +1

    आईसाहेब तुम्हाला चंद्रकोर खूप छान दिसते..... खूप खूप छान.... Love you so much आईसाहेब....

  • @santoshsuryawanshi105
    @santoshsuryawanshi105 Год назад

    संजय भाऊ आणि शिवलक्षमी ताई तुम्ही संगमनेर तालुक्यातील बलेश्र्वर ला या.एकदा.खूप छान दृश्य आहे.

  • @surekhaspassion7788
    @surekhaspassion7788 2 года назад +4

    सासूबाई पण खुप प्रेमळ आहेत तुमच्या सारख्या सगळ्यांना अशा सासवा मिळाल्यातर सगळं जग सुखी होईल

  • @mahadeviswami540
    @mahadeviswami540 2 года назад +1

    आई साहेब माझ्या भावाच‌। परवाच, लग्न झालय, त्याला,तुमचा, आशीर्वाद,दया,त्याची सगळे, स्वप्न,पुण,होवूदे

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 года назад

    किती गोड फँमिली आत्या म्हणून छान

  • @naziyasayyed1574
    @naziyasayyed1574 2 года назад +1

    आई तुमच्या‌ सासुबाई खूप छान आहेत, आणि गावात राहुन सुद्धा किती नवीन विचाराच्या आहेत त्या.

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @priyanka5197
    @priyanka5197 2 года назад +5

    खुप छान आई साहेब तुमची सासु बाई पण खुप छान आहेत मला आशीर्वाद द्या बाळा साठी खुप प्रयत्न करत आहोत पण होत नाही 🙏🏻🙏🏻

    • @alkashinde2522
      @alkashinde2522 2 года назад

      होनारच आहे असा विश्वास ठेवा...
      आणि रोज सकाळी उठल्यावर म्हणत जा विश्वासाने...
      मग होईलच

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 2 года назад +7

    🌺तुम्ही खरंच गोड दिसत आहात आणी खुपच छान फॅमिली आहे तुमची..अशा प्रेमळ सासुबाई सगळयांना मिळो🌺

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @kavitapawar8362
    @kavitapawar8362 2 года назад

    तुमची आणि तुमच्या सासुबाई ची छान बॉंडीग आहे 🙏🙏

  • @vidyagaikwad6223
    @vidyagaikwad6223 2 года назад

    आईसाहेब तुम्ही खुप छान बाेलता तुमच्या सासुबाई पण छान आहे
    आई साहेब माझ्या मुलाला जॉबसाठी आणि त्याच्या करीयरसाठी तुम्ही आशिर्वाद द्या हीच अपेक्षा

  • @gauripatil43
    @gauripatil43 2 года назад +1

    बाबा सासू लयच भारी आहे.... कोण बोलेल म्हातारी.... लयच भारी सून v/s सासू

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 2 года назад +1

    आईसाहेब तुमच्या सासुबाई कॅमेरा समोर मस्तच एकदम छान बिनधास्त.खुप भारी वाटलं,एकच नंबर.

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @priyankabhivsane3503
    @priyankabhivsane3503 2 года назад +1

    नशीबवान आहात आईसाहेब तुम्हाला खुप खुप छान सासू बाई भेटल्या आहेत एवढे प्रेम करणाऱ्या आहेत काश माझी सासू पण अशी पाहिजे होती तर माझा संसार पण सुखात झाला असता ❣️😊

    • @vinodbagul4977
      @vinodbagul4977 2 года назад

      दुःख प्रत्येकाला असते आहे त्यात समाधान मानून संसार करावा लागतो तरच संसार सुखाचा होतो ताई साहेब 🙏

    • @short7694
      @short7694 2 года назад +1

      Majhi pn sasu ashich pahije hoti

  • @bhaginatmore621
    @bhaginatmore621 2 года назад +2

    आईसाहेब मी बोकटे ता येवला येथुन आपले एपिसोड कायम पाहत आणतो आईसाहेब तुमचाआशिर्वाद कायम माझ्या पाठीशी असावा हिच अपेक्षा 🙏🙏🙏🙏

  • @skrecipeinmarathi3007
    @skrecipeinmarathi3007 2 года назад +1

    खूप छान आई साहेब तूम्ही खरच खूप छान बोलता💗💗

  • @tanpureindustry2563
    @tanpureindustry2563 2 года назад

    खुप छान,असा, आनंद कायम, असावा,

  • @SnehalDighe-ws2wj
    @SnehalDighe-ws2wj 7 месяцев назад

    माझी पहीली कमेंट आहे आणि ताई तुम्ही आमच्या खुप जवळ आल्या होत्या मी संगमनेरला रहाते

  • @deepasurve47
    @deepasurve47 2 года назад +12

    खुप छान family aahe tumchi आई साहेब 😘❤️

  • @shivjitundre9907
    @shivjitundre9907 2 года назад

    तुम्ही खूप छान आहेत आई साहेब तुमचा आशिर्वाद असो आम्हावर

  • @kuhuprb36
    @kuhuprb36 2 года назад

    Aai saheb tumhi khup chan dista. Tumcha swabhav pn khup chan aahe.

  • @santoshnalawade7743
    @santoshnalawade7743 2 года назад +2

    खरंच आई... जिंकलत तुम्ही सर्वांना, खूप छान हस्ती आहात तुम्ही, लवकरच भेटण्यासाठी तुम्हाला प्रयतन करेन 🙏🏻

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @laxmisonwane1948
    @laxmisonwane1948 2 года назад +1

    खूपच छान bonding wow shivkaxmi आईसाहेब and सासूमा 🌹

  • @snb134
    @snb134 2 года назад

    Khup chhan family.asha sasubai saglyana milo.aaisaheb khup chhan ani goad distaay..babancha GAAVTHI HAAY MI he proudly bolna khup aavdla. ...

  • @शालिनीताईभालेराव-ख6फ

    सुना मुलावर प्रेम करणारी अशी पाहीजे
    ( आई ) सासुबाई..) व्हिडिओ
    बघताच क्षणी आम्ही कमेटस् करतो
    महंत श्री शिवलक्ष्मी आई... 🙏🙏🌻🌻❤❤

  • @sandipbait2595
    @sandipbait2595 2 года назад

    खूप छान आई साहेब तुमची फॅमिली खूप छान आहे

  • @bhartitemkar2658
    @bhartitemkar2658 2 года назад

    Aai tu great ahes saglyana sath gheun rhatye mast sasubai na pahun khuop andha zhala

  • @ashwiniDhobaleVLOGS.
    @ashwiniDhobaleVLOGS. 2 года назад +2

    आईसाहेब मला मुलं होण्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे आहे

  • @aashabaishelke4488
    @aashabaishelke4488 2 года назад

    खूप भारी वाटले सासूबाईंना पाहून पण तुम्ही या आमच्याकडे सगळेजण जेवायला आईसाहेब सासूबाई

  • @anitarode8450
    @anitarode8450 2 года назад +4

    आईसाहेब माझ्या मूलाला आशिर्वाद द्या तूम्ही खूप छान दिसतात

  • @rekhabhagat8067
    @rekhabhagat8067 2 года назад

    Aaisaheb tumhchya sasubai khupch chhan ahet tyanche vichar khup chet ashi sasu milne pn nashib lagat tumhi khup laki ahet

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 2 года назад +4

    Kay Chan bolta sasubai Shivlaxmi u ramazhing really ek transgender sunewar etka Prem karnarya saula pan award bhetla pahijye samanya jewanatil sasula baghyla sanga ha video Shivlaxmi tumhi jye kahi kelay na tya sathi Naman aso tumhala doghana ❤️❤️❤️❤️❤️

  • @mirabaigholap6652
    @mirabaigholap6652 2 года назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नांदुर-शिंगोटे ला स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे जाऊन या

  • @shubhangisolanke2781
    @shubhangisolanke2781 2 года назад

    आईसाहेब तुम्ही खूपच सुंदर दिसतात या look मधे

  • @pradnyarankhambe6545
    @pradnyarankhambe6545 2 года назад

    तुम्ही दोघे म्याच कपडे घालतात आई 👌🏻👌🏻👌🏻

  • @rajshreepawar1663
    @rajshreepawar1663 2 года назад +3

    Aaisaheb u r my idol.....
    Tumi khup Chan disata n ur nature is toooo goooood.
    Ashirwad asu dya....

  • @kiranfargade4838
    @kiranfargade4838 2 года назад

    खुप छान वाटले तुमच्या सासू बाईला तुमच्या सोबत पाहुन.

  • @mohinishivtare2820
    @mohinishivtare2820 2 года назад

    ताई तू खूप नशीबवान आहेस तुला अशी सासू भेटली आहे 1 नंबर आहे सासूबाई हॅट्स ऑफ सासूबाई 🙏🙏👌👍🌹🌹🙏🙏

  • @yuvrajmore7676
    @yuvrajmore7676 2 года назад

    आशि सासु पाहीजे खरच आई साहेब तुम्ही नशिबवान आहे लव यु आई आणी आत्या

  • @jayshreeshete2299
    @jayshreeshete2299 2 года назад

    Khup chan Sasubai ahet tumchya
    Aaisaheb asha sasu sarvana bheto👍

  • @snehalhedaoo3775
    @snehalhedaoo3775 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ आईसाहेब गावाकडच्या प्रेमळ भाषेत खुप खुप छान बोल्याआई अगदी प्रेमाने आशिर्वाद दिला धन्यवाद👌👌🙏🙏👍🏻

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @omchitalkar4138
    @omchitalkar4138 2 года назад

    Aaisaheb aaj kharch khup sundar dist ahat tumhi sadi clr pn khup chan ahe matha varti chandrakor ani sobat baba khup bhari vat tay bghun

  • @sahiljondhale4601
    @sahiljondhale4601 2 года назад

    Khup chan ahes aaisaheb vidio mi tumala aai manatetes

  • @nutanvairal4122
    @nutanvairal4122 2 года назад +1

    आईसाहेब खूप छान, सासू आणि सुनेचं प्रेम तुम्ही असेच आनंदी रहावे. आई काळूबाईची कृपा तुमच्यावर अशीच राहूदे. तुम्ही असेच छान छान विडिओ बनवा, आईसाहेब बोलण्या पेक्षा मी तुम्हाला आई बोलती, आई तुम्ही कधीतरी संगमनेर ला आल्यातर आमच्या घरी या, आई माझ्या मुलीचा वाढदिवस आहे 13जून ला तर तुम्ही याल का माझ्या घरी, माझ्या मुलीला आशीर्वाद द्यायला.... नक्की या, मला माहित आहे तुम्हाला खूप काम असतात.. तरीपण 1दिवस या आमच्या साठी,ह्या मुलीच्या घरी... याल ना आई

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 Год назад

    सासुबाई एकदम मस्त आहेत प्रेमळ

  • @rupalimahajan4520
    @rupalimahajan4520 2 года назад

    तुमच्या सासूबाई खूप छान आहे सुनांना खूप जीव लावते प्रत्येक सुनेला तुमच्या सारखी सासू बाई मिळो

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @ravikumbhar3568
    @ravikumbhar3568 2 года назад

    Kup kup Chan aai baba karcha kup Chan aai congratulesn

  • @gauripatil43
    @gauripatil43 2 года назад

    छान खूप छान दिसते लक्ष्मी दीदी.... मेकअप मस्त

  • @sarikalondhe3236
    @sarikalondhe3236 2 года назад

    Kiti god ahet ho sasubai....majya sasubai bilkul samjun nahi ghet ho aaisaheb ani mjya aaivadillana khup vait boltat khup chan ahet tumchya sasubai ..🙏

  • @rajchormale5275
    @rajchormale5275 2 года назад

    गावठी भाषा हीच खूप न्यारी, भारी😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🥰🥰🥰😍😍😍

  • @ranjanawanjare7634
    @ranjanawanjare7634 2 года назад

    सासूला वय विचारतेस आम्हा baykat आणि तुझ्यात हाच फरक आहे

  • @ऊषाशिंदे-ब4ध
    @ऊषाशिंदे-ब4ध 2 года назад

    आईसाहेब आईनी खुप छान आशिर्वाद 🙌🙌 दिला आहे आमी त्याची बोली भाषा पण खुप छान आहे 👌

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @snehalhedaoo3775
    @snehalhedaoo3775 2 года назад

    आईसाहेब खुप खुप छान आहेत तुमच्या सासुबाई मस्त🙏🙏👌👌👍🏻

  • @shahebajsayyed6039
    @shahebajsayyed6039 2 года назад +3

    ती शेजारची रिक्षा वडिलांची आहे शिवलक्ष्मी आई साहेब काल मनमाडला गेले होते

  • @durvikascaptured120
    @durvikascaptured120 2 года назад

    Kalch tumhla me nashik la bhetle gangevrti....khup man mokla swabhav ahe tumcha

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 2 года назад

    खुप मोठ्या मनाच्या आहेत तुझ्या सासुबाई ताई जिव लावा त्यांना ऊतारवयात हिच अपेक्षा असते प्रत्येक आईची

  • @shobhawakse3800
    @shobhawakse3800 2 года назад

    Aai.saheb tumcha parivar khup premal ahe tumhi.bhagyvan.ahat👍👌👌👌🙏🌹🌹🌹

  • @muktawaghmare2314
    @muktawaghmare2314 2 года назад

    Khup chan Jodi ahe.. mla khup aawdta thumi 🥰😘🥰🥰🥰🥰🥰

  • @kirankarade2462
    @kirankarade2462 2 года назад +2

    लक्ष्मी बाई तुमची ही नाटक बास करा आता सगळी

  • @anjalipuri8856
    @anjalipuri8856 2 года назад

    Me aaj pahila video baghitala tumacha pan kharach khupach prem ahe tumachya madhe prem asnya sathi phakt changal man lagat

  • @spardhaparikshanews3922
    @spardhaparikshanews3922 2 года назад +11

    Looking beautiful..nice family. U r always inspirational for all..🙏

  • @jpp34042
    @jpp34042 2 года назад

    Khupch chaan aahet sasubai tumchya khup chaan vatla mastch

  • @suchitashingne7055
    @suchitashingne7055 2 года назад

    आई साहेब तुम्ही खूप नशिबवान आहे तुम्हाला इतकी छान सासुबाई आहे काळजी घ्या त्यांची आणि तुमचीही

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 2 года назад

    आईसाहेब ऐकून खूप खूप छान वाटले

  • @jayshirekhillare6983
    @jayshirekhillare6983 2 года назад

    आईसाहेब दागिने खूप छान आहेत.

  • @chayapatil497
    @chayapatil497 2 года назад

    आज तुम्ही खूप छान दिसत हात ✋ बाय 👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️🙏🙏💐💐💐😀😀😀😀

  • @rohiniparab2182
    @rohiniparab2182 2 года назад +2

    आई तुमची सासु खुपचं छान आहे

  • @रेणूकाबाराहाते

    खूप छान सासुबाई खूप छान बोलतात🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @poonamkumbhar4858
    @poonamkumbhar4858 2 года назад

    Aaisaheb kharch khup chhan disatay tumhi luv u

  • @sulbhalokhande5187
    @sulbhalokhande5187 2 года назад +2

    Iove you aai saheb
    Aaj pasun mi hi tumchi mulgi zali
    🙏

  • @ashwiniDhobaleVLOGS.
    @ashwiniDhobaleVLOGS. 2 года назад

    आई साहेब तुम्ही खुप छान दिसता दोघेही

  • @kalpanakshirsagar8124
    @kalpanakshirsagar8124 2 года назад

    Aaisaheb me tumche roj video bgte Chan astat pn aajcha khup video bhari hota

  • @sakinashaikh2055
    @sakinashaikh2055 2 года назад

    Ekch number bhauji..gavthi aahe mi...love you ...shivlsmi

  • @manishapadale5360
    @manishapadale5360 2 года назад +1

    आईसाहेब तुमच्या दाट केसांचे रहस्य काय आहे, काय वापरतात केसांसाठी व केसांची कशी निगा राखतात तुम्ही. क्रुपया यावर एक व्हिडिओ तयार करून दाखवा. 🙏🙏

  • @arunawankar9657
    @arunawankar9657 2 года назад

    खुप छान आहेत सासुबाई आईसाहेब👌👌👌

  • @ashvinikadam965
    @ashvinikadam965 2 года назад

    Khup sundar desatay aai

  • @सौअस्मितामंदार

    आई तुम्ही खूप गोड दिसत आहेत we love you

    • @sakhitales
      @sakhitales 2 года назад

      ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share

  • @Kavitapatil8368
    @Kavitapatil8368 Год назад

    गावडी बरोबर मी पण आहे दादा तुम्हाला सोबत

  • @geetaowath6405
    @geetaowath6405 2 года назад +1

    Khup pream ahe sasu n sune madhi 😘

  • @ruchitarajurkar1596
    @ruchitarajurkar1596 2 года назад

    Aaj khup Chan dist ahe tumhi aaisaheb..... Love you aaisaheb

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 2 года назад

    Khup chan bole sasubai khup aanand vatla tumche prem bagun asech raha kayam tumhi khup bhagyvan aahat ase sun v ashya sasubai bhetlyat

  • @snehalmahadik7647
    @snehalmahadik7647 2 года назад +1

    Mam aaj cha make up khup chan zaly nehmi peksha vegla asch karat ja tumcha face attractive vatoy

  • @sakshisalunke2147
    @sakshisalunke2147 2 года назад

    Khup chan volg ahe aajcha Aaisaheb, ani tumchya sasubai khup chan ani premal ahet tyanche tumha doghanwar khup jast prem ahe tyanchya barober asech sarkhe fhirayla jat ja.sasubai khup chan boltat ani sarkar aaj khup jast khus ahet.