"कोन्ही कीतीही अडचणी निर्माण केल्या तरीही ज्याच्या नशीबात जे लिहिले आहे ते त्याला मिळतेच".🙂 ताई तुझ्या सह सगळ्यांना आप आपल्या सासरच्या लोकांना कडून सुख मिळावे अशी प्रार्थना.🙏
गोंधळ पुजा खुप मस्त....... जोडी अशीच राहु दे कायम आईसाहेब आणि पिताजी आत्या खुप मस्त छान कार्यक्रम झाला मला खुप बरं वाटलं आईसाहेबांना असंच प्रेम द्या 🙏🙏
आई आज माझ्या Mr Sachin Gavhane चा वाढदिवस आहे आई आम्हाला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 आम्ही काही समस्यांनी त्रस्त आहोत पण हरकत नाही फक्त तुमचा आशीर्वाद जरी भेटला ना आम्हाला धीर आणि लढायला बळ येईल plz आईं आमच्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद सतत राहू द्या🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आईसाहेब खूप छान नाव घेतले तुम्ही आहेतच आईसाहेब ओलराउडर म्हणून तर ईतके छान नाव घेतले. आई आस्याच हासत रहा कायम. तुम्ही हासत आसलात कि आम्हाला पण हसु येते.
"कोन्ही कीतीही अडचणी निर्माण केल्या तरीही ज्याच्या नशीबात जे लिहिले आहे ते त्याला मिळतेच".🙂 ताई तुझ्या सह सगळ्यांना आप आपल्या सासरच्या लोकांना कडून सुख मिळावे अशी प्रार्थना.🙏
उखाणा खूपच 👌तुम्हा दोघांचे आयुष्य आनंदाने भरून जाओ... जोडी ❤️
गोंधळ पुजा खुप मस्त....... जोडी अशीच राहु दे कायम आईसाहेब आणि पिताजी आत्या खुप मस्त छान कार्यक्रम झाला मला खुप बरं वाटलं आईसाहेबांना असंच प्रेम द्या 🙏🙏
आईसाहेब उखाणा एकच नंबर 👌👌👍👏👏👏👏👏👏👏👏👏
आई-बाबा खुप छान उखाणा घेतला कार्येक्रम खुप छान झाला तुम्ही रिती रिवाजाने सुनेचे मुलीचे करत्यव्य पार पडला हे पाहुणे खुप छान वाटले
आईसाहेब तुम्ही खूप नशबवान आहेत
आईसाहेब तुम्ही कोण तेंही परंपरा सोडतं नाही हे पाहून खूप छान वाटले तूम्ही असंच पुढे जाऊ हेंच देवाकडे प्रार्थना 🙏🙏❤️❤️💝💝🤗🤗
O9 MP MP l
ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share
आई साहेब उखाणा लय भारी🙏
khup changal vyaktimahta aahat aapan ajun video taka
Khup chan naw ghetle Aaisaheb tumhi ani babanni pan chan naw ghetle.
Aaisaheb tumhala tumcha hakk bhetla yacha amhala khup aanand ahe 🙏❤
श्री स्वामी समर्थ आई साहेब बाबा तुम्ही खुप छान नाव घेतले!👌🙏
आईसाहेब तुमचा आशिर्वाद आमच्यावर असुदे खुप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आईसाहेब नमस्कार खुप छान उखान घेतला
संजय शिवलक्ष्मी जोडी कशी दिसते आहे छान...देवक आणायचा दिला आम्हा दोघांना
मान....🌹🌹🙏🙏❤❤
आई साहेब खूप छान नाव घेतलं तुम्ही असेच आनंदी राहा सुखी राहा हीच आई जगदंबे कडे प्रार्थना🙏🙏
Mast ahe aaisaheb
आई साहेब मला तूमचा आशिर्वाद पाहिजे तूम्ही आशिर्वाद देणार ना तूमचा मुलीला 🙏🙏🙏🚩🚩🚩
खूपच सुंदर vlog. उखाणा मस्त, amazing memory.
Khup masta ukhana ghetla aaisaheb
खुप छान एकच नंबर आईसाहेब
आई साहेब दोघांनी उखाणा छान घेतला 👌👌👌🙏🙏🙏
Must ghetal nav aaisaheb love you❤❤❤❤
आईसाहेब,खुप,छान, मला,आशिवाद, तुमचा, पाहिजे
खुप छान आई साहेब तुम्ही खुप चांगले आहात
आई बाबा mast, 😍🥰😘love you😘😘😘
आईसाहेब फक्त तुमचा आशीर्वाद द्या
साक्षात शिव पार्वती जाेडी पृथ्वी तलावर अवतारली आहे असे वाटते श्री स्वामी समर्थ
दोघांना मना पासून शुभेच्छा
आईसाहेब मस्त खुप छान वाटले बघुन
आम्हालाही आशीर्वाद द्या🙏🙏
ruclips.net/user/shortsRDPEIdxFDrs?feature=share
Ek number nav ghetla
आई साहेब तुम्ही दादा चा खूप छान नावं घेतलं मस्त एक नंबर 👌👌👌👌
एक नंबर नाव घेतलं आईसाहेब
खुप छान कार्यक्रम उखाना खुप सुंदर
Khup Sundar ukhana ghetla aai love you aai😍🥰
खूप छान आहे साहेब सो स्वीट
दोघांना खुप खुप शुभेच्छा
1 no. Ukhana
Jabardast naav. Ghetale
खूप छान नाव घेतले आईसाहेब तुम्ही.... मस्त 👍🤗
Khup Chan tai bhauji ❤️🌹❤️
ना खूप सुंदर आहे आईसाहेब घेतला
लय भारी नाव घेतले
Jai ambe jai shree mahakal aai saheb 🙏 khup mast aai saheb 👌😊
आई खूप भारी 👌👌❤❤🙏🏼🙏🏼
Ukhana yeto tari khup lajat hote aani purn parivarach nav ghetal tyat mast
आईसाहेब मस्त नाव घेतलं तुम्ही
खुप छान उखाणा घेतला आईसाहेब तुम्ही 👌👏
छान नाव घेतल आईसाहेब
Khup chan nav ghetl aaisaheb
आईसाहेब छान होता विडीयो मस्त 👌👌👌🌸🌸❤️❤️❤️🌹🌹🌹
Khup chan ukhana ek no..
Khupch chhan video
Ukhana ek no ghetala
वाह छान नाव घेतले
Kiti chhan nav ghetl g mumma😘😘
Very nice Aai saheb
खुप❤ chann आई बाबा love you
छान आहे आई साहेब
किती सुंदर दिसता
Khup Chan
आईसाहेब नमस्कार.नाव एकदम मस्त.
खूप छान नाव घेतल आईसाहेब 👌👌👍👍❤
आई नाव खूप छान घेतलं
आई आज माझ्या Mr Sachin Gavhane चा वाढदिवस आहे आई आम्हाला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 आम्ही काही समस्यांनी त्रस्त आहोत पण हरकत नाही फक्त तुमचा आशीर्वाद जरी भेटला ना आम्हाला धीर आणि लढायला बळ येईल plz आईं आमच्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद सतत राहू द्या🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान नाव घेतले आई
खुप छान घेतलें नाव,अभिमान वाटतो ताई तुझा
Aaisaheb mast ukhana gethlat.
Nice mam
Mast. Daji. Tai. Mast. 🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan aai saheb 😘
खूप मस्त आई 😘😘😘😘
जय श्री महाकाल आईसाहेब
Very nice video Dada
Khtrnak ukhana 🥰😘😘😘
Aie🙏🙏👍👌
Are wa kiti Chan nav ghetal aai saheb
👌👌👌किती छान नाव घेतलं आई न 😘😘😘👌👌👍👍👍
Shiv laxmi aai saheb mala ekvel bhetaychi sandhi dya khup ichha ahe
सुंदर ऊखाना ताई
👌👌
आईसाहेब काय नाव घेतलय 1 नंबर 😍🥰
आईसाहेब खूप छान नाव घेतले तुम्ही आहेतच आईसाहेब ओलराउडर म्हणून तर ईतके छान नाव घेतले. आई आस्याच हासत रहा कायम. तुम्ही हासत आसलात कि आम्हाला पण हसु येते.
Kiti god ukhana ghetla aaisahebani ☺️
खुप छान 😍😍
Aaisaheb nav farch chan ghetle
Mast 😊 ❤❤👌👌
👌👌👌👌👌👌🥰🥰
🚩🚩🚩
So nice jodi pooja karta na khupch mast disat hote ❤😍😍😍 love you aai
नमस्कार आईसाहेब आणि सर
Nav ghetl te khupch masst avdhl
Kiti chan nav ghetl tumhi aai
आई साहेब सरकाराचे नशिब की त्याना तुमच्या सारखी बायको जीवन साथी लाभली.माझे बाळ लहान आहे त्याला तुमच्या दोघांनी .आशिवाॕद द्या.
Mazi aai pn asech nav gyayachi aaisaheb n nandur shingote he mazya aaichya mamache gaav ahe tithalya renuka matechya jatrela lahanpani me nehami jayachi aaibarober
Nice vlog
Sanjay dada you are very lucky person..cause of your wife is very sweet that to pay every role as your life partner......God bless u ..keep smile
👍
😍😍😍😍👌👌👌🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏