tv9 marathi Special Report | अपघातांची मालिका, समृद्धी महामार्ग वरदान की शाप? | Samruddhi Mahamarg

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
    #tv9marathispecialreport #samruddhihighway #accident #samruddhihighwayaccident #samruddhimahamargaccident
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Комментарии • 236

  • @sunildushing701
    @sunildushing701 10 месяцев назад +35

    आरटिओ जबाबदार आहे, यांच्या वर कठोर कारवाई झाली पाहिजे ,तेव्हाच हे सुधरतिल जय हिन्द जय भारत 💙🙏🇮🇳

  • @jayantmukadam7648
    @jayantmukadam7648 11 месяцев назад +47

    R T O पोलिसांना अटक करून सस्पेंड करा,पणवती सरकार

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 11 месяцев назад +73

    RTO ला हफ्ता खायचा होता म्हणुन हा अपघात झाला...... खुनाचा आरोप लावून जेल मध्ये सडावा

  • @omprakashgandole4406
    @omprakashgandole4406 11 месяцев назад +24

    देवेन्द्र फडणवीस यांचे स्वप्न लोकांचे जीव घेवुन पूर्ण होऊन राहीले आहे .

  • @user-mangrulpir
    @user-mangrulpir 10 месяцев назад +18

    भीक मांगे RTO बंद झाले पाहिजे त्यांच्या वर गुन्हा दाखल करा

  • @user-jb9rq2zw4j
    @user-jb9rq2zw4j 8 месяцев назад +3

    आरटीओ मुळे जीव गेले त्याच्यात ट्रक वाल्याची काय चूक त्याच्यात म्हणतात सरकार ड्रायव्हरला 7 लाख रुपये दंड 10 वर्षे शिक्षा केंद्र सरकारने विचार करायला पाहिजे आणि अशा आरटीओ शिक्षा झाली पाहिजे

  • @omchaudhari6650
    @omchaudhari6650 11 месяцев назад +6

    आर टी ओ वाले नेहमी असेच जे कोनी डीवटी वर असतील कठोर कार्रवाई करायला पाहीजे

  • @sudhirmasne5772
    @sudhirmasne5772 8 месяцев назад +7

    R.T.O मुळे हा दुसरा अपघात झाला, RTO . आणि traffic police मुळे अनेक अपघात झाले आहेत शासनाने योग्य उपाय केले पाहिजेत

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 11 месяцев назад +13

    समृध्दी महामार्गावर प्रत्येक १५/२० कि.मी.अंतरावर गतिरोधक लावावेत..
    म्हणजे वाहन चालकांना माहित होईल कि, ठराविक अंतरावर गतिरोधक आहेत त्यामुळे चालकाचे वाहनाचे गतीवर नियंत्रन राहिल.
    जठराविक अंतरावर गतिरोधक लावले तर अपघाताच्या घटनेत नक्कीच फरक पडेल.

  • @anilmotilalghisadi5812
    @anilmotilalghisadi5812 10 месяцев назад +7

    सर्वात मोठा अपघात झाला याला आरटीओ जबाबदार आहे एक विनंती आहे की ठीक ठिकाणी स्पीड ब्रेकर करावा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @user-mc5qr7il3c
      @user-mc5qr7il3c 2 месяца назад

      बेरेकर कोनता रस्ता वर असतात

  • @sagarkamble3630
    @sagarkamble3630 11 месяцев назад +12

    आरटीओचे हप्ते चालू शासन आपले पगार देत नाही

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 11 месяцев назад +17

    बस ,झाले आता ,सरळमार्ग आहे, रेल्वे करिता ऊत्तम आहे, रेल्वे रूळ टाका 150/160 च्या वेगाने धावेल 😢😢

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy8195 11 месяцев назад +15

    समृद्धी महामार्गावरून प्रवास करणे टाळलेलं बर, घरी पोहचायला उशीर होईल पण जुन्या रस्त्याने गेलेलं बरं, जीव तरी वाचेल.

  • @jmtraveller1288
    @jmtraveller1288 11 месяцев назад +11

    पनोती लोकांच्या हस्ते उद्घाटन झालं ना मग असाच होईल

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 11 месяцев назад +6

    राणे आतातरी सुदरा भाषा बदला जनता सब जानती है 2024ला जनता तुला घरी बसववेल

    • @AjayYadav-je5rv
      @AjayYadav-je5rv 11 месяцев назад

      मग "संजय राऊत" पण थोड सुधारले पाहिजे, कारण परिस्थिती काय आणि राऊत बोलताय काय ,बघावा तवा टिका करताय ,जणांची न्हाय -तर थोडं मनाची तर ...🤬... वाटली पाहिजे 😡😡

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 11 месяцев назад +11

    कसारा घाटात पण हे ट्रक वाल्याचा पाटलाग करतात...... मागे एका ट्रक वाल्यांनी त्यांना चिरडून टाकले होते

  • @Yuvanshi-y2t
    @Yuvanshi-y2t Месяц назад +1

    महाराष्ट्र मधिल लोकांचे जीव घेण्याचे काम करत आहे हा महामार्ग

  • @user-xd3ff1lr3r
    @user-xd3ff1lr3r 11 месяцев назад +16

    Maharastra RTO Ani traffic police 🚦 khup khup वाईट आहेत.
    हा प्रकार फक्त महाराष्ट्रातच आहे. कारण दुसऱ्या राज्यात कोठेही वाहन चालक यांना त्रास देत नाहीत

  • @javeedjamdar5749
    @javeedjamdar5749 8 месяцев назад +3

    आता आरटीओला 10 वर्षाची सजा पाच लाख रुपये दंड लावा

    • @yms_tp9413
      @yms_tp9413 Месяц назад

      Area 10 kashala janm ठेप vahyala pahije

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 2 месяца назад +1

    आरटीओ वर सर्व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

  • @roshankhan3611
    @roshankhan3611 7 месяцев назад +1

    Jay Hind Jay Savidhan
    Jay Hind Police I Love all INDIANS.

  • @vaibhavkale8396
    @vaibhavkale8396 11 месяцев назад +3

    शापीत महामार्ग

  • @swaminandbhujbal9302
    @swaminandbhujbal9302 8 месяцев назад +1

    सर राम कृष्ण हरी मी सुद्धा एक ड्रायव्हर आहे मी 14 टायर पुढची गाडी काय करते आणि काय नाही हे मागच्या ड्रायव्हरला ध्यानात येते का पुढच्या गाडीला आरटीओ भेटला नाही हे असं समजून चला अचानक समोरच्या गाडीला जर एखादा माणूस आडवा गेला त्याने अर्जंट ब्रेक मारला तर त्याची चुकी मागच्या ड्रायव्हरचं लक्ष नको हा याला कळत नाही का आपल्या गाडीचे स्पीड किती

    • @digambarsurvase1996
      @digambarsurvase1996 Месяц назад

      आणि पुढच्याने अचानक लेन बदालली तर काय करणार

    • @digambarsurvase1996
      @digambarsurvase1996 Месяц назад

      आणि पुढच्याने अचानक लेन बदालली तर काय करणार

  • @loveshizukastatus8515
    @loveshizukastatus8515 9 месяцев назад +1

    सरकार झोपीत आहे का? अरे ट्राफीक पोलीस R T 0 खुप त्रास आहे हो काही तरी करा हो साहेब

  • @pratapghayal6103
    @pratapghayal6103 8 месяцев назад +1

    पोलीसांना रस्त्यावर थांबु देऊ नका

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 месяца назад

    लोकसंख्या कमी करण्याचा
    सर्वात सोपा पर्याय.

  • @user-nl5ow9qi6d
    @user-nl5ow9qi6d 4 месяца назад

    आरटीओ वर कार्रवाई झाली पाहिजे पन ऐसे होनार नाहीं कारण कानून यांचाच हातात

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 11 месяцев назад +3

    ते झाले खरे, पण दवाखान्याचा खर्च कोण देणार आणि किती देणार, आणि कोणाकडे देणार याचे स्प....... करण करणार

  • @vw4531
    @vw4531 11 месяцев назад +4

    100 रूपयाची लाच 12 लोक समाप्त

  • @user-co8yp4mk7q
    @user-co8yp4mk7q 2 месяца назад

    पैश्यावालनलाच लय मस्ती आहे दादा

  • @vishnunarode179
    @vishnunarode179 10 месяцев назад +1

    O ला फाशी 7:42

  • @amitsuryawanshi6083
    @amitsuryawanshi6083 10 месяцев назад +1

    पन आरटिओ expres ला गाडीच का आडवतात मुबई पुणे ला हीच तरा आहे ....

  • @pankajmavchi6811
    @pankajmavchi6811 4 месяца назад

    लुटारु RTO वर अशी कारवाई झाली पाहिजे की पुन्हा कोणतीही गाडी थांबविण्याची हिमत करणार नाही

  • @laxmandhule6492
    @laxmandhule6492 11 месяцев назад +1

    शिंदे ला 1 पैक

  • @bapubavale3610
    @bapubavale3610 2 месяца назад +1

    या आरटीओला म्हशी राखायला पाठवा मळ्यात

  • @ajijshaikh5680
    @ajijshaikh5680 Месяц назад

    समृद्धि हाईवे वर RTO व पोलिस ला बंदी करा

  • @ganeshzure3707
    @ganeshzure3707 11 месяцев назад +1

    अहो आमच्या कडे ट्रापीक पोलीस पन यकदम गाडी पुडे येऊन हात दाखवतात गाडी पुडे ऊभे होतात

  • @YogeshAndhale-uz2gb
    @YogeshAndhale-uz2gb Месяц назад

    समृद्धी महामार्ग पुलाखाली लाईट नाही गावची लोकं अंधारातून प्रवास करतात मुख्यमंत्री साहेब

  • @mohammadshaikh8037
    @mohammadshaikh8037 2 месяца назад

    एवढा मोठा रोड आहे ऑटोने कशाला हात दाखवायचा

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 8 месяцев назад +1

    RTO la hafta khaycha asel ....tya nalayakkan mule. Evdhe jiv gele

  • @dattasatpute9431
    @dattasatpute9431 2 дня назад

    आरटीओ वर 302 गुन्हा दाखल करा

  • @Yuvanshi-y2t
    @Yuvanshi-y2t Месяц назад

    समृद्धि महामार्ग नाही , जिवघेना मार्ग

  • @user-jz4dv6kh9r
    @user-jz4dv6kh9r 11 месяцев назад +3

    टोलचा तळतळाट

  • @ajayrenuse4107
    @ajayrenuse4107 3 месяца назад

    राऊत साहेब मानस च्या मरणाचे पण पॉलिटिक्स कारा तुम्ही माणूस नाहीं कलंक आहे

  • @rakeshjadhav8075
    @rakeshjadhav8075 3 месяца назад

    तुमच्या लोकांना नेत्यांनाच माहिती

  • @pramodbhoyar7464
    @pramodbhoyar7464 10 месяцев назад +1

    RTO खाते पैसे खाण्यास तयार केली आहे या खात्याचे लोक करोडो रुपये दरमहा कमवतात हे सर्वांना माहित आहे

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 11 месяцев назад +3

    भ्रष्टाचार केलेल्यांना कधी शाप लागणार...

  • @bhushanpooja8944
    @bhushanpooja8944 4 месяца назад

    RTO सस्पेंड झाला पाहिजे

  • @vinayjagtap278
    @vinayjagtap278 11 месяцев назад +3

    Rto ची चुक तर आहेच, खूप ठिकाणी rto कडून अश्या प्रकारे लूट करण्यात येते...
    पण 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये 12 + 23 = 35 जण कसे? 🤔

  • @SahilSalave-js6kz
    @SahilSalave-js6kz 6 месяцев назад

    R t o ला जेल मदिपाटवा😭😭😭😭

  • @KavitaMore-x8b
    @KavitaMore-x8b 8 месяцев назад

    आर्टटिव वाल्याना जल मध्ये टाका

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 2 месяца назад

    सर्व आरटीओ अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टी तपसा

  • @user-kc9pf9hv9w
    @user-kc9pf9hv9w 4 месяца назад

    पैसा साठी करतात आस मुदाम करतात । मा़झा। समोर। किती वेळा पैसा घेताना बघटलोय ।।।

  • @surendramahale8599
    @surendramahale8599 10 месяцев назад +1

    समृद्धी वर एक्सीडेंट होण्याचे प्रमाण यामुळे आहे की अति वेगवान गाड्या सुद्धा डाव्या बाजूने ओव्हरटेक करतात आणि शेजारच्या गाडीला हुलकी देतात

  • @janardanPatil-x5c
    @janardanPatil-x5c 3 месяца назад

    गृह खात्याला पैसाआपुर्ण पूर्ण पडत आहे आहे

  • @user-ok5tk9bm2r
    @user-ok5tk9bm2r 2 месяца назад

    आरटीओ मुळे झाला एक्सीडेंट

  • @PBpatil-q7q
    @PBpatil-q7q 5 месяцев назад

    खाजगी।।बस।।लजेरी।।जाऊनका।। नेता।।चैक।।लजैरी।बज।हायत।।

  • @mohammadshaikh8037
    @mohammadshaikh8037 2 месяца назад

    30 दोनच वाला पाहिजे

  • @sudarshanpatil7646
    @sudarshanpatil7646 4 месяца назад

    पैसे कमावण्याच्या नादात निष्पाप लोकांचे बळी जातील याचीही जाणीव नसणाऱ्या नराधमाना शिक्षा होणार का?

  • @vihaspatil3511
    @vihaspatil3511 11 месяцев назад +2

    chor RTO maharashtra

  • @rakeshjadhav8075
    @rakeshjadhav8075 3 месяца назад

    पाच वर्षातून एकदा येतात भीक मागायला

  • @rahuljagtap9264
    @rahuljagtap9264 4 месяца назад

    Bhavpurn shradhanjali

  • @rakeshjadhav8075
    @rakeshjadhav8075 3 месяца назад

    आता काय माहिती कोण असले शिवसेना आहे कोणाचं नाव आहे

  • @amarshambharkar5911
    @amarshambharkar5911 11 месяцев назад +1

    Hya sagdyacha jababdar rajyacha gurhamantaree ahe

  • @rakeshjadhav8075
    @rakeshjadhav8075 3 месяца назад

    नको पण मी ऐकली आहेत आरामात गाडी चालवायला पाहिजे ना

  • @gauravrandive5776
    @gauravrandive5776 Месяц назад +1

    RTO ni bhrpai dili pahijen nahi

  • @deepakjadhav6273
    @deepakjadhav6273 10 месяцев назад

    ,आरटिओ,वर,करवाई,करा,गाडी,थांबणं,कामच, नाही

  • @shivajimaind7060
    @shivajimaind7060 8 месяцев назад

    आरटीओ वर कारवाई करा

  • @SantoshRaikwade
    @SantoshRaikwade 2 месяца назад

    इथ थांबायच नाही तिथ थांबायच नाही मग थांबायच कुठ ते सांगा

  • @user-vj9ch2im2q
    @user-vj9ch2im2q 8 месяцев назад

    RTO officer fashi dya

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 11 месяцев назад +6

    आता पर्यंत किती अपघात झाले कीती चौकशी झाली कीती लोकाना शीक्षा झाली फक्त अपघात झालाकी चौकशी करु कार्यवाही करु😢

  • @umeshchavan7181
    @umeshchavan7181 9 месяцев назад

    कारवाई व्हायला पाहिजे

  • @user-vj9ch2im2q
    @user-vj9ch2im2q 8 месяцев назад

    RTO officer la fashi dya

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 8 месяцев назад

    त्या आरटिओला 10 वर्ष शिक्षा करा आण सात लाख दंड करा आण म्हणाव अजिबात तोड पाणी नाय आण आरटिओ च्या घरादाराला शिक्षा करा 5 लाख दंड 2.30 वर्ष दंड लहान आसो तर बालकारागु्ह पाठवा आर मुख्यमंत्री काय चौकशी करतो मी सांगितलंय ती कारवाई करा आरटिओच दोशी हाय

  • @jeetendraghare2590
    @jeetendraghare2590 4 месяца назад

    RTO ,rip😢

  • @anilbhaoyar4268
    @anilbhaoyar4268 4 месяца назад

    सुविधा अपुऱ्या पडत आहेत

  • @tukaramg7475
    @tukaramg7475 8 месяцев назад

    राऊत साहेब त्याचा मोबदला लोकांना दिला आहे

  • @mohammadshaikh8037
    @mohammadshaikh8037 2 месяца назад

    302 वाला पाहिजे

  • @pradeepkoli2511
    @pradeepkoli2511 4 месяца назад

    RTO officer wale na jail madhe Taka 😢😢

  • @premanandshirsat8743
    @premanandshirsat8743 8 месяцев назад

    पैस्याची कमतरता भासली आरटीवो

  • @gangadharpatekar677
    @gangadharpatekar677 11 месяцев назад +1

    भ्रष्ाचारी आरटीओ

  • @laxmansoyam5803
    @laxmansoyam5803 11 месяцев назад +1

    Samruddhi nahi tar smshan Marg ghosit kara

  • @anketbhagwat9491
    @anketbhagwat9491 2 месяца назад

  • @user-tt6uh4th1j
    @user-tt6uh4th1j 11 месяцев назад +1

    रस्त्याचे नाव चुकीच्या माणसे दिल्यामुळे झाला, शापित माणूस

  • @user-vj9ch2im2q
    @user-vj9ch2im2q 8 месяцев назад

    Rto officer la fashi dya

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 8 месяцев назад

    स्पीड डायरेक्शन ठेव्वा

  • @ajaykamthekar3650
    @ajaykamthekar3650 4 месяца назад

    RTO वाले हे पैसे खायचे काम करत आहेत 😢
    12 जनाचा जीव गेला जे कोणी आहे सोडू नका

  • @user-fk6ze1wt2y
    @user-fk6ze1wt2y 7 месяцев назад

    R.T.O. वाले ना. पगार मिळत नाही का काय कारण. आहे नहीमी चका करतात

  • @ravindramandage9904
    @ravindramandage9904 11 месяцев назад +1

    Suspend kara sagle RTO Wale

  • @rameshbhokare121
    @rameshbhokare121 11 месяцев назад

    नूकसान भरपाई R T O ने दया वा

  • @rakeshjadhav8075
    @rakeshjadhav8075 3 месяца назад

    नंतर कोण विचारतो व गरिबांना

  • @anilbhaoyar4268
    @anilbhaoyar4268 4 месяца назад

    Officers che hapte band kara

  • @ganeshsawant4786
    @ganeshsawant4786 8 месяцев назад

    Rto is best

  • @zishan...fayzan....shaikh3952
    @zishan...fayzan....shaikh3952 2 месяца назад

    RTO 10 warsh jel 10lak Dand

  • @anillende2378
    @anillende2378 9 месяцев назад

    साहेब हप्ता थकला असेल

  • @rakeshjadhav8075
    @rakeshjadhav8075 3 месяца назад

    बीजेपी नेत्यांनी उद्घाटन केले होते

  • @user-lr8pq5kr1c
    @user-lr8pq5kr1c 9 месяцев назад

    ❤❤

  • @sambhajidhabadkar7857
    @sambhajidhabadkar7857 10 месяцев назад

    Rtoचीचूकी

  • @prakash-ru8gz
    @prakash-ru8gz 4 месяца назад

    आरटीओच्या चुकीमुळे झालेला

  • @dnyaneshwarjadhav8503
    @dnyaneshwarjadhav8503 10 месяцев назад

    Speed kam