खर तर शेतकऱ्याची घर भाजप सरकारने फोडली, कर्ज माफीसाठी 5एकर अट केली आणि मोठया शेती असणाऱ्यानी आपल्या मुलांना मध्ये वाटून दिले. कर्ज माफी साठी केले. पण कर्ज तर माफ झालंच नाही वरून घर फुटलं ते दुःख मिळालं अस जनता विचार करत आहे का?
*रिअल_भ्रष्टवादी_पार्टी* जिल्हा :- *अहमदनगर* *"गरिब" शेतकरी कर्जदार* १. *राधाकृष्ण विखे पाटील* शेती कर्ज :- २ कोटी ४८ लाख २. *आमंदार बाळाळासाहेब थोरात* शेती कर्ज :- ७५ लाख ३. *आमदार वैभव पिचड* शेती कर्ज :- ९२ लाख ४. *आमदार सुधीर तांबे* शेती कर्ज :- ६८ लाख ५. *सुजय विखे पाटील* शेती कर्ज :- २ कोटी ६. *शालिनीताई विखे पाटील* शेती कर्ज :- ८२ लाख *काही "अल्पभूधारक" गरिब शेतकरी कर्जदार* १. *दुर्गाताई तांबे* शेती १ एकर शेती कर्ज :- १ कोटी २. *आमदार शिवाजी कर्डीले* शेती ५ एकर शेती कर्ज :- ३ कोटी ३. *रणजित देशमुख* शेती ४ एकर शेती कर्ज :- १ कोटी ३० लाख ४. *अण्णासाहेब म्हस्के* शेती ३.५ एकर शेती कर्ज :- १ कोटी ६५ लाख ५. *सत्यजित तांबे* शेती २ एकर शेती कर्ज :- २ कोटी ३० लाख *यासाठीच तर हवी आहे सरसकट कर्जमाफी* *वाचा आणि शांत बसा।* !!!!!!!!!!!!!!! *ही माहिती व्हायरल होतेयं...आता खरं काय ते तुम्ही सांगाल...?* *नुकतचं राज्य शासनाने भ्रष्ट कारभारावरुन सोलापुर जिल्हा बँकेवर संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमला!* *ग्रामीण भागाचा आर्थिक कणा म्हणुन जिल्हा बँक ओळखली जाते!* *जिल्ह्यातील शेतकर्याला जमिनीवर एकरी 50 हजार रु कर्ज न देऊ शकणारी बँक माञ भ्रष्ट कारभार करण्यात पटाईत असणार्या राष्ट्रवादींच्या नेत्यांचे हक्काचे कुरणचं झाले जणु!* 1) *शंकरराव मोहीते पाटील* कारखाना *विजयसिंह मोहीते पाटील* 345 कोटी रुपये फक्त 2) विजय शुगर्स *विजयसिंह मोहीते पाटील* 140 कोटी रुपये फक्त 3) शंकर सहकारी कारखाना *प्रतापसिंह मोहीते पाटील* 99 कोटी रुपये फक्त 4) शिवरत्न शिक्षण संस्था *विजयसिंह मोहीते पाटील* 7 कोटी रुपये फक्त 345 +140 + 99 + 7 कोटी एकुण =591 कोटी रुपये फक्त *मोहीते पाटील परिवाराकडे खासदार राष्ट्रवादी* 5) आर्यन शुगर्स *दिलीप सोपल यांचा पुतण्या राष्ट्रवादी* 157 कोटी रुपये फक्त 6) *अदित्यराज गुळ उद्योग दिलीप सोपल समर्थक अरुण कापसे* 32 कोटी रुपये फक्त 157 + 32 कोटी एकुण =189 कोटी रुपये फक्त *दिलीप सोपल आमदार राष्ट्रवादी* 7) सिद्घनाथ शुगर्स *आ दिलीप माने* 181 कोटी रुपये फक्त 8) ब्रम्हदेवदादा माने शिक्षण संस्था *आ. दिलीप माने* 9 कोटी रुपये फक्त 181 + 9 कोटी एकुण = 190 कोटी रुपये फक्त *आ दिलीप माने आमदार काँग्रेस* 9) बाबुराव पाटील ॲग्रो *मा आ राजन पाटील* 158 कोटी रुपये फक्त *मा आमदार राष्ट्रवादी* 10) विठ्ठल कार्पोरेशन *आ बबनदादा शिंदे यांचे बंधु संजय शिंदे* 119 कोटी रुपये फक्त *बबनदादा शिंदे आमदार राष्ट्रवादी* 11) सांगोला सहकारी साखर कारखाना *मा आ दिपक साळुंखे पाटील* *37 कोटी रु आमदार राष्ट्रवादी* 12) पांडुरंग प्रतिष्ठान *सुधाकरपंत परिचारक* 29 कोटी रुपये फक्त *मा आमदार राष्ट्रवादी* 591 कोटी रु *मोहीते पाटील* *रा काँ* +189 कोटी रु *सोपल समर्थक रा काँ* +190 कोटी रु *दिलीप माने काँ* +158 कोटी रु *राजन पाटील रा काँ* +119 कोटी रु *बबन शिंदे बंधु रा काँ* +37 कोटी रु *दिपक साळुखे रा काँ* +29 कोटी रु परिचारक *मा आमदार रा काँ* एकुण 1313 कोटी रु फक्त *हे सगळे कर्ज फक्त एका पक्षाशी (राष्ट्रवादी काँग्रेस) निगडीत असणार्या 6 लोकांना दिले गेले आहे! तेही नियमबाह्य पद्धतीने!* *इकडे जर प्रतिएकरी 50000 रु शेतकर्याला दिले असते तर या 6 लोकांच्या कर्जात जवळपास 30000 शेतकर्यांना कर्ज मिळाले असते! पण ते न करता राजकीय स्वार्थापायी शेतकर्यांचा नि जिल्हा बँकेचा बळी या भ्रष्ट लोकांनी दिला!* *तरीही कॉग्रेस-राष्टवादीचा पुळका*? 😭😭😭😭
Pankaja munde satta aalyapuse aapan Kay kele te sanga ...tumcha gharche ghari bhaga...4 varshat kiti ghare futle yaacha kadhi vichar kela ka..... Aapan ek jababdar mantri aahat...kaamabat bola... emotional karune matte milvache divas samplee
नीट बोल रे तुजी लायकी नाही ताई आणि मुंडे साहेबाना बोलण्याची!! *जीवनाला कंटाळलाय का तु की तुझी इच्छा नाही जगायची* शरद पवार साहेब हे नेते आहे सर्वांचे अणि मुंडे साहेब पण ते बगतील त्याचं त्यांना तुझी गरज नाही...... तू तुझ काम कर
पंकजा ताईआपल्या खुप शुभेच्छा चा
बरोबर आहे ताई
Only boss tai saheb👌👌
Ho Tai
गोपीनाथ राव यांनी किती घरे फोडली याची यादी देऊ का..?
गोपिनाथ मुंडे यांनी फोडलेल्या घरांची यादी 1मोहिते पाटील सोलापूर 2निलंगेकर निलंगा 3 उदयनराजे भोसले सातारा असे कितीतरी आहेत
किती घर फोडली यादी असलं तर सांग बाबा
Ramesh Shinde हो
Pankja tai zindabad
Only Tai
ताई खरय
Chikkichor
ड़म
khar bolya tai
येणार तर DM ch
2009 la vidhanshebche ticket Dhanu Bhau la tile aste tr kashala ghar futale aste
खर तर शेतकऱ्याची घर भाजप सरकारने फोडली, कर्ज माफीसाठी 5एकर अट केली आणि मोठया शेती असणाऱ्यानी आपल्या मुलांना मध्ये वाटून दिले. कर्ज माफी साठी केले. पण कर्ज तर माफ झालंच नाही वरून घर फुटलं ते दुःख मिळालं अस जनता विचार करत आहे का?
*रिअल_भ्रष्टवादी_पार्टी*
जिल्हा :- *अहमदनगर*
*"गरिब" शेतकरी कर्जदार*
१. *राधाकृष्ण विखे पाटील*
शेती कर्ज :- २ कोटी ४८ लाख
२. *आमंदार बाळाळासाहेब थोरात*
शेती कर्ज :- ७५ लाख
३. *आमदार वैभव पिचड*
शेती कर्ज :- ९२ लाख
४. *आमदार सुधीर तांबे*
शेती कर्ज :- ६८ लाख
५. *सुजय विखे पाटील*
शेती कर्ज :- २ कोटी
६. *शालिनीताई विखे पाटील*
शेती कर्ज :- ८२ लाख
*काही "अल्पभूधारक" गरिब शेतकरी कर्जदार*
१. *दुर्गाताई तांबे*
शेती १ एकर
शेती कर्ज :- १ कोटी
२. *आमदार शिवाजी कर्डीले*
शेती ५ एकर
शेती कर्ज :- ३ कोटी
३. *रणजित देशमुख*
शेती ४ एकर
शेती कर्ज :- १ कोटी ३० लाख
४. *अण्णासाहेब म्हस्के*
शेती ३.५ एकर
शेती कर्ज :- १ कोटी ६५ लाख
५. *सत्यजित तांबे*
शेती २ एकर
शेती कर्ज :- २ कोटी ३० लाख
*यासाठीच तर हवी आहे सरसकट कर्जमाफी*
*वाचा आणि शांत बसा।* !!!!!!!!!!!!!!!
*ही माहिती व्हायरल होतेयं...आता खरं काय ते तुम्ही सांगाल...?*
*नुकतचं राज्य शासनाने भ्रष्ट कारभारावरुन सोलापुर जिल्हा बँकेवर संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमला!*
*ग्रामीण भागाचा आर्थिक कणा म्हणुन जिल्हा बँक ओळखली जाते!*
*जिल्ह्यातील शेतकर्याला जमिनीवर एकरी 50 हजार रु कर्ज न देऊ शकणारी बँक माञ भ्रष्ट कारभार करण्यात पटाईत असणार्या राष्ट्रवादींच्या नेत्यांचे हक्काचे कुरणचं झाले जणु!*
1) *शंकरराव मोहीते पाटील* कारखाना
*विजयसिंह मोहीते पाटील*
345 कोटी रुपये फक्त
2) विजय शुगर्स
*विजयसिंह मोहीते पाटील*
140 कोटी रुपये फक्त
3) शंकर सहकारी कारखाना
*प्रतापसिंह मोहीते पाटील*
99 कोटी रुपये फक्त
4) शिवरत्न शिक्षण संस्था
*विजयसिंह मोहीते पाटील*
7 कोटी रुपये फक्त
345
+140
+ 99
+ 7 कोटी
एकुण =591 कोटी रुपये फक्त
*मोहीते पाटील परिवाराकडे खासदार राष्ट्रवादी*
5) आर्यन शुगर्स
*दिलीप सोपल यांचा पुतण्या राष्ट्रवादी*
157 कोटी रुपये फक्त
6) *अदित्यराज गुळ उद्योग दिलीप सोपल समर्थक अरुण कापसे*
32 कोटी रुपये फक्त
157
+ 32 कोटी
एकुण =189 कोटी रुपये फक्त
*दिलीप सोपल आमदार राष्ट्रवादी*
7) सिद्घनाथ शुगर्स
*आ दिलीप माने*
181 कोटी रुपये फक्त
8) ब्रम्हदेवदादा माने शिक्षण संस्था
*आ. दिलीप माने*
9 कोटी रुपये फक्त
181
+ 9 कोटी
एकुण = 190 कोटी रुपये फक्त
*आ दिलीप माने आमदार काँग्रेस*
9) बाबुराव पाटील ॲग्रो
*मा आ राजन पाटील*
158 कोटी रुपये फक्त
*मा आमदार राष्ट्रवादी*
10) विठ्ठल कार्पोरेशन
*आ बबनदादा शिंदे यांचे बंधु संजय शिंदे*
119 कोटी रुपये फक्त
*बबनदादा शिंदे आमदार राष्ट्रवादी*
11) सांगोला सहकारी साखर कारखाना
*मा आ दिपक साळुंखे पाटील*
*37 कोटी रु आमदार राष्ट्रवादी*
12) पांडुरंग प्रतिष्ठान
*सुधाकरपंत परिचारक*
29 कोटी रुपये फक्त
*मा आमदार राष्ट्रवादी*
591 कोटी रु *मोहीते पाटील* *रा काँ*
+189 कोटी रु *सोपल समर्थक रा काँ*
+190 कोटी रु *दिलीप माने काँ*
+158 कोटी रु *राजन पाटील रा काँ*
+119 कोटी रु *बबन शिंदे बंधु रा काँ*
+37 कोटी रु *दिपक साळुखे रा काँ*
+29 कोटी रु परिचारक *मा आमदार रा काँ*
एकुण 1313 कोटी रु फक्त
*हे सगळे कर्ज फक्त एका पक्षाशी (राष्ट्रवादी काँग्रेस) निगडीत असणार्या 6 लोकांना दिले गेले आहे! तेही नियमबाह्य पद्धतीने!*
*इकडे जर प्रतिएकरी 50000 रु शेतकर्याला दिले असते तर या 6 लोकांच्या कर्जात जवळपास 30000 शेतकर्यांना कर्ज मिळाले असते! पण ते न करता राजकीय स्वार्थापायी शेतकर्यांचा नि जिल्हा बँकेचा बळी या भ्रष्ट लोकांनी दिला!*
*तरीही कॉग्रेस-राष्टवादीचा पुळका*? 😭😭😭😭
@@surajdahiphale3401 shabaji Patil nilage karach karj kase maf Kel Fadanvis ni?
चां आयला कुठे राहतात भाऊ साहेब आपण!
आरे दादा आल्प भुदारख तुम्हीचं आणलं आहे !
Dm saheb Great
Aho tai as kahi nahi tyana awdl manun te gele
धनंजय मुंडे साहेब भाजपात या।
Nako
कशाला
kashala bhajpat te rastrvaditch bare aahet .virodhi pakshnetyach kam ekdam changal kartat. bhajpla ekahi brastachar karu dila nahi.
धनंजय मूंढे विजयाचे दावेदार नाहीत
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाची ✌🏽👌❤️
Pankaja Tai ................
पंकजा ताई लोकांना emotional करून लोकांना गुमराह नोका करू plzzzzzz , तुमची हवा गेली आहे आता , 5 वर्ष होती तुमच्या हाती काई केलेलं नाही ok
chaitanya
Pankaja munde satta aalyapuse aapan Kay kele te sanga ...tumcha gharche ghari bhaga...4 varshat kiti ghare futle yaacha kadhi vichar kela ka.....
Aapan ek jababdar mantri aahat...kaamabat bola... emotional karune matte milvache divas samplee
DM la samjun ghetal nahi gopinat n
Only tai
Munde fakt dm
मंत्री पद मिळाल्याने बाप मारला गेला ह्याचे दुःख होत नाही.
पवारांनी घर फोडले नाही तर अन्याय झाला म्हणून घर सोडले. बाप तसला आणि बेटीही.
🆗
नीट बोल रे तुजी लायकी नाही ताई आणि मुंडे साहेबाना बोलण्याची!!
*जीवनाला कंटाळलाय का तु
की तुझी इच्छा नाही जगायची*
शरद पवार साहेब हे नेते आहे सर्वांचे अणि मुंडे साहेब पण ते बगतील त्याचं त्यांना तुझी गरज नाही...... तू तुझ काम कर
@@shubhambodke7734
म्हणजे मी बोललो ते खर आहे का ??
माझी गरज आहे नाही ते मी बघीन
धमक्या कसल्या देतोस तेही आम्हाला ??
चिरकूट.
Dm la samjayala pahije
BJP winner winner winner rashtrawadi
तुम्ही अकलूजचे मोहिते पाटील घराणे फोडले त्याच काय ?
Chikki tai
Barobar ahe he Pawar Khandan engrjanchi chal vaprun rajya karte foda ani rajya kara
Maharashtra made savy ch zaliy kahih ho Sharad Pawar na target karaych
only Dm boss ncp
dm saheb tumhch viridhi pakshnete pahijet aamhala
Veakas kel mhnta Tai Surykanta cheaki kuth Aahe Tai Kontaya Gavat Aahe
Only sharad pawar saheb
Only Dm🙏
Khar tar he bhatamule zal
Ghar kuni fodal he sarv paralikarana mahit ahe
Jay b j p
kiti divas bhavnik houn lokana fasvnar, yevdhach vatat asel tr ek paul pathi mage yeun ekatr ya
Saty aahe ghar,.party ,phode desdrohi
आजीत. पवार. खोटं बोलत होता
Senet pan Raj sahebana senecha karyadhyash n karata udhav takare la Kel
Yz bai ahe hi.... Chikki Khaun khaun kevdhi zali ahe
Tai tumchya adhi dm rajkaranat hote. Mag tumhala ticket kas milal. Tumchya gharatun dm chya umedwrisathi kuni virodh kela
Tai tum aage bado hum tumhare sath hai only b j p
Bakawas bai ahe he pankaja munde
manish dhakare काय त्रास झाला भो तुला
Tula ky kela
barpur zali tumci notaki
Munde gharan ekatra hovo
Munde saheb Ak Nmbr Ghr Foodea krnare Tumea Aahot
Baliram Bandgar ताई
Tv 9 only Bjp
dhanjay virodhi pakshach kam chagl karto .mhanun te virodhi pakshnete ch raho hi ishwar charni prarthna
tv
Dm tar bal kalyan cm have
A TV 9 walya tee puntaba shetkare kanya Che batme jastet jast lawa