आरे भाऊ शिक्षक व आमदार यांची जर टक्केवारी पाहीली तर सगळ्यातजास्त चांगले किंवा वाईट घोटाळे प्रमाण कोनाचे असेल हे तू पहा आणि मग नावे ठेव म्हनाव. थांब शहाण्या घोडा मैदान जवळ आले मग कळेल तूला.
अहो शिक्षक बंधुंनो ह्या कमळाबाई व भाजपला २०२४ला मतदानाच्या माध्यमातून यांना गुरु लोकांनीं हिसका दाखविल्या शिवाय बंब सारखं आमदार गप्पं बसणार नाहीत जयभीम जय जरांगे पाटील झिंदाबाद
मगर साहेब तुम्ही बरोबर बोलत आहेत हे कमळाबाईचे योग्य रितीने काम करीत आहेत भाजपला गोरगरीब जनतेसाठी व सामान्य जनतेकडे लक्ष देण्याची गरज नाही . भाजपा हा पक्ष सामान्य जनतेचा विकास कधीच करणार नाही जयभीम जय जरांगे पाटील
धन्यवाद सर तुम्ही खरोखर खूप चांगली माहिती दिली प्रशांत बंब विषयी असे नीच माणसं खाली पडले पाहिजे ना ग्रामपंचायत सदस्य ना ग्रामपंचायत सदस्य मग फक्त म्हणायचं जय देवेंद्र फडणवीस
मी याच्या गावच्या लासुरचा आहे हा निवडून येत नाही आता,कंपन्यांकडून चिरीमिरी घेऊन mokkar खर्च चालू आहे याचा सध्या,जनतेचा पैसा याच्या कार्यक्रमावर खर्च होत आहे,हा सरपंच पण होय नाही आता
हा विकृत आणि शिक्षक द्वेषी आहे. गुटखा, सावकारी,करप्शन, संस्कार, सॅलरी , पेन्शन, भ्रष्टाचार हे सर्व शब्द एखाद्या आजकालच्या यांच्या सारख्या राजकारण्यांनी उपदेश हेतूने बोलने हाच मुळात विनोद आहे 😅😊😂
मगर सर, संस्कारमय वातावरण हे विद्यार्थ्यासाठी करायचंय... आणि शिक्षक गावात राहिल्यावर नक्कीच विद्यार्थ्यावर चांगला प्रभाव पडतो याचा मला अनुभव आहे... बाकी सगळ नंतर... सराकरी शाळांची विद्यार्थी संख्या पूर्ववत करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर व्हिडिओ बनवा plz
आमदार, खासदार यांना मटके वाल्यांनकडूनही हफ्ता जात असतो, त्यांचे कार्यकर्ते कंपन्यांकडून हफ्ते वसुल करतात, शहरांत रोडवर हातगाडीवाल्यांकडून यांचे कार्यकर्ते हाफ्ते घेतात. विकासकामांमध्ये टक्केवारी असते. यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अजून बरंच आहे.
एक मराठा कोटी मराठा धन्यवाद मगर सर
योग्य समाचार घेतला मगर सर
हा बंब भविष्यात कधीही निवडून येणार नाही. हा ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्यांच्या सर्व समस्या शिक्षकांमुळेच आहे.
शिक्षक लाचार आहेत, ते परत बंबला निवडून देतील.
हा आमदार झाल्या पासूनच सर्व शिक्षक वर्गाचा दुश्मन असल्याप्रमाणे वागत आहे, त्यामुळे शिक्षक संघटना याचा वचपा काढणार आहेतच.
आरे भाऊ शिक्षक व आमदार यांची जर टक्केवारी पाहीली तर सगळ्यातजास्त चांगले किंवा वाईट घोटाळे प्रमाण कोनाचे असेल हे तू पहा आणि मग नावे ठेव म्हनाव. थांब शहाण्या घोडा मैदान जवळ आले मग कळेल तूला.
जो हे शिक्षका सोबत करत आहे ते योग्य आहे
@@sarangkadam1471 शाळेत मुलांना क म्हणता ख येत नाही एकदा विचारा जाऊन
मग तर सर्व सामान्य लोकांनी प्रशांत बंब यांना पाठबळ द्यावे कारण हे शिक्षक आपल्या शाळेत स्वतः ची मुलं घालत नाही
@@amolsupekar3663 बरोबर सर्वांत जास्त इंग्लिश स्कूल वाढल्या याला जबाबदार ? पाचवी च्या मुलाला इतिहास चा तिसरा धडा माहीत नाही याला जबाबदार कोण ?
हा स्वतः गुटखा किंग आहे आणि शिक्षकांना नाव ठेवतो आता हा निवडून येत नाही
😂😂😂😂😂
चांगलाच पोलखोल केला सर. धन्यवाद मगर सर 🙏🙏
सर बंबात लाकूड टाकून तुम्ही पाणी तापवलं❤
अहो शिक्षक बंधुंनो ह्या कमळाबाई व भाजपला २०२४ला मतदानाच्या माध्यमातून यांना गुरु लोकांनीं हिसका दाखविल्या शिवाय बंब सारखं आमदार गप्पं बसणार नाहीत जयभीम जय जरांगे पाटील झिंदाबाद
एक मराठा कोटी मराठा
जबरदस्त धुलाई सर ❤❤❤❤❤
मगर साहेब तुम्ही बरोबर बोलत आहेत हे कमळाबाईचे योग्य रितीने काम करीत आहेत भाजपला गोरगरीब जनतेसाठी व सामान्य जनतेकडे लक्ष देण्याची गरज नाही . भाजपा हा पक्ष सामान्य जनतेचा विकास कधीच करणार नाही जयभीम जय जरांगे पाटील
एकमेव नॉन करप्टेड सरकारी कर्मचारी म्हणजे शिक्षक 🎉🎉🎉
आयुष्यात अशा माणसाला गुलाल लागणारच नाही हे अगदी सत्य आहे मगर सर
आशिष सर... या बंब च्या विरोधात एखादा उच्च शिक्षित शिक्षकच उमेदवार असायला हवा....
सतीश चव्हाण उभा राहणार आहेत....
धन्यवाद सर तुम्ही खरोखर खूप चांगली माहिती दिली प्रशांत बंब विषयी असे नीच माणसं खाली पडले पाहिजे ना ग्रामपंचायत सदस्य ना ग्रामपंचायत सदस्य मग फक्त म्हणायचं जय देवेंद्र फडणवीस
चांगला धुतला बंब ,
खरचं मगर सर आपल्या या कार्याला झानाला कोटी कोटी सलाम .
धन्यवाद मगर सर अतिशय चांगली फोन कॉल केला त्याबद्दल आपले धन्यवाद अशाच अनेक खऱ्या गोष्टीचा फोन कॉल करता त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद
सुपर सर.चांगलाच झापला समाज सेवक.आमदार बांबूला.
खुप छान सर
या आमदाराचा पण कारखान्याचा 17 कोटी रुपयांचा घोटाळा आहे सर तो पण ऍड करा या व्हिडिओत
लय जोरात धुता राव sir तुम्ही 😄😄👍🏻 डान्स 😄
याला आता पाडणे हे मराठा बरोबर शिक्षकांचही काम
पाटील साहेब जनतेचे मतदान घेण्यासाठी शिक्षकांचीच काम राहणार आहे
त्यावेळी सर्व शिक्षकांनी त्यांचा बाजार उठवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावे.
मी याच्या गावच्या लासुरचा आहे हा निवडून येत नाही आता,कंपन्यांकडून चिरीमिरी घेऊन mokkar खर्च चालू आहे याचा सध्या,जनतेचा पैसा याच्या कार्यक्रमावर खर्च होत आहे,हा सरपंच पण होय नाही आता
Very good...
खूप छान मगर सर. आपण वास्तव समाजासमोर मांडत आहात.
सर्व शिक्षक बंधूंना नम्र विनंती आहे की अशा आमदारांना धडा शिकवला पाहिजे
एक नंबर सर.
Magar sir fantastic aapane to aamdar bambsahebanchi polkhol changlich keliy
एक नंबर सर.....बिना बांबू चा बंब धुतला...
बीड जिल्ह्यातील खून,खंडणी, दादागिरी फक्त
शिक्षकामुळे बरका बंब साहेब.
धन्यवाद सर त्यागी व्यक्तिमत्व
धन्यवाद मगर सर हिडीवला स्वालेट
मगर सर धन्यवाद गावखेयातील समाजातील जनते पर्यंत तुम्हचे आवाज पोचतो आगदी जरागे पाटिला सरके कार्य आहे
धन्यवाद मगर साहेब सत्य परिस्थिती आपण समोर आणली
बंब अन्न खातो का शेण खातो?😂😂😂
बंब शेण खातो😂
दुसऱ्या शिकवे ब्रह्मज्ञान, आपले मात्र कोरडे पाषाण.....
यावेळी जनता यांना योग्य धडा शिकविणार....
अगदी बरोबर बोललात सर 🙏
गंगापूर मतदार संघाचे आमदार आणि सध्या विधानपरिषदेचे प्रतिस्पर्धी आमदार म्हणजे शिक्षकांसाठी एक नागनाथ तर दुसरा सापनाथ आहेत तिसरा पर्याय निवडला पाहिजे
Only भूमिपुत्र
खूपच छान समाचार घेतला रोख ठोक 👍👍
खरतर आमदार,खासदार च भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. बंबशेठ चाल्ले ज्ञान द्यायला.आपल ठेवायचंय झाकून अन लोकांच बघायच..........
माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे....ह्या आमदाराला असे पाडाणा हा पुन्हा उटला नहीं पाहिजे
आशिश मगर सर अतिशय उत्कृष्ट व्हिडीओ बनवता सर छान छान सर डी.के.शिंदे सर बीड शिक्षक विरोधी आमदार आहे हा.
धन्यवाद सर याला धुतल्याबद्वल याच्यामुळे खुप ञास झाला आम्हाला .
अगदी बरोबर सर 👍
100% खरे आणि एकदम अचूक विश्लेषण
प्रशांत बंबला शिक्षक आपला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.हलकट बंब पडणार म्हणजे पडणारच!
😂😂😂😂
बरोबर आहे सर आमच्या मतदारसंघातले आमदार आहे यांनी काहीच काम केले नाही
सर व्हिडिओ ची गुणवत्ता चांगली आहे❤
This is really nice
सर अगदी बरोबर
❤️लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
❤❤❤ मगर सर love u🎉🎉🎉
Keep it up❤❤❤
Superb
अगदी बरोबर आहे सर तुमचं
Magar sir is right
बंब पडणार म्हणजे पडणारच... खुलताबाद/गंगापूर विधानसभा मतदार संघ
योग्य समाचार...
चांगला आमदार जनतेला चालत नाही
अतिशय योग्य बरोबर विश्लेषण सर...
मटका आणि गुटखा यावर बंदी असताना मिळतो याचा हप्ता आणि राजाश्रय असल्याशिवाय चालू राहात नाही बंब ।।
याच्या मतदार संघातील शिक्षक लोकांना आता याची लायकी दाखवण्यची संधी आहे
अगदी बरोबर सर
सर लय धुतल बाकी काही ठेवलं नाही जय शिवराय जय भीम जय संविधान
खरी माहिती दिलीत मगर सर
🙈🙉🙊Jay Maharashtra ✍️🏽✍️🏽✍️🏽✍️🏽✍️🏽🙏🏼🙏🏼🙏🏼
मा . आमदार बंब साहेबांनी त्यांच्या समोर केलेले खुले प्रश्राचे उत्तर त्वरीत पत्रकार परिषद घेवून कृपया द्यावे . मगर सराच्या विषयाचे खंडन करावे .
व्वा संस्कारी आमदार साहेब.
खूप छान बनवला व्हिडिओ ❤❤❤
हा विकृत आणि शिक्षक द्वेषी आहे.
गुटखा, सावकारी,करप्शन, संस्कार, सॅलरी , पेन्शन, भ्रष्टाचार हे सर्व शब्द एखाद्या आजकालच्या यांच्या सारख्या राजकारण्यांनी उपदेश हेतूने बोलने हाच मुळात विनोद आहे 😅😊😂
ज्या कोणी शिक्षकाने याला फार मोठा चटका दिलंय ज्यामुळे त्याला सांगताही येईना ना दाखवताही येईना म्हणून हा शिक्षकांबद्दल असे बरगळतोय !!
Ho ekdum barobar bolle amdar saheb gramin bhagat shishak bharti dhandhach banla aahe
धन्यवाद मगर सर, एव्हढा कसा वाईट बोलु शकतो हा आमदार ,
छान माहिती दिली मगर साहेब
salute sir .
great !
आओ साहेब आम्ही विनाअनुदानित शाळांमध्ये 20 वर्ष बिनपगारी काम करतोय ओ.
विकृत आमदार आहे.उपचाराची गरज आहे याला.
Nirbhed Ani Satya mandnare magar sir 😊
हा अल्पसंख्याक लोकांचे प्रतिनिधित्व करतो यापुढे असे उपरे आमदार निवडुन आले नाही पाहिजे
जय शिवराय सर
Barobar magar saheb
योग्य
अगदी बरोबर..
लय भारी .
ऐकच नंबर सर
बिंब साहेब लाज वाटुद्या....
गोलमाल😂😂
याला जे विद्यार्जन करतात त्या शिक्षकांशी कसे बोलावे ते सुधा कळत नाही.
मगर सर, संस्कारमय वातावरण हे विद्यार्थ्यासाठी करायचंय... आणि शिक्षक गावात राहिल्यावर नक्कीच विद्यार्थ्यावर चांगला प्रभाव पडतो याचा मला अनुभव आहे... बाकी सगळ नंतर... सराकरी शाळांची विद्यार्थी संख्या पूर्ववत करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर व्हिडिओ बनवा plz
हा आमदार पुन्हा निवडून . येत नाही
नक्की घ्या मगर सर मी वाट बघतोय.
वाहा वाहा मगर सर खुपच छान
एक नंबर
अहो या राजकारण्यांची संपत्ती प्रत्येक निवणुकीत 200%,300% कश्या पद्धतीने वाढतात
बोलविता धनी वेगळाच आहे
आमदार, खासदार यांना मटके वाल्यांनकडूनही हफ्ता जात असतो, त्यांचे कार्यकर्ते कंपन्यांकडून हफ्ते वसुल करतात, शहरांत रोडवर हातगाडीवाल्यांकडून यांचे कार्यकर्ते हाफ्ते घेतात. विकासकामांमध्ये टक्केवारी असते. यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अजून बरंच आहे.
हा तर मनोरुग्ण असल्यासारखा वागत आहे!
सर खूप खरं बोलले तुम्ही
या राजकारण्यामुळं देश बर्बाद झाला आहे
Salute Magar Sr Dada
Nice sir.
Very good explanation
विधानसभेत बंबचा बंब वाजेल