आंबा लागवड खड्डा खोदावा की नाही?कोय लागवड करूनच कलम का करावा?कोय कोणती निवडावी?संपुर्ण माहितीसह

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 102

  • @vs75
    @vs75 2 года назад +6

    सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार 🙏🏻
    आता पुर्वमोसमी पाऊसाला सुरुवात होईल. हुमनी चे प्रौढ भुंगेरे 🐝🐝 प्रजनन करीता बाहेर पडण्यास मोठ्या प्रमाणात सुरूवात होईल .तेंव्हा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कडूलिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली🌳🌳 अल्प खर्चाचा प्रकाश सापळा ; तसेच एरंड आंबवण सापळा आजपासूनच़ लावूया आणि हुमनीचे भुंगेरे मारून टाकूया . एका प्रकाश सापळ्यात किमान 100 भुंगेरे अडकून पडून मरून जातात . आणि एक मादी भुंगेरा 50 ते 60 अंडी घालून त्यातून किमान 50 हुमनीच्या आळी तयार होतात .असे 100 मादी भुंगेरे जर प्रकाश सापळ्यात मरून गेले तर एका सापळ्यामुळे जवळपास 5000 हुमनीची आळी कमी खर्चात नियंत्रीत होणार आहे .
    एका गावात किमान 10 शेतकऱ्यांनी जरी सापळे लावले तरी 50;000 हुमनी आळी आपण नष्ट करू शकतो . आणि हे भुंगेरे मान्सून पाऊस सुरू होइपर्यंतच़ म्हणजेच 20 ते 25 जून पर्य़ंत दिसतील .पुन्हा नंतर त्यांची अंडी अवस्था व आळी अवस्था सुरू होईल .🐛🐛आणि हुमनी आळी नियंत्रीत करणे अत्यंत खर्चिक व अवघड होऊन जाते .या वर्षी आले ; कापूस ऊस ; सोयाबिन या पिकांवर मोठ्या प्रमाणात हुमनी चा प्रादुर्भाव होणार आहे . मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे .त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आज पासूनच किमान प्रकाश सापळे तरी लावावेत .ही सर्वांना विनंती आहे .
    कोणीही गाफील राहु नका . पूर्व मोसमी पाऊस सुरू होण्या पूर्वी बागायती क्षेत्रात जे शेतकरि प्रकाश व एरंड आंबवण सापळे लावतिल् त्यांचे विशेष आभार . 👏👏 चला तुम्ही सुध्दा मोठ्या प्रमाणात सापळे लावूया आणि हुमनी नियंत्रण मोहीम यशस्वी करूया 👍👍
    ** प्रकाश सापळा म्हनजे कडुलिन्ब किंवा बाभळीच्या झाडाखाली एक बल्ब ( वीजेचा किंवा चार्जिंग बेटरीचा ) लावून त्या खाली मोठ्या घमेल्यात किंवा सपाट वाफा बनवून पाणी सोडणे आणि त्यात 1 लिटर डिझेल मिसळणे . त्यात हूमनि भुंगेरे पडून मरून जातात .
    कृषि विभाग
    हुमणी आळी साठीची एरंड आंबवण सापळा त्याची कृती सेंड करत आहे
    हुमणीसाठी अत्यंतप्रभावी नियंत्रण पध्दती कृती ------- 🌻🌻एप्रिल, मे,जून चा पंधरवडा मधील वळीव पाऊस ४० मिलीपेक्षा जास्त झाला की एरंड आंबवण सापळा लावावा....🌻एरंडी च्या बीया २कीलो चेचून घ्यावे.... त्यामध्ये बेकरीतील २५ ग्रँम इस्ट पावडर मिसळून घ्यावे.... ५० ग्रँम बेसन पीठ ,१ते १.५० लिटर पाणी ओतून ढवळून घ्यावे... हे आमिष एका पसरट अंडाकृती मातीचे मडके मध्ये द्रावण आंबवून घ्यावे... ते मडके मध्ये उर्वरित पाण्याने भरावे... ते मडके तोंड उघडे ठेवून जमीनीत पुरावे ते मडके... गतवर्षी हुमणीग्रस्त झालेल्या क्षेत्रातील निंब कींवा बाभळीच्या झाडानजीक किंवा क्षेत्राच्या लगत /आत मडक्याचे तोंड उघडे ठेऊन पुरावे... तसेच अंतर ठेवुन बल्ब ला वा वा....👆🏻👆🏻👆🏻असंख्य प्रमाणात हुमणीचे प्रौढ भुंगेरे सापळ्यात अडकून मरतात...🌻

  • @dnyaneshwarpawar6739
    @dnyaneshwarpawar6739 6 месяцев назад +3

    लई भारी मार्गदर्शन

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 2 года назад +3

    खूपच छान आहे मार्गदर्शन खूपच छान आहे आपणाला सुद्धा या वर्षी गावरान आंब्याची लागवड करावयाची आहे🤝🏻🙏🏼👍🏻👌🏻

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 года назад +2

    विडीओ ऊतम खरच मी तुमच मनापासून आभार नमस्कार आपन शेतकरीवर्ग ऊतम मार्गदर्शन

  • @avishkarkakde863
    @avishkarkakde863 2 года назад +3

    भाऊ खत हाताने टाकल्या पेक्षा सोपी पद्धत सांगतो बाजारातील वायरची पिशवी घेऊन त्या पिशवीच्या कडाला छिद्र पाडायच आणि सरीणी खत टाकत जायच एकदम व्यवस्थित खत पडते

  • @pritaamjain5566
    @pritaamjain5566 4 месяца назад

    भाऊ आत्ता .....काय... बागेच उत्पन्न आहे, व इतर महिती...या बद्दल एक व्हिडिओ करावा

  • @laxmanbhor5448
    @laxmanbhor5448 Месяц назад

    १ च नंबर माहिती

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 года назад +4

    नमस्कार सर आंबा लागवडीविषयी खुपच महत्वपूर्ण माहिती दिली सर धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AnajaliJadav
    @AnajaliJadav 3 месяца назад

    अण्णाभाऊ लयभारी धन्यवाद

  • @taipagar1953
    @taipagar1953 Год назад +1

    छान धन्यवाद मस्त व्हीडीओ माहीती दिली भाऊ धन्यवाद जय महाराष्ट्र जय

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 года назад +2

    आणासाहेब खुप छान एपिसोड धन्यवाद

  • @shamsundarchavan9478
    @shamsundarchavan9478 2 года назад +1

    खुप महत्वाची माहिती आपण देत असतात . I5X 30 सुद्धा योग्य आहेका . गोड आंब्याची कोय लावली तर काय फरक हाईल . मार्गदर्शन करा

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 3 месяца назад

    मस्त काम केले.

  • @sandipkonde1869
    @sandipkonde1869 2 года назад +1

    आण्णासाहेब एकच नंबर .....
    छान माहिती दिलीत.
    धन्यवाद !

  • @सजीवसेद्रींयशेती

    गुरू खुप खुप छ्यान माहेती दिली आहे👍👌👏👏

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  2 года назад

      धन्यवाद

    • @user-vg7eo9we1b
      @user-vg7eo9we1b 2 года назад

      @@दिशासेंद्रियशेती अण्णासाहेब तुमच्याकडे असलेल्या आंब्याच्या सर्वच जाती एकाच video मदे दाखवा

  • @shivajeur8222
    @shivajeur8222 2 года назад +1

    खूप चांगली माहिती आण्णासाहेब 🙏🙏🌱🌱🌳🌳

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 2 года назад

    He kalam konatya mahinyat karayache te krupaya sanga Nice

  • @ramchandraveer4331
    @ramchandraveer4331 2 года назад +2

    Lai bhari video mauli

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 2 года назад

    श्री. अण्णासाहेब जर चारही कोया चांगल्या उगवल्या तर कलम किती झाडावर करावे व चार पैकी किती झाडे ठेवावी.💐

  • @sopanmunde3011
    @sopanmunde3011 2 года назад +1

    छान माहिती दिली आहे🙏
    💐💐👍👍

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 года назад

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
    एकदम उपयुक्त माहिती

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 2 года назад

    अहो अण्णा साहेब शेतकऱ्यांचे प्रश्नाचे उत्तर द्या की.

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 2 года назад +1

    छान मार्गदर्शन जयहिंद

  • @yasinshaikh8268
    @yasinshaikh8268 2 года назад

    अण्णा मला 15 गुंठ्यांत लागवड करायची आहे किती झाडं लागतोय कस नियोजन करू सांगा

  • @drashoksarode7118
    @drashoksarode7118 2 года назад +1

    मस्त काम

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee 2 года назад +1

    खूप छान आणणा

  • @pramodkasod917
    @pramodkasod917 2 года назад +1

    Aana saheb khup khup chan

  • @gajananjoshi40
    @gajananjoshi40 2 года назад

    Super kalam cha video banwa

  • @rajendrayadav8720
    @rajendrayadav8720 2 года назад

    Mast mahiti

  • @digewadichampion9889
    @digewadichampion9889 2 года назад

    छान माहिती आहे

  • @sachinbakle4490
    @sachinbakle4490 4 месяца назад

    काका खूप भारी

  • @ajajshaikh8629
    @ajajshaikh8629 Год назад

    आणासाहेब किती महिन्यांत आंबा कलम करता येईल

  • @pundalikjawale5115
    @pundalikjawale5115 2 года назад +1

    zadala ghus khate tyala kahi upay aahe ka

  • @vitthal8819
    @vitthal8819 Год назад

    सर एक आंब्याच्या रोपांची किंमत किती आसेल रिप्लाय मी सर

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 2 года назад +1

    व्हीडीयो भारी वाटला .

  • @priyankashinde8466
    @priyankashinde8466 4 месяца назад

    सर कोई ज्या प्रकारचा आहे त्या प्रकारची आंबे येतात का आपण ज्या प्रकारचे कलम करू त्या प्रकारच्या आंबे येतात

  • @prasadpore6061
    @prasadpore6061 2 года назад

    नमस्कार, माळरानावर आंब्याची बाग करता येईल का?

  • @gajanandeshmukh3595
    @gajanandeshmukh3595 10 месяцев назад

    गावरानी साध्या कोळी ला किती दिवसात आंबे येतात गावरानी कोड ते लावायला परवडत

  • @sureshbobde1357
    @sureshbobde1357 2 года назад

    क्रुपया पुढचा vdo दाखवा. 🌹

  • @chandrakantthakare2663
    @chandrakantthakare2663 2 года назад +3

    सर गावरान आंबा ची कोय मीळत नसेल तर कलमी, दशेरी, ची लावली तर चालेल काय

  • @prashantsawant8688
    @prashantsawant8688 2 года назад +2

    नमस्कार 🙏 भाऊसाहेब 🙏 कोकणातील डोंगराळ भागात आंबा लागवडीसाठी पाण्याचे नियोजन कसे करावे. कृपया सल्ला द्यावा.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  2 года назад

      कोय लागवड करूनच कलम केल्यास पाणी कमीच लागते,तरी यावर एक व्हिडिओ नक्कीच देतो,धन्यवाद

  • @ronkappa
    @ronkappa 2 года назад

    Lau Chan video.

  • @digewadichampion9889
    @digewadichampion9889 2 года назад

    तुमचं गाव कोणते आहे...

  • @ravindranarode1988
    @ravindranarode1988 2 года назад

    अण्णासाहेब, याचे कलम कधी बांधायचे?

  • @tusharkokare6258
    @tusharkokare6258 2 года назад

    चार कोय लावल्यानंतर तिन काढून टाकायचा का

  • @shreyasjoshisj7463
    @shreyasjoshisj7463 2 года назад +1

    आण्णासाहेब लंबु गुटीकलम व त्याची लागवड कशी करावी याचा एक video kra 🙏🙏

  • @adv.mahendra5416
    @adv.mahendra5416 2 года назад

    तुमचा फार्म कुठे आहे. भेट देऊ शकतो का?

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Год назад

    आमचे आंबे चे झाड पुरातन काळातील आहे ,आता त्याला अंबे एक वर्ष आड येतात के करावे उपाय सांगा माऊली,

  • @शेतीआणिफक्तशेती

    याच्यावर कलम करायची आहे या वर एक vidio बनवा सर

  • @nishikantsorate7058
    @nishikantsorate7058 4 месяца назад

    गावरान आम्बा रोपे मिलतिल का ?

  • @mahadevkokare2604
    @mahadevkokare2604 Год назад

    अण्णासाहेब कलम केलेल्या चा व्हिडिओ पाठवा प्लीज

  • @shesharaomangnale2456
    @shesharaomangnale2456 Год назад

    कलम कसी करावी हे सांगा.

  • @narayanashtakar6706
    @narayanashtakar6706 2 года назад

    आता कलम केली तर चालेल का

  • @gorakshanathpisote802
    @gorakshanathpisote802 Год назад

    👌👌

  • @padmanabhanharde9867
    @padmanabhanharde9867 2 года назад

    Dada tumcha patta sanga na please

  • @uttamugale9978
    @uttamugale9978 2 года назад +1

    राम राम साहेब मला तुमची सेती पाहायला यायचे आहे तुमचा नबर द्याल का

    • @uttamugale9978
      @uttamugale9978 2 года назад

      पत्ता फोन न मिळेल का

  • @tusharkokare6258
    @tusharkokare6258 2 года назад

    कोय लावल्यानंतर कलम कधी करायची

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 2 года назад +1

    घोष्या अंबा रोप मिळतील का सर

  • @dangepatil90
    @dangepatil90 6 месяцев назад

    भाऊ कलम बांधायला तुम्ही ऐनार का तुमचा नंबर सांगा

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 2 года назад +2

    👌👍

  • @pramodkasod917
    @pramodkasod917 2 года назад +1

    Maze aambe bandun desal ka aana

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  2 года назад

      आपल्या चॅनलवरचे कलमचे व्हिडीओ पहा व तसे कलम बांधा 100 टक्के सक्सेस रहातात ,कोणालाही बोलवायची गरज पडणार नाही,धन्यवाद

    • @Run_aw
      @Run_aw 2 года назад

      @@दिशासेंद्रियशेती असा प्रामाणिक माणूस youtube वर नाही, मनस्वी धन्यवाद आपले 🙏 आणि खरंच खूप छान माहिती. माझे हे एक स्वप्न आहे अशी बाग बनवण्याचे...

  • @tusharkokare6258
    @tusharkokare6258 2 года назад

    Please sanga

  • @sachindevadhe3232
    @sachindevadhe3232 Год назад

    छान माहिती दिली , धन्यवाद

  • @bapusirsat4082
    @bapusirsat4082 Год назад

    सर मोबाईल नंबर मिळेल का

  • @rajendramhetre4473
    @rajendramhetre4473 4 месяца назад

    आणा साहेब फोन नबर टाका

  • @kishok5033
    @kishok5033 2 года назад +1

    कलम केलेले नाही दाखवले

  • @ananddhat5700
    @ananddhat5700 Месяц назад

    फोन नंबर पाठवा

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 2 года назад

    मो नंबर द्या प्लिज