पॅडी दादा इथे काय करतायत ते पण त्यांना पहिल्यांदाच बघितलं लोकांची मुलाखत घेताना ते पण आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये पॅडी भाऊ तालुक्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत.❤
शरदचंद्र पवार यांच्या बाजूने सगळा कार्यक्रम फोकस केला आहे, एबीपी माझा या चेनलचा जाहीर निषेध.... मिडीया लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो,पण अशा एकतर्फी कार्यक्रमातून भारतीय लोकशाचे कंबरटे मोडण्याचं काम, एबीपी माझा व असे अनेक चेनल काम करत आहेत.
पॅडी दादा इथे काय करतायत ते पण त्यांना पहिल्यांदाच बघितलं लोकांची मुलाखत घेताना ते पण आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये पॅडी भाऊ तालुक्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत.❤
कहो दिल से दत्ता मामा फिरसे ❤❤
दत्ता मामा भरणे❤
छत्रपती संभाजीनगर कार्यक्रम कधी दाखवणार
शरदचंद्र पवार यांच्या बाजूने सगळा कार्यक्रम फोकस केला आहे, एबीपी माझा या चेनलचा जाहीर निषेध....
मिडीया लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो,पण अशा एकतर्फी कार्यक्रमातून भारतीय लोकशाचे कंबरटे मोडण्याचं काम, एबीपी माझा व असे अनेक चेनल काम करत आहेत.