तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे.तुम्ही नका वापरू मोबाईलचा कॅमेरा,लुटा आनंद तुम्हाला कोण अडवल नाही.कशात मग्न व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
@@Siddhantgaikwad04 त्यांचा हातातले मोबाइल हिसकावत आहेत का लोकं मग? चर्चा चाललीये की मोबाईल व्यसान होऊन बसलय, ज्याचा त्याचा प्रश्न असला तर बोलायचं नाही? फ्रीडम ऑफ स्पीच पण ज्याचा त्याचाच प्रश्न आहे. तू कशाला आगाऊ सूचना करतोयस?
Workplace मध्ये WhatsApp compulsory केल्यामुळे तिथून कधीही मेसेज फेकले जातात आणि एखादा मेसेज miss झाला तर सांगितलं जातं की, मेसेज पाठवला होता, तुम्ही पहिला का नाही. कामाचे मेसेज पाठवणाऱ्यांवर सुद्धा वेळेचे बंधन यायला हवे. कारण, असा एखादा मेसेज बघण्यासाठी फोन घेतला की, इतर गोष्टी सुद्धा वापरल्या जातात. पूर्वी ठराविक वेळ कामाचे तास असत. आता भांडवलदारांना २४ तास काम करणारे सॉफ्ट गुलाम ह्या WhatsApp मुळे मिळाले आहेत.
सोशल मीडिया च व्यसन सोडण्याचा व्हिडिओ पण मी सोशल मीडिया वर बघतोय 😅
मित्राना, नातेवाईकाना, शेजाऱ्यांना, सगळ्यानाच हे व्यसन आहे म्हणून कुणालाच काही वाटत नाही.
खूप सास्ता नशा आहे पण परिणाम महाग आहे. तर अशे सस्ते नशे करणे सोडा 😎🤘🔥💯
Mobile च व्यसन कसं सोडायचं ह्या साठी सुद्धा मोबाईलच बघावा लागतोय. घोर कलियुग. 🤦♂️🤦♂️🤦♂️
निसर्गाच्या ठिकाणी जाऊन सुद्धा निसर्गाचं आनंद लुटण्यापेक्षा लोक फोटो काढण्यात जास्त जास्त मग्न असतात
Hey khar ahe 👏🏻
Barobar
तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे.तुम्ही नका वापरू मोबाईलचा कॅमेरा,लुटा आनंद तुम्हाला कोण अडवल नाही.कशात मग्न व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
@@Siddhantgaikwad04 त्यांचा हातातले मोबाइल हिसकावत आहेत का लोकं मग? चर्चा चाललीये की मोबाईल व्यसान होऊन बसलय,
ज्याचा त्याचा प्रश्न असला तर बोलायचं नाही? फ्रीडम ऑफ स्पीच पण ज्याचा त्याचाच प्रश्न आहे.
तू कशाला आगाऊ सूचना करतोयस?
@@TheOppositionबरोबर
डेटा संपल्यावर आपोआप दूर होतो मोबाईल 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Ata lagech top up मारतात भाऊ 15 चा 25 चा 😁
Khup sunder presentation and anchoring
Nice information madam
👌 Really Great 🙏 Excellent 💐👍
माझं डोकं दुखतय तरी मी मोबाईल रोज बघतोय... 😭
🤣🤣🤣😂🤣🤣🤣😂😂😂😂😂
Best video बनविला
जिंदगी चालली मोबाईल वापरण्यात 😂 पण सवय काय जाईना
Right
Thanks for information
Workplace मध्ये WhatsApp compulsory केल्यामुळे तिथून कधीही मेसेज फेकले जातात आणि एखादा मेसेज miss झाला तर सांगितलं जातं की, मेसेज पाठवला होता, तुम्ही पहिला का नाही. कामाचे मेसेज पाठवणाऱ्यांवर सुद्धा वेळेचे बंधन यायला हवे. कारण, असा एखादा मेसेज बघण्यासाठी फोन घेतला की, इतर गोष्टी सुद्धा वापरल्या जातात. पूर्वी ठराविक वेळ कामाचे तास असत. आता भांडवलदारांना २४ तास काम करणारे सॉफ्ट गुलाम ह्या WhatsApp मुळे मिळाले आहेत.
mobile varach sangat aahet mobile kasa band karaycha ?
Super News
तुम्ही सुध्दा हे सांगण्यासाठी मोबाईलचा च वापर केला आहे.
Hi video mi phone madhe pahat aahe
☺️☺️
Ha video mobile var bagto 🤣
🔴Sarv kaam mobile cha vapar karun ghar baslya hotat tar mobile cha jast use honarach na 💯👍🏼✅
ते नाही तिथच आले 😁
Tula baghun tula baghta Rahto ......mag Mobile kaay tu bolshil tar Sarva sodin
ज्ञान मत दो हमे ।
करेंगे हम mobile यूज़।