थरार: तहसीलदार हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीचा पाठलाग..आरोपी शिवाजी एकाड याने गाठले थेट न्यायालय..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 24

  • @bhagwanmathane7393
    @bhagwanmathane7393 3 месяца назад +14

    अधिकाऱ्याने पण प्रामाणिकपणे काम करावे आणि जर कोणी असा अधिकार यावर हल्ला करत असेल तर त्याला चांगले शासन घडलं पाहिजे

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 3 месяца назад +9

    अधिकारी कुठे धुतलेल्या तांदळा सारखे स्वच्छ असतात..पैसे घेतल्या शिवाय काम करीत नाही.याने विरोध केला असेल.

  • @amitmane2744
    @amitmane2744 3 месяца назад +11

    अधिकारी तरी कुठे धुतल्या तांदळाचे असतात....

    • @Saurabhyoutube206
      @Saurabhyoutube206 3 месяца назад

      Adhikari changle nahi mhnun aaropi la dya sodun....balatkari aropi la ,murder kelelya aropi la pn sodun dyave barobar ahe...Karan adhikari dhutlya tandalache nahi ...

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 3 месяца назад

      बरोबर,

  • @anantaagivale2683
    @anantaagivale2683 3 месяца назад +3

    येवढे ना लायक अधिकारी आहेत मला त्रास दिलाय पुढीरी जमातीचे नोकर आहेत

  • @user-co5mc4ge6q
    @user-co5mc4ge6q 2 месяца назад +1

    हप्ते खोर आहे हे महसूल खाते अनुभव आहे हप्ते देऊन पण कारवाई करतात 1 कारवाई ठरलेली असते पण हे तालुक्या बाहेरील गाडी वर कायम कारवाई करतात😢

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 3 месяца назад +3

    फडणवीस बघा काय चाल राज्यात

  • @vijaymahadik1409
    @vijaymahadik1409 3 месяца назад +1

    Maz

  • @pappukendre3473
    @pappukendre3473 3 месяца назад +3

    अधिकाऱ्या वर जर असे हले होत असतील तर त्या अधिकाऱ्याने काम कसे करावे हे ह्युमन राईट वाल्यानी सांगावे नाही तर योगी सरकार यांनी जो ट्रेड चालू केला आहे बुलडोर्जर चा तो महाराष्ट्रात चालू केला पाहिजे मग

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 3 месяца назад +1

      Kaam kase karave are te kaamach kuthe kartat jo paise deil tyachech kaam kaetat 😂

    • @sagargule161
      @sagargule161 2 месяца назад +1

      अधिकारी लोकांनी पण निट काम करावे सामन्य माणुस कुठेही सरकारी कामा साठी जा ते अधिकारी लाच मागतात मला अनुभव आहे सगळे सारखेच आहे

  • @messian007
    @messian007 3 месяца назад +8

    अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्याची किती फाटते बघा 😂

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 3 месяца назад +1

      Chor aahet 70% adhikari

    • @messian007
      @messian007 3 месяца назад

      100 % अधिकारी चोर आहेत ... पण नाईलाजास्तव चोर आहेत ... वर सिस्टीम पर्यंत त्यांना हप्ता पुरवावा लागतो ... त्यामुळं नाईलाजाने अस गोळा करावं लागतं

  • @allinone_videos9744
    @allinone_videos9744 2 месяца назад

    Doshi ha pan maaj tr ekadya pramanik mansa sarkha ahe😂😂

  • @balasahebkale4339
    @balasahebkale4339 3 месяца назад +1

    Valucha maj

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 3 месяца назад +1

    उलटा टांगून हाणा तर हएमूजओर निट होतील हे सर्व राजकीय लोका मूळे माजलेत

  • @rdbsandip
    @rdbsandip 2 месяца назад

    To tar chalat chalat challay😂😂😂😂mhane pathoag kela😝😝😝

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 3 месяца назад

    Location ??? 😮