विठ्ठल विष्णूचा अवतार नाही...| Bharat Patankar | MaxMaharashtra
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- #bharatpatankar #vitthal #pandharpur #pandharichivari #caste #castism #maxmaharashtra
सर्वजातीधर्मीय संतांची परंपरा लाभलेला, जाती कूळ अप्रमाण मानणारा विठ्ठल नक्की आहे कोण? कशी निर्माण झाली वारीची परंपरा? जाणून घ्या डॉ. भारत पाटणकर यांच्या या व्हिडीओतून…
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
काहीही असो अठरा पगड जात एक करतो, ते हि आजच्या काळात. समता, बंधुता, आणि बरेच काही खरंच खूप छान संकल्पना असावी... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..
पंढरपूर - पौंड्र (पाणिनी )धनगर राजा विठ्ठल - वीरदेव
गोविंदा - राष्ट्रकूट गवळी राजा गोविंदा ज्याला आज तिरुपती बालाजी म्हणतात ( सातवाहन वाकाटक चालुक्य हे कूर्म कुलीन आहेत ) राजस्थान मध्य प्रदेश मध्ये उत्तरेत मीना गोंड नायक रट्ट भिल बिरसा कुणबी इ ह्या मराठा वंशीय आहेत . इ स ख्रिस्तपूर्व 300 मध्ये भारतात इथिओपिया मधून आलेले लोक.
गणपती - नागवंशी लोक गणांमध्ये ( कुल ) राहत आणि गणांचा अधिपती गणपती
आमच्यासाठी विठ्ठलाचे भक्त असलेली आमची सर्व जाती जमातींची संत मंडळी यांचा शब्दच अखेरचा आणि या सर्व संतांच्या वांग्मयामध्ये विठ्ठल हे विष्णूचे स्वरूप असल्याचे सांगण्यात येते!! त्यामुळे विठ्ठल हे विष्णूचे श्रीकृष्णाचेच स्वरूप आहे!! जय हरी विठ्ठल🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
तुम्ही हुशार आहाततुमचा मी आदर करतो पण पुंडरीक ..धम्म हा शब्द पाली आहे..जरा प्रकाश टाकता का ?
पुराव्याशिवाय नुसत्या वल्गना आहेत. नुसती थिअरी मांडून काही सिद्ध होत नसतं
सवय लागली आहे.
विठ्ठलाच्या मूर्तीच्या हातात शंख आणि कमळ आहेत जे विष्णूचेपण हातात असतात तरी हा म्हणतो विठ्ठल विष्णूचा अवतार नाही
विष्नुच बुध्दाच प्रतिरूप आहे
@@siddhantkamble8840 vitthal buddhch hote... Hya deshat hinduche kahich nhi.. Sgl tuzch ahe😂😂
Brr.. Gurach motton khane sod ani mandirat ja
@@siddhantkamble8840 buddh kadhipasun hatat shankh, chakra dharan karu lagla?
Vishnu kadhipasun dole band karayala lagale kan lamb thevayala lagale
@@siddhantkamble8840 Vishnu Yoganidret astana dole band karunch astat. Mhanun Ashadhi Ekadashi la DevShayani Ekadashi mhntat. Karan Vishnu Yoga Nidre mdhye jaun shayan kartat.
विठू माऊली सृष्टीचा पालनकर्ता श्रीहरी प्रत्येकाला आपलाच देव आहे असं वाटतो ❤
खूप माहितीपूर्ण विश्लेषण जे नैसर्गिक व भौगोलिकदृष्ट्या शोधलेल्या कारणांमुळे विठ्ठल मूर्ती आणि प्रार्थना स्थानाचे खरे सत्य विषद केले जाते.
आम्ही मंदिरात जातो व शांतपणे पाया पडतो व घरी येतो . आमच्या मनात कधीही हा माणूस बोलतोय ते विचार येत नाहीत . आता हा विडिओ बघितल्या नंतर हे प्रश्न असतात ह्याची जाणीव झाली . आता हे प्रश्न माझ्या मनात घोळायला सुरवात झाली . नंतर हाच माणूस असे विचार करू नका समाजात एकोपा ठेवा असे सांगायला पुढे असतील . हे असे समाजात प्रश्न निर्माण करणे ही ह्यांची गरज आहे .
You go to temple as usual .keep your mind clean
तुमच्या सारखे लोक समाजात भांडण लावतात राम कृष्ण हरी
पंढरपूर - पौंड्र (पाणिनी )धनगर राजा विठ्ठल - वीरदेव
गोविंदा - राष्ट्रकूट गवळी राजा गोविंदा ज्याला आज तिरुपती बालाजी म्हणतात ( सातवाहन वाकाटक चालुक्य हे कूर्म कुलीन आहेत ) राजस्थान मध्य प्रदेश मध्ये उत्तरेत मीना गोंड नायक रट्ट भिल बिरसा कुणबी इ ह्या मराठा वंशीय आहेत . इ स ख्रिस्तपूर्व 300 मध्ये भारतात इथिओपिया मधून आलेले लोक.
गणपती - नागवंशी लोक गणांमध्ये ( कुल ) राहत आणि गणांचा अधिपती गणपती
बुद्ध त्रिपिटक मध्ये म्हणतात की बुद्ध केवळ आणि केवळ ब्राह्मण व क्षत्रिय घरातच जन्माला येतो, शूद्र अथवा वैश्य घरात बुद्ध कधी जन्माला येत नाही , 28 बुद्ध झाले त्यापैकी एकही बुद्ध शूद्र नव्हते. दशरथ जातक मध्ये बुद्ध म्हणतात मी मागच्या जन्मात राम होतो माझे वडील शुद्धोधन हे दशरथ होते आणि आई महामाया ही कौशल्य होती. संदर्भ - त्रिपिटक, दशरथ जातक. बुद्धांच्या जन्माची भविष्यवाणी करणारे सुद्धा ब्राह्मणच होते, बुद्धांना शिकवणारे सुद्धा विश्वामित्र ब्राह्मण होते , बुद्धांचे लग्न ही हिंदू पद्धतीने झाले होते, बुद्धांचा परिनिर्वाण झालं होतं तेव्हा त्यांच्या अस्थी अवशेषांसाठी आठ राज्यांमध्ये युद्ध झाले ते युद्ध सोडवणारे आणि त्या अस्थींचे आठ भागांमध्ये विभाजन करणारे सुद्धा द्रोण नामक ब्राह्मणच होते. बुद्ध धर्म हा एक प्रकारचा ब्राह्मण धर्मच आहे ज्यामध्ये फक्त आत्मा आणि ईश्वर मानले जात नाही, बाकी पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, इहलोग परलोक, देवी देवता, यमलोक-यमराज , ब्रह्मा- इंद्रा मानले जातात.
2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांचा आणि आजच्या नवबौद्धांचा काडीचाही संबंध नाही त्यामुळे उगीचच फडफड करू नका. समजात द्वेष पसरवु नका.
तुम्ही हुशार आहात महामायेला पडलेल स्वप्न वर प्रकाश टाका
Tripitak lihinara baman asava 😂
महाशय आज दोन आठवडे झाले ..उत्तर द्या
महामाया यांच्या कुशीत हत्ती घुसला, त्यानंतर बुद्धांचा जन्म झाला तोही पार्श्वभागातून.
@@Carl_Johnson89 रामाने सीतेला जंगलात का हाकलून दिले?
भारत पाटणकर यांचे मनापासून आभार. अतिशय पायाभूत अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. पंढरपूरचा विठ्ठल बिरूदेव या दैवतांचे मूळ स्वरूप हे सर्वात मोठें देवस्थान आहे. काशी विश्वनाथ पेक्षाही वरचे स्थान असलेले आमचे दैवत आहे.
बुद्धाची कमरेवर हात ठेवलेली एक मूर्ती जगात कुठे दिसत नाही..खोटा इतिहास असा सांगा की जगाला खरा वाटला पाहिजे
Grik madhe aahe same ashich murti
बाळा तुला बोधिसत्व माहित नाही काय नाही व अवलोकीतेश्वर बुध्दा माहीती आहे का
@@siddhantkamble8840 बाळा बुद्ध कधीपासून हातात शंख, पद्म व गळ्यात दागिने परिधान करु लागला? अश्याप्रकारची एक तरी मुर्ती आहे का?
@@akshayparulekar4550 तुम्ही हुशार आहात तुमचा मी मना पासून आदर कयतो..जरा अवलकीतेशवर या गोष्टीवर प्रकाश टाकता का ?
संपुर्ण माहिती मध्ये या माणसाने एकाही पुरावा सांगितला नाही की भगवान विठ्ठल विषाणूंचा awatar नाही
Time pass kartoy 😅laksh vedhnyasathi ,ha ky pahala gelta 😅😂
तुम्ही पुरावा द्या, की विष्णु चा अवतार आहे म्हणुन
Vishnu chya hatamdhye sudarsha chakra asate te ithe disat nahi. Padharpur vitthal mandiramdhye shudranna dekhil pravesh aahe. Thithe jati dharmanna antar disat nahi. Vitthal ache namavant bhakt uchcha varniya v shudra dekhil disatat. Tyamule vitthal vishnucha avatar ahe ki nahi ya baddal sambram nirman hoto. Pan sambhramana maddhye padanya peksha bhaktila mahatva devun bhakti karavi.
Barrr आजोबा... मग रखुमाई कोण आहेत😅.. आणि आमचे देव जे सदा सर्वदा शस्त्र घेऊन का फिरतील बर... 😂😂 औषध घ्या आजोबा वेळेवर
आरक्षणवर शिकलेला कमबुद्धिचा
Hallo tumi ata Daru. Gya tumche doke chalat nahi ani gippa. bassa ugich vatvat bada bada tummla vichartho kon kutta. Chup, ♨️♨️♨️♨️♨️
Mhatarchal😊
तुम्ही हुशार आहाततुमचा मी आदर करतो..मला हे सांगा..पुंडरीक हा शब्द पाली आहे का ?
😂😂
कुठच्या देवाच्या हातात शस्त्र असेल वा नसेल पण तो हिंदूचाच देव आहे
हिंदुधर्मात देवाबाबत पुष्कळ विविधता आहे
तुम्ही हुशार आहात तुमचा मी मना पासूनआदर करतो जरा अवलकीतेशवर या मुद्द्यावर प्रकाश टाकता का ?
युगे अठ्ठावीस विठेवर उभा म्हणजे 2800 वर्षे झाली असे काहीसे वाटते, म्हणजे तो काळ बुध्दाचा होता हेच पुढे येते आहे, समता स्वातंत्र्य बंधुता न्याय, याचे उच्च स्थान म्हणजे 💐💐💐💐विठ्ठल💐💐💐💐
युगे 28 म्हनजे 2800 वर्ष नाही आजपर्यत 28 युग झाली अस म्हनतात 28 युगे म्हनजे मानवाच्या निर्मीती पासुन
@@sushant1776yug fug, sat yug he brahmanical unit hi haasyapad ahe.. Karan viththal, ram, krishna, vishnu, mahesh he mouryan bahujan kala madhe tyanche kuthlehi archeological, scripture upalabdha nahi, Indus Valley, rakhi gadi madehi nahi... GAUTAM BUDHA he pahile bhagwan ahe (bhagwan mhanje jyane Sarva rag, lobh, indriya var vijay milvla) tyanantar Sarva bodhisattva... Vithal he daivat Budha nantar che ahe
I think it's 28 buddha happened in past.
विठ्ठल हा भीमाचा म्हणजे बाबाचा अवतार आहे
बाबा नंतर विठ्ठल अवतार झाला
पंढरपूर गाव प्रकाश आंबेडकरांनी वसवले व विठ्ठलाचा ऊध्दार केला .तोपर्यंत विठ्ठल कोण होता हे जगाला माहित सुध्दा नव्हते .
सगळे हिंदू देवी देवता हे बाबासाहेब आंबेडकर याचे अनुयायी होते .
या सृष्टीचे सृजनहार भीमराव अंबेडकर आहेत .
त्याच्या अगोदर दुनिया नव्हतीच .
@@atmaramdongare417जय भीम तुमच्या असंच कार्य करत रहा चांगला ठोकुन जय भीम 😅😅😅😅😅😅
Pandurang is Buddha Guided By Dr Babasaheb Ambedkar Read Volume 17 Part 3 🤠📢🌹🫂
बाबासाहब ने ये भी कहा है सारेभारती येहि के है
कोई बाहरसे नही आया
जय बाबा साहब कि 🙏🙏
@@D.K.12342.सिर्फ आर्य लोग बाहर से आये है यह भी बाबासाहाब ने कहा है.
@@nareshpawar3379 बाबा साहबकी किताबे ठिकसे पडो पडणे नही आता तो kbt कि sanatan समीक्षा देखे
खर खर बोलाना सर .पुरावे तेथेच आहेत.तुम्ही सुद्धा लोटांगण घातल.धन्यवाद.
प्रत्येक ज्ञानी ( ? ) आणि तथाकथित इतिहासकार वेगवेगळ्या theories मांडत असतात . ज्यांची पांडुरंगावर श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांनी अशा लोकांचे बोलणे मनावर घेऊ नये .
जी काळाच्या प्रवाहात अश्या तथाकथित इतिहासकार,बुद्धिजीवी किंवा पुरोगामी लोकांची मते मुळासकट नष्ट सुद्धा होऊन जातील पण विष्णुचा अवतार असलेला पांडुरंग परमात्मा मात्र काल ही होता,आजही आहे आणि उद्याही राहील.कारण तो शाश्वत आहे.
देवावर विश्वास नसला तरी जमेल पण विज्ञानाशिवाय एक दिवस सुद्धा जगता येणार नाही आजोबा तुम्हाला 😂
विष्णूचा अवतार च आहे...जसा अवतार तस रूप आहे. उगाच मनात संभ्रम उभा करू नये ही विनंती. 🌹🙏
हाथ कंबरेवर ठेवून उभी असलेली मूर्ती.
मग शस्त्र कुठे धरणार.
काहीपण खोड्या 75 वयात.
तुम्ही हुशार आहात तुमचा मी मना पासूनआदर करतो .अवलकीतेशवर ह्या मुद्यावर प्रकाश टाकता का ?
नसत्या उचापती का करता . एकदा हिंदू धर्म तुमचा नाही असं म्हटल्यावर उगाच लुडबुड करू नका. विठ्ठल भक्त बघून घेतील.
Tujha tari kuthe Hindu aahe, tu Tujhya vaidic dharma cha bagh na.
Tu aag laun bus saman jaalat.
Hindu Kartil murtipuja phule vahun.
Hindu dharmabaddal bahuda saglya gosti hinduetarch far kartat hi hakikat ahe.
खऱ्या उचापती तुम्ही करून ठेवल्या आहेत.त्या आता फक्त उघडकीस येतायत.😅
@@meenakadam9148asa ka mg ya mhatarya la sang puarave dyayla asa tar mi pn sangto gautam buddha ha tyacha anuyayana gu khayla sangaycha aani tyache purave pn aahet maza kade 😂😂
उचापती नाही,तुम्ही केलेल्या उचापती नीस्तराव्या लागताहेत,
आतापर्य्अंत खूप बोकांडी बसलात,आता...?
मंदिरात जातो... मूर्ती डोळ्यात साठवून सगळी दुःख सुख निवेदन त्याला करतो, प्रपंच प्रामाणिक पणे करतो, आधी जीवातला देव जाणतो.... हे सगळं करतांना मनात थोडा सुद्धा विचार येत नाही की माझा विठुराया हा विष्णुचा अवतार आहे की नाही... 😊 कारण श्रद्धा, विश्वास! आणि हे असे व्हिडीओ पाहून जर भक्ती डळमळीत होत असेल तर भक्त नाही करंटे आहोत असं म्हणावं लागेल 🙏
तुम्ही आता जे स्वतःला बौद्ध म्हणवून घेत आहेत ते पूर्वी बौद्ध नव्हते, बहुतांश ब्राह्मण समाजातील अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, हेच वास्तव आहे.... दलाई लामा यांनी नेहमीच अभ्यासपूर्ण निवेदने दिली आहेत.....
Me swatah. Boudh aahe
@@DnyandevTakawane-f9k some Brahmins could have accepted Buddhism.
100% बरोबर बरेच ब्राह्मण त्याकाळात बौद्ध झालेत . विशेष म्हणजे अशोकाच्या काळात ह्याच बौद्ध झालेल्या ब्राम्हणांनी बऱ्याच बौद्धांचा संहार केला असे इतिहास सांगतो.
नागवंशी सातवाहन हे नागवंशी महारांचे पुर्वज होत. महार ही परंपरेने व्यवसायीक जात नव्हे. महार ही बहिष्कृत जात आहे.सातवाहन राजे ब्राह्मण होते असे ब्राह्मण पुराण कारणांनी आणि ब्राह्मण इतिहासकारांनी लिहिले आहे.सातवाहन जातीने कुंभार होते.शालीवाहन राजाची माता ब्राह्मण होती.आणि कुंभाराच्या आश्रयाला आली होती. शालीवाहनाचा पीता एक नागराज होता. सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर महाराष्ट्रावर सातवाहनांचे राज्य आले होते.सातवाहन बौद्ध होते..त्यांनी अश्वमेध - राजसूय यज्ञ केले होते.त्यानी जुन्नर परिसरात शेकडो लेणी खोदली होती. त्यांना पुराण कर्त्यानी आंध्र सातवाहन असे चुकीने म्हंटले आहे.पर्वी इंद्रायणी नदीला आंद्रयणी म्हणत होते. आणि आंद्रायणीच्या खोर्याला आंदरमावळ. आदरमावळचे म्हणून आंध्र सातवाहन.त्यांची पहिली राजधानी जुन्नर होती. नंतर राजधानी पैठणला हलविण्यात आली. असो. तूर्तास इतकेच. धन्यवाद.
Brahmin kadhi hi bouddh dharma swikar kela navta tyanni mughlanchya kalat nakli bhikku banun gaddari keleli aahe Shankaracharya suddha nakli bhikku hota jyala ramanujacharya ne pracchana bouddha mhanje fake Buddhist mhatla hota SC St obc khare Buddhists hote
संताचे वाड्मय ,अभंग हाच सर्व मान्य पुरावा आहे. कृष्ण रूपी श्री पांडुरंग , विठ्ठल हेच महाराष्ट्र चे दैवत आहे. तुमचं मत तुमच्या जवळ ठेवा प्रसिद्ध मिळवणे हाच प्रयत्न.
लोका सांगे ब्रम्हज्ञान,स्वतः कोरडा पाषाण,तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरुनी खऱ्या देवा, काहीही खाऊन काहीही बडबड करून जनतेला भ्रमात टाकून त्यांची दिशा भूल करू नये, हे बरोबर नाही,जय श्री राम
भेदाभेदमते भ्रमाचे संवाद| आम्हां नको वाद त्यांशी देऊ|| ~ संत तुकाराम महाराज
Khandoba, Biroba, Dhuloba, Vithoba he Pastorial Deities ahet Deccan platue region chya. Excellent Analysis Sir👌👌🙏🙏
…But a slight correction all pastoral deities carries weapons except Vitthal.
Rather all these deities are lokdevta.
गोजिरे ठाणमान भुजा मंडित चारी| शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी| हृदयी ब्रम्हपद बाणले शृंगारी| गर्जति चरणी वाकीं कंठ कोकिळास्वरी||२|| संत तुकाराम महाराज
विठ्ठल आणि शंकर भगवान एकच आहेत . संत नामदेव नी सांगितले . सर्व देव एकच आहेत💐🙏
Mahayogpithe tate bhimarathya...
या देशात जगात तर्क वितर्क मांडणारी लावणारे काय कमी नाहीत याची आधी ही आता ही याच्या पुढे ही लगे रहो 😂
कोण पण उठतंय आणि हिंदू देव देवतंच्या बद्दल बोलतय काय चाललंय हे बाकीच्या धर्माचा देवांबद्दल जर बोलायला चालू केल तर काय होईल याबद्दल विचार करायला पाहिजे
तुम्ही सत्य का पचून घेत नाही
T lavdya ithe sarvacha anciently hindu ahe jain Sikh navbodha
Tyach Dukan band hoel na
@@बाबाभारतीयbuddha tumhala gu khayla sangto he satya tumhi pachvu shakta ka 😂😂😂
अहो हे बहुजन समाज जागृती चे लक्षण आहे... हळूहळू महाराष्ट्राची संस्कृती ही उत्तर भारतीय संस्कृतीपेक्षा निराळी होती आणि आहे, ज्या प्रमाणे दक्षिण भारताची संस्कृती ही उत्तर भारतीय संस्कृती पेक्षा संपूर्ण निराळी आहे... महाराष्ट्र देखील दक्षिण भारताला जवळचा आहे... थोडक्यात, नर्मदेच्या खाली जो भूभाग आहे, तो कधीच ब्राह्मणी विचार धारा मानणारा नव्हता आणि आजही नाही....हेच सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तव आहे.
झाला महार विट्ठल ☝️💯
विठ्ठलाच्या हातात शंख आणि कमळ आहे
जे विष्णुच्या हातातही आहे
जाऊन मुर्ती पहा
उगच चुकिचा प्रचार करू नका
विठ्ठल,विष्णू,राम,कृष्ण एकाच देवाची वेगळी रूपे आहेत
हा विषय कळण्यासाठी संतांचे साहित्य वाचावे लागेल
महाराष्ट्रात काठी घोंगडी प्रवासात वापरण्याची साधन आहेत. तो देव ती माऊली लोकांचीच आहे. महाराष्ट्राचे दैवत, विठु माऊली.
बुद्ध ही बुद्ध है हर जगह हर समय यह सिद्ध है.नमो बुद्धाय
😂😂
😂barr konta buddha?
@@kundlikparihar2986 kuch bhi 🤣🤣
Thank you very much for this analysis. People like you are the reason why we can divide hindu community in castes and achieve Ghazwa e Hind...
विनाशकाले विपरीत बुद्धी...
नुसत्या वाला गाना आहेत शस्त्र नाही विष्णूचा अवतार नाही विठ्ठल म्हणजे कोण आहे याचा अर्थ विठ्ठलाच्या नामामध्ये सामावलेला आहे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलू नये आशा वल्गना करणारे यांची अवस्था गाढवाच्या अंगाला चंदन आणि आंधळ्या पुढे दिवा लावल्याप्रमाणे असते
100 percent carect 🌹♨️
लाखो लोक श्री विठ्ठल ना नवस करतात घ्या माहिती
बिरोबा,शिंग्रोबा, विठोबा, खंडोबा,हसोबा इत्यादी अनेक देव हे धनगर होते.ज्या प्रमाणे अंबाबाई ला महालक्ष्मी समजायला लागले त्याप्रमाणे विठोबा ला कृष्ण किंवा विष्णु समजायला लागलेत.कथा सुध्दा खोट्या रचल्या जात आहेत.आजुनही धनगरांना देवच मानले जाते
माळ गळां शोभे श्रीमंत| शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत||३|| ~ संत तुकाराम महाराज
जो वेदांनाही नाही कळाला तो बुद्धिजीवी लोकांना काय कळणार
वेद काही कोणी व्यक्ति नाही, कुणी तर लिहिलेले ग्रंथ आहेत..देव कळला तर बुद्धी असेल तरच कळेल..
@@MrShukra2000बुद्धीने जर देव कळला असता तर तुझ्यासारखा मंदबुद्धी इथे कमेंट करायला आला नसता मूर्ख कुठला विनाश काले विपरीत बुद्धी
बुद्धाचा बाप हिंदू होता नी तुम्ही काय स्वतःला नकली बोउद्ध समजतंय@@MrShukra2000
@@MrShukra2000 Vedanchya formula nusar aajahi Suryagrahan, Chandragrahan va grahanchi position panchanga dware janli jaate. Mg space ship, satellite na vaparta evdhe accurate knowledge mansala lihine shakya aahe ka?
@@akshayparulekar4550 काय फायदा याचा
लोकांना अजून हि उच नीच ठरवतात
ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली आहे... आणि हे विद्वान सांगतात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अरे बाबा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरांना जेष्ठ असणारे नामदेव महाराज यांनी किती वाड्मय निर्माण केले याचा अभ्यास नाही, तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा स्वतः लिहीली...याचा अभ्यास नाही.... आणि काहीही बरळायचं....
Excellent explanation. Thank you Sir
हेच ऐकायचं राहीलं होतं जय हरी विठ्ठल
Tukaram Maharaj chuk, Dyanoba mauling chuk, Janabai chuk, Eknath chuk, Namdeo chuk. tumhi barobar.
vitthachay bajula Rakhumai aahe.
Tukaram Maharaj sadeh Vaikuthala gele.
ram Krishna hari ha mantra aahe varkari panthacha.
pun tumhi dadhi pandhari aslyane tumhi barobar.
हे लोक स्वतःला सर्वज्ञानी समजतात आणि आपल्याला हवे ते सोयीस्करपणे पसरवतात.
शस्त्र असलं तरच तो देव असतो कां? पण हे म्हणतील ते खरं!
सगळे देव एकच आहेत . बुद्धी भ्रष्ट उगीच आपली मचमच करत असतात🕉️🚩🚩
विठू माऊली,महाराष्ट्रच दैवत आहे,
माझा भोलेनाथ जगाच दैवत आहे,
ओम नम:शिवाय...🙏
विष्णू कोण आहे
देव असतो का भाऊ
यथायोग्य मांडणी...💐🌿
संत क्षेष्ठांनी जे लिहून ठेवले आहे, त्यावर विश्वास ठेवावे की तुमच्या वर ठेवू . राम कृष्ण हरी
तथागत भगवान बुद्ध च आहे100%
Purave dya
अहो तिथे विहारावर पाली भाषेत लिहिलेले आहे. ते बामणानी प्लस्टर करून बुजवले आहे.
विठ्ठल म्हणजे बुद्ध आहे
😂😂
Vitthal Mhanje Balasaheb Ambedkar Yancha Putra Aahe... Kay Nav Tyache...😂😂😂
😂
विठ्ठल म्हणजे बुद्धच आहेत 🙏🏻
😂😂😂
Jare gatar saf kar 😂😂😂
❤ समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहात🙏🙏❤
जाऊद्या साहेब काय फरक पडतो पण जेव्हा विठ्ठलाचा गजर केला जातो तेव्हा राम कृष्ण हरी म्हटले जाते. आणि राम कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. तत्व एकच आहे आणि आमच्यासाठी विठ्ठल हे विष्णूच आहेत राहिला प्रश्न तुमचा तर तुम्ही कालही भुंकत होता, आजही भुंकत आहात आणि उद्याही भुंकाल त्यात काही वाद नाही.जर तुम्हाला वाटत असेल ते बुद्ध आहेत तर आता संपूर्ण मंदिर पूर्वीच्या सारखं बनवलं आहे तिथे जाऊन ASI ला sarve करायला लावा अस बोलून लोकानमध्ये भ्रम उत्पन्न करू नका.राम कृष्ण हरी ❤🚩🙏
Book name: Myths and Realities
Writer: D D Kosambi.
तु कोण ठरवणारा .. सगळ्या संता पेक्षा मोठा विद्वान आहेस . मान्य आहे कि विठ्ठला जवळ जाती धर्म वर्ण भेद नाहीच .
जय विठ्ठल बिरदेव,जय धनगर.
सत्य बाहेर निघणार. जय भीम, नमो बुद्धाय.
धनगर समाज आहे
@@vilasdudhe4805
Jhala Mahar pandharinath ase ka mhntle aahe mg
@@realityisdifferentr5055हो असेलही तुम्ही माना मग विठ्ठलला खूप छान वाटेल मन शांत होईल खरच सांगतोय एकदा पंढरपुर ला जावा सर खूप छान वाटेल, भगवान बुद्धाने सांगितलाय कोणी सांगते म्हणुन विश्वास ठेऊ नका बुद्धिला ला पटेल तेच करा त्या मुळे तुम्ही पंढरपुर ला जाऊँ न एकदा अनुभव घ्यावा खूप छान वाटेल 🙏
@@realityisdifferentr5055 karan sant chokhamela he Mahar samajatun yet hote.Vitthalane jevde sant hote tyanchya ghari jaun kam keliy tyalil chokhamelasathi suddha Deval Mahar banav lagl ahe.
धन्यवाद सर ,,खूप सुंदर माहिती मिळाली,,आपल्या सारखे योद्धे,,आमचे आदर्श आहेत,,
मला हा तर रावणाच्या कुलातिल पूर्वजन्मीचा राक्षस दिसातो😂
आधी स्व.ता ला ओळखा .मग विठ्ठल कोण आहे ते कळेल. आज मनत्यात विठ्ठल विष्णूचा अवतार नाही . उद्या मंतील विष्णू हा देवच नाही. घोर कलयुग दुसरं काय . पण नेहमी विजय हा सत्याचा असतो .
कालचक्रा नुसार विठ्ठल आजही आपल्यातच आहे...खर दैवत धरती माता निसर्ग आहे ..धरती माता निसर्गाच लाडक बाळ तथागत गौतम बुद्ध आहे ..सर्वांत आधी बुद्धाने सत्य जानले , स्विकारले आणी आचरणात आणले ....आहे आधी तथागत भगवान गौतम बुद्ध, नंतर हरी आणी मंग विठ्ठल. हे खरे तथागत भगवान गौतम बुद्धाचे अंग आहे अवतार आहे ....
!! पांडूरंग हरी तथागतम!!
विठू माऊली ep49 मध्ये म्हणतात की माझ्या मूळ रुपाची श्री विष्णु ची भक्त आहे रुंदा (तुळस) विठ्ठल श्री हरी विष्णु चे अवतार आहेत.....राम कृष्ण हरी 🙏
Chhan vaicharik mahiti milali dhanyavad
सर्वं विष्णुमयं जगत्
या उचापती करण्या पेक्षा बुद्धीनी सांगितलंय त्याच पालन करा.. लोकांना अकाली शिकवण्या पेक्षा 😅
विठ्ठल म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण आहे महाविष्णू नुसता विष्णू नाही महाविष्णू हि संकल्पना तुम्हाला माहित नाही
प्रतेक्ष(सत्य) व कल्पना यात फरक आहेच की कल्पना काय कोणीही काही पण करू शकतो?
Dwarkecha rana pandawa ghari
तुझ वय झालं आता, तुला विठ्ठल, विष्णु हे कळण शक्य नाही,उगाच वायफट बडबड करू नको. मटण खाऊन तू आता ब्रह्मज्ञान सांगतो का.
, yala foda ani msg cha bajula bambi gasva hijda manus only S K 47 dumm ♨️♨️♨️♨️♨️♨️
अवघड आहे परमेश्वराला सुद्धा परीक्षा द्यावी लागणार
तुम्ही हुशार आहात तुमचा मी मना पासून आदर करतो.पुंडरीक हा शब्द तसेच धम्म हा सुध्दा पाली आहे..पुराततव विभागाचे पुरावे आहेत..आणि अवलकीतेशवर ह्या मुद्यावर ही प्रकाश टाकता का..
याची दाढी करायला सगळ्यांनी पैसे पाठवा.
आताचे सर्व देव बुद्ध आहें
ही कला ब्रम्हाण लोकांची आहे
शुद्रांकडे कसली कला आहे ?
दुसरे कोण athawatay का नाहीं
@@abhijeetkagwadeकसलीच नाहीं
वेदबाह्यलंड बोले तो पक्षांचं| त्यांचे काळे तोंड संस्थांमध्ये|| ~जग्दगुरु संत तुकाराम महाराज.
स्वतःचे घरात काय जळत ते आधी बघा दुसऱ्या धर्माचे मुळधे पाडून स्वतःच धर्म वाढत नसतो तुम्ही म्हणता आम्ही हिंदू नाही मग हिंदू धर्माचा गु कशाला खता
Good knowledge baba
पाटणकर आपली तार्किक बुद्धी ही जरा इस्लाम बाबत व प्रेशिता बाबत वापरा .उगाचच बुद्धी भेद करु नका .
Hopless n. Meaning less speech ♨️♨️♨️♨️♨️
sir Tumch mat vicharlay ka koni. Ugach saambram nka pasravu. Khup bholya vruttin lok aradhna krtat.
लोकशाही आहे सत्य बोललात तर सजा होत नाही , पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील मूर्ती हि बुध्दाचीच आहे. सत्य आहेच.
Tuza bap bolla ka kahi purave aahe ka tumchya kade
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...
मुस्लिम ख्रिचन शिक पारशी पण मूळचे
बौद्ध असण्याची शक्यता वाटते का?
Ram Krishna Hari Ram Krishna Hari Vishnu ke avtari 🙏🙏🙏
Great Logical Speech sir,Dr. Bharat Patankar. I request to you Sir, please expose Dr.Gail Amvate thought of India. Thanks. JAI Bhim Namo Buddhai.
❤ जयभीम ❤ जय संविधान ❤ नमोबुध्दाय ❤असत्य सत्यवादी समाजावर थोपण्याची आमची संस्कृती आहे !❤
ह्याने बिनपाण्याची मारलेली आहे, जास्त मनावर घेऊ नका. 😂
Karnatak madhil Dhangar (Kuruba Gauda) samjatil kuldevta "Virupaksha" (Shiv Avtar) he sampurna Dakkhani dharma che Origin ahe. Virupaksha pude Yadav kalat MaharashtratilDhanagar samajane aanala, tyacha "Viruppa/Viroppa" ya rupat. Yadav Empire Vishnu ani Shiv donhi devatana pujat asat, mhnun Viroppa che don avtar zale, Viroba (Vishnu avtar) ani Biroba (Shiv avtar), je Patan Kadoli madhe bhau bhau mhnun pujale jatat. Tech bhau ek Vithoba mhanun Pandarpur gela ani Biroba mhnaun Sangli la. Fakt hech nahi, Dhangar samajane aapli mendhare rakhat rakhat sampurn Dakshin bharat madhe aaple Kul Devat nhele. Andhra madhil Maliar and Maharashtra madhil Malhar, Khandoba and Tamilnadu madhil Kartikeyan he Skand/Khand dharan karnari devata. Sampurn Dakshin Bharatache Sanskrutik origin he Dhangar samajachya sanskruti madhe ahe. (Kunalahi yache purave pahije asatil tar mazyakade 2,300 pane purave ahet)
Jevhapasun mi Virupa/ Virupaksh ani Biroba cha itihas vachala veg vegalya thikani techapadun vatat hote donhi EKACH aahet...tyancha bhoogol, loksamuh aani raaje pahta asech vatate.
Aankhi kahi purave astil tar comment madhye sanga please
Bhava ekdum mast kaam kartoy tu chalu rahude 👍, purave kutun bhetil mala
भावा डिटेल् विडिओ कुठे मिळेल
Khup chhan information...u can share the summary
Nice information
तथागत बुद्ध आहेत
धनगर समाज आहे
वा काय छान मआहईतईआहए धन्यवाद
बुध्द ब्रम्हण होता आहे. अहिंसा वादी आहे. 🚩🚩
विठ्ठल हे विठ्ठलच आहेत ते ना ही विष्णूचा अवतार, ना ही बुद्ध होते ना ही बीरदेव विठ्ठल, ते फक्त विठ्ठलच होते
@@Om-qy9mrबुद्ध हे राजा होते ते क्षत्रिय होते
या माणसाला कुणी सांगीतली अक्कल पाजळायला कशाला आमच्या देवता बद्दल बोलत गप बस ना?
लोकशाही संविधान बदलाबदली चालली आता देवही बदलायचे सुरु केले
हिंदू देवी देवता बद्दल हा नवीन स्कॅम चालू आहे
श्रीविठ्ठल:एक महासमन्वय
या रा. चिं ढेरे लिखित शोध ग्रंथामध्ये अधिक विस्ताराने
श्रीविठ्ठलाच्या आदिरुपा विषयी माहिती दिली आहे
खरा भारतीय धर्म एकच, सनातनी हिंदु धर्म.
सर्व भारतीय धर्म सनातनी हिंदु धर्मातून निर्माण झाले आहेत.
Hindu ha dharma ch Nhi …
धर्म म्हणजे मानसिक गुलामी करवून आर्थिक शारीरिक शोषण करून घेण्यासाठीची व्यवस्था
@@msswapnilkambleभिम्याचा धर्म आहे का मग ??
हिंदू dhrma म्हणजे Bhrahman dhrma आहे Vitthal किवा Bhujan ekdha raja asel tychi Bhrhaman Nast करून tyla vitthal la Vishun bhrhman देव banval
@@bhujanwarriors1286 अरे, किती अज्ञान !
जात कोणतीही असली तरी सर्व सनातनी हिंदूच आहेत.
आपल्या मंदिरात आपण सर्वजण जातो ना ?
आपल्या सर्वांचे मुख्य सण सारखेच आहेत ना ?
सध्या ' दीपावली ' हा आपला सर्वात मोठा सण चालू आहे,
उद्या असलेली ' नरकचतुर्दशी ' आणि त्यानंतरचे ' लक्ष्मीपूजन ' आपल्या सर्वांचे आहे ना ?
आपण सर्व सनातनी हिंदु आहोत.
कृपया आपल्यामध्ये विद्वेष नको.
महोदय ,
आपणास कोणि विचारलय या विषया बाबत !!!
Carect 100 percent 🌹🙏🏻
पंढरपूर - पौंड्र (पाणिनी )धनगर राजा विठ्ठल - वीरदेव
गोविंदा - राष्ट्रकूट गवळी राजा गोविंदा ज्याला आज तिरुपती बालाजी म्हणतात ( सातवाहन वाकाटक चालुक्य हे कूर्म कुलीन आहेत ) राजस्थान मध्य प्रदेश मध्ये उत्तरेत मीना गोंड नायक रट्ट भिल बिरसा कुणबी इ ह्या मराठा वंशीय आहेत . इ स ख्रिस्तपूर्व 300 मध्ये भारतात इथिओपिया मधून आलेले लोक.
गणपती - नागवंशी लोक गणांमध्ये ( कुल ) राहत आणि गणांचा अधिपती गणपती
विष्णु अवतार कृष्णाचे वयस्क स्वरुप , जवळ रुक्मिणी , राही , व्यंकटेश भगवान बलराम , भीमा म्हणजे पांडवांपैकी एकाचा पंडू वंशाचा श्रीरंग , तो पांडुरंग !
वेदात विठ्ठलाचे वर्णन नाही
वेदांत तुझ पण वर्ण नाही मंद बुध्दी
विठ्ठल ने विष्णु देवाला निर्माण केले आहे हे खरे आहे पण आता विठ्ठल ब्रम्हांड नको म्हणायला लागलाय...
Vithal ha sakshat Vishnu cha avtar ahe ,tyacha galya madhe koustubh maal,hatha madhe shankh ahe........ani ekadashi sudda Vishnu prityarth kartaat.........jai sanatan hindu dharm 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤विठ्ठल कृष्णा आहेत❤