Special Report | महाराष्ट्राच नव्हे तर देशभरात महाडिक पॅटर्नचा वापर?
HTML-код
- Опубликовано: 11 июл 2023
- Special Report | महाराष्ट्राच नव्हे तर देशभरात महाडिक पॅटर्नचा वापर?
#mahadik #politicalnews #saamtvnews #dhananjaymahadik
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
कोल्हापुरात फक्त सतेज पॅटर्न चालतो✌️
महाडिक पॅटर्न कोल्हापूर मध्ये फैलं झालाय भाजप च्या नादाला लागून
जनता खुळी नाही , भाजप कुणाला मदत करतय हे लक्षात येतं , त्यामुळे या वेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जनता सुज्ञ आहे ,
आर कोन महाडीक फक्त बंटी पाटील
ते सगळं ठीक आहे, शिंदे गटाला ओपन चॅलेंज हिम्मत असेल तर निवडणुका बॅलेट पेपरवर करा, तुमच्याबरोबर भाजपाला ओपन चॅलेंज आहे, निवडणुका बॅलेट पेपर वर करा.
कोल्हापूर मध्येच महाडिकांना दणका बसलाय
लोकशाहीची वाट लावणारा पॕटर्न आहे...
😂 महाडिकांची अब्रू काढली का तुम्ही 😂😂😂😂
E d खोके लावून आणू. सत्ता b j p पॅटर्न
पुण्यात काय झालं??😂😂😂
काँगेस चे धंगेकर भाजपच्या बालेकिल्ल्यात विजयी झाले
बीजेपी चे सर्व फॉर्मूले फेल जानार आहे
काँग्रेस देशात जोरदार मुसंडी घेत आहे. पुणे पॅटर्न यशस्वी होईल. BJP ला जनता खूप खूप वैतागली आहे.
Only Sharad Pawar Pattern❤🎉
यावर्षी कुठलाही पॅटर्न चालणार नाही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब😊
भाजप मुक्त कोल्हापूर १००%
बंटी पाटील पँटन चालतो
त्यांना बंटी साहेबानी आसमान दाकवलय वनम्यान आर्म
कोल्हापुरात महाडीक पॅटर्न चालत नाही आणि महाराष्ट्रात काय चालणार 😂 💥✌️बंटी पाटील ✌️💪👊
विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून जाण्याच्या केलेल्या जोडण्या होत्या त्या
कोणताही पॅटर्न राबवा
Banty patil pattern visaralat ka
ज्या ईडी वर हे होत होते ते आता घरी जाणार आहें
Only banti patil ✌✌✌✌✌✌☝️☝️
आता कुठला ही पॅटर्ण वापरा तुम्हाला बुटाणे हाणणार लोक
पण कोल्हापूर मध्ये 😂 काय येतं नाही त्यांच
विश्वास घातकी पॅटर्न
अपयशी ठरला महाडिक पॅटर्न
बीजेपी महाराष्ट्राच्या बाहेर जाईल राम राम जय महाराष्ट्र
खरं याच पॅटर्न ला कोल्हापुरात खोबरं तिकडं चांगभलं म्हणतात😂
लायकी नसलेला पॅटर्न
महाडिक 280000 मताने पडले
Faltu patarna kahihi batami dkhavtat.. 💯 congress yenar ahe
महाडिक नाही पाटील
कोल्हापुरात फक्त आणि फक्त बंटी पाटील
Only congress win honar
महाडिक च 4 पक्ष झालेत आता पर्यंत
मग हे असं झालं लग्न कोणासोबत पण करा पण सुहागरात भाजपसोबतच
भाजप इतका नालायक पक्ष की मतदाना पर्यत खोटी आश्वासन देणार आणि परत फक्त फोडाफोडी करायची विकास गेला खड्यात
Yz distay.....udva
हे सगळे पॅटर्न जुने झाले आता....आता फक्त उद्धव ठाकरे ब्रँड चालणार....👍
Only Jai vidharbh
चमच्यांनो मनस्ताप करू नका.कमेंट बघून हसु येतयं.🤣
देशात कॉग्रेस येणार
त्य वेळेची गोष्ट वेगळी होती
🤴👑👑Only one banti patil king is 🤴 👑👑
Kolhapur chi janta he changala olkahata saglana...kam karanara neta eta Nivdun eto...
Yapudhe aase honar nahi. Karan brastachari umedwar nasnar tyamule ed cd it yanchi bhiti vatnar nahi. Blackmail honar nahi bjp madhe. Janar nahi
yala bandi ghatli pahije
कोणतही पॅटर्न राबवा. भाजप १००% हारणार
Only Mahadik Saheb ✌️
Jast diwas chalat nahi he
Kontahi patarn rabba phakt bjp nako
ही एक प्रकारची गद्दारीच आहें
Rahul gandhi pattern
पायगुण असा पाहिजे की ४ लोक म्हणाले पाहिजेत #महाडिक पॅटर्न🎉
Kahi karu pan satta havi he ya fekugang bjp che mision aahe jantela murkh samjtat ka he udog pati che dalali karnare
चुकीचे आणि तत्यहीन रिपोर्ट.
😂😂😂 mahadik patern
Mahadev Rao Mahadik Saheb is always Great respected leader and holistic person
Very nice.im impressed.. Mahadev Rao Mahadik Saheb is always Great